जेव्हा शूटिंग सुरू असताना खरी मारामारी होते | Bhundis | Cinema Ani Barach Kahi | Rajshri Marathi
Vložit
- čas přidán 14. 05. 2024
- १७ मे २०२४ ला भुंडीस हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कसा तयार झाला काय किस्से यावेळी पडद्यामागे घडले. पाहा आजच्या सिनेमा आणि बरंच काहीच्या भागात.
#bhundis #cinemaanibarachkahi #rajshrimarathi #marathientertainment #marathimovie #newmarathimovie #marathiactor
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/channel/0029VaCh... - Zábava
धनगरी वेशात पहिल्यांदा पाहिलं मी चित्रपटा चा इंटरब्यु देताना आणि अभिमान वाटला येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
आभिनंदन साहेब
आम्ही हा चित्रपट पाहणार आहे रविवारी नीरा या ठिकाणी
जोरदार यश मिळणार वास्तव कथानक
आमच्या धनगरी वेशात interview.. अभिमान वाटला..मनापासून cinemas शुभेच्छा..💛💛👌👌💐💐
भुंडिस चित्रपटाच्या सगळ्या टिमचं भरभरुन कौतुक,प्रेक्षकांनी थेयटर मध्ये जाऊन हा सिनेमा पाहन कलाकारांचं भरभरुन कौतुक करावं.सर्व टिमचं मनापासुन अभिनंदन 💐 पुढिल कार्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा 💐
Mala watat ya movie chya writer ne dhangar samajachya khup study kelela ahe salute for writer ani tech khar bhundis cha meaning sangu shaktil ani yanchya bolnyatun aas watat ki ya movie madhe writer cha molacha wata ahe movie madhil saglech song khup chhan ahet
हा सिनेमा म्हणजे वास्तवदर्शी आहे धन्यवाद तांबे साहेब तुमच्यामुळे धनगर आदिवासी परंपरा पाहायला मिळाली
धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला 💛 येळकोट येळकोट जय मल्हार 💛
चित्रपट अगदीच मस्त असेल, सर्व टीम चे खूप अभिनंदन💐💐,आम्ही थिएटर ला जाऊन सिनेमा बघणार🙏
खुप छान...सगळी टीम खुप जोरदार आहे...सिनेमा चित्रपगृहात खुप यश मिळवेल...
खुप खुप अभिनंदन अभिनंदन 💐💐
धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला.
भुंडीस चित्रपट हा आमच्या गाव डोंगरगाव मद्य शूट झाला संपूर्ण शूट मी पाहिलंय खूप छान आहे चित्रपट सर्वानी चित्रपटग्राहा मद्य जाऊन पहा
माऊलि धनगराचि प्रगति झालि राव रानावनात फिरणारा धनगर मेंढपाळ हा प्रगत झाला खुप भारि वाटल
सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन जय मल्हार जय महाराष्ट्र
बाळासाहेब आणि रामभाऊ आणि सगळ्या टिमच खुप खुप अभिनंदन 💐💐
ग्रामीण चित्रपट आहे त्या मुळे चित्रपट खूप चालणार ❤
अभिनंदन 🌹🌹
भटकंती करणाऱ्या धनगर जमातीचे धनगरी जीवन कसं असतं हे दाखवले जाणार...
सिनेमा नक्कीच भारी आहे कलाकार देखील खुप भारी आहेत पण ज्यांच्यामुळे हा सिनेमा भारी झाला त्यांना विसरून कसे चालेल
पैसा वसूल चित्रपट ❤❤❤❤
खूप खूप फेमस होणार
सर्व टिम चे मनःपूर्वक अभिनंदन
धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला 🙏💐
जय मल्हार जय अहिल्या
खरेच खूप छान पोशाख
आणि सर्वांना जय मल्हार
बाळासाहेबांच्या टीमला नंबर एक
बाळासाहेब आणि रामभाऊ आणि सगळ्या तुमचं खूप खूप अभिनंदन
माणिक काळे आणि यशराज डिम्बळे यांना खूप खूप शुभेच्छा... सुंदर मुलाखत 🎉🎉🎉❤
भुंडीस टीमला खुप खूप शुभेच्छा 💐💐
मि आहे धनगर
येळकोट येळकोट जय मल्हार
Khup chan
आम्ही 3 वेळा बागितला ❤❤❤ एक दम मस्त पिक्चर आहे ❤❤❤
Very nice film❤
Khupp chhhan balu kaka aani ramu nana 🎉❤ tumhala phudil vatchalis khupp khupp shubechya
पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉❤
Khup mst aahe movie
Khup mast movie aahe sarwani paha
Excellent💯👍
खूप छान....
Trailer खूप छान आहे.....नक्की बघणार👍👍👍👍✌️✌️
जय मल्हार
Khup khup dhanywad..abhinaandan sarv kalakaranche...
Jay मल्हार
सर्व टीम चे अभिनंदन 🎉
खुपच छान सर्व टिम माणिकराव
चित्रपट पहिला इमोशनल सिन अजून चांगले झाले असते भुंडीस हिरो एक नंबर
आमच्या मातीतील माणसाचा चित्रपट आम्हाला अभिमान आहे.भरतसर रामभाऊ.व पाटोळे वायरमेन झिंदाबाद.
Manik kale (daji) nice look
❤
सर्व टीम चे अभिनंदन.. मस्त सामाजिक विषय.. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा...
टीमला अभिनंदन 🎉🎉 धनगर बोला मल्हार बोला
The great dhangar
Grand welcome ❤❤❤
भुंडीस चित्रपटातील गाणे खूप हिट होणार असं वाटतं🎉
Thank you 🎉
बागीनाना पात्र मस्त होत ❤❤
येळकोट येळकोट जय मल्हार
ट्रैलर एवढा भारी आहे तर सिनेमा लय भारी असणार🙏👍
❤❤❤❤❤
We should support these actors... Because they are real talented... Not nepotism... So
अभिनंदन 💐💐💐💐💐💐
आम्ही परभणीकर हा चित्रपट पाहाणार
🙏
❤🎉
Khupch chan ek topic pahayla bhetnar ahe.. sarv kalakarana khup khup shubhechya..👍🌹
शुभेच्छा 'भुंडीस टीम'🎉💐👌👍
❤❤
भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🎀🎁🎈📯📯
✨
💥💥💥💥💥
पाऊस पडण्यासाठी मातीचा जे बनवले जायचे त्याला भोंडा म्हणतात
भुंडीस चा अर्थ
भुंग्याचा वान असताना
डिगाची रास बनला की भुंडीस किंवा वारुळ हा एकच अर्थ
🚩🚩🚩🚩🚩
भुंडिस चित्रपटाच प्रमोशन जोरदार आहे.सर्वच अवलिया आहे.मी सुनील कुसेगावकर इन्स्पेक्टर या चित्रपटात आहे.काम छोट आहे ,पण या चित्रपटात मी आहे हे खूप मोठ आहे.
धन्यवाद
सर्व भुंडिस टीम!
Jay malhar
सर्वांनां मनःपूर्वक शुभेच्छा!
चुकीचं वागू नका तांबे सरांबरोबर जाणून बुजून वागताय
चित्रपट कधी येणार आहे
फक्त आठ दिवस वाड्यावर रहा मग काळन धनगरी जीवन कसं असतं
Gopichand padalkar🚨🚨🚨
Marathi movies la khup screen milat aahet pimpri chinchwad la. Movies khupach chan aahe ajun screen milayala havya.
Mala apeksha hoti ki kuni tari mhanal ki dhangar samajacha vastav mandalyacha annand hotoy but nice movie
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला
धनगर बोलला की बोलला
आपल्या मातीतला चित्रपट रिलीज झाला पण बगता नाही आला मला 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
बाळासाहेब यांची शब्दफेक,
आणि
बिट्टू शेठ ची बोली भाषा शिरूर मावळ आंबेगाव हवेली तालुक्यातील भाषा वाटते,
आजची मुलाखत पाहून तरी असं वाटतंय बॉण्डिंग मध्ये तरी ग्रुप पडलेला आहे
तुम्ही इतक्या hate comments का करत आहात? नक्की प्रॉब्लेम काय आहे 😂?
17 मे ला किती वाजता release होनार आहे
Balasheb ani ramnhau mule video bagitla
हा पिक्चर यूट्यूब ला नाही का
रामदास जगताप कसं काय यामधे
धनगर बोलला मल्हार बोलला
राजश्री मराठी वाल्यांना कदाचीत निर्माते आणी लेखक यांना बोलवावं वाटल नाही
आम्हाला खन्त आहे या गोष्टीची कि छत्रपती संभाजी नगर मदे ha. चित्रपट रिलीज नाही झाला mi ठेहतर ला जाहून वापस आलॊ 😔😔😔😡😔😔😔😔
Hi
बबन मध्येल चेअरमन
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🦚🦚🦚
सोमनाथ ता़बे भु़डीसला हमाल होता का
भुंडीस कुठे शुट झाला आहे गावाच नाव काय
Bolhai
Picture flope honar jativadi
येळकोट येळकोट जय मल्हार