Shalinitai Patil | वसंतदादा जीवनात कसे आले ? शालिनीताईंनी सांगितली स्टोरी | LetsUpp Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 07. 2023
  • माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी व माजी महसूल मंत्री शालिनीताई यांनी लेट्सअपशी खास संवाद साधला. त्यात वसंतदादा हे जीवनात कसे आले? त्यांच्याबरोबरचे राजकीय अनुभव कसे होते ? याचा उलगडा शालिनीताई यांनी केला आहे.
    -
    #shalinitaipatil #vasantdadapatil #lovestory #maharashtrapolitics #sharadpawar #ajitpawar #ncp #congress #letsuppmarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Komentáře • 34

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley Před 2 měsíci +4

    फार स्मार्ट होती, म्हातारी, उगीच गटवल का दादांना तेंव्हाच थाट काही वेगळाच स्वतःला जिजामाता समजत होती

  • @ravindrametkari143
    @ravindrametkari143 Před 2 měsíci +2

    एकूणच लाभले समयोचित ताई समर्थसाथ व ध्यान सबबच पक्ष व जनकल्याणा लाभले मा.दादा योगदान साकारले सांगलीचा अभिमान ठरले महाराष्ट्रात दैदिप्यमान परिणामी २४ला नातवा सुलभ निःशंक खासदारकी जनसमर्थनातून बहाल

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 Před 2 měsíci +6

    काय मुलाखत ?
    कुठून सुरुवात ?
    काहीच कळत नाही .

  • @Prasadk2009
    @Prasadk2009 Před 2 měsíci +12

    दादांची सत्ता गेल्यावर या बाई पैशाच्या बॅग भरुन विमानतळावर पोहोचल्या आणि इन्कमटॅक्स अधिकार्‍याच्या हातात सापडल्या, आणि तो अधिकारी ददांचा माणूस असल्याने त्यान दादाना निरोप पोहोचवला. तेव्हा दादा विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी ताईंना कानाखाली लावली अशी ऐकीव माहीती आहे.

  • @yogeshdeshmukh8755
    @yogeshdeshmukh8755 Před 2 měsíci +2

    This interview was done months ago but the words by her were great!

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar Před 2 měsíci +2

    तुम्ही बघीतली नाही आम्ही बघीतली आहे दादा घराणे कुणी खाली बसवले त्याचे साक्षीदार आम्ही आहोत,

  • @DadasahebGalande
    @DadasahebGalande Před 3 měsíci +2

    Tai is great

  • @user-be5kz3zq6e
    @user-be5kz3zq6e Před 2 měsíci +2

    शालिनी चा यूजर

  • @arunmali6677
    @arunmali6677 Před 2 měsíci +2

    Old eg gold

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 Před 2 měsíci +6

    आणी तेथेच आले राजारामबापू ( ऐकीव ).

    • @opq5474
      @opq5474 Před 2 měsíci

      बापूंनीच दादांच्या घरात प्लॅंट केली.

  • @amii1764
    @amii1764 Před 2 měsíci +15

    हिला त्यांच्या लोकांकरिता मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी बँका, apmc पाहिजेत मात्र दुसऱ्या करिता आरक्षण नको. म्हणजे सगळं यांनाच पाहिजे.

    • @kavitaaher4876
      @kavitaaher4876 Před 2 měsíci +2

      😊

    • @Prasadk2009
      @Prasadk2009 Před 2 měsíci +1

      पहिली आरक्षणाची बाजु शालिनीताईंनीच केली आणि त्या साठी राष्र्टवादीतून हाकालपट्टी सुध्दा स्वीकारली!

  • @user-cr4xp8pn5f
    @user-cr4xp8pn5f Před 2 měsíci +1

    Hee mhatari aapli aaji aahe samjun gaya

  • @imrank3244
    @imrank3244 Před 25 dny

    बापू आणी दादा याच्यात वाद या बाई साठीच झाला होता 😂😂

  • @appasahebkohakade5270
    @appasahebkohakade5270 Před 2 měsíci

    Tai.tumhi.masul.mantri.astana.shetimalaytil.duryat.amhi.amdar.Chandrhar.patlanchey.sobat.allo.hoto.

  • @dilipjadhav2578
    @dilipjadhav2578 Před 2 měsíci

    Why you are going to her private matters allow her free talk

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před 4 měsíci +38

    म्हातारी आज ऐवढी माँडर्न तर तवा केवढी पोचलेली असणार

    • @MadhaoWayal-vx6fv
      @MadhaoWayal-vx6fv Před 2 měsíci +5

      आई आजी बोलावं

    • @rajvhardang.2210
      @rajvhardang.2210 Před 2 měsíci

      Pradhan

    • @govindkhamkar
      @govindkhamkar Před 2 měsíci

      तुला आई नाही का ? प्रकट झालास?

    • @subhashbalkawade366
      @subhashbalkawade366 Před 2 měsíci +4

      वयस्कर माणसांबद्दल असं बोलृणे उचित नाही

    • @c.b.jangale1504
      @c.b.jangale1504 Před 2 měsíci

      😊​@@MadhaoWayal-vx6fv

  • @viraj1205
    @viraj1205 Před 7 měsíci +2

    Tai tumhala bhetnyas kuthe vaye lagel...!! 🙏

    • @13suhg
      @13suhg Před 3 měsíci

      कोरेगाव

  • @dilipjadhav2578
    @dilipjadhav2578 Před 2 měsíci

    Why you unnessrily interfere in her talks Pl keep your mouth shut