🌹गुरुपौर्णिमा 🌹

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • 🙏🌹गुरुपौर्णिमा🌹🙏
    दिनांक- २०/७/२०२४ शनिवार रोजी किलबिल बालक मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली .गुरुपौर्णिमा म्हणजे काय? हे सांगून दत्तगुरु यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले ,आई प्रथम गुरु असून त्यानंतर शिक्षक हे खरे गुरु, गुरु शिष्याची माहिती सांगण्यात आली तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना नेमाडे मॅडम यांनी मुलांना दत्तगुरूंची गोष्ट सांगितली, तसेच सर्वांनी मिळून दत्तगुरूंचे भजन म्हटले, 👏👏👏👏

Komentáře • 2