संकल्पयुक्त ७ गुरुचरित्र पारायण कसे करावे?नियम,अटी संपूर्ण माहिती,उद्यापन प्रत्येकवेळी करावे कीएकदाच

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • संकल्पयुक्त ७ गुरुचरित्र पारायण कसे करावे?नियम,अटी संपूर्ण माहिती,उद्यापन प्रत्येकवेळी करावे कीएकदाच
  • Zábava

Komentáře • 32

  • @KiranPatekar-cw7qt
    @KiranPatekar-cw7qt Před 18 dny +2

    Khup chaan mahiti dili tai tumhi SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏

  • @shubhangipatil-kw9rh
    @shubhangipatil-kw9rh Před 18 dny +6

    ताई संकल्प घेऊन च गुरुचरित्र वाचायचे असते. संकल्प न करता केले तर चालत नाही का.

  • @pritibagwe5983
    @pritibagwe5983 Před 11 dny

    ताई तुम्ही खुप छान माहिती दिली, श्री स्वामी समर्थ🙏🙏 मला करायचे आहे गुरुचरित्र, मी नक्की करेन, स्वामींनी माझ्याकडुन करून घ्यावी, काही चुक झाली तर स्वामी कडे क्षमा मागेन

  • @prasad68
    @prasad68 Před 18 dny +5

    ताई मी तुम्हाला ३ ते ४ वेळा कमेंट केली होती की जर ३ दिवसांचे पारायण करायचे असेल तर रोज किती अध्याय वाचायचे पण तुम्ही एकाही कमेंट ला
    Reply दिला नाही

    • @dattasevekari
      @dattasevekari  Před 18 dny

      श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 1 ते 24 पूर्ण, दुसर्‍या दिवशी 25 ते 37 पूर्ण व तिसर्‍या दिवशी 38 ते 53 पूर्ण असा क्रम ठेवावा

    • @prasad68
      @prasad68 Před 18 dny

      @@dattasevekari खूप खूप धन्यवाद ताई

  • @user-uz2ii1hu1l
    @user-uz2ii1hu1l Před 18 dny

    Thank you tai ❤ shree Swami Samarth 🙏 tumhi mjya prshnawar margdarshan kele khup dhanyawad 🙏🙏🙏

  • @vaishalijadhav7924
    @vaishalijadhav7924 Před 18 dny +1

    आपण नारळ ठेवतो ना पाराय च्या वेल्स, तो नारळ पारायण नातर काय करायच

  • @GauriJ21
    @GauriJ21 Před 12 dny

    श्री स्वामी समर्थ
    ताई माझ्या भावाने त्याच लग्न जमण्यासाठी त्याने 3 दिवसाचे 7 पारायण केले आहे.
    1 महिना झाला 7 पारायण पूर्ण होऊन तरी अजून फळ का भेटले नाही..
    अडचणी आल्या होत्या त्या दूर झाल्या..
    पन लग्न अजून जमले नाही असे का होते ताई..
    ताई पारायण पूर्ण झाल्यावर फळ किती दिवसात भेटते..
    प्लीज रिप्लाय ताई

  • @RajjakMulani-d8b
    @RajjakMulani-d8b Před 14 dny

    tai 1 diwasacha gurucharitra parayan kase karave tyasathi 1 vdo banwal ka pleas

  • @ashavinode3253
    @ashavinode3253 Před 18 dny

    Shree Swami Samarth khupch chan mahiti tai

  • @shubhangipatil-kw9rh
    @shubhangipatil-kw9rh Před 18 dny +1

    श्री स्वामी समर्थ

  • @user-ur7oe5wv5w
    @user-ur7oe5wv5w Před 15 dny

    ता ई मला संकट मोचन ची सेवा पाळी चा ४दिवशी करू शकतो का ते सांग.

  • @xyzhh5409
    @xyzhh5409 Před 16 dny

    Tai shree Swami smarth 🙏🌺🙏🙏🙏 Tai maza mulga 12th classs mdhey aahe tych lkhya abhyasat lagav yasathi sewa kelee tar chalel kay

  • @karannikam2336
    @karannikam2336 Před 16 dny

    Tai tumhala coment keli tharhi thmhi replay det nahi

  • @archanashinde6598
    @archanashinde6598 Před 18 dny

    Gurucharitra kontya varspasun vachayala suruvaat karavi

  • @manishachavan8026
    @manishachavan8026 Před 18 dny

    Gurucharitra parayan udya pasun kela tar chalan ka madhi amvasya ali hai Tai

  • @priyankakakade2586
    @priyankakakade2586 Před 18 dny

    Di, vaachan apan pahatey 2am..3am paasun pan karu shakto ka?
    Morning la office asta..

  • @poojaingle9295
    @poojaingle9295 Před 18 dny

    🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏

  • @MahendraPatil-um7fz
    @MahendraPatil-um7fz Před 18 dny

    ताई पूजा ची मांडवी कुठल्या दिशा मध्य करावे।कुठल्या दिवस आणि

  • @karannikam2336
    @karannikam2336 Před 18 dny

    Tai guru pornimala 7 divsachye gurucharitrachye prayan Kasey karachy

  • @poojaparekar9184
    @poojaparekar9184 Před 17 dny

    श्री स्वामी समर्थ ताई गरू चरित्र पारायण करत असताना पोती रोज उचलायची असते का आहे त्याच जागी ठेवायची

  • @user-ge5xw4qe5e
    @user-ge5xw4qe5e Před 18 dny

    मी 7 पारायणा चा संकल्प केला आहे संकल्प करता ने सात करीन आसा केला किती दिवसात ते नाही मनले तर 3दिवसाचे करायचे असेल तर सकाळी 9 आध्यया व दुपारी 10 ते 21 असे केले तर चालते का ताई

  • @shubhangipatil-kw9rh
    @shubhangipatil-kw9rh Před 18 dny

    ताई सप्तशती गुरुचरित्र तीन दिवस आचे केले तरी चालते का.

  • @arunabidwe2949
    @arunabidwe2949 Před 18 dny

    जर घरात दुसरे कोणी अनडि खात असेल. तर चालेल का

  • @manishamohite1685
    @manishamohite1685 Před 15 dny

    गुरुचरित्र पारायण करत असताना अडचण आली दुसऱ्याला वाचायला सांगितले तर

    • @manishamohite1685
      @manishamohite1685 Před 15 dny

      ते पारायण गिनती मध्ये धरायचं का

  • @nilamovi
    @nilamovi Před 18 dny

    ताई आदल्या दिवशी 3 कुञे 1 गायीला चपाती खाऊ घालायची. झोपताना विष्णू सहस्रनाम वाचायच. ह्या बद्दल सांगितले तर खुप बर होईल. Kendrat sangtat ki ekhadi gosht nahi keli tr paraynache fal bhetat nahi. Ani m aapan bolto ki evhde parayan kele pn manokamna kahi purn zali nahi. Sagle niyam pala. As sangtat. Kutre ani gayila chapati khau ghalach.