शूर येसाजी कंक कथा । ह.भ.प. संदीपबुवा मांडके । KirtanVishwa | शिवरायांचे मावळे

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • शूर येसाजी कंक कथा । नारदीय कीर्तन
    ह.भ.प. संदीपबुवा मांडके
    संत साहित्यामध्ये नेहमी स्त्री वर्गाबद्दल नितांत आदर प्रकट झाला आहे. म्हणूनच एखाद्या मोठ्या व्यक्तीचे कौतुक करताना संत म्हणतात धन्य माता पिता तयाचिया । त्याचे माता पिता धन्य आहेत. या क्रमात ते मातेचा उल्लेख आधी करतात मग पित्याचा उल्लेख करतात. आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेचो भव चा क्रमांक आधी आहे मग पितृदेवो भव आहे. त्याचेच रुप असा अभंगात आहे. पण या ही पुढे जाऊन “कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक” असे जे वर्णन आहे त्यातही कन्येचा उल्लेख प्रथम आहे. मग पुत्राचा आहे. अशा संत साहित्याला आपणासमोर आपल्या नारदीय कीर्तनातून मांडत आहेत हरि भक्त परायण संदीप बुवा मांडके. उत्तररंगामध्ये येसाजी कंक यांच्या शौर्यतेचे वर्णन केले आहे.
    #marathikirtan
    Yesaji Kank
    Sandeep Buwa Madake
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Komentáře • 100

  • @pravinpdesh
    @pravinpdesh Před 2 lety

    महाराज आपणास साष्टांग दंडवत !!!

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před 2 lety

    केवळ अप्रतिम.सुंदर कीर्तन.शैली अप्रतिम.धन्यवाद.

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 Před 2 lety

    अप्रतिम कीर्तन जय जय रघुवीर समर्थ

  • @archanaogale537
    @archanaogale537 Před 2 měsíci

    अप्रतिम गायन सुंदर व जोश पूर्ण किर्तन छान रंगवितात पाल्हाळ नाही त्यामुळे छान वाटतं ऐकायला

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Před 2 měsíci

    भारदस्त आवाज भारदस्त कीर्तन साथीदारांची साथही तीतकीच अप्रतिम कीर्तन विश्व कडे एकेक हिरे आहेत शिवाजी महाराज की जय शिवरायांना मानाचा मुजरा

  • @eknathshinde416
    @eknathshinde416 Před 2 lety

    अतिशय सुंदर धन्यवाद माउली

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před 2 měsíci

    ह भ प संदीप बुवा आपल कीर्तन म्हणजे मन एकदम आनंदी होत खुप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार धन्यवाद

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 Před 2 lety

    अप्रतिम👌👌👌 जोशपूर्ण कीर्तन झालें🙏🙏🙏

  • @anjalijhanswale4882
    @anjalijhanswale4882 Před 2 lety

    Apratim kirtan Sandeep buwa 🙏🙏🙏

  • @gauravdeshpande120
    @gauravdeshpande120 Před 2 lety

    नेहमी प्रमाणे अप्रतिम👌👌🙏🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před 2 měsíci

    कथानक खुप छान सादरीकरण

  • @pachlagfamily
    @pachlagfamily Před 2 lety

    उत्तम एतिहासिक कीर्तन

  • @shalinipuranik9862
    @shalinipuranik9862 Před rokem +1

    खू‌प छान

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před 2 lety

    💠🦚 🔷🔹🔺सुश्राव्य 🔺अप्रतीम 🔺दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती🔺🔹🔷🦚💠

  • @prabhabam9956
    @prabhabam9956 Před 2 lety

    विरश्री युक्त अतिशय सुंदर कीर्तन वीशय चांग ल

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 Před 7 dny

    Kuph chan

  • @sanjaybhide1482
    @sanjaybhide1482 Před 2 lety

    सुंदर
    खुप दिवसात असे सुंदर कीर्तन ऐकले

  • @jayashreesaswade4728
    @jayashreesaswade4728 Před rokem

    खूपच सुंदर किर्तन

  • @mayureshathavale5585
    @mayureshathavale5585 Před 2 lety

    Sundar Kirtan aani apratim gayan...Jay jay raghuveer samarth

  • @maheshchopade7563
    @maheshchopade7563 Před 2 lety

    Khup sunder kirtan

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar Před 2 lety

    खूप छान कीर्तन झाले आहे, व इतिहास ह्या पिढीला कीर्तनातून मिळत आहे ऐकायला व पहायला हे आमचे भाग्य आपणा सर्वांना नमस्कार

  • @mohanvaidya7931
    @mohanvaidya7931 Před 2 lety

    श्रवणीय

  • @shreemangeshmaharajhivrekar

    संदीप बुवा, अतिशय सुंदर सादरीकरण.

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Před 2 lety

    कौतुकाने म्हणतेय .... Very Smart.... 🙏🚩🕉️💐

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Před 2 lety

    कीर्तन खूप खुप अप्रतिम व सुंदर आहे.आवाज पं गुरुजी चा एकदम भारी च आहे.नमस्कार.🌹👌👌👌🌹👌👌👌👏🏼👏🏼👏🏼

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Před 11 měsíci

    वाह बुवा वाह चंद्र कोंस खुब छान गायला

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 Před 2 lety

    Khup Sunder apratim 🙏

  • @umeshambardekar68
    @umeshambardekar68 Před 2 lety

    अप्रतिम 🙏🙏👌👌👍

  • @shreemangeshmaharajhivrekar
    @shreemangeshmaharajhivrekar Před 4 měsíci

    खुप छान बुवा 🙏🙏 👌👌

  • @madhavdhumkekar1126
    @madhavdhumkekar1126 Před 2 lety

    Wah khupch Chan...🙏🙏🙏🙏

  • @user-rh1mv3ic2r
    @user-rh1mv3ic2r Před 11 měsíci

    Good kirtan

  • @dnyanutekale3071
    @dnyanutekale3071 Před 2 lety

    👌

  • @Bhaktibhav247
    @Bhaktibhav247 Před rokem

    अप्रतिम....❤

  • @kalpanarasal2715
    @kalpanarasal2715 Před 2 lety +7

    ऐकताना आफळे बुवांचे किर्तन ऐकल्याचा भास झाला, खूप छान!!!

  • @user-oe6dj9lz5d
    @user-oe6dj9lz5d Před 2 lety

    🙏🙏🙏 सुंदर ...

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 Před 2 lety

    आपुलिया हिता....... अतीशय सुंदर अभंग आपण निरुपणासाठी घेतला, त्यावर खुप छान व भावपुर्ण विवेचन. त्याला साजेसा उत्तर रंग. अतीशय आवेशपुर्ण कथा भाग, आपण गायिलेले पोवाडे अतीशय सुंदर. स्फुरण वाढवणारे. सुंदर गायन, वादन साथ.

  • @ninaadjoshi4328
    @ninaadjoshi4328 Před 2 lety

    Apratim

  • @sanjivanivaidya8056
    @sanjivanivaidya8056 Před rokem

    🙏अप्रतिम कीर्तन

    • @sgvirgincar
      @sgvirgincar Před 9 měsíci

      अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏❤

  • @swapnilghaisas471
    @swapnilghaisas471 Před rokem

    यंदा बुवांचे हरिहरेश्वर येथे कालभैरव जयंती निमित्ताने कीर्तन ऐकण्याचा योग आला होता एकदम मंत्रमुग्ध वातावरण झाले होते, तसेच परत हे कीर्तन ऐकताना वाटले. सरस्वती बुवांना प्रसन्न आहेच संदीपबुवा यांना धार्मिक कार्यास शुभेच्छा 💐

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 2 lety

    खूप खूप खूप सुंदर कीर्तन बुवा मी ऐकताना अगदी भारावून गेले की शब्दच सुचत नाहीत पूर्वरंग अभंग आणि निरुपण फारच छान पूर्वरंग लवकर संपला असे वाट्त असतानाच उत्तररंगाची सुरवातच इतकी जोशपूर्ण zali की मग वेळेचे भानच राहिले नाही आख्यान रंगतच गेले बुवा खूप सुंदर कीर्तन केले आवाजही खुप छान आहे तुमचा महाराजानी येसाजीना जवळ घेतले तो प्रसंग डोळ्यात अश्रू आले तुमच्या कडे बघून असे वाटले की येसाजी कंक प्रत्यक्ष तुमच्या रुपाने परत अवतरले आहेत धन्य तुमचे माता,पिता त्यानाही नमस्कार आणि कीर्तनविश्व मुळे आम्हीही खुप भाग्यवान समजतो कीर्तनविश्वला सर्व आयोजकाना आणि आफळेबुवाना खुप खुप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @jyotianandnavathe3643
    @jyotianandnavathe3643 Před 2 lety +5

    बुवा खूप छान कीर्तन 👌👌..🙏..

  • @theatjoshi
    @theatjoshi Před 2 lety +9

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ नमः शिवाय.

  • @chandrakantkasar9438
    @chandrakantkasar9438 Před 2 lety

    खूपच छान

    • @chandrakantkasar9438
      @chandrakantkasar9438 Před 2 lety

      खूपच छान, सुंदर आवाज,अंगात विरता संचारते

  • @dnyanutekale3071
    @dnyanutekale3071 Před 2 lety +1

    खुप खुप सुंदर प्रस्तुती...💫👌 राम कृष्ण हरी .......ओम नमः शिवाय....
    जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ...

  • @jayshrikulkarni2387
    @jayshrikulkarni2387 Před 2 lety +1

    Aprtim Kirtan Mandkebuvana Namaskar

  • @vrushalijoshi2581
    @vrushalijoshi2581 Před 6 měsíci

    खूप सुंदर, अंगावर रोमांच उभारून बाहूत स्फुरण चढले.नमस्कार.

  • @sanjivanijoshi6063
    @sanjivanijoshi6063 Před 2 lety +1

    खरंच खुप सुंदर निरुपण केले आहे प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety +1

    धन्यवाद, कीर्तनविश्र्व....

  • @sujatabodhankar8618
    @sujatabodhankar8618 Před 2 lety +1

    अत्यंत सुंदर कीर्तन , खूप खूप आवडलं.

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 Před 2 lety +1

    व्वा। अप्रतिम किर्तन जयजय रघुवीर समर्थ

  • @anitakulkarni8806
    @anitakulkarni8806 Před 2 lety +1

    खूप छान जय श्री राम 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 शिवाजी महाराज की जय

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 Před 2 lety +1

    सर्वोत्तम कीर्तन, कथा भाग तर अंगावर शहारे आणणारा होता. जणू काही सर्व प्रसंगाचे साक्षीदार आम्हीच आहोत असा भास होत होता

  • @sandipdombe5625
    @sandipdombe5625 Před 2 lety

    खुप सुंदर किर्तन , येसाजी कंक हे भुतोंडे गाव चे आहेत.(राजगड )पच्छिम भाग.

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 Před 2 lety +1

    सुश्राव्य व अप्रतिमच कीर्तन, कीर्तन ऐकताना आदरणीय आफळेबुवांची आठवण झाली 🙏🙏

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 Před 2 lety +5

    अत्यंत तडफदार , स्फूर्तिदायक कीर्तन. ""कीर्तन विश्व "" रुपी समुद्रमंथनातून दर आठवड्यात एक एक रत्न बाहेर निघत आहे असे वाटते. आफळे बुआ ना खूप खूप धन्यवाद.

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 Před rokem

    बुवा नमस्कार!तडफदार कीर्तन..

  • @veena1984
    @veena1984 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर जय शिवराय बुवांना नमस्कार छान कीर्तन

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 Před 2 lety

    Atishay Josh purn kirtan Ashich veersreechi kirtane navya pidhis mahiti karun dyavyas pahijet mhanje aapla khara Etihad navya pidhila Samuel
    Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety +1

    व्वा, सुंदर,,🙏

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 2 lety

    किर्तनाला दोन्ही साथीदारांची साथही खुपच अप्रतिम तबलजींची साथ अफलातून

  • @anuradhagurjar8420
    @anuradhagurjar8420 Před 2 lety +1

    खूप खूप छान acting सहित कीर्तन 🙏

  • @vrushaliarekar6271
    @vrushaliarekar6271 Před 2 lety +1

    Khankhanil.. Damdar.. Kurtan
    Saath.. Sangat.. Aprateem

  • @kisanmhase5186
    @kisanmhase5186 Před 2 lety +1

    Far sundar kiratan madakemaharaj abinadan

  • @maheshdhakate7106
    @maheshdhakate7106 Před 2 lety +3

    अप्रतिम बुआ .जय श्री राम

    • @maheshdhakate7106
      @maheshdhakate7106 Před 2 lety +1

      सुंदर

    • @maheshdhakate7106
      @maheshdhakate7106 Před 2 lety +1

      रोमांचित प्रसंग भावनात्मक

    • @sangitasavaikar9510
      @sangitasavaikar9510 Před 2 lety +1

      आदरणीय मांडके बुवा 🙏
      अप्रतिम सादरीकरण
      अशीच अखंड सेवा घडो.
      जय श्रीराम 🙏

  • @shamapujari4860
    @shamapujari4860 Před 11 měsíci

    Shahiri baj mast hatat duff hava manda pujari Thane

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před 2 lety

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏👌👍अप्रतिम जोश पूर्ण कीर्तन आख्यान खूपच सुंदर धन्यवाद मनपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 Před 2 lety

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @vitthalchavan447
    @vitthalchavan447 Před 2 lety

    Va Buva nemke kay chalale.

  • @eknathbhaginibhahini6539

    अफलातुन. काय आवज गोड आहे. अतिशय सुंदर गायन. आपल्याला पाहुन अस वाटत होत जणू संगित नाटक पाहतोय. खुपच सुंदर आख्यायिका. आपले मना मनापासून आभार. निशब्द केलंत.

  • @sadanandkoyande9798
    @sadanandkoyande9798 Před 2 lety

    अप्रतीम सादरीकरण....
    जय श्रीराम🙏🌹जय शिवराय.......🙏💐💐🌹

  • @pramodinamdar4758
    @pramodinamdar4758 Před 2 lety

    सुंदर कीर्तन,विररसपूर्ण कीर्तन 🙏🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @prasadadelkar8899
    @prasadadelkar8899 Před 2 lety

    अप्रतिम! माणगांवला आपले हेच कीर्तन खूप सुंदर झाले होते. प्रत्यक्ष ऐकण्याची सुवर्ण संधी मिळाली.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety

    गीता भागवत करिती श्रवण
    अखंड चिंतन वीठोबाचें

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před 2 lety

    संदीप बुवा, अप्रतिम कीर्तन. कान तृप्त झाले.
    निरूपणासाठी घेतलेला तुकाराम महाराजांचा अभंग खूपच छान आणि आख्यानही खूप सार्थ.
    पुन:श्च आपले, आफळे बुवांचे आणि समस्त कीर्तन विश्व टीमचे खूप खूप धन्यवाद.
    👌👌🙏🌹🌷🌹🙏

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 Před 2 lety

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

    • @pradippatil954
      @pradippatil954 Před 2 lety

      जय जय रघुवीर समर्थ....🙏🙏

  • @pradeepkamble098
    @pradeepkamble098 Před 2 lety

    Ram krushn hari

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety

    आंधळं वरण
    डोळस वरण

  • @vasudeopendse3799
    @vasudeopendse3799 Před 2 lety

    खूपच छान वर्णन केले आहे ऐतिहासिक प्रसंगाचे.समाजात राष्ट्रभक्ती जागवण्याचे हे उत्तम अभियान असेच चालू राहो हीच सदिच्छा.श्री मांडके बुवांच्या पुढील कारकीर्दिलाहि अनकोअनेक शुभेच्छा.

  • @savitajoshi5808
    @savitajoshi5808 Před 2 lety +1

    जबरदस्त कीर्तन साथीदार पण उत्तम हुबेहुब प्रसंग उभा केला आफळे बुवा चा भास झाला नजर हटत नव्हती धन्यवाद मांडके बुवा🙏🙏👍

  • @madhavinirgudkar8152
    @madhavinirgudkar8152 Před 2 lety

    Sundar Kirtan 🙏🙏

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 Před 2 lety

    छान 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety

    नमस्कार, संदीपबुवा 🙏🙏

  • @shaligrammule4823
    @shaligrammule4823 Před 2 lety

    हा ताल कोणता आहे ते कळेल का इगवे दादा

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 Před 2 lety

    Aprateem sadrikaran shbdhch nahit koutuk karayla

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 Před 2 lety

    संदीप बुवा मांडके यांनी येसाजी कंक ही आख्यायिका अत्यंत ओजस्वीपणे आणी नैजरुपी मांडली.
    धन्यवाद आणी नमस्कार.🙏🏼
    शिरीष सदानंद शानभाग,
    टिळक नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९.
    दिनांक : १७.०३.२०२२.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety +3

    व्वा,. सुंदर, अप्रतिम आवाज व सुंदर साथीदार 🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 2 lety

    श्रीराम समर्थ 🙏 अप्रतिम वीरश्री पूर्ण किर्तन जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 Před 2 lety

    श्रवणीय

    • @dhananjaybedare977
      @dhananjaybedare977 Před rokem

      सुंदर गायन व टक्कर देणारा कोणीतरी आहे

  • @pranitadeshpande2808
    @pranitadeshpande2808 Před 2 lety +1

    खूप सुंदर

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety

    श्रीराम जय राम जय जय राम