सभा भाजपची, मात्र गाजवली Ramdas Athawale यांनी ! थेट कवितेने सुरुवात,धडाकेबाज भाषण, हसू आवरेना
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- #ShivSena #uddhavthackeray #shivsenasymbol हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा #MaharashtraAssemblyLive #MarathiNews #TV
melava,gopinath munde dasara melava,pankaja munde dasara melava 2022,shinde dasara ralley दसरा मेळावा,शिवसेना दसरा मेळावा,पंकजा मुंडे दसरा मेळावा,उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना दसरा मेळावा रेकॉर्ड ब्रेक,दसरा,भगवानगड,संजय राऊत,उदय सामंत,राजन साळवी,बैठकीत राडा,पंकजा मुंडे,महाराष्ट्र,शिवाजी पार्क,सुनील महाराज,भगवान भक्तीगड,पंकजा मुंडे live,मराठी ऑनलाईन बातम्या,मराठी बातम्या ताज्या,abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,maharashtra news,live marathi news,uddhav thackeray,shinde vs thackeray,abp majha new
eknath shinde,cm eknath shinde,eknath shinde vs uddhav thackeray,eknath shinde live,eknath shinde news today,cm eknath shinde aurangabad sabha,eknath shinde video,shinde group,uddhav thackeray on eknath shinde,eknath shinde news,eknath shinde case,eknath shinde latest news,chief minister eknath shinde,eknath shinde rally,eknath shinde speech
eknath shinde,cm eknath shinde,chief minister eknath shinde,eknath shinde news,shinde group,eknath shinde speech,cm eknath shinde aurangabad sabha,eknath shinde live,uddhae,eknath shinde latest news,paithan,eknath shinde paithan,eknath shinde maharashtra,eknath shinde uddhav thackeray,eknath shinde news today,mahara
abp majha live,abp majha live news,abp majha live marathi,abp maza live,abp maza marathi live,abp maza,abp majha,news
tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,tv9 maharashtra,marathi news updates,marathi breaking news,tv9 mumbai,tv9,tv9 news,tv9 breaking news,tv9 marathi live,tv9 marathi,tv9 marathi aarti,baramati,eknath shinde,cm eknath shinde,tv18 lokmat live,aditya thackeray,aaditya thackeray,amravati,bhandara,matoshree,maharshtra politics,eknath shde,satara police station,cm eknath shinde aurangabad sabha,sharad pawar
abp majha live,abp majha,paithan,paithan sabha,paithan city,cm eknath shinde aurangabad sabha,raj thackeray aurangabad sabha,uddhav thackeray aurangabad sabha,maharashtra vidhan sabha election result 2019,aurangabad sabha,rajya sabha,uddhav thackeray sabha aurangabad,eknath shinde aurangabad sabha,rajya sabha election 2022,abp majha live tv,abp majha videos,thane,sandipan bhumre,vidhan parishad,uddhav thackeray on sanjay raut,sandipan bhumare
एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिंदे गट,एकनाथ शिंदे सभा,एकनाथ शिंदे भाषण,शिंदे सरकार,उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे,नाशिक,शिवसेना,शिवसेना कोणाची,देवेंद्र फडणवीस,शिवसेना राजकीय वाद,सामना,नागपूर,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संदीपान भुमरे,tv9,tv9 mumbai,tv9 maharashtra,tv9 marathi latest news,tv9 news,tv9 breaking news,marathi breaking news,marathi news updates,tv9 marathi news channel,cm eknath shinde aurangabad sabha,पैठण,औरंगाबाद
#shivsena #shivsena #shivsenadjsong #shivsenasong #shivsenanews #shivsenanewsonigade #shivsenaandmns #shivsenaandeknathshinde #shivsenaandrashtrawadiremixsong #shivsenaandolan #shivsenaandheri #shivsenaandshinde #shivsenaandvanchitbahujanaghadi #shivsenaandbjp #shivsenaanandshindegeet #shivsenaandsambhajibrigadeyuti #shivsenaandvanchit #shivsenaandbrigade #shivsenaandshindefight
uddhav thackeray,uddhav thackeray speech,uddhav thackeray live,uddhav thackeray speech today,raj thackeray,uddhav thackeray status,uddhav thackeray dialouges,uddhav thackeray sabha,aaditya thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,uddhav thackeray today,tejas thackeray,rashmi thackeray,aaditya thackeray speech,uddhav thackeray resignation,uddh
uddhav thackeray,shinde vs thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,uddhav
maharashtra vidhan sabha,vidhan sabha live maharashtra,vidhan sabha maharashtra,maharashtra vidhan sabha live,maharashtra assembly session,maharashtra assembly winter session,maharashtra assembly live,maharashtra assembly winter session 2022,vidhan sabha live today maharashtra,maharashtra political crisis,maharashtra assembly,maharashtra state assembly,maharashtra live,maharashtra live news,maharashtra assembly winter session live updates,maharashtra news
maharashtra assembly,maharashtra assembly live,maharashtra vidhan sabha live,live marathi news,maharashtra assembly session,maharashtra assembly winter session,maharashtra assembly winter session live updates,maharashtra assembly winter session 2022,vidhan sabha live today maharashtra,vidhan sabha live maharashtra,maharashtra state assembly,maharashtra news,maharashtra vidhan sabha,maharashtra live,maharashtra political crisis,maharashtra live news
हिवाळी अधिवेशन,नागपूर हिवाळी अधिवेशन,हिवाळी अधिवेशन 2022,नागपूर अधिवेशन,विधानसभा हिवाळी अधिवेशन,हिवाळी अधिवेशन तिसरा दिवस,नागपूर हिवाळी अधिवेशन news in marathi,महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन 2022,शिवसेना,शरद पवार,अजित पवार,नवाब मलिक,पहिलं उत्तर,सीमावादावर,राष्ट्रवादी,देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे शपथविधी,उद्धव बाळासाहेब ठाकरे,zee 24 taas live,zee 24 taas marathi live,zee marathi news,top marathi news,live marathi news,मराठी ऑनलाईन बातम्या
फक्त वंचित बहुजन आघाडी शिवाय समाजाला दिशा नाही..
फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही मित्रांनो. 🎤🎤💐💐💐बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय भीम 🙏🙏🙏🙏
सन माननीय मंत्री साहेब आम्हीसुद्धा खानदानी महारा आहोत आमचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांचा नातू आमचा मोठा भाऊ आहे आम्ही बाप बदलणारी अवलाद नाही जय भिम जय भिम जय भिम
आमचा नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय शिवराय
आमचा नेता फक्त बाळासाहेब साहेब आंबेडकर साहेब
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏🏻🙏🏻
बरोबर श्रध्देय बाळासाहेब . आंबेडकर साहेब आठवले हा भाजपचा दलाली करत आहे
आमुचा नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर
विकासाकडे दुर्लक्ष आमचं फक्त कवितेत लक्ष
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
आठवले साहेब आम्ही पण जय भिम वालेच आहोत आणि तुमचे विरोधक आहोत पण आमचे नाहीत कोणी बाप आम्ही आमच्याच बापाला बाप मानतो दुसरे कोणाला पण नाही जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय भारत
भाषण देताना प्रत्येकाला असंच सांगायचं असतं. तसंच आठवलेनींभाजप ला ध्या असं साधंच सांगितलं. शेवटी जनतेची इच्छा ज्याला देयच त्यानीं कुणाला ही ध्यावे.आठवलेनीं चांगलंच भाषण दिले.
मग तू घर गडी म्हणून रहा.,😀😄
@@vikrambabar2050 घरगडी म्हणून आम्हाला राहायचे आवश्यकता नाही जे भाजपशी संबंधित आहेत तेच समाजाकडे लक्ष न देता घरगडी म्हणून राहतात आहेत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताशी नात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय भारत
साहेब एक नंबर 😄👍💙💙💙
हा आहे संधीसाधू नेता
Bhaangaar neta......dusryachya tukdyavar jagtoy......fakt samajane samjun ghya......😊
कवी रामदास जी
काय खरं नाय
यांनी हिम्मत असेल तर लोकसभेसाठी उभे राहून दाखवा आणि निवडून येवून दाखवाव हिम्मत असेल तर दुसऱ्यांच्या भरोस्यावर मजा करत आहे
तुम्हचा सारखा नेता जगात मिळू शकत नाही रामदासजी
आठवले हसत हसत
खूप महत्वाचा गोष्टी बोलून गेले
Only vba jindabad
महागाई वाढली यांच्याविषयी बोला लोकांना बनवूया
कावळे काव काव करतात पण आठवले साहेब तुम्ही डोळे उगडे असलेले भक्त आहात
💪👍✌ महाविकास आघाडी सरकार जय भिम जय महाराष्ट्र
Excellent poem
आठवलेचे दिवस अशेच कवितेत गेले पण विकासाचे काम शुन्य आहे
प्रकाश आंबेडकर सोबत या
समाजाची माफी मागा
आमचे नेते फक्त प्रकाश आंबेडकर साहेब 💯💯💯💯
Only prakash Ambedkar Sahib
अरे गबाळ्या बिजिपीने एच सी. एस टी वाल्यांची शिक्षणा बाबत प्रोमोशन बाबत वाट लावलीय आणि त्यांचेच गोडवे गाता लाज वाटली पाहिजे थोडीफार बाळासाहेब आंबेडकर यांचे कडे शिका समाजाची सेवा करायला.
मंत्रीपद जिथ तिथ मी 😅😅😅😅😅😝😝😝🤙😝👎🏻
भारताचे पुढचे भावी पंतप्रधान 🤣🤣🤣🤣🤣
आठवले आहे भाजप मधला एक साप!महाविकास आघाडी करील देशात आणि महाराष्ट्रात तुमचा सुपडा साफ 🔥
छा ❤️❤️ गये गुरू
🙏🏻🔥🔥
आठवले साहेब कविता करून कोणीच निवडून नाही येत
Jokar ahhe to
Great leader ramdasji Athawale saheb 🇪🇺🇪🇺🇪🇺 only RPI Athawale only Saheb
Rpi nahi rip
गबाळ कुठलं
शाप,,बाप हे काय विचित्र शब्द आहेत, आपण एका समाजाचे प्रभुत्व करत आहात, तेव्हा चांगले शब्द, चांगले विचार लोकांना ऐकायला येतील असे काही करावे,
व जुने लोक म्हणत होते की कावळ्याचे शापाने गाय मरत नसते.
अहो त्यांना असेच भाषण येते,,,,,,
जोकर
फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब
Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
Only balasaheb ambedkar saheb ✌🏻👑❣️
ज्या सभेत मा.फुलेंचा फोटो नाही. त्या पक्षाला मतदान नाही
प्रत्येक निवडणुकीत सांगता बाबासाहेब यांचं स्मारक होणार 5 वर्षा आधीचे भाषण बघा आठवले चे अजून पण होणार असच बोलताय
मागच्या ७०वर्षात पण कुठे झाले
😂😂😂 smarak ubharnya sathi kharch kami ahe apan swattane banvayla pahije hi bhikari manse khot bolne sodun kahi karu shakat nahi
Yeun bagh kaam chalu ahe Congress la zameen suddha deta ala naahi tya mule boluch naye
स्मारक म्हणजे १९बंगले नाहीत
ती एक भव्य दिव्य अशी वास्तू आहे तिला काही वेळ लागणार,🕉️
छान भाषण .
रामदासजी कवी आहेत व विषेश म्हणजे कुठल्याहि जातीवर टिका करत नाहित.
Prakash Ambedkar is the real representative of Ambedkarite movement
Everyone should note this
साहेब आपणच विचार करुन वाटचाल करावी हि विनंती
MVA zindabad zindabad
यानां कुनाचं देणघेन नाही
अंट शिटी कायदा बंद केला पाहिजे
समान कायदा झाला पाहिले
गुंडे गिरी थांबल पाहिजे
तुम्ही सत्ता कदी येनार नाही
तुमचा साठी बाळेसोहब ठाकरे पाहिजे
राजकारण करा देश हितासाठी
ह्याची ओळख एवढीच बाबासाहेबांचा पक्ष
ज्यांना स्वतःच्या समाजाचे हसू करायचे आहे त्यांनी अश्या हसव्या विदुशकाला स्वतःचा नेता म्हणवून खुशाल मिरवावे, आम्हाला लाज वाटते अश्या नेत्यांची. 🙏🙏
फक्त बाळासाहेब आंबेडकर
खूप छान भाषण केलं साहेबांनी
Jaibhim
प्रकाश आंबेडकर साहेब झिंदाबाद.. 💖💖
सहज आठवले म्हणून पाठवले
Ramdas Athavale jindabad rpi jindabad
आठवले साहेब हे च बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य पुढे नेत आहेत, राजकारणात कोणी कोणत्याही पक्षा सोबत मैत्री करू शकतो, पण रामदास आठवले साहेबाना कोणी ही नाव ठेऊ शकत नाही कारण निळा झेंडा सदैव सोबत असतो आणि राहणार, हिरवा पिवळा झेंडा तर नाही की भक्ता सारखं, जय भीम 🙏🙏🙏
खोबरं तिकडं चांगभलं
Balasaheb Ambedkar VBA
निर्लज्जे चा कळस म्हणजे रामदास आठवले 😂😂
जय लहुजी आठवले साहेब 🚩🚩🚩
लाचारी बंद करा बौध्द लोकांनीच बौध्द धर्माची वाट लावली आतापर्यंत 50 कोठी लोकसंख्या होयला पाहिजी होती 🌹जय भीम 🌹जय लहुजी 🌹
प्रंतप्रधान झाले पाहिजे
कावळा ओरडतो काव काव , तशाच आहेत तुमच्या कवीता राव , माझ्या भिमा मुळेच तुम्हांला आलाय भाव , पण मनुवादया सोबत जाऊन भिमाच्या विचारा वरच घातला आहे घाव
101% सत्य आहे
👍
चुप रे नमुने
👌👌👌👌🙏🙏🙏
छान
तुम्ही गेलात हातात घेऊन जयभीमची काठी पण आम्ही जयभीम वाले ठेवणार आहोत तुमची मताची कोरीच पाटी.
jay shivray ❤ jay bhim ❤
बाबासाहेब आंबेडकर यांचा हेतू काय होता समाजासाठी काय करायचं हे आपण साफ विसरून गेलात सत्ता कोणाची असो आपल्याला मंत्रिपद मिळाले तर आपण सगळ्यांच्याच पण तिला बसतात ते समाज बांधवांनी विसरून चालू नये
ह्याचा बाप असेल आमचा बाप ज्यानी जन्म दिला तोच आहे तुम्ही बाप बदलत असाल
झक्कास मनोरंजन
Jai Maharashtra, you should join Circus, jai Bhim.
जय भिम
एकच लक्ष्य राष्ट्रवादी पक्ष.
बिनकामाचा मंत्री , खातो सडलेली संत्री .
भटानी दिली ओसरी , रामदास आठवले हातपाय पसरी .
Rahul kalate la vote dya
Nit bola saheb
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
@@anilgaikwad2202 chal thut ..
आरे बाबा तुझ्या हातात जयभिम ची काठीनाही ....ती आहे ऐसकराची काठी.
समाजाचं बध काय केलास समाजासाठो लाज वाटली पाहीजे
लोकांना, आठवले म्हणुन तुम्हाला तिकडचं पाठवले..
👌
या सर्व लोकांना सकाळी सकाळी संजय राऊत यांच्या बातम्या बघ्याची सवय झाली आहे
आंबेडकरी समाज यांच्या पाठीशी नाही, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी संविधान विरोधी bjp सोबत आहे हा...
सगळ्यांचे पाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
फक्त कविता म्हणून मनोरंजन करत राहा. समाजाच्या विकासच काही घेणे देणे नाही
Ramdasji is great mam🌹
He is very nice comedian in parliament.
Just comedian
जय हिंद
Vancit bahujan aaghadi la vote dya ..Rahul kalate only
वारे मनुच्या गुलामा
असली बीनडोक लोक राजकारणात आली आणि देशाच्या विविध क्षेत्रात पिछेहाट झाली.
Brober
Namo budhay
वेड्यात काढतात पण मस्तीत राहून पैसे कमवायला पण अक्कल गहाण ठेऊन हाच ते रामदास आठवले.
बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन मनूवाद्यांच्या दावणीला बांधणारा नराधम कुठे आणि अख्खं आयुष्य आंदोलन करण्यात घालवून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेऊन खुर्ची पायी कोणतीही तडजोड न करणारे बाळासाहेब आंबेडकर कुठे.... बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताशी बेईमान होऊ नका रे... तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना गुलामीच्या खाईत लोटू नका रे...
Mahan prime minister modiji RSS Devendra fadanavis saheb atyant pramanik abhyasu susansakrut kartutvawan charitrawan nete samajik samarasata japanari mahan vichardhara ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
Only bharatiya janta party
आठवल्या तुझ्या कवितेमुळे sanvidhanachi वाट लागत आहे.तू फक्त कविता करत रहा
मोदींचं नावं घेऊन , मोदींचे नाव खराब नका करू.... मोदीजी 🐯❤️🙏
कुरपाया हेंच्या हुला थाप्याना बळी पडूनका विकले गेले आहेत हे
यायचं वैडपट हा नेता कमी कवी जास्त वाटतोय??
बेआककल रामभाऊ आठवले
आम्ही दोघे आहे छक्के
आठवले साहेब शासनाने ५१लाख गाठी आयात केल्याने येत्या निवडणुकीत शेतकऱ्यांची पोरं निश्चित बदलू घेतील.
Jokar mera Nam
गायछाप काव्यसंग्रह-- लेखक तेच आपले विसरलेले आठवले
😂🔥
नरेंद्र मोदीजी
असे नेते असतात का?
Jay ho bjp jay ho balasaheb thakare shivsena 🚩🚩🚩
कविता करण्यापेक्षा भाजपाकडून उमेदवारी घेवून निवडून या आणि मग स्वकर्तुत्वाची कविता म्हणून दाखवा .
आता ह्यो दलाल सांगणार आम्हाला कोण चांगल आणी कोण वाईट लाज नाही वाटत याला