पराठा खाणाऱ्यांसाठी १ नाही तर ५ प्रकारचे पराठे | 5 Types of Paratha Recipes | Breakfast Recipes
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- Paratha is a type of flatbread that originated in India. It is commonly prepared with whole-wheat flour, also known as “atta,” but can also be made with other types of flour.
भरपेट नाश्ता करायचा असेल तर आपण काही विशेष पदार्थांना पसंती देतो, त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पराठा, चला तर आज बघूया ५ प्रकारचे पराठा रेसिपी.
Parathas are a good source of carbohydrates, which provide energy. This is particularly beneficial for those needing quick energy boosts, like athletes or active individuals.
पराठा हा गव्हाच्या पिठाने तयार केला जातो, ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पराठा खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते.
#paratha #alooparatha #paratharecipes #breakfastideas #breakfastforkids #ruchkarmejwani
Timestamp:-
0:07 - आलु पराठा - • आलु पराठा - Punjabi Al...
3:46 - व्हेजिटेबल चीज पराठा - • Veg Cheese Paratha - व...
8:59 - आलू पालक पराठा - • Aloo Palak Paratha - आ...
12:02 - राजमा मिनी पराठा - • लहान मुलं आवडीने खातील...
16:15 - पालक लसुनी पराठा - • Palak Lasooni Paratha ...
Host:
Copyrights: REPL
You can enjoy these parathas with our recipes :-
Ketchup - • How To Make Tomato Sau...
Tomato Chutney - • टोमॅटोचा ठेचा - Tomato...
For feedback and suggestions please write to us at foodcurry47@gmail.com
Subscribe & Stay Tuned: bit.ly/Subscrib...
For Facebook Updates: / ruchkarmejwani
Twitter: / ruchkarmejwani
मस्तच 👌👌😋🙏🏻
अप्रतीम आहेत सर्व पराठे. रूचकर, पोटभरीचे आणि पौष्टिक. रेसिपी बद्दल धन्यवाद. 👍🙏😋😋
पालक लसणी पराठे खूप सुंदर छान 👌🏻
सर्वच पराठे रेसिपीज खूपच सुंदर 👌
खूपच छान मस्त पराठा
Nice
राजमाचा पराठे खूप छान 👌🏻
सर्व पराठे खूप छान ❤
सगळेच पराठे खूप छान 👌🏻
खूप छान रेसीपी आहे
अप्रतीम
Nice recipe
छान ❤️❤️👍👍👌👌🙏🙏😋😋
❤
👌👌
What type of dosa pan u have used please advise what type of pan is good for dosa n Paratha as my dosa always sticks to the pan
5 number paratha aahe ki pithacha gola, kay pan. Purna kacha pith lagel
Ha शीताचा paratha kiti kaccha hota पराठ्याच्या नवाने कहिपुन सर्व karu naka
. नखे का वाढलीत?
० गुण
गॅस वाया जातोय प रा ठ लाटे पर्यंत!
' रबरी उलथणे का?
बाई तुम्ही राजस्थानी गुजराथी आहात का?
मराठी वा टत नाही.
बटाटयाची पिवळी भाजी हा शब्द प्रयोग का ?
मिसळणाचा डबा वापरा!
साधे मीठ वापरा!
तिखट म्हणी
तुम्ही हिंदी आहातं का ?
बा ऊ ल रोज वापरता ?
दागिने नकोत पाककृती करताना!
चांगले दिसतं नाही
घड्याळ कशाला?
सर्वांच सादरीकरण फारचं चुकीचे!
शेफही चुकतात!
पराठे करपले!
गुण ०