Video není dostupné.
Omlouváme se.

तीन वर्षांची देवाघरी गेलेली मुलगी😭विठ्ठलभक्तीने परत मिळाली"विठ्ठला किती किती तुझ्या लिला"

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2024
  • आषाढी वारीत लाखो वारकरी मोठ्या श्रद्धा भावानं श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात"पाऊले चालती पंढरीची वाट"अशी लाखो पावले वारीत पंढरपूर कडे वळतात...
    अनेक भक्तांचे दुःख दारिद्र्य नष्ट होतं, पांडुरंगाचे दर्शनाने मन शांत होते आणि कधी त्या विठुरायाची विटेवरच्या मालकाची प्रचिती येते कळतही नाही... आणि त्या पांडुरंगाच्या कृपेने त्याही गोष्टी मिळतात ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसती,
    असाच एक रहस्यमय अगदी काळीज गोठून टाकणारा प्रसंग, विठ्ठलाची अद्भुत लीला!
    #आषाढीवारी
    #वारीपंढरीची

Komentáře • 557

  • @TrimbakChokaule
    @TrimbakChokaule Před 20 dny +4

    खुप छान सत्य घटनेवर आधारित सविस्तर माहिती विषद केली देव आहेच खरच देव आहे त्याचा शिवाय कस..... खुप खुप धन्यवाद भाऊ

  • @bajiraoyendhe5217
    @bajiraoyendhe5217 Před 23 dny +7

    खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍 अनुभव आपण सांगितला आहे. धन्य आहेत तुम्ही. अशीच पांडुरंगाची भक्ती केली पाहिजे.

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr Před 29 dny +53

    🙏🏻🙏🏻फार हृदयस्पर्शी सत्यकथा सांगितलीत दादा!!शेवट ऐकून अंगावर काटा आला, देव आहे हेच सत्य!!🙏🏻🙏🏻
    🌻🙏🏻पांडुरंग हरी रामकृष्ण हरी 🙏🏻🌻

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Před 25 dny +6

    खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवादपांडुरंगा आहेच

  • @bandushetabhang3421
    @bandushetabhang3421 Před 22 dny +13

    देव तर आहेच फक्त मनात श्रद्धा पाहिजे भक्तिभावाने तुम्ही हाक मारा देव तुमच्या पाठीशी उभा राहतोच राम कृष्ण हरी

  • @BanduPawar-rs9cu
    @BanduPawar-rs9cu Před 25 dny +20

    माझा पांडुरंग आहे च दिनाचा दयाळा रामकृष्ण हरी धन्यवाद माऊली

  • @LataBhagade
    @LataBhagade Před 27 dny +7

    खूपच छान पांडूरंगा अशीच कृपा असुदे तुझी सर्वांवर

  • @user-qd4wu7zl2n
    @user-qd4wu7zl2n Před 29 dny +15

    खुप छान माहिती दिली दादा विठ्ठल माऊली लीला राम कॄष्ण हारी धन्यवाद खुप छान आहे🙏🙏 🌹🌹

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 29 dny

      रामकृष्ण हरी 🙏 धन्यवाद 🙏

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 Před 19 dny +5

    जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
    निराधार आभाळाचा तोच भार साहे ॥ धृ.॥
    बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
    घरी राधेच्या परी ते वाढले सुखात
    कर्णराज त्याचे नाव अमर आहे ॥ १ ॥

  • @manishadhobale7490
    @manishadhobale7490 Před 26 dny +21

    पांडुरंगा तुझी लीलाच न्यारी, वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @balasahebpatekar2097
    @balasahebpatekar2097 Před 12 dny +2

    राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @sanjaychoughule8068
    @sanjaychoughule8068 Před 24 dny +4

    Khup Chhan Mast Ram Krishna Hari

  • @bapulandge4617
    @bapulandge4617 Před 25 dny +3

    अतिशय सुंदर अप्रतिम 🌹👌🙏जय हरी माऊली🌹

  • @mukundgavhane5861
    @mukundgavhane5861 Před 14 dny +2

    खूपच छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी🚩

  • @subhashchandrakandale1010
    @subhashchandrakandale1010 Před měsícem +11

    एस जै कंदले सर बेंगलुरु देव आहे त्याची प्रचिती येते मनात भक्तीभाव पाहिजे ❤जय हरि विठ्ठ्ल ❤

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před měsícem

      जय जय रामकृष्ण हरी 🙏😊

  • @bhagyashreekore7894
    @bhagyashreekore7894 Před 27 dny +49

    म्हणून म्हणतात विठू माझा लेकुरवाळा खुप छान धन्यवाद राम राम कृष्ण हरी.

  • @bhairugavhane958
    @bhairugavhane958 Před 17 dny +4

    माऊली तुमची भक्ती खूप दृढ आहे, माऊली तुम्हाला प्रणाम🙏🙏🚩
    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @raginikawadkar9348
    @raginikawadkar9348 Před měsícem +31

    खरच देव आहेच. फक्त विश्वास पाहिजे बस्स. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před měsícem +1

      रामकृष्ण हरी 🙏

    • @user-fu5dq6ex2r
      @user-fu5dq6ex2r Před 28 dny +3

      कोटि.कोटि.राम. कृष्ण हरि.माऊलि.जिवाभावुच्या.पाठिसि.विठ्ठल. मावुलिचि.कृपा.आहे.हेमातत्र.नक्कीच 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

    • @DnyaneshwarThakare-xf8wq
      @DnyaneshwarThakare-xf8wq Před 27 dny

      😢😢😢

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Před 23 dny +3

    जय श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 दादा खूप छान अनुभव सांगीतला पांडुरंगाची लीला अगाध आहे 👌👌👌👌👌

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 Před 29 dny +8

    छान अनुभव सांगीतले दादा धन्यवाद. (माऊली)

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 29 dny +1

      धन्यवाद 🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏

  • @pritidorlekar2372
    @pritidorlekar2372 Před měsícem +117

    दादा छान अनुभव सांगत आहे अगदी समजण्यासारखं बोलत आहेस

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před měsícem +32

      धन्यवाद माऊली 🙏

    • @kakasahebdongare3618
      @kakasahebdongare3618 Před měsícem

      ​@@user-ee3yi8ps6bअॲॲॲअअॲअॲॲअॲॲॲअॲॲअअॲअॲअॲअअॲअॲॲॲअअअअअॲअअॲॲॲअअअअॲॲअअॲअअॲअअॲॲअॲअअअॲअॲअअॲॲअअअॲअॲॲअअॲॲअशप॰
      ,

    • @umasawant5558
      @umasawant5558 Před 27 dny

      15:50
      ​@@user-ee3yi8ps6b😊😊😊😊😊❤ ji

    • @Sharda-pz7gq
      @Sharda-pz7gq Před 25 dny

      ❤❤❤❤1q❤❤❤❤1❤❤❤❤q❤❤❤❤qq❤❤❤1❤q❤1q❤❤❤❤❤ qq❤❤❤❤❤q❤q❤❤q❤q❤❤q❤❤❤1qq qq❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤q❤❤❤❤❤​@@user-ee3yi8ps6b

    • @madanshinde6458
      @madanshinde6458 Před 23 dny

  • @bharatbandgar4177
    @bharatbandgar4177 Před 23 dny +2

    दादा छान आनुभव सांगीतले.धन्य धन्य विठ्ठला.माझा राजा पंढरीचा जय जय जय विठ्ठल.🎉🎉🎉🎉🎉

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 22 dny

      धन्यवाद 🙏 रामकृष्ण हरी 🙏😊

  • @sunitagiri9383
    @sunitagiri9383 Před 27 dny +9

    जय हरी विठ्ठल ओम नमो भगवते वासुदेव य नमः

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Před 29 dny +9

    खरंच दादा खूप छान सांगतो . सगळं चित्रीकरण समोर आलं. 👌👌👍👍👍💐🌹🌹 राम कृष्णा हरी

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 29 dny

      धन्यवाद ताई 🙏 रामकृष्ण हरी 🙏 मनापासून आभारी आहे 🙏😊

  • @savitakale3245
    @savitakale3245 Před 24 dny +3

    रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद धन्यवाद खूप छान माहिती सांगितली

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 23 dny

      धन्यवाद 🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr Před 23 dny +3

    खूप छान वाटल....या वर एक मराठी सिनेमा निघाला पाहिजे...🙏🙏🙏

  • @santoshchavan7597
    @santoshchavan7597 Před 28 dny +8

    छान दादा डोळ्यात पाणी आले

  • @anilvagare750
    @anilvagare750 Před 23 dny +3

    जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @govardhanbansode3096
    @govardhanbansode3096 Před 21 dnem +2

    खुप छान आहे ❤

  • @user-or2zo8iv3x
    @user-or2zo8iv3x Před 28 dny +14

    सत्य कथा आहे राम कृष्ण हरी

  • @shivrajsakhare1990
    @shivrajsakhare1990 Před 24 dny +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @sevencolor3837
    @sevencolor3837 Před 26 dny +4

    🙏🌷🌷श्री विठ्ठल रुक्मिणी नमः 🌷🌷👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @user-mw6zt7ye6f
    @user-mw6zt7ye6f Před 21 dnem +2

    बाप माझा दिनानाथ वाट भक्ताची पाहत

  • @user-tc6le3tq2i
    @user-tc6le3tq2i Před 24 dny +2

    Khup chan sangitale

  • @RajkumarLatkar
    @RajkumarLatkar Před 24 dny +2

    छान सुंदर विचार करण्याच्या
    पलिकडील कथा❤

  • @Realvoice0
    @Realvoice0 Před 18 dny +2

    खूप छान अनुभव सांगितला दादा तुम्ही धन्यवाद माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग हरी

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 18 dny

      धन्यवाद 🙏 रामकृष्ण हरी 🙏😊

  • @dnyandevkokare8171
    @dnyandevkokare8171 Před 24 dny +3

    राम कृष्ण हरी 🎉

  • @thzgtdjdui1439
    @thzgtdjdui1439 Před 25 dny +2

    छान अनुभव आहे धन्यवाद

  • @AvinashGaikwad-os1po
    @AvinashGaikwad-os1po Před 25 dny +6

    इतर कार्यक्रम पाहण्यापेक्षा असला भावस्पर्शी कार्यक्रम ऐकून ममला खूप खूप आनंद झाला.जय हरी.

  • @ankushgavner8084
    @ankushgavner8084 Před 15 dny

    राम कृष्ण हरी खूपच सुंदर

  • @jayachapke173
    @jayachapke173 Před 28 dny +15

    विठ्ठला तुझी लीला अगाध आहे
    हृदयस्पर्शी कथा ऐकून डोळ्यात अश्रु आले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

  • @kanchanmahadik2568
    @kanchanmahadik2568 Před 20 dny +2

    खुप, छान, 🙏🏻

  • @nanasaheabtirambkkasbepatil

    विठू माझा लेकुरवाळा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @manjirigalgali797
    @manjirigalgali797 Před 28 dny +20

    श्री पांडुरंग हरी.🙏🙏 विठ्ठला तुझी लिला अगाध आहे.आपली कृपादृष्टी सर्वावर राहो.

  • @mandadapke1294
    @mandadapke1294 Před 27 dny +7

    अति सुंदर अप्रतिम आहेत 🌹👌🌹🙏, जय हरी विठ्ठल माऊली 🙏🌹

  • @vaishaliwaghmare9145
    @vaishaliwaghmare9145 Před 28 dny +17

    😭😭😭😭डोळ्यात पाणी आला दादा देवाची भक्तापरती असलेली लीला पाहून ऐकून 🙏🏽

  • @parasnathdane5656
    @parasnathdane5656 Před 23 dny +6

    जय हरी विठ्ठल खरच दादा तुम्ही जी घटना सांगितली ती अगदी मनात भरली डोळ्यात अश्रू आले दादा ती घटना ऐकून जय हरी विठ्ठल🙏🙏

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 23 dny

      धन्यवाद 🙏 जय हरी विठ्ठल 🙏

    • @vijayjagtap6660
      @vijayjagtap6660 Před 20 dny

      खरंच दादा मलाही रडू आवारेना... माझा पांडुरंग 😭

  • @omkardombale5859
    @omkardombale5859 Před 25 dny +3

    देव तर आहेच श्रध्दा अन विश्वास मनापासुन पाहीजे राम कृष्णा हरी विठ्ठल विठ्ल❤

  • @gorakhnathmhatre4117
    @gorakhnathmhatre4117 Před 27 dny +4

    छान अनुभव सांगितला जय श्री विठ्ठला

  • @nagnathbansod5943
    @nagnathbansod5943 Před 25 dny +3

    फक्त कथा सांगितली आहे अतिशय छान आहे पण माऊली ते लोक कोठे आहे त्यांची समक्ष हिडीयो मध्ये त्यांचे मुखातून ही कथा ऐकवली असती तर कदाचित खुप छान झाले असते ईथुन पुडे कथा सांगायची झाली तर जेचींकथा आहे.. ते लोकांना समोर हिडियो मध्ये दाखवत जाने तर त्या कथा ला खूप लाईक मिळतील राम कृष्ण हरी माऊली

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 25 dny

      मोबाईल फोनवर ऐकलेली कथा आहे प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नाही 🙏

  • @bajiraobobade6266
    @bajiraobobade6266 Před 27 dny +5

    देवा विठ्ठला मायबापा पांडुरंगा आमच्या हाकेला धावून ये हीच प्रार्थना तुझ्या चरणी पांडुरंगा जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @NamdeavMisal
    @NamdeavMisal Před 21 dnem +2

    विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @kiranshirke2306
    @kiranshirke2306 Před 21 dnem +2

    Ram Krishna Hari angavar Kata aala

  • @hemalatawadkar5908
    @hemalatawadkar5908 Před 29 dny +6

    खुप छान कथा राम कृष्ण हरी

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Před 27 dny +4

    जय हरी विठ्ठल विठ्ठल माऊली, रामकृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏

  • @SunandaDahale
    @SunandaDahale Před 23 dny +2

    खुप छान वाटले

  • @savitakharat548
    @savitakharat548 Před 29 dny +8

    खूप छान, अन् भव,सांगितला,जय,हरि,विठठल,

  • @smitanaik7680
    @smitanaik7680 Před 23 dny +2

    🙏🏻👌vitthal vitthal

  • @DineshPatil1
    @DineshPatil1 Před měsícem +11

    या प्रसंगावर पण एखादी film बनली पाहीजे.
    राम कृष्ण हरी ❤ पांडुरंग हरी 🙏

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před měsícem

      रामकृष्ण हरी 🙏 शुभ सकाळ पाटील साहेब 🙏

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt Před 24 dny +2

    भक्ती मे शक्ती !

  • @user-it1kk5hs1r
    @user-it1kk5hs1r Před 15 dny +1

    Jay jay ram krishn hari vithla pandurang hari vithla keshva

  • @chandrakantmundegaonkar219

    विठ्ठला तुझी कृपा .साष्टांग नमस्कार देवा.

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 Před 23 dny +2

    पांडूरंग आमची लिला अपरंपार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Před 26 dny +4

    विठ्ठल कोणाला केव्हा भेटेल सांगता येत नाही. श्रध्दा ठेवा.

  • @user-et1un9rd8s
    @user-et1un9rd8s Před 28 dny +10

    देव आहे म्हणजे श्रद्धा विश्वास पाहीजे ही सत्य आहे जयहरी विठ्ठल🌹

  • @rkbairagi3063
    @rkbairagi3063 Před 28 dny +7

    जय श्री हरी विठ्ठल केशवा माधवा नारायणा तुझ्या नामात रे गोडवा जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई पांडुरंग हरी 🥀🥀🙏🕉️🌹🕉️🔱🙏

  • @akashsomvanshi2529
    @akashsomvanshi2529 Před 24 dny +2

    धन्यवाद

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 Před 22 dny +2

    पांडुरंग हरी, हरी विठ्ठल. पांडुरंगाची लिला अगाध आहे. 🙏🙏

  • @user-np6od1yu2n
    @user-np6od1yu2n Před 27 dny +5

    खरोखर माऊली जिवाला माया वेड लावनारी घटना वथीत केली खूप बर वाटल भगव.त तूम्हाला सूख प्रदाण करो जय हरी पाडुरग हरी😊😊😊

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 26 dny

      धन्यवाद 🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏😊

  • @shrikantthombare9082
    @shrikantthombare9082 Před 26 dny +2

    श्री विठ्ठला आजब तुझे सरकार रामकृष्णहरी🙏🙏 माऊली🙏🙏🌹

  • @KishorChate-pc3vf
    @KishorChate-pc3vf Před 23 dny +2

    खूप छान

  • @SudhakarDeshmukh-br7lg
    @SudhakarDeshmukh-br7lg Před 24 dny +27

    डाॅ. दाम्पत्य व जीवा धनगर यांचा योगायोग घडवून आणण्यात श्री. विठ्ठल भकतीमुळेच आला जिवा धनगराची आयुष्य भराची काळजी मिळली व. डाॅ. दाम्पत्याला मुलीचा सांभाळ करायला विठ्ठलाने योग जुळून आणला धन्य तो परमेश्वर

  • @khanchankhandare727
    @khanchankhandare727 Před 22 dny +2

    राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी❤

  • @RameshPatil-or3cj
    @RameshPatil-or3cj Před 22 dny +3

    भगवंताच्या कृपेनेच ते दाम्पत्य मिळाले, रखुमाई योग्य कुटुंबात गेली.जय हरि विठ्ठल

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 Před 10 dny +1

    ❤ खूप हदयय स्पर्शी सत्य कथा
    देव आहे हेच सत्य 🛕🙏🏻💁🏻‍♂️

  • @gangachole
    @gangachole Před 28 dny +2

    रामकृष्ण हरी

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Před 29 dny +4

    खूप छान अनुभव सांगितला.धन्यवाद.

  • @anganavadi_teacher_65
    @anganavadi_teacher_65 Před 24 dny +2

    दादा छान अनुभव सांगत आहेत

  • @ShamalShamal-y1k
    @ShamalShamal-y1k Před 25 dny +2

    Ram Krishna Hari

  • @ushamadavi8520
    @ushamadavi8520 Před 20 dny +2

    जय हरी विठ्ठल

  • @user-wq1sy8by8j
    @user-wq1sy8by8j Před 25 dny +5

    रामकृष्ण हरी पांडुरंग हरी दादा मी 11वर्षाची असतातना पायी वारी केली होती माझ्या आजीसोबत. आज मी 40 वर्षाची आहे. पण ती वारी आजही माझ्या स्मरणात आहे. खरंच खूप दयाळू आहे माझी विठू माऊली 🌺🌺🙏🌺🌺

  • @vaishaligworlikar5311
    @vaishaligworlikar5311 Před 28 dny +5

    👌फार सुंदर भगवंताची प्रचीती

  • @balasahebkale904
    @balasahebkale904 Před 18 dny +1

    राम कृष्णा हरी. पांडुरंग हरी

  • @pranavbade7346
    @pranavbade7346 Před 24 dny +2

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @maddy9848
    @maddy9848 Před 25 dny +2

    ऐकच नबर दादा। भगवताचे कथा सागीतली

    • @user-ee3yi8ps6b
      @user-ee3yi8ps6b  Před 25 dny

      धन्यवाद 🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏

  • @deepgole2320
    @deepgole2320 Před 23 dny +1

    Khup Chan vitthal vitthal mauli

  • @mandakiniwagh8798
    @mandakiniwagh8798 Před měsícem +3

    🎉 छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @vinayaksolkar5887
    @vinayaksolkar5887 Před 15 dny +2

    Ram Krishna Hari Mauli 🙏

  • @ranjananaik2067
    @ranjananaik2067 Před 23 dny +2

    🙏 राम kurshn हारी 🌹

  • @dilipaghor1658
    @dilipaghor1658 Před 28 dny +7

    रामकृष्ण हरि

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 Před 27 dny +4

    दादा खरच हृदय स्पर्शी खरोखरच घडलेली गोष्ट
    देवाची लीला अगाध आहे खुप छान ❤❤😊

  • @ashokgadge2500
    @ashokgadge2500 Před 21 dnem +2

    ❤ रामकृष्णहरि🙏

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Před 29 dny +4

    छान अनुभव . राम कृष्ण हरी🚩🌹🙏🙏🙏🌹🚩

  • @technonaksh
    @technonaksh Před 22 dny +2

    राम कृष्ण हरी

  • @KalpanaHole-is5kh
    @KalpanaHole-is5kh Před 25 dny +6

    🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🌺🌺 विठ्ठला तुझे लीला आघात आहे अशीच कृपा सदैव तुझे सर्वांवर राहू दे

  • @user-lf5vn2eh6d
    @user-lf5vn2eh6d Před 19 dny +1

    खूप छान दादा

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Před 17 dny +1

    श्रध्दा, विश्वास व भाव असला की पांडुरंग हा भक्तांच्या भक्तीचे ऋण कधीच ठेवत नाही.तो फळ निश्चित देतो फक्त वेळेची वाट पहावी लागते.

  • @user-lt7xs1cb3w
    @user-lt7xs1cb3w Před 27 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ramamane252
    @ramamane252 Před 27 dny +12

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग हरी सर्व दुःख हरी