Nahi Chehara Jagi Ma Rama Sarakha | Manjusha Shinde | Nilesh Pawar | New Song |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2024
  • Title -
    Nahi Chehara Jagi Ma Rama Sarakha
    Singer - Manjusha Shinde
    Lyrics - Nilesh Pawar
    Music - Ankush & Siddharth
    Vocal Dubbing - Rushikesh Tambe, Mumbai
    Mix Mastar & Music Track - Surmai Studio
    Rhythm - Ankush Husale
    Banjo - Siddharth Devare
    नाही चेहरा जगी माँ रमा सारखा
    गायिका - मंजुषा शिंदे
    कवी - निलेश पवार
    संगीत - अंकुश & सिद्धार्थ
    #newsong #jaybhimsong #nileshpawar #viral #viralsong #viralvideo #manjushashinde #ramai #jaybhimstatus #ramaijanyanti
    चंद्राला लाजवी, लाजवी तारका
    नाही चेहरा जगी, मा रमा सारखा ... ||धृ.||
    दुःखाने संकटाने, ती खंगली जरी
    दिसे त्यागी रमा, विश्व सुंदरी तरी
    पहा निरखा कुणी, अन् कुणीही पारखा
    नाही चेहरा जगी, मा रमा सारखा ... ||१||
    करण्यास सावली, त्या उन्हात कोटीवर
    झाला आभाळ तव, तिचा फाटका पदर
    ज्यात सामावला हा समाज पोरका
    नाही चेहरा जगी, मा रमा सारखा ... ||२||
    भीम तो ज्ञानसागर, अडाणी रमा
    क्रांतीसूर्याच्या पण, छायेवानी रमा
    निलेशा भीम लढ्याची, ती झाली प्रेरीका
    नाही चेहरा जगी, मा रमा सारखा ... ||३||
  • Hudba

Komentáře • 708

  • @nivruttisonawane923
    @nivruttisonawane923 Před měsícem +4

    खुप गोड आवाजात गीत गायलं आहे ताई तुम्ही

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 Před 5 měsíci +51

    खूप छान,
    उदया येणाऱ्या एप्रिल पूर्ण गायनातून आपलाच पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा असा संदेश दया सर्व जनतेस 🙏🙏🙏✌️

  • @masuwaghmare9339
    @masuwaghmare9339 Před 4 měsíci +34

    मुखडा ऐण्यापेक्षा पूर्ण गाणे कधी येईल अशी आशा वाटत होता रमाई जयंीनिमित्त गाणे आले खूप खूप धन्यवाद मनाचा निळा भडक जयभिम ताई

  • @user-pl2mf2bj6q
    @user-pl2mf2bj6q Před 2 měsíci +23

    मी हे सुर मित्रवरच गान आहे त्यात ऐकलं काल वारोऱ्यात ऐकलं खूप सुंदर गान आहे ताई रमाईवर ❤❤तुमचा आवाज खूप सुंदर आहे

  • @skkuldip
    @skkuldip Před 5 měsíci +51

    Finally पूर्ण गाणं ऐकायला भेटल
    धन्यवाद

    • @chandushelkeshelke3612
      @chandushelkeshelke3612 Před 4 měsíci

      खूप खूप छान आवाज आहे तुमचा जय भीम

  • @jalindarbansode3163
    @jalindarbansode3163 Před 4 měsíci +12

    खुपच सुंदर आवाज आहे तुमची स्तुती करायला माझ्याकडे शब्दातच नाहित जय भिम ❤

  • @user-fw2ti9lv2x
    @user-fw2ti9lv2x Před 4 měsíci +34

    मंजुषा ताई खूप दिवसापासून या गाण्याची वाट पहात होतो, खूप गोड आवाज आहे तुमचा असेच पुढील नवनवीन गाण्याची अपेक्षा आहेत

  • @rahuldongre3128
    @rahuldongre3128 Před 2 měsíci +13

    ताई खूप छान आई रमाई दाखवली 🙏🙏🙏

  • @chhayanndedkar1412
    @chhayanndedkar1412 Před 5 měsíci +36

    वा वाह क्या बात है. खूप सुंदर गायल व शब्द हि छान अभिनंदन पुर्ण टीमचे 💐

  • @balasahebshinde6830
    @balasahebshinde6830 Před 5 měsíci +27

    खुप गोड आवाजात रमाई गीत सादर केले अप्रतिम 💙🙏

  • @RmaHavle
    @RmaHavle Před 3 měsíci +4

    Ekadam kadak 🥰

  • @user-vm1kg1dh8o
    @user-vm1kg1dh8o Před 4 měsíci +18

    फार सुंदर आणि सुरेल आवाजात तुम्ही सादरीकरण केलं ताई गीताचं तुमच्या भारदस्त व सुरेल आवाजाने त्या गाण्यालाही महत्त्व प्राप्त करून दिलं

  • @gangadharwanjare3367
    @gangadharwanjare3367 Před 2 měsíci +42

    नाही आवाज कुणाचा जगी मंजुषा शिंदे दीदी सारखा

    • @SandeepSaksnde
      @SandeepSaksnde Před 2 měsíci +2

      😎😎😎😎😎👍👍👍👍

    • @SandeepSaksnde
      @SandeepSaksnde Před 2 měsíci +4

      😊😊😊😊😊🤵🤵🤵🤵🦹🦹 4:18 4:19 4:20 4:20 4:20

    • @aniltayade8046
      @aniltayade8046 Před měsícem +1

      क्या बात है दिदी
      खरंच खूप छान

    • @sandipchavan2429
      @sandipchavan2429 Před měsícem

      Jay bhim bhau 👍

  • @mangeshpadghan276
    @mangeshpadghan276 Před 5 měsíci +13

    अतिशय सुंदर गीत रमाईच्या जयंती निमित्त सादर केलं दीदी याचा मुखडा पहिले सादर केला खूप वाट बघितली या गाण्याची छान गायकी

  • @ChhayaMore-om7fo
    @ChhayaMore-om7fo Před 5 měsíci +13

    अप्रतीम मंजुषा ताई, खूप छान आवाज आहे तुमचा you are my favourite and best singer,खूप दिवसापासून या गाण्याची वाट बघत होते,खूप छान गाणे आहे गोड bless you, Jai Bhim manjusha tai

  • @AbhimanKamble-px9vx
    @AbhimanKamble-px9vx Před 5 měsíci +19

    खुप सुंदर अप्रतिम गायकी मंजुषा ताई गोड आवाज आहे .गाणे अतिशय सुंदर अप्रतिम आहे .जय भीम.....

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Před 6 dny +1

    गीताची शब्द रचना खुपचं अर्थ पूर्ण आहे सुप्रसिद्ध गायिका मंजूषा शिंदे यांचा आवाज अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो,असैच गात रहा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarpawar7704
    @dnyaneshwarpawar7704 Před měsícem +2

    रमाईच्या व्यक्तीमत्वला साजेसे गीत, खूपच सुंदर आवाजात गायिले गीत जयभिम ताई 🙏🙏

  • @smitawankhade5124
    @smitawankhade5124 Před 3 měsíci +5

    Kay bat hai tai Jay bhim ❤

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Před 17 dny +1

    सुप्रसिद्ध गायिका मंजूषा शिंदे आपला आवाज अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो,असेच गात रहा हि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करते 💐🙏🏻

  • @vaibhavingle933
    @vaibhavingle933 Před 4 měsíci +9

    अप्रतिम गायन वा ताई
    खुप सुंदर गीत ❤

  • @nagarenitin5849
    @nagarenitin5849 Před 3 měsíci +9

    खूप खूप छान आहे आवाज

  • @AwaajBhimKranticha
    @AwaajBhimKranticha Před 5 měsíci +7

    अप्रतिम लेखनी निलेशदादा पवार
    आणि मंजुशा शिंदे यांच्या गोड आवाजामध्ये
    माता रमाई जयंती निमित्त गित पुर्णतःहा संपन्न झाले......
    जय भिम जय रमाई🙏💙🙏

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 Před 2 měsíci +2

    कवी आणि गायक याना पहिले जयभीम 💙💫👌❤️🌹🌹💙💙🙏👌🙏👌🙏🙏

  • @surajkhaire7233
    @surajkhaire7233 Před měsícem +2

    ताई तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे
    खुप छान रमाई गायलीत
    जय भीम

  • @ShubhangiShrirame-gd1rx
    @ShubhangiShrirame-gd1rx Před 2 měsíci +3

    Kupch Chan git ahe Tai aani tumcha aavaj pn Chan ahe. Buddha's bless you,jay Bhim 💙

  • @shashwatkamble5739
    @shashwatkamble5739 Před 4 měsíci +6

    Khup chan ... Lay bhari vatatay aikayla...

  • @PavanKamble-mb5wl
    @PavanKamble-mb5wl Před 5 měsíci +9

    लय भारी शिंदे शाही बाना रमाई जयंती शुभेच्छा

  • @tusharsirsat9535
    @tusharsirsat9535 Před 5 měsíci +6

    शब्द न शब्दाने रडवल दीदी 😢 खरच खुप छान शब्दरचना केलीय अक्षरशः भावूक केले ❤👍🏻✨👏🏻

  • @user-zh9xf8gj2j
    @user-zh9xf8gj2j Před 4 měsíci +6

    मंजुषा ताई खूप छान आवाज आहे तुमचा🎉

  • @ananadshinde432
    @ananadshinde432 Před 4 měsíci +5

    कवी आणि गायक यांना कोटी कोटी नमन

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 Před 5 měsíci +23

    सुंदर अप्रतिम गायकी.

  • @vasantsarode2543
    @vasantsarode2543 Před měsícem +1

    ताई खुप छान आवाज आहे असेच गीत गात रहा आणि समाजाचे प्रबोधन करा
    जय भिम

  • @pradnyaashokmaske7903
    @pradnyaashokmaske7903 Před 4 měsíci +2

    क्रांतीकारी जय भीम ताई खूप वाट पाहिली गाण्याची अप्रतिम😊

  • @yogeshmore5108
    @yogeshmore5108 Před 4 měsíci +3

    अप्रतिम लेखन आणि तितकेच अप्रतिम गायन..!!
    निळा भडक जय भिम कडक 🙏🙏

  • @bappajikadam797
    @bappajikadam797 Před 2 měsíci +4

    ह्रदयात साठवायचा आवाज
    जयभीम ताई

  • @sudhirrupwate8602
    @sudhirrupwate8602 Před 4 měsíci +4

    ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे सर्व टीमचे खूप खूप आभार

  • @sagarnisargandh5389
    @sagarnisargandh5389 Před 4 měsíci +24

    रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गाणं अजून जिवंत आहेत... अप्रतिम गाव

  • @prashikbodade3543
    @prashikbodade3543 Před 7 dny +1

    ताई खूप छान आवाज आहे तुमचा 🤗😊 हे गाणं मी रोज ऐकतो. खूप गोड आवाज आहे 👌 जय भीम 💙

  • @dineshshejwel5711
    @dineshshejwel5711 Před 2 měsíci +3

    अतिसुंदर ताईसाहेब खूप छान गायक आहात तुम्ही खूप मोठी होशील आयुष्यात खूप छान गाणं आहे हे असे भरपूर तुमचे व्हिडिओ मी बघितले खूप छान आहेत जय भीम नमो बुद्धाय

  • @user-pp3gm6wj4d
    @user-pp3gm6wj4d Před 4 měsíci +83

    नाही जगी आवाज तुमचा सारखा

  • @jitendrahatalkar7092
    @jitendrahatalkar7092 Před 5 měsíci +4

    अप्रतिम गायन केलं ताई तुम्ही,खरंच या गाण्यातून आई रमाईचा त्याग डोळ्यासमोर आला आणि अश्रू अनावर झाले.धन्य ती नवकोटीची आई माता रमाई 🙏🙏🙏
    जय भीम नमो बुद्धाय🙏💙

  • @user-zi5nu7jy8d
    @user-zi5nu7jy8d Před 4 měsíci +3

    खुप छान ताई तुमचा आवाज खुप छान आहे 👌👌👌👌👌👌जय भिम

  • @vinayakhirole
    @vinayakhirole Před 5 měsíci +10

    अप्रतिम लेखनी निलेश दादा
    आणि अतिशय सुंदर गायकी
    जय भीम

  • @shilanandbhaleraoshilanand7352
    @shilanandbhaleraoshilanand7352 Před 3 měsíci +3

    अप्रतिम सांग खूप छान आवाज आहे जय भीम नमो बुद्धाय. ताई खूप छान गायण

  • @SilpaSonkamble-qq2hy
    @SilpaSonkamble-qq2hy Před 3 měsíci +4

    खूपच छान आहे

  • @user-gj2wi5qs4i
    @user-gj2wi5qs4i Před 4 měsíci +6

    Excellent ❤

  • @desanabhadrge5364
    @desanabhadrge5364 Před 3 měsíci +3

    Aashi cha gani aamhala dhya Tai 💙💙💙💙💙💙Jay bhim

  • @himanigaikwad8062
    @himanigaikwad8062 Před 4 měsíci +5

    क्या बात है खूप भारी ✨ नाही चेहेरा जगी तुमचा सारखा ❤️🌺🌙

  • @gajarmalbabasaheb2741
    @gajarmalbabasaheb2741 Před 4 měsíci +4

    NICE वा वाह क्या बात है. खूप सुंदर गायल व शब्द हि छान अभिनंदन पुर्ण टीमचे

  • @rushikeshingle7705
    @rushikeshingle7705 Před 3 měsíci +3

    दीदी मानाचा स्वाभिमानाचा सर्व प्रथम जय भीम 🙏🏻🙏🏻💙💙

  • @mashwini103
    @mashwini103 Před 3 měsíci +3

    Amazing vocals and equally beautiful lyrics..👌💙

  • @PradeepLonpande-qp2hc
    @PradeepLonpande-qp2hc Před 4 měsíci +2

    Apratim aawaj khupach sundar hurt touching geet, Jay bhim tai

  • @pradipbhaipawar9700
    @pradipbhaipawar9700 Před 4 měsíci +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्व प्रथम त्याग मूर्ती माता रमाई ला विनम्र अभिवादन ताई गान खूप सुंदर आहे आणि जास्त सुंदर जेव्हा झालं तुम्ही गेला तेव्हा तुमचं आवाज खूप सुंदर आहे ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @VaibhavOvhal-hl5nu
    @VaibhavOvhal-hl5nu Před 3 měsíci +2

    मंजुषा ताई खुपच सुंदर आवाजात हे गाणं पुर्ण केली त्या बद्दल जय भीम खूप दिवसा पासुन मुखडा ऐकत होतो खूप आनंद झाला जय भीम🙏 🌺🙏🌺🙏

  • @prasanjityesambare2158
    @prasanjityesambare2158 Před 4 měsíci +3

    Khup Chan geet gaile Tai , krantikari jai bhim

  • @shilanandbhaleraoshilanand7352
    @shilanandbhaleraoshilanand7352 Před 3 měsíci +3

    वा अतिसुंदर पन्नास वेळा लगातार गाणे ऐकले मी मन खूप प्रसन्न झाले ताई खूप छान आवाजात सादरीकरण जय भीम

  • @kuldeepankush2198
    @kuldeepankush2198 Před 5 měsíci +2

    मनाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम
    खरच गाण्याचे बोल हृदयाला स्पर्श करून जातात 😊 आता पर्यंत भरपूर गाणे मतरमाई चे आले त्या सर्वात जास्त आवडलेल गण 😊

  • @dineshshejwel5711
    @dineshshejwel5711 Před 2 měsíci +2

    तुमच्यासारखी गायिका आयुष्यात कधी बघितली नाही खूप छान ताईसाहेब

  • @Dipak32985
    @Dipak32985 Před 3 měsíci +3

    Khup chan
    Jay Bhim 🌍💙

  • @user-ek3oj4wq4w
    @user-ek3oj4wq4w Před 2 měsíci +2

    Kya baat kya baat bohut sunder 🎉🎉🎉

  • @rahultayade6064
    @rahultayade6064 Před 4 měsíci +3

    रमाई गीत खूप सुंदर गायले तुम्हाला मानाचा स्वाभिमानाचा जय भिम ताई💙💙

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Před 4 měsíci +2

    अप्रतिम खूपच छान छान गीत आहे , ताई तुम्हाला मनापासून क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏👌👌

  • @bappajikadam797
    @bappajikadam797 Před 2 měsíci +6

    संगीत
    अतिशय सुंदर
    आवाज अप्रतिम
    जयभीम ताई

  • @atmaramzinjurde4767
    @atmaramzinjurde4767 Před 4 měsíci +2

    कवी आणि गायक यांचे मन:पूर्वक अभिनंदन..!!🎉🎉🎉

  • @sanghapalkamble1217
    @sanghapalkamble1217 Před 5 měsíci +6

    फारच मार्मिक शब्दात गाण्याचे bol आणि छान आवाजत हे गाणं आहे

  • @anandsir2519
    @anandsir2519 Před 5 měsíci +6

    अभिनंदन निलेश दादा आणि मंजुषा ताई
    पुढील अश्याच गाण्यासाठी शुभेच्छा

  • @NishaDongare-re6wm
    @NishaDongare-re6wm Před 3 měsíci +3

    Speechless...! Jaybhim.

  • @videocomedistatus9261
    @videocomedistatus9261 Před 3 měsíci +3

    Man मन आनंदाने भरून येते अशी गीत ऐकल्यावर

  • @user-bk5hw4pt2b
    @user-bk5hw4pt2b Před 4 měsíci +4

    खूप छान आवाज ताई Jay Bhim 💙💙

  • @prakashkamble4188
    @prakashkamble4188 Před 3 měsíci +2

    खूपच सुंदर,कितीतरी वेळेस ऐकले,परत परत ऐकावे वाटते .मधुर आवाज

  • @KajalPundge-qp4ee
    @KajalPundge-qp4ee Před 4 měsíci +2

    खूप खूप छान गीत सादर केलं ताईसाहेब तुम्ही

  • @idrrjitbalerao
    @idrrjitbalerao Před 4 měsíci +5

    जय भीम वो ताई

  • @sunilbhagwat1677
    @sunilbhagwat1677 Před 3 měsíci +2

    खुप छान जय भिम

  • @vasantovhal428
    @vasantovhal428 Před 4 měsíci +2

    Khup khup khup khup sundar 🙏 Tai tumcha sarkha avaaj mast composed

  • @sureshkapadne6513
    @sureshkapadne6513 Před 4 měsíci +4

    जयभीम नमो बुध्दाय मंजूषा ताईला

  • @gautamughade1444
    @gautamughade1444 Před 3 měsíci +2

    खूप खूप छान जय भिम नमो बुद्धाय जय माता रमाई

  • @santoshlandge9881
    @santoshlandge9881 Před 4 měsíci +2

    खूप मार्मिक शब्दात गायले गाणे सकाळी सकाळी एकल्या वर मन खूप प्रसन्न होते..

  • @PremanadBansode
    @PremanadBansode Před 5 měsíci +3

    उत्कृष्ठ लेखन, आणि उत्तम गायकी. सर्वोत्तम गाण्यांच्या यादीत हे गीत सदैव राहील, अभिनंदन मंजुषा ताई.

  • @prashikbodade3543
    @prashikbodade3543 Před 2 měsíci +2

    ताई तुझा आवाज खूप खूप छान आहे.....👌👌 जय भीम 🙏💙💙

  • @chandradhawale4446
    @chandradhawale4446 Před měsícem +1

    खरच हे गाणं ऐकाय साठी खूप wait केला ❤

  • @vaibhavbekate5585
    @vaibhavbekate5585 Před 5 měsíci +3

    खुप दिवसांपासुन या गीताची वाट बघत होतो

  • @swapnilpatil5122
    @swapnilpatil5122 Před 4 měsíci +2

    Kupach Sundar gayan Kel ahe❤

  • @prerna875
    @prerna875 Před 3 měsíci +3

    😢what a song yar no words jaybhim jayshahu jayjyoti 🙏🙏

  • @user-cm3fj3ht8v
    @user-cm3fj3ht8v Před 4 měsíci +2

    ताई खूप चांगला आवाज आहे तुमचा मला तुमची सगळी गायलेली गाणे खूप आवडतात❤

  • @kunalshende1835
    @kunalshende1835 Před 5 měsíci +3

    Nilesh dada.....aplya lekhani la salam ....jay bhim 💙 🌹

  • @yogeshmore5108
    @yogeshmore5108 Před 4 měsíci +2

    अतिशय सुंदर असे गीत लिहिल्या बद्दल निलेशभाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा...!!!

  • @devanandnavgire2150
    @devanandnavgire2150 Před 4 měsíci +2

    शिंदे ताई खूप छान गीत आहे आज पूर्ण ऐकलं

  • @subhashpaikrao3957
    @subhashpaikrao3957 Před 3 měsíci +2

    ताई तुमचा आवाज खूपच छान आणि गोड आहे. पाईकराव परिवार यवतमाळ. जयभिम 🙏🙏

  • @sanjaysansare4342
    @sanjaysansare4342 Před 4 měsíci +3

    मंजुषा ताई फार सुंदर गाणं आहे ते तुमच्या आवाजात भारी वाटलं

  • @subhashwaghmare1940
    @subhashwaghmare1940 Před měsícem +2

    अतिशय सुंदर गायन गीतकार निलेश पवार तुम्हा दोघांना मंगलमय मय काम ना

  • @manojgavali9790
    @manojgavali9790 Před 3 měsíci +4

    छान वाटलं गान 🚗🚗

  • @RameshKharat-vl2is
    @RameshKharat-vl2is Před 3 měsíci +2

    ताई खूपच खूप सुंदर आवाजात गीत गायलं आहे, निळा सॅल्यूट

  • @mdkv7070
    @mdkv7070 Před 3 měsíci +2

    खुप खुप छान ताई सुषमा देवीची आठवण करून दिली आहे आवाज सेम आहे जय भीम ❤❤❤❤

  • @user-tx6lx2kw4x
    @user-tx6lx2kw4x Před 2 měsíci +1

    त्यागाला ही लाजवणारा त्याग म्हणजे त्यागमूर्ती रमाई नावातच आई आहे रमाआई 🎉

  • @pratikkambale8062
    @pratikkambale8062 Před 4 měsíci +2

    काय आवाज
    काय शब्दरचना
    एकदम भारी.....❤

  • @gauraogangurde455
    @gauraogangurde455 Před 3 měsíci +2

    गीतकार ची अप्रतिम रचना एक एक शब्द काळजाला जाऊन भिडणारा

  • @premdasdhandar1393
    @premdasdhandar1393 Před měsícem +1

    खरंच खूपच सुंदर गाण आहे अवाज पन खूप छान आहे

  • @dineshadmane7651
    @dineshadmane7651 Před 4 měsíci +2

    खुप सुंदर ताई आजव तुमचा आणि गित पण अप्रतीम आहे कडक जय भिम

  • @sunilthorat9413
    @sunilthorat9413 Před 3 měsíci +2

    तुमच्या आवाजात आर्त हाक.तुमचं धुळे शहरात मनापासून स्वागत.जयभीम