World Blood Donor Day: रक्तदान कोण करू शकतं? कोण नाही? Blood Donation Do's and Dont's (BBC Marathi)

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #BBCMarathi #BloodDonation #worldblooddonorday
    जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.
    रक्तदान करण्यासाठी काही विशिष्ट बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं (NACO) यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रक्तदानाविषयी 6 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया.
    लेखन - टीम बीबीसी मराठी
    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 31

  • @mahendranikam6551
    @mahendranikam6551 Před rokem +3

    जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये ब्लड डोनेट करा तिथे गरजू ना रक्त मिळू शकते... ❤️

  • @swapnilyuvrajmane8626
    @swapnilyuvrajmane8626 Před 22 dny

    खुप छान माहीती दिली🙏

  • @vaibhavshende2715
    @vaibhavshende2715 Před 3 měsíci +1

    आज माझी रक्तदानाची 7 वी वेळ @ शासकीय रुग्णालय गडचिरोली

  • @buntybhau
    @buntybhau Před rokem +10

    प्रत्येक गावात एकच रक्त दान ठिकान ठेवल पाहिजे आणि रक्त देणाऱ्या ना आधी 1 दिवस आणि नन्तर 3 दिवस चांगल फळ वैगेरे फुकट खायला द्यायची 😂😂

    • @buntybhau
      @buntybhau Před rokem +3

      भरपुर नास्ता पानी द्यायचं त्यांना
      लबाडी घपला नको म्हणून 1 ठिकाण ठेवायचं 😂😂

  • @dattaingole680
    @dattaingole680 Před rokem +5

    मी वर्षातून तीन वेळा करत असतो

  • @samadhanpatil918
    @samadhanpatil918 Před 10 měsíci +1

    महत्त्वाची माहिती.

  • @Lahudastathe3797
    @Lahudastathe3797 Před 2 měsíci

    Best' information

  • @vishalyeshwantraonetragaon2572

    खुप छान आणि महत्वाची माहिती मिळाली..!!👍👍

  • @chaitanyakulkarni4789
    @chaitanyakulkarni4789 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली ... 👍🏻👍🏻💯

  • @sandhyabhandare5810
    @sandhyabhandare5810 Před rokem +1

    Thank You For Such A Valuable Information 😊

  • @javidpatel7516
    @javidpatel7516 Před rokem +1

    Very good information

  • @saithota9522
    @saithota9522 Před 7 měsíci

    Thanks

  • @ghope4148
    @ghope4148 Před rokem +1

    Very informative video 👍

  • @vaibhavshende2715
    @vaibhavshende2715 Před 3 měsíci

  • @swatimogale
    @swatimogale Před rokem +1

    Nice information

  • @shubhangigodbole6778
    @shubhangigodbole6778 Před rokem +1

    Can diabetic do blood donation.

  • @magicaldanceinvention5650

    कोणत्या टॅबलेट चालू असतील तर रक्तदान करू शकतो का

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto Před rokem +1

    फुकट रक्त गोळा करायचे आणि नंतर हजारो रुपयात बाटल्या विकायच्या... भारी गोरखधंदा आहे हा.

  • @sachinjamadade5237
    @sachinjamadade5237 Před rokem +2

    It's not blood services it's blood business

  • @narsingkale8696
    @narsingkale8696 Před rokem +2

    350ml ghetat…I donate 9times blood within 2yrs

  • @p_ya1514
    @p_ya1514 Před 22 dny

    Weighy loss hot ka blood donate mule

  • @yogeshgawai1231
    @yogeshgawai1231 Před rokem

    Low BP asel tr blood donate karu shkto ka?

  • @afjalkagadi9272
    @afjalkagadi9272 Před rokem +2

    शुगर व बी पी वाले रक्त देऊ शकतता का

  • @NDalvi
    @NDalvi Před 6 měsíci

    Tattoo asel tr donate kru shakat nahi blood?

  • @prasaadkeluskar76
    @prasaadkeluskar76 Před rokem

    🩸5 June 23🩸🙏

  • @natesangopal4033
    @natesangopal4033 Před 3 měsíci +1

    27Time blood donate .my

  • @Dhirugaming570
    @Dhirugaming570 Před rokem

    Ajibat Karu nakye

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 Před rokem

    Very good information