ताई मी 1 दिवस तुमचा कार्यक्रम आयोजित करील माझ्या गावी ....खूपच सुंदर गाणी गाता तूम्ही ... मला माझ्या आई वडिलांना खूप आवडतात तुमची गाणी ... 💙🙏जय भीम ताई
🌹🌹🌹 गुलाबाच्या फुला तुला बोलु कसे सांग ना, तुझ्यातला सुगंध घेऊ कसा सांग ना, थांब जरा थांब भल्या माणसा मला एकदा मंजुषाताईनी गायलेले भिम गीत ऐकू दे 🌹🌹 जय भिम 🌹🌹🌹
आहो ताई कानाला हेडफोन लावायला पाहिजे होते. रेकॉर्डिंग साठी. 😅😅 लयभारी ताई तारीफ करावी तेवढी कमीच आहे. तुमच्या आणि सुषमादेवी ताईच्या आवाजाचे वेड लागते. निसर्ग तुम्हाला सुखी व निरोगी आयुष्य प्रदान करो हिच तथागत चरणी सदिच्छा. 💙जयभीम💙 💖नमो बुद्धाय💖
जयभीम ताई खुप छान गीत , गीत ऐकत असतात अंगावर शहारे आले अशी आपली गायकी 👍👍 आणि अजून एक पञात लिहिते रमा हे गीत जे तूम्ही नांदेड येथे उपस्थित केले ते फक्त तूमच्याच आवाजात छान वाटते, खरोखरच रमा माई आपल्या साहेबांना पत्रातून बोलतानाचा भास होतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई 🎉🎉
ताई मी 1 दिवस तुमचा कार्यक्रम आयोजित करील माझ्या गावी ....खूपच सुंदर गाणी गाता तूम्ही ... मला माझ्या आई वडिलांना खूप आवडतात तुमची गाणी ... 💙🙏जय भीम ताई
खूप छान ताई.....माझी आई चा खूप फेवरेट आहे तुम्ही....माझी आई पण तुमचं एक गान कॉपी करते.... लय बळ आल माझा दुबळ्या पोरात.,खूप आवडते तुला.......
सेम
Same 🤩🤩
Same 💐👍
🌹🌹🌹 गुलाबाच्या फुला तुला बोलु कसे सांग ना, तुझ्यातला सुगंध घेऊ कसा सांग ना, थांब जरा थांब भल्या माणसा मला एकदा मंजुषाताईनी गायलेले भिम गीत ऐकू दे 🌹🌹 जय भिम 🌹🌹🌹
Khupach chan❤❤
P
Jay Bhim 💙
@@chandugaikwad3506😅z zzbzb. 😅😅
गोड आवाज.संगीत अप्रतिम
माझ्याकडे शब्दच नाही तुमची स्तुती करण्यासाठी एवढं मधुर आहे आवाज आणि गाणं खूप छान मानाचा जय भिम ताई साहेब
माझ्या कडे शब्दच नाही तुमची स्तुती करण्यासाठी एवढं मधुर आहे आवाज आणि गाणं .. मानाचा जयभीम ताईसाहेब 💙🙏
मनाचा सन्माचा क्रांतिकारी जय भिम ताई तुमच्या आवाजाला तोडच नाही 👑ताईसाहेब 💙💙💙
वाह! खूप छान ......जेथे शब्द संपतात तेथून बाबांच्या विचारांचा आवाज सुरू होतो ....खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏
Jay. Bjim. Tai.
एकच नंबर गित आहे आणि खुपचं छान ताई
गाणं ऐकतच राहावं वाटत खूपच छान
ताई खूप छान जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम नमो बृध्दाय जय सदगुरू
खूपच सुंदर सुमधुर आवाज आणि गीत रचना ही अति सुंदर, music ही उत्तम आहे खूप जबरदस्त
लय बळ आलं माझा दुबळ्या पोरात तसंच एखादं गाणं येऊ द्या....सप्रेम जय भीम...
मंजुषा ताई क्रांतीकारी जय भिम नमो बुध्दाय 🙏💙🇪🇺
Jay bhim tai khup Sundar aavaj khup God khup madhur aavaj tai manacha swabhi manacha Nila bhdk jaybhim kaddak tai saheb💙💙🙏🙏🌹
खूपच छान ताई
जय भीम 🙏
#mr_satish_poetry
अप्रतिम आवाज ताई महागाव मधे बघी तल मी खुप छान गाता ताई तुम्ही जय भीम
अतिशय अप्रतिम असं गीत गायल आहे.त्याला तोडच नाही.असच अतिशय उत्तम गीत सादर करत रहा.आपल्या भावी आयुष्यासाठी अनंत मंगलमय धम्म सदिच्छा.
जयभीम
🙏
Atishay Sundar gaayan tai khupch sundar Jai bheem namo budhay jai sanvidhan 🙏
आवाज कि दुनीयाकी जादुगर मंजुशाजी बहोत बधाई .... आसमान छुलो ....
jay bhim
अप्रतिम गीत गायन ताई , अप्रतिम शब्दरचना आणि सुंदर संगीत जय भीम 🙏🙏🙏
Khup chan ..jay bhim
गुड वा. 👌👌🙏🙏
🎉खूप छान मंजुषा ताई गाणं जय भीम 🙏🙏
सुंदर आवाज जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏
तुमचा आवाज खूप सुंदर आहे अतिउत्तम काँग्रॅच्युलेशन जय भीम ताई 🌺👍💙💐🌺
Laych bhari ❤❤
लिहिनार्यांची रचना मस्त
गाईकेचा आवाज मस्त
गीत ऐकुन प्रसन्न वाटले
अभिनंदन राहुल भाऊ
अभिनंदन ताई
जियो हजारों साल
Lay bhari tai
जयभिम ताई खुपच छान आवाज
खरच.ताई.गाण.खुप.
छानच गायलंय.आहे.तुझा.आवाजाला.तोड.नाही.जयभिम जयमहाराष्ट्र
खुप छान मजुषा ताई🙏🙏
Kadkkkkkkkkkkk❤❤❤😍😍😍
Jay bhim Tai
लय बळ आलं.....
हे गित मी आतापर्यंत १०० वेळा तरी एकले असेल. तरीही मन भरत नाही...!
आहो ताई कानाला हेडफोन लावायला पाहिजे होते. रेकॉर्डिंग साठी. 😅😅
लयभारी ताई तारीफ करावी तेवढी कमीच आहे.
तुमच्या आणि सुषमादेवी ताईच्या आवाजाचे वेड लागते.
निसर्ग तुम्हाला सुखी व निरोगी आयुष्य प्रदान करो हिच तथागत चरणी सदिच्छा.
💙जयभीम💙
💖नमो बुद्धाय💖
जय भीम जय अशोका 🙏🏽🙏🏽
जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान
*महाराष्ट्र चा बुलंद आवाज म्हणजे मंजुषा ताई शिंदे जय भिम*
ऐक नंबर गायलय भिम गित ताई माझ्याकडुन तुंमाला सप्रेम जय भीम
Apratim lekhnila char chhand awaj acha khupch god
Manjusha khup chan geet sangeet krantikari namo Buddhay Jay Bhim 🙏
Far sundar awaj anni mazya bhimache gane tula tai maza manacha jay bhim
एकदम सुंदर गोड आणी स्पष्ट शब्दात काय आवाज,छान ताई,जयभिम
अप्रतिम गीत गायल आहे.🙏🏻💙 निळा भडक जय भीम कडक 💙🙏🏻
ताई तुम्ही गीत अर्थपूर्ण आणि गायले पण सुरेख आवाजात.jaibhim
मस्त ,जबरदस्त,खरचं, जयभिम
Khup sunder geet Ani sadrikaran Jay bhim tai
अप्रतीम गीत गायीले आहे मंजूषाताई
Khupch sundar...👌❤️🎶💙💯😘
jai bhim........🙏💙💐
जयभीम ताई खुप छान गीत , गीत ऐकत असतात अंगावर शहारे आले अशी आपली गायकी 👍👍 आणि अजून एक पञात लिहिते रमा हे गीत जे तूम्ही नांदेड येथे उपस्थित केले ते फक्त तूमच्याच आवाजात छान वाटते, खरोखरच रमा माई आपल्या साहेबांना पत्रातून बोलतानाचा भास होतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई 🎉🎉
अप्रतिम गाणं आणि आवाज... मंजुषा ताईंना मानाचा क्रांतिकारी जय भीम ❤❤❤
Jay Bheem🙏 tai khupch 👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम ताई ❤❤❤मोठी गोष्ट म्हणजे यात बाबसाहेब यांना दाखवला खूप भारी वाटलं
ताई तुझ्या या गायकीला मानाचं स्वाभिमानाची कडक नीळा भडक सप्रेम जयभीम
🙏 jay bhim 🙏❤️ kadak 👍
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा 👌
अप्रतिम 👍
सुंदर गायकी...शब्द रचना सुरेख आहे...आवाज आणी हरकती सुंदर ...अप्रतीम
एकच नंबर ताई सप्रेम जयभिम.
खुप सुंदर,मंजुळ,गोड,आवाज आहे ताई तुम्ही जे गाणं गाता,अंगावर शहारे येतात अगदी....
Khupch Sundar apratim 🌹
Great Tai Jay bhim
जयभीम ताई खुपच छान मधुर आवाज आहे
Great ताई 🎉
Nice shinging Tai .Jay bhim 👍
Khup Chan tai my fevret singer manjusha tai shinde sprem jay bhim tai
मला हे गाणं दररोज ऐकायला आवडते खूप छान वाटत
खुपच सुंदर भिम गीत गायले
Khup Chan gan Tai
अतिशय सुरेल आवाज...
Ekdam bhari ❤
Khup Chan gayal aani likhan tr apratim guruji
अप्रतिम , छान अभिनंदन.
खरचं अप्रतिम असं सुंदर गाणं खूप छान आवाज आहे ताई तुमचा जय भीम 🙏
मखमली आवाज
मंजुषा ताई शिंदे दिदी
खुप छान काकू maaz खूप favourite ahe gan
Apartim tai nice avaj 🙏 jay bhim 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
Jay Bheem Manjusha Tai
भीम नावांनी पेटती चुला खूप सुंदर लिखाण
अप्रतिम ताईसाहेब
Khub sundar song jay bhim❤❤❤❤❤
मंजुषा ताई, खूप छान.
Chan tai
Khupch Chan
Nice jaybhim ❤❤❤❤❤
Lay Sundar gailis tai
खुप छान आहे 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
खूप छान ताई.must गायलं तू
छान आवाज आहे...
Khu chhan tai👌👌👌
खूपच छान गीत गायन
छान खूप छान
❤❤तुम्हचा आवाजात खरंच खनक पणा आहे ❤❤
👌👌👌
खूप छान मंजुषा ताई 👍🌹🌹
खूप खूप खूप छान
अप्रतिम जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
Saprem jai bheem tai 🙏khupach chan gata❤🙌
खुपच गोड आवाज
छान गान
जय भिम ताई 👌👌👌