गावात आला महापूर मुंबई गोवा जाणाऱ्या गाड्या पेंडूर मार्गे

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024

Komentáře • 15

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 Před 13 dny +6

    व्हिडिओ पहिला.पाऊस फारच पडला असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. पेंडुर पुलावरून ही पाणी वाहत आहे. सर्व भातशेती पाण्याखाली गेलेली दिसते आहे. आता पाऊस कमी होणे गरजेचे आहे.येवढ्या पावसात शूट करून परिस्थितीची कल्पना करून दिल्या बद्दल सुयोग धन्यवाद.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 13 dny +1

    हा सर्व प्रकार मुंबई गोवा महामार्गा मुळेच घडले आहे. शासनाने यांवर मार्ग शोधावा.

  • @manikwayangawadekar9350
    @manikwayangawadekar9350 Před 13 dny +1

    सुयोग खुप छान माहिती देतो पेंडुर गावचे खास करुन व्हिडिओ पाहणं तुझ्या मुळे शक्य आहे. तुझ्या व्हिडिओ ला खुप खुप लाईक मिळु देत हीच इश्वटी देवा चरणी प्रार्थना खुप मोठा हो बाळा 💐🙌👍

  • @subhashpednekar7574
    @subhashpednekar7574 Před 13 dny +1

    तुम्ही सर्वजन जी मदत करत आहात हे खुपच चांगले कार्य आहे.

  • @bhalchandrasawant763
    @bhalchandrasawant763 Před 7 dny +2

    पेंडूर गाव जागतिक पातळीवर नेल्याबद्दल धन्यवाद ❤😂🎉तुझे व्हिडिओ बघून माझे मित्र वेताळ देव व सातेरी मंदिराला भेट देतात. पर्यटन वाढेल.. लोकांना काम मिळेल

  • @user-gh1sq6gp3o
    @user-gh1sq6gp3o Před 13 dny +1

    Hi dada maj gav पेंडुर

  • @nupurchavan7520
    @nupurchavan7520 Před 13 dny +1

    Suyog thanks bcz tuzhamule amhi gharat basun hi pujanya paristiti pahu shaktoy 👏khup changala kam kartoy pn swatachi dekhil kalji ghe saglikde pavus pani zhalay 🙏gbu😊

  • @SheetalDesai-wz4fr
    @SheetalDesai-wz4fr Před 13 dny +1

    👍👍

  • @sunitarasal5931
    @sunitarasal5931 Před 13 dny +1

    पुरामुळे अडकलेली वाहतूक मोकळी करुन देत आहात चांगले काम केले 👍

  • @arvindgawde8789
    @arvindgawde8789 Před 13 dny +1

    धन्यवाद

  • @poojarevandkar4144
    @poojarevandkar4144 Před 13 dny +2

    Sanju aaj asla asta tr to ithech asla asta

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 Před 9 dny +1

    *ek alambi shoducho ani kaducho video kar.*