असं वाटणं नॉर्मल आहे |तुम्हीही यातून बाहेर पडू शकता

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024

Komentáře • 391

  • @rajsable
    @rajsable Před 4 měsíci +52

    हा व्हिडीओ स्त्रिया बदल आहे पण तरीही आपला व्हिडिओ तून खुप शिकायला मिळते, सकारात्मक लोक फार कमी आहेत, positive vibes येतात आपल्या पासुन 💙🔱💯

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +6

      खूप धन्यवाद दादा. असाच सपोर्ट राहू द्या 😊

  • @mansiparkar3554
    @mansiparkar3554 Před 4 měsíci +50

    गौरी तुझ्या प्रत्येक व्हिडिओ बघितल्यावर मी speechless होऊन जाते. प्रत्येक व्हिडिओमध्ये किती ते नावीन्य. इतर you tuber पेक्षा तू मला वेगळी कधी वाटली जेव्हा तू बोलली की मी रोजचे रुटीन चे व्हिडिओ का दाखवावे सगळ्यात बायकांचे रुटीन तेच असतं. आजचं तुझं वाक्य की प्रेग्नेंसी हा आजार नाही आहे. मी देवाकडे नेहमी प्रार्थना करेन की तू असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आणि आम्ही पाहत राहू

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Před 4 měsíci +23

    प्रत्येक गोष्ट प्रत्येक विषय तु एवढ्या सकारात्मक रित्या सांगतेस ना की तुझं बोलणं संपुच नये असे वाटते ❤❤❤❤❤

  • @supercool4657
    @supercool4657 Před 4 měsíci +32

    माझी डिलिव्हरी होऊन 5 वर्ष झाली. एक गोड मुलगी झाली. आमच्या पिल्लूच सर्व खूप छान अनुभवलं आम्ही पण मला माझी IT फील्ड सोडून सायकोलॉजी फील्ड निवडावी लागली. कारण घरात सांभाळणार कुणीच नाही. सुरवातीला इतक्या लठ्ठ पगाराची नोकरी सोडणं पार जीवावर आलं होतं. दीड वर्ष डिप्रेशन मधे गेलं. दुसरी फील्ड सुरु करण सोप्प नव्हतं. पण आत्ता ही फील्ड IT फील्ड पेक्षा जास्त आवडते. आणि एक समाधान मिळालेलं आहे. वाईट फेज जाते नवी दारं उघडत जातात. हातपाय मारणारे तारुण निघतात. 😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +2

      Thank you so much for sharing this 😊

    • @shailajak3734
      @shailajak3734 Před 4 měsíci +2

      तुम्ही सायकॉलॉजी चे कोणते कोर्सेस केले त ? माहिती दिली तर बरं होईल

  • @saritagore5072
    @saritagore5072 Před 4 měsíci +2

    खूप चांगला विषय होता, स्री आणि मातृत्व हा खूप महत्त्वाचा आणि भावनिक विषय . मी सुध्दा या सगळ्या गोष्टींमधून गेल्यामुळे हा विषय म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की काळजाला हात घातला तसाच होता. शब्द मनाला भिडणारे आणि भुतकाळ डोळ्यासमोर ठेवणारे. शब्द, शब्दफेक,आवाज, विषय त्याचा अभ्यास नेहमी प्रमाणे कमाल👌👌🙏🙏

  • @user-jz6ep9gj5o
    @user-jz6ep9gj5o Před 4 měsíci +13

    ताई एकच अपत्य पाहिजे पण छान पाहिजे तुमचा हा डिसिजन मला आवडला ❤ मला पण एकच मुलगी आहे 9 वर्षा ची तिची मालिश मला करता आली नाही आणि मला कुणी नसल्यामुळे म्हणजे आई, बाबा,आजी आजोबा, भाऊ, बहीण असं कुणीच नसल्यामुळे मी मालिश केली पण जशी करतात तशी नाही जमली. म्हणून माझी मुलगी थोडी हळू चालते ट्रीटमेंट चालू आहे येऊन जाईल म्हणेत डॉक्टर आणि आम्ही पण एकच अपत्य आपल्याला असणार हा निर्णय घेतला होता. पण ताई पहिले कोणी नसणार मला पण आता वाटते की मला भाऊ बहीण आहे अवी दादा सारखा भाऊ आणि तुझ्यासारखी बहीण जे समजणारी आणि समजून सांगणारी बहीण माझ्याकडे आहे ❤love you ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh Před 4 měsíci +2

    गौरी……..
    आजवर चा सर्वात आवडता आहे माझा हा तुमचा संवाद…संवाद या करता म्हणतेय की बोलत तुम्हीं एकट्या होत्या पण आम्हा सर्वांच्या मनातले बोललात अगदी❤️single take video होता हा यार👍🏻किती सहजता आहे तुमच्यात ते यातुन दिसते….मला माझी postpartum depressive phase आठवली,खूप आवश्यक विषय मांडला तुम्हीं👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    thank you sooo much!

  • @user-sc5ds7dh7s
    @user-sc5ds7dh7s Před 4 měsíci +4

    मला पण खुप मळमळ व्हायची तुझं बोलणं ऐकून मी खुपच भावनिक झाले गौरी तु खुपच पॉझिटिव्ह आहेस आणि बिल्वा तर गोड पिल्लू आहे.

  • @user-vd5zf1sf7j
    @user-vd5zf1sf7j Před 3 měsíci +2

    खरंच आहे गौरी ताई प्रेग्नन्सी हा आजार नाही मी प्रेग्नन्सी साठी घाबरत होते पण ताई तुझा vedio पाहून मनावरचा ताण कमी झाला
    मी सुद्धा असंच विचार करते कि मी बाळाची जबाबदारी घेण्यासाठी स्वतःला prepare करातीये मानसिक आधाराची खूप गरज असते अगदी बरोबर आहे ताई मला तुझा vedio पाहून खूप धीर आला ग

  • @BhagyashriNalawade-ec6fr
    @BhagyashriNalawade-ec6fr Před 4 měsíci +4

    ताई माझी मुलगी सात वर्षांची झाली आहे आणि मलाही प्रेग्नेंसी मध्ये खूप त्रास झाला पण माझ्या सासरच्या लोकांनी कधीच समजून घेतले नाही ते म्हणायचे की आम्हाला काय मुलं झाली नीहीत का मलाही तुझ्यासारखा त्रास व्हायचा मळमळणे उलट्या होणे किंवा नुसते झोपू वाटणे पण मला कोणी समजून घेतले नाही मी खूप रडायचे मला परत ते दिवस आठवले 😢 पण मी आता परत चान्स घेणार आहे तुझा व्हिडिओ खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतो🙏🙏

    • @sanvivaje3026
      @sanvivaje3026 Před 4 měsíci

      Muli aslya ki zopu vatat Ani sasri nahich kuni ghet samjun

  • @renupimpaldohkar9687
    @renupimpaldohkar9687 Před 4 měsíci +23

    गौरी मातृत्व हे निसर्गाने आम्हा स्त्रीजातीला दिलेलं वरदान आहे. आहे Painful पण त्याचा शेवट गोड आहे.परमानंद आहे. म्हणूनच प्रत्येक आई तिच्या" त्या " वेदना हसुन सांगते. आयुष्यभर बाळाचं बालपण जपते भलेही ते बाळ 25/30 वर्षाचे होवो. आजचा 'एपिसोड ' ऐकतच राहावेसे वाटतानाच संपला.❤❤😊😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci

      Thank you so much 😊

    • @ashwinikulkarni9066
      @ashwinikulkarni9066 Před 4 měsíci +1

      तुझे बोलणे सुखद सुसंगत आणि प्रेरणादायी आहे... Vlogd m s नेहमीपाहते प्रतिi do keep giving my compliment and do appreciate you....remain blessed forevermoreझे

    • @ashwinikulkarni9066
      @ashwinikulkarni9066 Před 4 měsíci

      Kindly ignore my typing.. As couldn't continental in marathi and suddenly switched over to english.. As mobile was unstable

    • @rekhalimaye3871
      @rekhalimaye3871 Před 4 měsíci +1

      गौरी बोलते तेव्हा अगदी खिळवूब ठेवतेस

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 Před 4 měsíci

      Gouri सर्व जण सेम फेज मधून जातात तू छान व्यक्त झालीस ❤❤ लव यू dear ❤❤

  • @madhurijape8065
    @madhurijape8065 Před 4 měsíci +2

    अग गौरी...किती छान सान्गितले तु.....काही वेळ मी स्वतः भूतकाळात गेली......आता मी 11 तारखेला माझ्या सेनेच्या डिलीव्हरी साठी जर्मनी ला जात आहे.....तुझा हा व्हीडिओ तिला ऐकायला लावणार आहे....काही गोष्टी मला स्वतः गाईड झाल्या.....तिलाही होईल....कारण माझीही अशी विचित्र मनस्थिती झालीय....की तिथे सगळ आपल्याला भारता सारखे नाहीच.....काही गोष्टी ह्या तुझ्या व्हीडिओ द्वारे मला तिला सांगायला सोप्या होनार.....तर Thank you......Thank you Dear...😊❤

  • @preetimahesh920
    @preetimahesh920 Před 4 měsíci +1

    गौरी खरच नेहमी प्रमाणे अप्रतिम बोललीस, pregnancy चा तुझा अनुभव खरच खूप चांगला आहे, तू बोलत असताना मी ही त्या फेज अनुभलेल्या आहेत, त्या जाणिवांची आठवण झाली....फक्त माझं दुर्दैव आहे की माझं बाळ आम्हाला सोडून गेलं😢
    पण ठीक आहे प्रत्येकाचे अनुभव हे ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबले असतात.....तुला आणि बिल्लू ला बघितलं की फार आनंद होतो....अशीच छान छान विषयावर बोलत रहा❤

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 Před 4 měsíci +7

    खरंच pregnancy हा आजार नाही... तर ती प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अनुभवली जाणारी एक अत्यंत सुखद अशी अनुभुती आहे... हे सुख पदरी पडले की ते सकारात्मकतेने पार पाडावे...सूर्योदयाला अंत असतो तसं अवघड काळ सरून सुख येणार असतं... म्हणुन वाट पाहावी... कारण काळ हा प्रत्येक गोष्टी साठी उत्तम उपाय आहे...
    तुझा हा अनुभव तु शेअर केलास खुप छान वाटलं, यातुन नक्कीच कोणाला तरी फायदा होईल... गौरी खुप खुप मोलाचा संदेश देतेस तु नेहमी म्हणुन वाट पाहत असतो आम्ही आतुरतेने.... खुप खुप आभारी ❤

  • @user-lw7wg4cu6k
    @user-lw7wg4cu6k Před 4 měsíci +3

    एवढं छान बोलतेस.. फक्त ऐकत राहावं.. मला पण दोन मुलं आहेत तीन होते एक बाळ माझं वारलं.. मीही या अनुभवातून गेलेली आहे पण तू एवढं गोड बोलतेस की आज माझं सगळं काही झालं आहे माझं एक बाळ 10 वर्षाचा आहे आणि एक बाळ दीड वर्षाचा.. तरीही आता सगळं काही झालंय माझं तरी पण एवढं छान वाटते तू बोललेलं मला आज.. की माझ्या पुढच्या कोणी मैत्रिणी आहेत प्रेग्नेंट होणाऱ्या त्यांच्यासाठी हे नक्की व्हिडिओ मी पाठवेल तुझा..❤ असं वाटतं माझी बहीण असलीस तर खूप भारी झालं असतं.. ऍक्च्युली आम्ही चौघी बहिणी आहोत तरीही वाटतं की तू एक पाचवी बहीण पाहिजे..❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +1

      मलाही बहीणच समज ताई 😊♥️

  • @bhumithoratofficial4754
    @bhumithoratofficial4754 Před 4 měsíci +1

    गौरी तू खरच खूप च छान बोलतेस मी सातारला राहतो मी सगळे विडिओ बघतो प्रचंड सुंदर आणि सहज बोलतेस जे अगदी सर्वसामान्य लोकांना समजते

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Před 4 měsíci +1

    हा अनुभव खरंच मी सुद्धा अ‌नुभवलेला आहे. अगदी तंतोतंत बरोबर आहे. माझा मुलगा आता आठवीत आहे आणि मी घरुन account ची कामे करत आहे. मुलगा किती ही मोठा झाला तरी ही आईला सुटका नसते. त्याच्या वयाप्रमाणे जवाबदारी वाढत जाते. मुलांना वाढवन हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मुलगा वाढवन खूपचं कठीण आहे. मुलींसारखा संवेदनशीलपणा मुलांमध्ये नसतो हे मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर कळते. मुलांचे हट्ट अगदी असह्य होतात आणि नवरा अगदी हवाहवासा वाटतो कारण तोच emotionally support करतो. गौरी त्या बाबतीत तु lucky आहेस कारण अवि खूप समजूतदार आहे. आई आणि अश्रू यांचं जवळचं नातं आहे. याचा अनुभव येत राहील.

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb6136 Před 4 měsíci +1

    गौरी, तू खूपच छान बोलतेस. खूप mature आहेस आणि समजून उमजून वागतेस. समजावतेस पण छान. तुझी journey छान वाटली आणि मला २५ वर्ष मागे घेऊन गेलीस. माझा पण एकुलता एक मुलगा २५ वर्षांचा आहे आणि अमेरिकेत नोकरीला लागला आहे नुकताच. म्हणूनच तुझे vlogs बघायला सुरुवात झाली आणि आता तुझी subscriber आहे.

  • @user-tz8wn9ye9v
    @user-tz8wn9ye9v Před 4 měsíci +2

    ताई तु आधी का नाही भेटली ग मला.. तुझ्या बोलण्यामुळे तणाव खूप कमी होतो... तु जे काही अनुभवले ते सर्व माझे अनुभव होते..फरक इतकाच की माझे c section आहे...
    खरंच खूप छान आहेस ताई तु 😊.

  • @kaushalyagaikwad5607
    @kaushalyagaikwad5607 Před 4 měsíci +1

    हैलो गौरी मी नित्य नेमाने तूझे व्हिडिओ बघते खास करून परदेशात राहणारांसाठी फार उपयुक्त माहिती मिळते माझा मुलगा आणी सून सहा वर्षे झाली यूरोप मध्ये राहतात. खूप कठीण असतं आमच्या स्नेहा ने अगदी गरोदर असताना शेवटच्या दिवसापर्यंत आफीसला जात होती. डिलीव्हरी झाली तरी त्या दोघांनी सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलं तिथं कोणीही नव्हतं त्याना मदत करायला😮 बाळ दोन महिन्याचं झालं मग भारतात आले ❤आता सुध्दा ती आफीसचं काम करत त्याला सांभाळते आता आमचा मल्हार पहिला वाढदिवस करून यूरोप ला गेला सुध्दा🎉🎉आम्ही तिचं डोहाळे जेवण पण ओणलाईण केलं

  • @Nilakari
    @Nilakari Před 4 měsíci +3

    किती छान & मस्त सांगितलस, त्या वेळचे दिवस आठवले, काही गोष्टी मिळत्याजुळत्या आहेत, ग्रहण, delivery नंतर normal फिरणे, Books वाचणे, कामाची जबाबदारी वगैरे...
    पण त्या वेळी असे positive सांगणार कोणीतरी पाहिजे होते. अजून मदत झाली असती. ❤

  • @RenukaSutar-eq5eg
    @RenukaSutar-eq5eg Před měsícem

    ताई तुम्ही छान बोलता. अमेरिकेत राहून सुधा गर्व नाही तुम्हाला. मी पण पुण्यात असते. तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Před 4 měsíci +6

    Yes. This is a very difficult phase.😣 प्रेग्नेंसी नंतर खूप स्त्रियांना शिक्षण असूनही आवडेल असा जॉब किंवा बिझनेस करण्यात आडकाठी येते. पण तो एक phase असतो. बाईची hormones मुळे आणि नवीन आयुष्याshi , जुळवून घेण्यात तारेवरची कसरत होते. हा मुद्दा तुमच्या व्हिडिओतून आज मांडला आणि जनजागृती केली त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून मीही तुझे आभार मानते👌👌👌🤩

  • @sanikaghotge6236
    @sanikaghotge6236 Před 4 měsíci +1

    Gauri, this vlog was like going down the memory lane... 18yrs back me pan hyach phase madhun gele aahe and could relate to every word of urs but tevah hyala "postpartum" mhantale jaate ase mahit navhte. M glad that today these topics are given equal importance for a women's well-being. Thanks for taking up this topic

  • @anuradhapatil1088
    @anuradhapatil1088 Před 2 měsíci

    आम्ही तर 1993 मध्ये या मधून गेलो.पण लढलो.खूप छान सांगितलेस!अलीकडील मुला मुलींना नक्कीच उपयोग होईल.❤❤

  • @amrutabankar5889
    @amrutabankar5889 Před 4 měsíci

    गौरी ताई तूझ्या आणि माझ्या प्रेग्नेंसी मधल्या खूप खूप गोष्टी similar आहेत ग, मी ही कात्रज आंबेगावत राहत होते, लिपाने वस्ती. माझ्या मुलाचं नाव वेदांत तो आत्ता 6years आहे. आणि त्याचे बाबा पोलीस असल्यामुळे त्यांना वेळ नसायचा, आणि वेदांत खूप रडायचा,खूप त्रास झाला आणि मी पण खूप खूप रडलीय ताई. पण माझ्या मिस्टरांनी मला खूप मानसिक आधार दिला. ताई तुझा विडिओ बघून माझ्या आठवणीला उजाळा मिळाला. ❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci

      लिपाणे वस्ती मला माहीत आहे 😊
      Thanks

  • @minukadam6800
    @minukadam6800 Před 4 měsíci

    माझा मुलगा पण 5 वर्षांचा आहे आत्ताच 23 मार्च ला त्याचा 5 वा birthday झाला. तेव्हा सगळे जण हेच बोलत होते की बघता बघता 5 वर्षांचा झाला. पण मला माहित आहे 5 वर्ष कशी गेली ती. खूप काही अनुभवलं आहे. C section delevery झाली होती त्यामुळे जरा जास्तच त्रास झाला.पण त्याच्या रुपाने जगतील सगळ्यात सुंदर अनुभव मला मिळाले. तुम्ही सगळं माझ्या मनातलं बोललात ताई..😊

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 Před 4 měsíci +1

    गोरी खुपच छान विडीओ तू आजच्या नविन पिढीला सादर केलास तुझे अनुभव खुपच प्रेरणा देणारा आहे. ❤🥰🥰

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 Před 4 měsíci

    एक अत्यंत संवेदनशील विषयावरील विडीओ
    ,सगळ्याच्याच वाट्याला अनुकूल अस वातावरण नसत , नविन होणार्‍या आई ला कस..आणि का सांभाळून..समजावून घ्याव
    फार ..फार सुंदर रितीने ,मुद्देसूद, अतिशय सोप्या भाषेत मांडल गेल..खरंच उपयुक्त आहे..हा विषय कधीच कोणीही मांडला नाही..गौरी तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहे...मी फिरुन फार मागे जाऊन आले फार त्रासदायक होत ..,सगळच एकट्याने करण ,आठवणही नको वाटते..🙏

  • @sandhyaingole2451
    @sandhyaingole2451 Před 4 měsíci

    तुमची स्टोरी ऐकून मला माझे दिवस आठवले मुलीच्या वेळेस माहेरी असल्यामुळे सर्व व्यवस्थित झालं मुलाच्या वेळेस खूप त्रास झाला कोरोनाचा काळ लॉकडाऊन मिस्टर कोरोना पॉझिटिव्ह कोणी जवळ नाही माहेरचं नाही सासरचं नाही मुलगी सहा वर्षाची मुलगा पाच सहा महिन्याच बाळ मिस्टर दुसरीकडे क्वारंटाईन आम्ही कॉटर मध्ये असल्यामुळे सर्व कॉटर खाली झाले होते सर्व आपापल्या गावाला गेले होते शेजारी कोणी नव्हतं.. आता सगळं व्यवस्थित आहे पण माझा आजार सुरू झाला. तुमचे व्हिडिओ बघून खूप पॉझिटिव्ह वाटते....

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci

      बापरे! फारच अडचणीतून गेला आहात तुम्ही.
      Thanks

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 Před 4 měsíci

    🙏🙏गौरीताई हा खूपच खूपच छान व्हिडिओ आहे आताच्या मुलींसाठी खूपच चांगली माहिती दिली👌👌

  • @prasadnamde5767
    @prasadnamde5767 Před 4 měsíci +3

    हो खरंच आहे प्रत्येक शब्द त्या काळातील अनुभव ताजा करतो

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +1

      मला बोलून झाल्यावर अक्षरशः असं वाटलं पुन्हा सगळं जगले ♥️

  • @yasterkurundwadkar5166

    Khup chan anubhav chan vichar

  • @kirtiautade1534
    @kirtiautade1534 Před 4 měsíci +1

    So relatable…. Maza mulga aata 4 years cha zala… still waiting for more me time…. Tu experience share kartes tyatun Khup kahi shikayla milte, samjhe… tu boltes Te Khup Khara aani manajawal aahe Asa watta 😊

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před 4 měsíci +1

    खाजगी नोकरी असली की सोडता तरी येते. केंद्रीय किंवा सेमी सरकारी नोकरी असेल तर सोडता ही येत नाही आणि बदली ही मिळतं नाही. एक एक तास लोकल चा प्रवास करुन मी जायचे

  • @priyankapatil4582
    @priyankapatil4582 Před 4 měsíci +6

    Tula mahit nahi gauri didi tuzya ya videone me kiti positive zale,khrch khup grj hoti...actually me pregnant aahe ani same aata career la break financial independancy nahiy ani aata aapn satat ya trasat ashnar yach khup tention yet hot pn tuzya ya videone mazya sglya vicharana break lagla ...khrch me tula jitk thank you mhanen na titk kmi aahe..❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +3

      खूप खूप धन्यवाद इतक्या छान कमेंटसाठी 😊 प्रेग्नन्सी आणि आईपण दोन्हीचा आनंद घे. ♥️

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před 4 měsíci

    कित्ती गोड बोलतेस गौरी,हे 100% खरं आहे की बाळ मोठं करण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट लागतो त्या बाबतीत तू नशीबवान आहेस❤तुझं बोलणं ऐकताना नकळतपणे डोळे भरून आले, भूतकाळ आठवला सर्व, किती स्वकष्टाने मुलं मोठी केली पण आज स्वतःला खूप नशीबवान समजते की मुलं इतकं प्रेम देतात ना की अस वाटत माझ्यासारखी नशीबवान मीच असावी❤❤खूप खूप शुभेच्छा तुला

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci

      Thank you 😊

    • @meghakatkar2518
      @meghakatkar2518 Před 4 měsíci

      😅😅

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 Před 4 měsíci

      @@meghakatkar2518 हसण्या सारख काय लिहिलं मी, सांगशील का जरा, तू बाई च आहेस न खर

  • @ashwininaikashwininaik6060
    @ashwininaikashwininaik6060 Před 4 měsíci

    Aaho tai tumhi etak chhan ks bolata yek आकर्षक आवाज आहे tumcha मला khup आवडतो aayushyat yekdatri bhetav तुम्हाला mla khuuuuuup आवडेल dhanyavad you tube vrti आल्यासाठी

  • @user-lh5hp1wg2r
    @user-lh5hp1wg2r Před 4 měsíci +11

    4year zal mi baby sathi try krte hati khich nhi lagt
    Plz sgle pray kra mla baby honyasthi

    • @tejaspatil7318
      @tejaspatil7318 Před 4 měsíci

      Nakkich hoil tumhala baby. Fkt correct treatment gya tai results nakkich bhettil.. 😊

    • @user-lh5hp1wg2r
      @user-lh5hp1wg2r Před 4 měsíci

      @@tejaspatil7318 tai sagli treat chalu aahe. Army hosp madhey chalu aahe sadhya treatment eka maghun ek problm yetoy

    • @tejaspatil7318
      @tejaspatil7318 Před 4 měsíci

      @@user-lh5hp1wg2r divas pratekavar astat tai tumche pn jatil nighun ani anandache divas lavkarach yetil.. Problem yetat fkt tumhi saksham raha..

    • @kavitaubhe8196
      @kavitaubhe8196 Před 4 měsíci +1

      स्वामी समर्थ ना prathna kra

    • @user-lh5hp1wg2r
      @user-lh5hp1wg2r Před 4 měsíci

      @@tejaspatil7318 🙏🏻🙏🏻

  • @pritiashtekar2710
    @pritiashtekar2710 Před 4 měsíci

    तुझ्या कौतुका साठी शब्द नाही ताई मला तर बहीण आणि आई वडील दोघ पण नाही त पण तुझं बोलणं एकूण खुप बळ येते ग जगायला 💕

  • @truptijawalbankar1525
    @truptijawalbankar1525 Před 4 měsíci

    मनाला स्पर्श करून जाणारा vedio होता ..माझ्या डोळ्यात पाणी आल कारण बऱ्यापैकी माझा अनुभव सारखा आहे.तुम्ही बरोबर म्हणालात आर्थिकदृष्ट्या पण तुम्ही सक्षम पाहिजे..जेणेकरून घरकामाला मदत होईल..माझ्या मदतीला कोणीच नव्हतं घरच्यांना ते मान्य नव्हतं..खूप कसरत झाली.सगळं एकटीने करण खूप अवघड असतं..ज्याने केलंय त्यालाच कळू जाणे..पण मी पण सेल्फ talk karte..hech सांगायचे हे ही दिवस जाणार आहेत.. स्वतःला. आता मी माझ्या करिअर साठी वेळ काढते.कारण हे दिवस बदलले पाहिजेत असा प्रयत्न करतेय.तुम्हाला खूप शुभेच्छा..आज पहिल्यांदा comment केली.खूप positive aani real astat तुमचे vedio.

  • @meghanapawar4743
    @meghanapawar4743 Před 4 měsíci +1

    Vdo बघताना अस वाटत होतं की माझीच कहाणी तुझ्या तोंडून ऐकतीये.👍👌

  • @akshayadeshpande8677
    @akshayadeshpande8677 Před 4 měsíci +1

    Khup Chan.... Mi pan geliye ya phase madhun. 3 वर्षानंतर आत्ता routine बसायला लागलंय. छान वाटलं ऐकून

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 2 měsíci

    Khup Chan ahet vichar..Mast..Asech hya phase madhe anubhav yetat..ekda mule mothi zali ki mag khup vel milto aplyala .pan hi phase enjoy karaychi aste..

  • @sonalishinde7245
    @sonalishinde7245 Před 4 měsíci +1

    Me 5th month pregnant aahe... Tuza anubhav kharach khup positive vibes duen gelya tai❤

  • @Bapuborse777
    @Bapuborse777 Před 4 měsíci +2

    एका ना ताई..तुम्ही दादा ना एक व्हिडिओ बनवायला लावा तो म्हणजे 10th nantar Kay karaw..konata course Karan yogy rahil...dada ni Kel Tass करिअर कस घडेल...सागा तुमच्या आठवणी 10th chya....

  • @user-tc5ul3oo4z
    @user-tc5ul3oo4z Před 4 měsíci +3

    खूप छान आजचा व्हिडिओ आहे हे सगळं ऐकून मला माझी डिलेवरी आठवली मला माझ्या मुलाच्या वेळेस खूप त्रास झाला अक्षरशः हा मी जगेन मी मुलगा अशी परिस्थिती होती पण स्वामी समर्थांच्या कृपेने मी खूप आजारी असताना माझी डिलेवरी उत्तम झाली

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +2

      अगदी... ही आईच्या आयुष्यातील न विसरता येणारी गोष्ट असते. 😊♥️

  • @monikathorat4439
    @monikathorat4439 Před 4 měsíci +2

    Hello...tujha 36 minute cha video mla khup bhavun gela..Me sadhya 6 month chi pregnant ahe..Thanks for beautiful video...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci

      किती छान! मस्तपैकी खा पी.. मजा करा. छान दिवस असतात हे ♥️

    • @priyankakawale3277
      @priyankakawale3277 Před 4 měsíci

      Hello Tai tu kiti positive aahes g...mi tuzyapeksha kharch khup lahan aahe pn tu sagetn tr mla as vattat Mazi konitri aaplala changla kahitri sagt aahe ...mazya lagnala 3 vrsh zalet pn aajun aamhi baby hou nahi dila Karan maz karnar koni nahi aaipn nahi aani ikde sasu pn nahi pn mla maze mister mntat sarv mi krn tu tension nko geu...sagnyach he ki tuzya video aamha doghanahi khup faydeshir hoil ...Thanku So Much Tai ...From Amravati Maharastra

  • @divyankaparab5406
    @divyankaparab5406 Před 4 měsíci +1

    खूप छान सांगितलं आहे सगळं...मी माझ्या बाळत पानात गेली...❤

  • @jayashrijadhav5909
    @jayashrijadhav5909 Před 4 měsíci

    खूप छान मोजक्या शब्दात व्यक्त केले.गौरी मला फार आवडतात तुझे video

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Před 4 měsíci +1

    ही phase pass/जाईल व चांगली phase येईल हा positive self talk work like sanjeeani medicine.
    I am also passing from different mental ups ,down can you help out me who to switch off & switch over from our mental emtion & thought.
    Very good job Gauri❤

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Před 4 měsíci

    खूपच छान व्हिडिओ.. तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधुन छान छान गोष्टी शिकायला मिळतात ❤❤

  • @aparnagaikwad5129
    @aparnagaikwad5129 Před 4 měsíci

    किती छान बोलतेस तु❤ खूप छान पॉसिटीव्ह वाटतं तुझी प्रत्येक विडिओ बघताना. ❤️

  • @vs7634
    @vs7634 Před 4 měsíci

    काळ हे सर्व गोश्टिंवरच औषध असत, beautiful, best wishes for your future, love you ❤

  • @Vijetak24
    @Vijetak24 Před 4 měsíci

    Kharch aaj kalcha shriyanche problem tyanche manatali chalnare vichar, eka bajula aai honyach sukh astbpn career ghar kas sambhal nar yach tention. Khup manat kolahal challel asto bhiti aste tyat relatives nko asnare salle. Tyacha var aaj kal openly discuss krtat he ahun khup chan vatat😊

  • @anvishourya6022
    @anvishourya6022 Před 4 měsíci

    किती छान video होता tai आजचा. खूप sarya goshti majhyashi relate करत होत्या. majh pn asch hot होत pn he अगदी खर आहे की बाळ मोठ hot Jat तस तस आपण he सगळ miss krto...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci

      अगदी खरंय धन्यवाद 😊♥️

  • @snehavyavahare2027
    @snehavyavahare2027 Před 4 měsíci

    Mazi pahilich comment aahe ; khup chan varnan, Tumchy aaipanat tumchi javlachi Mansa tumchya sobt hoti ...pn aai hona he saglyt motha sukh aahe❤

  • @meenakshiawaghade2338
    @meenakshiawaghade2338 Před 2 měsíci

    मी पण या सगळ्या अनुभवातून गेले आहे 👍👍🙏

  • @sayalibhalerao4420
    @sayalibhalerao4420 Před 4 měsíci

    Khoop mast ..😎Thanks for sharing 🙏🏼

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 Před 4 měsíci +1

    ❤❤गौरी दिदी खूप छान बोललीस,,खूप छान आहेस तू,, बिल्वा खूप क्यूट aahe😊😊❤

  • @sheetalsathe8172
    @sheetalsathe8172 Před 4 měsíci

    tuza vichar ani tuza jo approach ahe life sathi ...khup mast ahe❤ just loved this video....tu khup mature ahe

  • @appulonkar3465
    @appulonkar3465 Před 4 měsíci

    Kiti cute ahe yr tai tu....kiti chan mahiti sangitli sgl khich n lpvta....khubch chan mla tuz boln khub aavdte

  • @harshadakasar9334
    @harshadakasar9334 Před 4 měsíci

    तुझ्याशी प्रत्यक्ष बोलता आले tr छान वाटेल...❤

  • @cookwithkavitamarathi
    @cookwithkavitamarathi Před 4 měsíci +5

    Bapre mi tr ajahi mazi delivery ani postparterm dipression cha vichar kartana khup ghabarte ani second chance ghyaycha tr vichar sudhha karan sudhha khup avghad ahe😢. ani saglyat sad gosht mhanje mi mazya dipression mule mazya balach lahanpan ajibat enjoy karu shakle nahi ani ata he athvun khup vaet vatat ki are yar 4yrs complete zale mazya balala ani to itka motha kadhi zala he samajalach nahi 😢
    "Aai hon khup sop ahe aaipan nibhavn khup avghad "
    Ata kahijan mhantil ki aai hon pn khup avghad ahe ho nakkich aai hon khup avghad ahe pn ha fakt aai panachya pustakacha ek dhada jithun ya pustakachi/pravasachi survat honar ahe .ithun pudhe sampurn ayushya aplyala aaipanachya pariksha dyavya lagtat ani tyamadhye ayushya kas nighun jael te kalatach nahi😢

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +2

      Thanks for sharing your experience. अजिबात टेन्शन घेऊ नका. अजूनही बाळ लहान आहे. खूप आनंद घ्या त्याच्यासोबत. त्याचं बालपण आणि तुमच्या आयुष्यातली ही वर्षे पुन्हा येणार नाहीत.

    • @mayurighodake7489
      @mayurighodake7489 Před 4 měsíci

      Thank you..for giving such information.....I am 7 month pregnant....ur experience gave me lot of things which is usefull for me....u r very positive...I am suffering from this stage....ur video gives me a lot. ... thank you so much 😊❤

  • @AarohiNikam-sh5lb
    @AarohiNikam-sh5lb Před 4 měsíci +1

    Mi khup khup connect karu shakte, almost the same situation in my case.. very nicely explained dear...

  • @RachJay
    @RachJay Před 4 měsíci

    Tai tuz ek mul thevnyacha decision ekdum chaan aahe... aamhi pan hech decision ghetla aahe ani aamhala ek chansa mulga aahe 10 varshaicha... ani aamha tighaichi family sukhi family aahe ❤❤❤

  • @abirsinghrajput5139
    @abirsinghrajput5139 Před 4 měsíci +2

    Khup khup Chaan Tai

  • @user-vt4rp3dp9n
    @user-vt4rp3dp9n Před měsícem

    Very beautiful experience😍✨✨

  • @Amruta.Gaikwad20
    @Amruta.Gaikwad20 Před 4 měsíci +1

    Balantapanachi bhiti manatun gelyasarkhi vatatey ha video bghun..❤ Thank you Didi

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci

      Thank you 😊 हा खूपच छान feedback आहे ♥️

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Před 4 měsíci +1

    ताई एकच बाळ अस का ? यामागे काय कारणे आहेत. काय विचार करून हा निर्णय. आर्थिक नियोजनामुळे का ?
    अर्थातच तुमचा वैयक्तिक निर्णय आहे पण तरीही तु सांगण्यासाठी comfortable असशील तर जरूर सांग. एखाद्या व्हिडिओ मध्ये किंवा कमेंट मध्ये

  • @bhagyashris-world
    @bhagyashris-world Před 4 měsíci +1

    Khup chan sangitle tai tumhi ❤ me pan karad jilhyat rahte pali madhe

  • @aparnagawde694
    @aparnagawde694 Před 13 dny

    Khup chan

  • @amrutadharmadhikari-vedpat1661
    @amrutadharmadhikari-vedpat1661 Před 4 měsíci +1

    बाळासोबत येणाऱ्या इतर गोष्टीचीही चर्चा झाली पाहिजे...इतक पटलं ना हे गौरी....अग काही बायकांना हे postpartum डिप्रेशन म्हणजे fad वाटत.......खरंच त्यांचा काळ आणी आपला काळ खूप वेगळा आहे....त्यांनाही होत असेल असच ...पण त्यांच्या अवती भोवती भरपूर गोटावळा असल्या कारणाने त्यांना जाणवत नसणार....पण त्या डिफरेन्सिएट करू शकत नाहीत यायचं दुःख

  • @ashwinihalwe3007
    @ashwinihalwe3007 Před 4 měsíci

    Khar ch tumchya video aikun baghun khup khup positive vatat khup chhan vatat kahi karav vatty

  • @gitamore5687
    @gitamore5687 Před 4 měsíci +1

    ताई आज पहिल्यांदा अस झालं की व्हिडीओ सुरु झाला आणि विषय कळला तर असं वाटलं की पुढे ऐकू की नको म्हणजे मनात खूप सारे प्रश्न आणि उदासी होती पण तरीही नेहमी प्रमाणे व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकला
    ताई यावर मी काहीच नाही बोलू शकत 😔😔

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +1

      Thanks गीता व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल

    • @gitamore5687
      @gitamore5687 Před 4 měsíci +1

      सॉरी ताई पण मी अस का बोलली हे सर्वासमोर नाही सांगू शकत पण तुम्ही मला समजून घेतलं त्याबद्दल थँक्स

  • @growing_wisdom...
    @growing_wisdom... Před 4 měsíci

    Khup chaan sangta tumhi anubhavlele experiences, nakkich baryach goshti shikayla milalya jya baki koni share karat nahi.. saglach goody goody nsta kahi tras pn sahan karava lagto he kalala.. nice video

  • @swarupawarankar8699
    @swarupawarankar8699 Před 4 měsíci

    Khup ladies ya conditions madhun jatat. Ya conditions madhe positive rahane Khup important ahe. Khup chaan vedio.

  • @sanvivaje3026
    @sanvivaje3026 Před 4 měsíci

    Barobar ahe kahi Kara pn yatun baher kadh ashi condition aste

  • @nishita176
    @nishita176 Před 4 měsíci

    अग असेच दिवस होते माझ्या गरोदर पणातील ❤❤

  • @beingfaujiwife
    @beingfaujiwife Před 4 měsíci

    सेम याच विषयावर परवा आमच्या युनिट मध्ये लेक्चर होत.खूप छान व्हिडिओ.❤

  • @surekharetharekar8768
    @surekharetharekar8768 Před 4 měsíci

    Khup chan Topic niwdlas,c section ani labour pain ya baddalcha gairsamaj dur kelas nkkich yacha baryach jani na fayda hoil tasech after delivery sagle j1 khayche aste he hi khup important mudda sangitlas tnx gauri

  • @smitakhare1039
    @smitakhare1039 Před 4 měsíci

    Kiti chhan Postively SangteyTuze Video Mejvani Astey saglyasathi🎉🎉

  • @shwetapatil2388
    @shwetapatil2388 Před 22 dny

    Kiti sunder . Just ek tasaadhi mi vaitagleli hote ka lgn Kel ka eka. Muli chi aai ahe.. vaitag ala hota khup.. career vaigre ase vichar yet hote .. now feeling relaxing ❤

  • @sanvivaje3026
    @sanvivaje3026 Před 4 měsíci

    Mazya mulicha jalm 29july 2017cha ani maze papa 30sept 2017la off zale ti 2mahinyachi astana ani tyat mla tu radaych anhis mhnun sangital hot tyamule me tya dukkhatun baherch nahi padle tya kalat khup tras zala khup dipression aal hot me satat vicharat rahayech khup halav zal ani tyanantr khupch maz man agadi halav zalay

  • @user-sh7mo2fv2x
    @user-sh7mo2fv2x Před 4 měsíci

    Hi Gauri, tujhe videos mi ek varshapasun baghate. Mi Germany la asate. Majhi delivery COVID chya kalat jhali tyamule konachi help gheta nahi aali. Pan tu jevha tujha experience share karat hoti tevha mala majhe divas athavale ani mi te co relate karu shakale ani mala majhe aashru anavar jhale.. kharach khup chan sangitalas tu .. mi pan konatyach andhashradhan var vishas thevala nahi.. grahan hot tari agadi normal divas mhanun ch baghital 😊

  • @bhagyeshrigahukar4772
    @bhagyeshrigahukar4772 Před 4 měsíci

    Di plz student cha life madhyla study stress badal ani te students ni kas handle karav ty badal video banv na

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 Před 4 měsíci +1

    Farach sunder riti ne tu sagale sangitales, like it

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 Před 4 měsíci +1

    Agadi manatlya gosti bolis tu, same situation 😊😊

  • @user-sr3nk2vs3w
    @user-sr3nk2vs3w Před 4 měsíci +1

    Ur videos r give me positive vibes ..thank u

  • @swatigode5377
    @swatigode5377 Před 4 měsíci +1

    Khupp chhan vatla aaikun..agadi manatlya goshti sangitlyas..

  • @Harshalisdiy
    @Harshalisdiy Před 4 měsíci

    Hyaadi tumche random 6-7 videos baghitle hote (suggestions made aalele) pn kadich channel la subscribe kel navt niva like comment kahich kel navt.
    1st time aaj tumchya video vr comment kartey.
    Maz pillu 14 months ch ahe. Barych gost8 relate kelya mi pn mazya postpartum madhlya.... Kahi kshana sati dolyat pani suddha ala maze divas athvun
    Khup positive vatal ha video baghun ❤
    Asach positive raha ani videos madun positivety det raha 😊
    Keep growing ❤😊

  • @amrutanachankar694
    @amrutanachankar694 Před 4 měsíci

    Tai Kharch Khup Chan sangitlas tu... Ani khar sangu ka he same story majhi ahe g... Majh Baal ata 2 varsh 2 mahine ch ahe... Agdi Sagle kshan athawale mala... Janu kahi Tu majhich story sangteys asa watal... Thank you so much Tai la 😘😊

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Před 4 měsíci

    .अप्रतिम वर्णन .

  • @Dnyanada27
    @Dnyanada27 Před 4 měsíci

    म्हणुनच बिल्लू ला इडली आवडते खूप 😂❤😊

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Před 4 měsíci

    Very touching subject, I think everyone faces this situation and the couple should take decision accordingly and the child should be a matter of luxury for the couple.❤

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Před 4 měsíci

    Really Great Indian women lives in US

  • @R60328
    @R60328 Před 4 měsíci +2

    Mala pan ekach mulgi ahe.. khup lok mhantat dusra baal kara.. tujha kadun aikayla awadel ki ka tham pane tumhi ek baby cha nirnay ghetla

  • @anveysworld1719
    @anveysworld1719 Před 4 měsíci

    Mansik khup trass hoto ek working women la sagl sacrifice krav lagt. Pn Mulan sathi aplyala swatahala mentally prepare krav lagt...

  • @aaruvinuworld
    @aaruvinuworld Před 4 měsíci

    Tujya babatit yek goat khup chhan aahe. Tuja navara saportive aahe.you are lucky😊

  • @Rameshwari_Dave
    @Rameshwari_Dave Před 4 měsíci

    Khupach chaan video ....khup chaan boltes tu ❤