Video není dostupné.
Omlouváme se.
VIP गाढव - Full Movie - VIP Gadhav-भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विजय पाटकर-Best Comedy Movie
Vložit
- čas přidán 12. 08. 2024
- Movie Name : VIP GADHAV (2019)
Cast :Bhau Kadam, Sheetal Ahirrao, Bharat Ganeshpure, Vijay Patkar, Priyanka Chikhale
Director :Sanjay Patil
Producers: Ranjeet Satre, Prasanna Deochake
#ShemarooMarathiBana #MarathiMovie #MarathiPlay #MarathiSong #Movie #MarathiMovie #Marathi #ShemarooMe #vip #vipgadhav #bhaukadam #bharatganeshpure #vijaypatkar #bhaukadamacomedy #bharatganeshpurecomedy #bestcomedy #bestcomedymovie #popularmovie #superhitmovie #dhamalcoemdy #sundayentertainment #sundaymovie #sundayspecial #sundaytalkies #vipgadha #chalahawayeudya #bhaucomedyscene #bharatganeshpurecomedy #fullcomedyvideo #fullcomedymovie #hasyadhamal #marathivinod #hasykallol #VIPगाढव #bhauanicomedy #jabardastcomedy
Click Here to watch Populer Movies - 👇🏻
Govinda (गोविंदा) - • Govinda (HD) | Superhi...
Bakula Namdev Ghotale (बकुळा नामदेव घोटाळे) - • Bakula Namdev Ghotale ...
Pune Via Bihar (पुणे Via बिहार) - • Pune Via Bihar (2014) ...
MANYA - The Wonder Boy (मन्या - द वंडर बॉय) - • MANYA - The Wonder Boy...
Yaari Dosti (यारी दोस्ती) - • Yaari Dosti Full Movie...
Maza Saubhagya (माझा सौभाग्य) - • माझ सौभाग्य मूवी - Maz...
Samudra (समुद्र) - • Samudra(HD) [With Eng ...
Maherchi Pahuni (माहेरची पाहुनी) - • Maherchi Pahuni (HD) |...
Gopya (गोप्या) - • GOPYA Marathi Movie - ...
Dharla Tar Chavatay (धरलं तर चावतंय) - • धरला तर चावतंय - धम्मा...
Davpech (डावपेच) - • Davpech (2011) - डावपे...
Click Here to watch Populer Plays - 👇🏻
Hasat Khelat - • Hasat Khelat (2007) - ...
Amach Private Limited - • Aamcha Private Limited...
Hurry Up Hurry - • Hurry Up Hari (2007) -...
Abhimanyu - • Abhimanyu (2008) - Vin...
Bhole Dambis - • Bhole Dambis (2007) - ...
Kela Tuka Jhala Maka - • Kela Tuka Ni Jhala Mak...
Kashasathi Potasathi - • Kashasathi Potasathi (...
Join this channel to get access to perks:
/ @shemaroomarathibana
Watch Shemaroo MarathiBana On:
Tata Play - CH No.- 1230
D2H - CH No.- 1483
Airtel - CH No.- 529
Dish Tv - CH No.- 1212
GTPL - CH No.- 474
Nxt Digital - CH No.- 244
UCN - CH No.- 244
Free Dish - CH No.- 20
In Digital - CH No.- 522
Hathway - CH No.- 518
SCOD 18 - CH No.- 478
Den - CH No.-808
Siti - CH No.- 765
Shemaroo MarathiBana is an Indian General Entertainment Channel, that presents our audience with the values, versatility, and vibrance of authentic Maharashtrian culture and customs. The channel aims to present our audience with new and contemporary offerings to ignite the spirit of authentic Maharashtrian diversity. From captivating stories of Marathi cinema to divine kirtans of Lord Vitthal, Shemaroo MarathiBana fulfills the dose of entertainment for every Maharashtrian household. Get ready to be thrilled with the new and original offerings of Shemaroo MarathiBana, and bring home the rich, diverse, and contemporary Maharashtrian culture.
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on:-
Facebook - / shemaroomarathibana
Follow us on Instagram - / shemaroomarathibana
Follow us on Twitter - / marathibana_
shemaroome.onelink.me/ilnR/yt4
Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family -
czcams.com/channels/BETHYM36RTO6CaMZFw4OWg.html
Watch your favourite Marathi Show Here-
Marathi Natak - czcams.com/play/PLHvec7_ISjLE1aJ5jNZrqiiSlbKbqfvRe.html
Sau.Pratap Mansi Supekar Full Episode-czcams.com/play/PLHvec7_ISjLHqbStv--xnOxZSNez-Dakk.html
Jogeshwaricha Pati Bhairavnath - czcams.com/play/PLHvec7_ISjLH73-fvgGgaFKJJbmI0Ecde.html
Marathi Crime Show - czcams.com/play/PLHvec7_ISjLHpvveg4XmJ3YcTw5yw72vr.html
I in
A
या मुव्हीज ला बघून एक तात्पर्य निघाले शासन गाढवाला मान देते पण जनतेला नाही
कटू सत्य
खूपच छान चित्रपट आहे कारण वडार समजावर आधारित हा चित्रपट तयार केलेला आहे. खरंच आजही हा समाज गाढव या प्राण्यापासून आपलं घरं, कुटुंब चालवतो. खूप कष्टकरी समाज आहे.
फिल्म बनवणारे खरी गाढव आहेत . व पूर्ण आमदार व मंत्रालयाचे अधिकारी किती गाढव आहोत हे त्यांनी दाखवले
गाढव चार पायावर उभ, मग पाय तुटला तर त्याला बसून दाखवा ना..😂😂 च्यायला काय खर नाय मराठी फिल्म वाल्यांच..😂
घोडा गाढव झेब्रा या गटातील प्राणी मेल्यानंतरच आडवे होतात. एरव्ही नव्हे.
2024 मध्ये कोण कोण पाहत आहे 🥳😃😁
मी ९,५,२०२४
🎉❤❤😊
Mi 25/5/2024😊
Mi 27-5-2024
मी पाहिला 15-6-24.
खुपच विनोदी.
अत्यंत फालतू चित्रपट आहे. मराठी चित्रपट सृष्टी किती महान होती. आणि आता, निकृष्ठ दर्जाच्या लोकांनी सगळी घाण करुन ठेवली आहे. एकतर असले फालतू चित्रपट बनवतात, आणि लोकं मराठी चित्रपट बघत नाहीत असा गळा काढत राहतात. मराठी चित्रपट सृष्टीचा -हास होईल अशाने. विजय पाटकर सारखा सिनिअर अभिनेता देखिल असले फुटकळ रोल करुन विदुषकगीरी करु लागतो ते बघुन वाईट वाटतं. आणि पशू खात्यातली ती बाई कोण काय काही समजत नाही.. आणि तिच्या सांगण्यावरुन म्हणे सगळी यंत्रणा कामाला लागते. शासन देखिल गाढवाल ए सी गोठा बांधुन देतो हे बघुन लेखकाला यंत्रणेचं किती नाॅलेज आहे हे दिसुन येतं.
एकदम बरोबर मित्रा
Khar... Mi baryach divsani mhatal Marathi movie pahu ani ethe time waste kela 😢
Tas nahi khup.chan Movie ahe animal chi kalaji ghayvi he sidha Krto Movie
Vijay patkar sir
❤. . 🎉. ...😊
खुप भारी पिच्यर आहे व्हा व्हा धन्यवाद। भाऊ कदम व ...सर्वाना धन्यवाद।
❤️
Hadd modlele Gadhav 4 payavar ubhe rahu shakte, wah!😂😂😂😂😂😂😂😂
3:28 comedy starts..😂
मी पशुधन विकास अधिकारी आहे खरंच आजकाल असं होत जनवारांना किंमत द्या
Very ❤Nice Super And Fantastic Movie
1 no. Movie ahe 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शिकलेल्या मित्राचा विषई काही तरी करायला पाहिजे होता…… कुणा कुणाला आस वटत. …..
या चित्रपटाचे शूटिंग आमच्या मॉडेल विलेज गोरेगाव ,पारनेर येथे झालेली आहे❤
Br
Ho ka
जिवलगा मराठी फिल्म अपलोड करा
संपूर्ण चित्रपट पाहिला पण नक्की हेच समजले नाही गंगाराम ला अटक का केली होती.?दिल्लीकर बाई गंगाराम विरुद्ध केस करायला गेल्या तेंव्हा पोलिसांनी नकार दिला म्हणून बाईंनी दिल्लीला कॉन्टॅक्ट केला.दिल्लीवरून गाडवाला vip बनिविले. मग गंगाराम ला अटक का केली ह्या प्रश्नांचे उत्तर संपूर्ण चित्रपटात कुठेच सांगितले नाही.😅🤔
खुद के जानवर का ध्यान नहीं रखा इसका ट्रीटमेंट नहीं किया जिस कारण से वह आगे चलकर मार सकता है इसी कारण
लोक सरणासाठी लाकडं देतील, पण आधाराला काठी देणार नाहीत.😢
मला साहेब पोलीस वाल्यांची भूमिका नंबर 1
कारण काही व्हीआयपी लोकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना संडास साफ व हजामत करणारे ठरवलेले
भाऊ Is वहि आय पी गाढव।
जोशी बुआ हा संगमनेरचा
एकच नंबर
Very very nice movie
👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💛💛💛💛💛🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हे माझ्या मामाच गाव आहे
❤mast
मस्त ❤👌👌
❤❤❤❤
Super movie super bhu kadam
हीच परिस्थिती आहे आजकाल
चव घालवली या picture न ओव्हर झाल जरा
अरे या चित्रपटाची शूटिंग पारनेर मध्ये झाली आहे राव.
पिक्चर अपलोड केल्याबदल धन्यवाद
फालतू असावा पण ईतका फालतू नसावा . यापेक्षा मोहरमात तरी सोंग चांगले आणतात .
Sarkar gadhav ahe
अगदी बरोबर आहे वाशिका आहे तर सगल आहे 😅😅
ही संविधानाची ताकद आहे...
fakt ek gosht chan keli ki je kahi adhikari gadhav ahe tyanchi olakh mast karun diliu
Mala ek gost kalat nahi ki...evdhe chaan actor astanna.... Ashe side actors ka nivdtat..... Ki jyancha ani acting cha dur dur paryant kahi sambandh naahi.....I think it's nepotism
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Nice movie ❤❤
सर्व बराबरं आहे.पण कदमभाऊची बायकोची भाषा बरोबर नाही आरे कारे बोलते.❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😮
Paise deun bagaya jayacha ase chitrapat😂
भाऊ कदम ला लोकांनी डोक्यावर घेतले आहे नाही तर बोर आहे तो
त्याच्यामुळे त्याला वाटलं मी काही केलं तरी सुपरहिट होणार 😂😂 पण सुपर फ्लॉप झालं 👎👎👎👎👎👎
अति च झाल जरा
Ya movie mathun ek ch sandesh miltoy rajkarte lok aaply sarta sathi kahi karu saktat kharya ani pramanik manasala koni vicharat nahi hi samajach kal saty ahe 💯
Hufghhjj😮😅
1nambar, gadhha
मराठी मातीत हिंदी सगळा मुड गेला फिल्म बघण्याचा.... बकस
only sanvidhan 🙏
💯
Bhau roundal movie upload plz
Massage is transparent
❤❤❤❤❤❤
ky खास नाही 😒😒😒
महाराष्ट्र तं बायका अरे तुरे करित नाही यांनी पार वाट लावली आपल्या संस्कृतीची
Baban la kahi midal ki nahi
Hech samzal nahi
Kon kon 25 aprilla bagtay
🎉
Vijay patkar sir ❤ 🎉 😊
❤❤❤s
Dekho na bhai
Sif evry thik is nice only . ,, bhau kadam che naav matra 'भाऊ कुंभआर्, ' bhau kumbhar पाहिजे होते
❤😅
😂
❤🎉❤🎉❤🎉😂😂😂😅😊
मैत्रीची माती व्हायला नको❤❤❤nice ❤❤❤
नाटक चालू झालं
बाला
Karch gangaram dili dokayvar manun tuze sagle kam zali nahi tr tula kuthlyahi lokani sath dili nasthi
Ad बंद करा 😂
बबन च कांही फाइनल झाल नाही राव 😢
Hindi achya bolo mam
silpi la zwahl hito ghadv
Bhasha areture chi nako jara bhan teva 😮
जय बजरंग जय वडार
extra overacting super flop movie
मुरली चे गाणे संपल्यावर हाडुक
पुन्हा अशी कुचेष्टा करू नका... असला गाढव पिक्चर काढून खूप मोठा गाढव पना केला आहे निर्माता आणि दिग्दर्शक यांनी..
सगळं शूटिंग आमच्या गावात आणि माझ्या घराजवळ झाला आहे..खूप मदत केली मी या पूर्ण युनिट ला... यात स्थानिक जेव्हढे लोक काम करत आहे ते सगळे आमच्या गावातील आणि ओळखीचे आहे... यात जी गर्दी दाखवली आहे त्या साठी मी ती गर्दी जमा करून दिली होती...यात एका सिन मधी मी पण आहे..
भाऊ कदम दिसतो तासा नाही ..खूप मुजोर आणि अहंकारी माणूस आहे .चला हवा येऊद्या सोडून दुसरे मोठे काहीच हाती नसताना भाऊ कदम किती अहंकारी आहे हे पूर्ण शूटिंग वेळी जाणवलं....यात सगळ्यात आवडलेली एक बाब म्हणजे विजय पाटकर...एव्हढा मोठा नट..इतका अनुभुवी अभिनेता परंतु कसला ही गर्व नाही की अहंकार.. डाऊन टू अर्थ .
दिग्दर्शक इतके सुमार आहे की विचारू नका.
निर्माते आमचे ओळखीचे आहे .चांगला माणूस आहे.. का म्हणून अशी वेडे पणाची लहर यावी आणि असा सुमार पिक्चर त्यांनी निर्माण करावा कळत नाही..
Hindi kiti bolat aahe director kalat nahi ka? Ekhda vakya thik aahe pan evdha? Marathi aahe ki hindi kalat ch nahi😢
Kay pan..... Faltu movie
तसं पण आणि ह्या विषयाला पण इतका पोरकटपणा/story/direction/item song शोभत नाही.
विजय पाटकर, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुणाल गांजावाला, इ. इतके वाईट दिवस आले का तुमचे? आवडते चे नावडते होऊ नका कृपा करून.
मराठी कला आणि कलाकारांना शोभ्ण्या सारखं नाही हे अजिबात.
टाइम आणि पैसा दोन्ही बरबाद मी तर youtube ला बघितला थिएटर मध्ये हा picture बघायची गरिबांची क्षमता नाही
Frod
Actress over acting.
Bhau che कॅरेक्टर down kelet😢
😂 over
Bakvas
फालतू विनोद, movie
Ly bor picture bakawas
Bor aahe
Waste of time..
Bakwas movie ajun kadhtat tar😂marathi madhe
सर्वात फालतू फिल्म
Ky boring re
Baqwasss
Ekdam faltu movie ahe , overacting ahe sagli
Faltu movie ,Marathi movie kadhi sudharnar nahi
Bhau kadam boring ahe
Bakvas move
Faltu
Bakwas movie ahe rao