अजिबात तेलाचं मोहन न घालता हलकी खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी भाजणीची चकली|bhajani chi chakali |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • • १ किलोची "खमंग चकली भा...
    एक किलो ची चकली भाजणी करताना
    " आजवर कोणीही न सांगितलेल्या काही सिक्रेट टिप्स ! "
    अचूक वजनी आणि वाटीचे प्रमाण .
    रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
    साहित्य व प्रमाण
    अर्धा किलो चकली भाजणी
    तीन कप पाणी (प्रत्येक कप पाऊण कप याप्रमाणे घ्यावे)
    तीन चमचे पांढरे तीळ
    एक चमचा ओवा
    पाव चमचा हळद
    तीन चमचे लाल तिखट
    तीन टेबलस्पून लोणी, (लोणी नसेल तर अमूल बटर वापरू शकता)
    चवीपुरतं मीठ
    एक लहान चमचा हिंग
    तळण्याकरता तेल
    वरील साहित्यात चार ते पाच वेढ्याच्या साधारण 52 ते 53 चकल्या तयार होतात
    #priyaskitchen
    #bhajanichichakali
    #chakali
    #diwalifaral
    #saritaskitchen
    #swatishealthykitchen
    #madhurasrecipemarathi

Komentáře • 648

  • @sumanAn463
    @sumanAn463 Před 9 měsíci +4

    प्रिया तुम्ही सांगितले त्या प्रमाणे पहिल्यांदाच मी भाजणी बनवून चकली केली, खुप छान खुसखुशीत झाली, माझ्या आई ला वाटले की मी विकतच आणली, खुप आभार 🙏

  • @user-uf5gi4lg2d
    @user-uf5gi4lg2d Před 3 měsíci +1

    मी आपल्या सर्व रेसीपी बघते मला खुप तुमचे समजावून सांगणे आवडते मला चकली रेसीपी मधली एक महत्वाची टिप Gas ची आवडली ती म्हणजे मध्यम ठेवायचा कमी ज्यादा करायचा नाही

  • @sheelakini
    @sheelakini Před 9 měsíci +4

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे पद्धतशीर पणे आम्ही भाजणी करून चकल्या केल्या.त्या सुंदर झाल्या.तुम्ही काही न लपवता चकलीची रेसिपी दाखवली. अशेच चांगले व्हिडिओ टाका. काजुकतली ची रेसिपी टाका.😊 धन्यवाद.

  • @harshabharambe9764
    @harshabharambe9764 Před 10 měsíci

    मी दरवर्षी चकली करते पण या वर्षी तुमचे प्रमाण वापरून ,आणि तुम्ही दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून चकली केली अजूनच खूप छान झाली.
    तुम्ही दिलेल्या टिप्स मधील तेलाचे मोहन न देता फक्त लोणी वापरावे ही टीप मला खूप आवडली आणि योग्य वाटली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना पाठवा ही विनंती🙏🙏

  • @mahadevmanjare2015
    @mahadevmanjare2015 Před 9 měsíci +4

    मँडम तुमचा आवाज खुपच गोड आहे ❤ खुपच छान आपले चँनल खुपच पुढे जावो हिच शुभेच्छा हँप्पी दिवाली

  • @saritakharat76
    @saritakharat76 Před 9 měsíci +1

    ताई माझ्या चकल्या खुप छान येत नव्हत्या so मी विकतचं पीठ आणून चकल्या करायचे या वेळेस तुमच्या भाजणी video पाहून भजणी बनवली , व लगेच या tips Follow केल्या तुमची चकली रेसिपी पाहून Aatishay chan चकल्या झाल्या 😊thank you so much 🙏

  • @ASROP1507
    @ASROP1507 Před 10 měsíci

    Thanks Priya
    मी चकली बनवली. खूप छान झाली. अजिबात तेलकट नाही झाली.
    भाजणीसुद्धा तुम्ही सांगितलेल्या टीप्स वापरून केली.

  • @shankarshirsat4864
    @shankarshirsat4864 Před 9 měsíci +1

    Madam, नमस्कार दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी चकल्या केल्या, खूप छान झाल्या. धन्यवाद.

  • @snehamhatre5964
    @snehamhatre5964 Před 10 měsíci +2

    खूपच मस्त...छान..अप्रतिम....सगळ्यात आवडलेली टीप म्हणजे चकली चे वेढे व सामोरा समोर आलेली चकलीची टोक..खूप छान..

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @anuradhajondhale4905
    @anuradhajondhale4905 Před 10 měsíci +3

    इतकी सुंदर रेसिपी पहीलाण्यांदा पाहिली खूप खूप धन्यवाद ताई ❤❤❤

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Před 10 měsíci +1

    प्रिया ताई खूप सुंदर पध्दती ने समजावून सांगितले म्हणून या वर्षी तुमच्या पध्दतीने बनवणार आहे. तुमच्या सगळया रेसीपी छान मस्त. मी मुंबई तून.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      czcams.com/video/qjRZUxYum14/video.htmlsi=uTSlSdXeCgS4Zvq4
      " पाक मोडण्याच्या " या खास ट्रिक ने बनवा महिनाभर टिकणारे पाकातले " रवा नारळ लाडू " .
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @yashodakadam7615
    @yashodakadam7615 Před 10 měsíci +11

    प्रिया मीही अशाच तु सांगीतलेल्या मापाने व पध्दतीने चकल्या बनवणार कारण गेल्या वर्षी ही जशा तु सांगीतलेल्या प्रमाणे चकल्या बनवल्या होत्या एकदम मस्त कुरकुरीत झाल्या होत्या आताही खुप छान व मस्त चकल्या बनवल्या आहेस आणि प्रिया तु जी गॅस शेगडी घेतली आहेस ती कुठून व कोणत्या कंपनीची आहे कमेंट मध्ये सांग चकल्या एकदम मस्त 👌😋

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 Před 10 měsíci +1

    चकलीला वेढे कसे घावे हे हि सांगत आहात, नवशिकी पण त्यामुळे अगदी बरोबर करेल, पाककृती सांगताना हातचे काही राखून ठेवत नाही तुम्ही!❤❤👍🏻🙏🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o Před 10 měsíci +8

    खूप खूप छान व्हिडिओ दाखवलात. या दिवाळीला याच पद्धतीने चकल्या नक्की करणार. तुम्ही चकली चा वेढा कसा घ्यायचा इथपासून ते भाजणी कशी बनवायची, उकड कशी काढायची, चकलीचा सुरुवातीचा वेढा कसा असावा या सुद्धा लहान-सहान टिप्स सांगितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 तुम्ही दिलेल्या टिप्स वापरुन आमची चकली 100% चांगली होणारच याची खात्री वाटते❤❤🤝🤝🤝

  • @sujatapatkar7598
    @sujatapatkar7598 Před 9 měsíci

    प्रिया ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने केल्या चकल्या, अतिशय चांगल्या झाल्या, खुप धन्यवाद

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 10 měsíci +1

    अप्रतिम खूप सुंदर आहे मला आवडले आहे धन्यवाद मी जरूर करून बघणार आहे धन्यवाद नमस्कार

  • @nitaranjane2526
    @nitaranjane2526 Před 10 měsíci +2

    प्रिया तुमच्या रेसिपी नेहमीच छान असतात 👌 मी नेहमी मोहन घालुन चकली करते पण आजची रेसिपी पाहुन या पद्धतीने करणार आहे 👍🏻काशी झाली ते नक्की सांगेन. टिप्स बद्दल बोलायचे तर ताटली कशी घालवी ते गॅस कसा ठेवावा इतक्या बारीक गोष्टी पण तुम्ही सांगतात 👌नविन करणाऱ्या ला पण तुमच्या पद्धतीने केले तर सहज जमेल 👍🏻तुमचे खुप खुप कौतुक 💐

  • @ashamahale242
    @ashamahale242 Před 10 měsíci

    सर्वात आवडले टीप म्हणजे लोणी टाकली खूप छान खुसखुशीत झाली ताई चकली मी पण अशाच पद्धतीने करणार आता

  • @tanvigawade3984
    @tanvigawade3984 Před 9 měsíci +1

    Khupach chhan zhlya chaklya... Tumchi recipe ekdam perfect ahe... 👌🏻👌🏻👌🏻

  • @varshacheke8606
    @varshacheke8606 Před 6 měsíci

    ताई, तुमच्या सर्वच रेसिपीज खूप छान असतात! धन्यवाद!!

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 Před 10 měsíci +1

    प्रिया ताई तुम्ही सुगरण आहात खूप छान तुम्ही आम्हाला वरदान आहात मागच्या दिवाळीत तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली केली या दिवाळीत पण करणार ,लोणी चकलीत घालण्याची पध्दत आवडली मी पुणे कात्रज या ठिकाणी आहे खूप खूप धन्यवाद ताई !!👍👍👌👌

    • @jayashrisurvase8438
      @jayashrisurvase8438 Před 10 měsíci

      खूपच छान आहे पध्दत पण खूप छान सांगीतलीय भाजणीचे प्रमाण सांगणे

    • @sushmapatil7764
      @sushmapatil7764 Před 10 měsíci

      Tai chakali lonimule 1month tikel ka?

  • @krantipatil3709
    @krantipatil3709 Před 9 měsíci

    खुप छान मस्त झाल्या ताई चकल्या मी करून बघितल्या धन्यवाद तुमच्या टिप्स खुप छान आहेत. 👌🏻👌🏻👌🏻

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Před 10 měsíci +1

    खूपच छान पद्धतीने तुम्ही चकली केली मुळात म्हणजे त्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत❤ मी दरवर्षी तुमच्या रेसिपी प्रमाणे सगळा दिवाळी फराळ करते अजिबात चुकत नाही🤩

  • @shitalkadam4290
    @shitalkadam4290 Před 9 měsíci

    मी. पण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने भाजणी आणि चकली केली खूप छान झाली खूप खूप धन्यवाद ताई

  • @shubhangipawar2439
    @shubhangipawar2439 Před 18 dny

    Hello Tai, mi first time tumhi sangitlya pramane chakli bhajni and chakli keli.. khup chan zalya mazya family la khup awdlya.. thank you so much recipe sathi . Tumhi sangitlelya tips khup useful ahe

  • @mayurisarmalkar4582
    @mayurisarmalkar4582 Před 10 měsíci

    Tumhi khup Chan समजावले गेल्या वर्षी मी चकल्या केल्या,कुरकुरीत झाल्या but khup तेलकट झाल्या कशामुळे तेच कळले नाही .तुम्ही खूप बारकाईने सगळे समजावले.thank you

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      लोण्याच मोहन थोडा जरी जास्त झालं तरीही तेलकट होऊ शकतात

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Před 10 měsíci +2

    अजिबात तेलकट न होणाऱ्या चकलीची रेसिपी सविस्तरपणे दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @anilmahajan1469
    @anilmahajan1469 Před 10 měsíci +3

    आजच चकली केली तुम्ही सांगितली त्या पद्धतीने.. खूपच मस्त झाली आहे 💐💐

  • @manishatamboli3656
    @manishatamboli3656 Před 10 měsíci

    ताई तुमच्या पद्धतिने चकल्या खुपच सुंदर झाल्या.तुम्ही खुपच छान सांगता.धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @kalpanasakpal4038
    @kalpanasakpal4038 Před 10 měsíci +1

    माझी आई लोणी घालूनच चकली बनवायाची.खुप छान करायची.मी शिवाजी पाक‌ ची आहे

  • @babitaalhat7014
    @babitaalhat7014 Před 10 měsíci +1

    Priya tai khup chhan zhalya ahet chaklya me hi ashach paddhatine loni ghalunach karte chaklya pn kahi veles chotya mothya chuka hotat tya ata tumhi sangitlelya tipsmule honar nahit khup khup dhanyawad ❤

  • @anjalijadhav8695
    @anjalijadhav8695 Před 10 měsíci +1

    खूप सुंदर वीडियो चकली talanyachi टीप खूप avadali धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @azharinamdar1044
    @azharinamdar1044 Před 2 dny

    Khup sundar

  • @swatichaudhari13
    @swatichaudhari13 Před 10 měsíci

    छोट्या छोट्या टिप्स देऊन खूप सुंदर माहिती खूपच सुंदर चकल्या झाला आहे मी पण अशाच पद्धतीने चकल्या करणार आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @vaishalisutar2154
    @vaishalisutar2154 Před 10 měsíci +2

    Hii mam me kolhapur chi ahe tumchya padhtine 2varsha pasun krte chakali khupch Chan hotat ani telkat pn nahi hot . Thank you 😊 panyala ukali aalyavr gas band krun mg pith ghalayche hymule chakali telkat hot nahi he khup chan suggestion ahe ☺️

  • @ArchanaSuryawanshi-ke7ms
    @ArchanaSuryawanshi-ke7ms Před 10 měsíci +1

    खुपच छान प्रिया छान समजावून सांगतेस मस्तच रेसिपी

  • @leenaattarde8566
    @leenaattarde8566 Před 10 měsíci +2

    Me ya padhat ne chakli banavli khup chhan Zali Thank u me Ambernath hun aahe

  • @amrinmaniyar7584
    @amrinmaniyar7584 Před 9 měsíci

    Awesome priya tayi khup chan sangitlat..khupch mast padhat aahe tumchi .. super

  • @vivekkhavnekar
    @vivekkhavnekar Před 9 měsíci

    Chav surekh aselach pan tumhi je spiral tayar kele aahe te ek number aahe.!!!!!!Perfect geometry!!!!wa chanach!!!!!

  • @sujatapatil4604
    @sujatapatil4604 Před 9 měsíci

    Thank u Tai
    Chaklya Ani shankarpali khupach chan zalya.kharach khup khup thanku

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Před 10 měsíci

    मोहन म्हणून लोणी घातले हे नवीन वाटले खूप छान चकल्या झाल्या आवडल्या धन्यवाद प्रिया ताई आभारी आहे तूला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Chavanpooja.0801
    @Chavanpooja.0801 Před 10 měsíci

    Tumhi sangitlya pramane chaklya kelya,chaan zalya.mi tumhi sangitali tashich भाजणी करते,पण मुगडाळ नाही घालत या वेळी घातली,chaan zalya chaklya.thank you

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 Před 10 měsíci

    ताई मी आत्ताच आपण सांगितल्या प्रमाणे चकली केली .अतिशय सुंदर झाली .आता कायम अशाच पद्धतीने चकली करेन.
    दिवाळीच्या हार्दिक 🎉शुभेच्छां.

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd Před 10 měsíci

    सौ.ताई.अतिशय छान माहिती दिली आहे.बारकावे कोणी सांगत नाही खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shitallad8110
    @shitallad8110 Před 10 měsíci

    चकलीच्या पिठामध्ये लोणी घालण्याची ट्रिक आवडली छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @SavitaBhuyare
    @SavitaBhuyare Před 10 měsíci

    चकल्याच्या प्रमांनाच कन्फुजन solve झाल thank you so much from solapur

  • @rashmi4336
    @rashmi4336 Před 15 dny

    Great effort... thanks

  • @user-hp1sy1wo3h
    @user-hp1sy1wo3h Před 10 měsíci +1

    खूप छान . धन्यवाद

  • @ujwalapatil8569
    @ujwalapatil8569 Před 10 měsíci

    मी कोल्हापूर हूनबोलते. सौ ऊजवला पाटील. चकली खूप सुंदर झाली आहे. करून बघणार आहे.

  • @prajaktasurve6252
    @prajaktasurve6252 Před měsícem

    Khup chhan tips Halad skip keli Tari chalel

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před měsícem

      उपवास थाळी
      czcams.com/video/S4oX0gN2TI0/video.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @anilmahajan1469
    @anilmahajan1469 Před 10 měsíci

    खूपच मस्त 👍बारीक बारीक गोष्टी ही खूपच समजावून सांगितल्या मी पण या पद्धतीने करते यावेळेस. चकली..💐💐👌🙏... सोलापूर.

  • @vasundharasathe7214
    @vasundharasathe7214 Před 10 měsíci

    अप्रतिम दिसताहेत मी अशाच करून बघेन मी डोंबिवली मधे रहाते

  • @rutvijarunsonar2361
    @rutvijarunsonar2361 Před 3 měsíci

    तुम्ही लोणी टाकले ही trick खूपच छान🎉🎉

  • @soham309
    @soham309 Před 10 měsíci

    ताई मी करून बघितली मस्त आली चकली खुपच मस्त आली आहे ❤❤❤

  • @pranitasaraf944
    @pranitasaraf944 Před 9 měsíci

    मी तुम्ही सांगितली तशीच केली. खूप छान चकली झाली.

  • @savitasalunke4178
    @savitasalunke4178 Před 10 měsíci

    मी घाटकोपर मुंबई मधून खुपच छान चकलीची रेसिपी सांगितली मी नक्की करून बघेन 👍

  • @SnehalPatil267
    @SnehalPatil267 Před 10 měsíci

    ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात चकली बनवली, खूप छान झाली, घरातील सर्वांना आवडली🙏🏻❤
    बाकरवडी वडी ची रेसिपी पण दाखवा.

  • @user-ep1mb6fi6o
    @user-ep1mb6fi6o Před 9 měsíci

    ❤🎉 खुप छान आहे ताई तुमची रेसिपी

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 Před měsícem

    सर्व रेसिपी खूपच छान असतात,, तुमच्या पध्दतीने मी चकली करते, मला कडबोळी ची भाजणी रेसिपी, पध्दत कृपया सांगा.

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 Před 10 měsíci

    प्रिया ताई खूप छान चकली रेसिपी सांगितली ताई नेहमी च काही तरी वेगवेगळ्या पध्दतीने करण्यासाठी प्रयत्न तुम्ही खरोखरच अन्नपूर्णा आहात !!👌👌👍

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 Před 9 měsíci

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद❤

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 Před 10 měsíci +1

    खुपच सुंदर ❤

  • @slscreativity9093
    @slscreativity9093 Před 10 měsíci

    मस्तच चकल्या झाल्यात ताई,लोणी वापरायची tip mast वाटली,सर्वच टिप्स छान सांगितल्या,मी कधीच चकली केली नाही,ज्वारीची भाकरी पण तुमच्या कडून शिकले,या वेळेस नक्की चकली करेन धन्यवाद🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप धन्यवाद ताई🙇‍♀️🙏⚘️

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq Před 10 měsíci +1

    अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपी दाखवत रहा

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 Před 10 měsíci

    खूप छान चकली झाली आहे टिप्स सर्व छान सांगितल्या आहे त धन्यवाद❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप धन्यवाद योगिता ताई🙏

  • @vishakhaparsodkar2783
    @vishakhaparsodkar2783 Před 10 měsíci

    खूपच सुंदर ,मी पणं जरूर करून पाहिलं,मी अकोला येथून हा व्हिडिओ पाहिला

  • @swatipatil4857
    @swatipatil4857 Před 10 měsíci

    Mi banvli chakli. Khup Chan zali. Thank you

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 Před 9 měsíci

    Hello Priya mam me diwali la chakli bnvali tumchi recipe follow keli,tasech shankarpali, karanji dekhil tumchya tips pramane Khup sundar zale sagle padartha Khup dhanyawad 🙏 asech vdo share karat ja thanx a lot.

  • @surekhapawar2471
    @surekhapawar2471 Před 10 měsíci

    Mi tumhi sangitlya pramane chakli banvli khup chhan jhali aahe. Thank you
    Mi Thane hun

  • @sangitamane8283
    @sangitamane8283 Před 10 měsíci +1

    Kalpasunch vedio chi vat baghat hote , ani 24 tasani vedio ala ,, ani khup anand zala . Mast , saglyach tips useful ahet .

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती तसदीबद्दल क्षमस्व❤🙇‍♀️🙏⚘️

  • @sunitakale861
    @sunitakale861 Před 10 měsíci

    Pirya tai chancha chakali mast Dil khush ho gaya aamchya hotil ka ashaya

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      तुमच्या सुद्धा अशाच होतील याची शंभर टक्के खात्री काहीही शंका असेल कुठलेही प्रश्न मनात असतील तर नक्की कमेंट करून विचारा मी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करेल

  • @WaghmareLila
    @WaghmareLila Před 10 měsíci

    खूप खूप धन्यवाद या दिवाळीला आम्ही अशाच चकल्या करू 🙏

  • @30sohammanjrekar9e7
    @30sohammanjrekar9e7 Před 10 měsíci

    Sagalya receipe Mast ahet Mast zale sagala faral

  • @Chavanpooja.0801
    @Chavanpooja.0801 Před 10 měsíci

    खूप छान,अगदी शांत मधुर आवाजात समजावून सांगितले ताई...आता अगदी याच प्रमाणात चकली करून बघते. अगदी छान सुगरण आहात तुम्ही.
    ताई तुम्ही कॅमेरा समोर का येत नाही,तुम्ही कोण आहात हे जाणून घ्यायला आवडेल.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci +1

      कधीतरी नक्की येईन कॅमेऱ्या समोर 🙂🙏

    • @Chavanpooja.0801
      @Chavanpooja.0801 Před 10 měsíci

      @@PriyasKitchen_ nakkich pathven

    • @Chavanpooja.0801
      @Chavanpooja.0801 Před 10 měsíci

      Tai tumche surname kay aahe,kuthe rahta tumhi

    • @jyotim7859
      @jyotim7859 Před 10 měsíci

      ​@@Chavanpooja.0801Tya tanchya personal details ka detil?

  • @pratibhamore308
    @pratibhamore308 Před 10 měsíci

    एक नंबर झाली आहे चकली, मस्तच

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 Před 10 měsíci

    Atishay sundar useful video & decent presentation 👌👍Mi Rajasthan chya Aburoad hun ha vedio baghat ahe.

  • @manishashirodkar3527
    @manishashirodkar3527 Před 10 měsíci

    खूप छान आहे चकली करण्याची पद्धत मस्त👍

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 Před 10 měsíci +5

    खुपच छान झाल्या आहेत चकल्या 👌👌
    पण लोणी नसेल तर काय घालावे..

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 Před 10 měsíci

    खुप सुंदर प्रिया मी आशाच बनवेन चकल्या
    तसेच मी घाटकोपर मधून बघत आहे ❤

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 Před 2 měsíci +1

    बुलढाणा

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 Před 10 měsíci

    मी करुन बघणार आहे.खुप खुप धन्यवाद ताई ❤

  • @shubhagawde8633
    @shubhagawde8633 Před 10 měsíci

    Thank you ek dum mast recipe aahai.

  • @pushpashelar2085
    @pushpashelar2085 Před 10 měsíci

    खूप छान सागितलं आहे मी ठाणे ओवस्वाल पार्क मधे राहते

  • @manisharaul764
    @manisharaul764 Před 10 měsíci

    खूपच छान मी करून बघणारा

  • @sapnadeshmukh8982
    @sapnadeshmukh8982 Před 10 měsíci

    Ekdam perfect zalya chakalya tumchya recipe ne ❤

  • @suchitabhoir4073
    @suchitabhoir4073 Před 10 měsíci

    Ya veli mi yach padhtine karnar ahe thanks tai

  • @mayurisarmalkar4582
    @mayurisarmalkar4582 Před 10 měsíci

    Chakli sunder zali ajach keli.. thank you 😊

  • @kalpanapawar6914
    @kalpanapawar6914 Před 10 měsíci

    खूप छान रेसिपी सांगितली
    मी पुण्यात रहाते

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq Před 10 měsíci

    Khup chan samjaun sangitale aahe me nehami tumchya tips vaprun padarth banavate khup sundar hotat❤💯💯💯💯👌

  • @shamalapatil9646
    @shamalapatil9646 Před 10 měsíci +1

    खूप छान झाल्या आहेत चकल्या👌👌👌👌

    • @sujatamane6727
      @sujatamane6727 Před 10 měsíci

      Khupch mast recipes perfect. 👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci +1

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

    • @The_Art_of_creativity53
      @The_Art_of_creativity53 Před 10 měsíci

      Chakali store keli ki nalam nay honar na... Acchi ch kulkulit lahte

  • @rupeshdhulap9465
    @rupeshdhulap9465 Před 10 měsíci

    khup sundar zali chkali tai shubha dipavali

  • @smitakulkarni7576
    @smitakulkarni7576 Před 10 měsíci +1

    खूप छान सांगितले मी पुणेकर

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा तसदीबद्दल क्षमस्व🙇‍♀️🙏

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 Před 10 měsíci

    गॅस मंद केला तर मऊ पडते मोठा केला तर करपते तसेच उकड काढताना पाण्याची उकळी मोडली की त्यात पीठ टाकावे ही त्रिक मला फारच उपयुक्त वाटली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      चकली नेहमी मध्यम आचेवर तळायची

  • @user-uo5jg8ff7x
    @user-uo5jg8ff7x Před 10 měsíci

    Tai tumhi chhan sangitale pan mazya chaklya virghlta aahe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      ताई तुमचं थोडंसं लोण्याचं किंवा बटरचं मोहन जास्त झालं असेल कारण तुम्ही पीठ कपामध्ये भरून घेताना हलकासा दाब देऊन भरून घेतलं नसेल मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पीठ कपामध्ये भरून घेताना थोडसं दाब देऊन भरून घेणे म्हणजे लोण्याचा अंदाज चुकत नाही

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      काहीही असेल तर कमेंट करून विचारा किंवा तुमचा फोन नंबर द्या मी तुमच्याशी फोनवर बोलते

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      काळजी करू नका होतील चकल्या बरोबर मी तुम्हाला सगळं फोनवर व्यवस्थित सांगते

  • @swapnalinagvekar1680
    @swapnalinagvekar1680 Před 10 měsíci +6

    Thanku priya tai... Mi first time chaklya banvlya tumhi dilelya instructions follow krun... Ani khupch kurkurit, chavidar chaklya zala... Thanku one's again.. 🤗😊

  • @saipatil6622
    @saipatil6622 Před 10 měsíci

    Thank you ma'am for sharing detail information let me try once 🙏

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před 10 měsíci

    मस्त कुरकुरीत चकली

  • @vijayasalve250
    @vijayasalve250 Před 10 měsíci

    Tai tumhi dakhvleli chakli 1 No
    Etka Chan vatat hote pahayala
    Apratim mast.
    Tai shabadach nahi kuatuk karayala tai God bless you❤🌹

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Před 10 měsíci

      मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @ujwalapawar6043
    @ujwalapawar6043 Před 10 měsíci

    Kupach chan ahe recipe thanks tai

  • @sonalighare6980
    @sonalighare6980 Před 10 měsíci +2

    Pune 😮 your chacali is so good 👍👍😊