किती मेहनत, किती कष्ट, पण तुला मेहनत आवडते, तू शेती पण तितकीच आवडीने करतोस, त्यात पण भरपूर कष्ट आहेत. मन लावून करतोस, म्हणुन सक्सेस पण होतोस. परमेश्वर तुझा पाठीराखा आहे. भाऊ तुला आमचा सर्वांचा आशीर्वाद👍👌
वा अनिकेत बाळा खुप मेहनत करतो व तुझे मित्रमंडळी सुध्दा खुप मेहनत करत आहेत तसेच त्या छोट्या मुलीने सुध्दा मदत केली तर सर्वांना भेटून खुप छान वाटले तुझी मेहनत फलदायक होवो तुझ्या आईचे नाव मोठे होवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤❤
सुरुवात तर छोट्या व्यवसाय पासूनच होते. तुझा हा व्यवसाय खुप खुप मोठा होईल.सुरेखा मसाले हे नाव पण खूप मोठ्ठं होईल. अरे भाऊ मसाला १ no. हया masalyat भाजी फार छान होते.👌👌👍
Aniket आम्ही नाव नाही ठेवत रे तुला फक्त आमची जी अपेक्षा तुझ्याकडून ky ahe te समजून घे तू तू मसाला buisness kartoy आम्हाला आनंद आहे तू पुढे चला त्या मधे पण जे व्हिडिओ टाकायचा ते टाक plzzzz
भाडुंप म्हणजे कोकणातली जास्त मालवणी अनिकेत मला ही मालवणी मसाला पाहीजे होता पण प्रोसेस कशी असते आणि मुलगा माझा ओरडतो कि ऑन लाईन अस काही मागवु नको कधी कधी कोन कोन बसवतात ना पण मला माहीत आहे अस होणार नाही विश्वास आहे😊❤
अनिकेत तुका बघून बारा वाटला.. आजीला पण बघून प्रसन्न वाटले. तुझे सुरेखा मसाला खूप प्रगती होवू देत ही स्वामी चरणी प्रार्थना. श्वेता कशी आहे? विडिओ मस्त 😊
Brother Aniket I know ur hard work n ur have blessing from ur parents. Let people talk what thy want. Mat be thy r jealous with u...Maggie is very helpful to u
Me tr त्याचे adiche व्हिडिओ bagtey त्याच्या आधीच्या व्हिडिओ मधे खूप आपले pana hota aani aata tase video nahi takat to aani aapla pahila aniket vatay pn nahi aani video takat pn nahi to khup busy jhalay aata masala madhe aniket tula request ahe asa nko Karu tu adhi jase video टाकायचा तसा टाक plzzzzzz 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा नेहमी प्रमाणे विडिओ छान होता, पण viral होत नाही thambnail मुळे. 4 pics thambnail मध्ये लावण्यापेक्षा एक सिंगल फिश मार्केट चा photo लावला असता तर विडिओ नक्की viral झाला असता.
आता तू you tube channel मधून बाहेर पडला बग धंदा income यामध्ये जास्त लक्ष केंद्रित केले चांगली गोष्ट ते सगळ्यांनी केलंच पाहिजे पण बाकी तु उशार आहे अनिकेत भाई कोणी काही बोलुदे लक्ष देऊ नको अजून बचत गटातील महिलांना काम दे नवीन नवीन आयडिया घेऊन कोकणातील माणस कोकणात राहिली पाहिजे ह्यावर लक्ष असुदे

Papa is allrounder at any work
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ खूप दिवसांनी व्हिडिओ श्वेता दिसत नाही
Aniket आम्ही नाव नाही ठेवत रे तुला फक्त आमची जी अपेक्षा तुझ्याकडून ky ahe te समजून घे तू तू मसाला buisness kartoy आम्हाला आनंद आहे तू पुढे चला त्या मधे पण जे व्हिडिओ टाकायचा ते टाक plzzzz
फुल ऑन मेहनत, अप्रतिम, मटन चा रस्सा एक नंबर बनवला होता आईने, मस्त👌👌
Khup Chan video 👌❤
Dadanu tumhi laksha deu naka loka astatch ashi nalayk mi aahe tumcha pathishi 😊❤🙏
खुप छान व्हिडिओ 👌
Khupch mehanat karat aahat all the best 👌👌👌👍👍👍
अनिकेत तुला उन्हाळ्यात खुप त्रास होतो तू आता बस करा 🎉🎉🎉
Khup mehanat karat aahat lavakarcha Surekha masale khup bharabharat honar 👌👌😊
3:40 sahi bolalas🔥🔥🔥😂👍
All the best
Beautiful video
अरे दादा किती उशीर
Chan video
Very nice vlog ❤God bless you Son you are doing great job 🙏❤️
Best 👍
खूप छान Vlog bava 👌🙏♥️ रोज Vlog टाकत जा मुंबई 🙏
Ek number mutton bhava. Good business. Enjoyed.
भाडुंप म्हणजे कोकणातली जास्त मालवणी अनिकेत मला ही मालवणी मसाला पाहीजे होता पण प्रोसेस कशी असते आणि मुलगा माझा ओरडतो कि ऑन लाईन अस काही मागवु नको कधी कधी कोन कोन बसवतात ना पण मला माहीत आहे अस होणार नाही विश्वास आहे😊❤
भांडुप मिनी कोकण आसा
Hi
Nice
Very nice 👌
1no buys all the best aniket
Dada mi Aaj 2021 nantar Aaj vlog baghitla aahe khup prayatn Kel mi pan tujh channel recommend hot navhta
Khup bhari vatl vlog baghun
Nice vlog 👌👍
Bhariiii Blog
Papa na Madat Keli Tu Faar
Goad Aahes Ry
Sarvan chi Janiv Aahe Tula
Handsome boy Nagesh
Ya Varshi Ho u Dy Lagen Cha
Baar
❤❤❤❤❤
👌👌
Aniket bhai love you
1St like comment
1st like
👌👌👍
Masala kasa kilo te sangitla nay govyat pochnar kay
Ptryachya mhdhe ankhi ek saport hva ahe
मी फोंड्यात आलो तेव्हा आवाज दिला तुला तू कणकवली ला चालला होतास बहुतेक गाडीने.
Take care and best wishes 🎉👍🏻
1st view
अनिकेत तुका बघून बारा वाटला.. आजीला पण बघून प्रसन्न वाटले. तुझे सुरेखा मसाला खूप प्रगती होवू देत ही स्वामी चरणी प्रार्थना. श्वेता कशी आहे? विडिओ मस्त 😊
Fonda market chi time kiti asate
Hi aamchi sulbha aate
Namskar dada Kasey hat Tumi
कसा 1किलो आहे masala
Brother Aniket I know ur hard work n ur have blessing from ur parents. Let people talk what thy want. Mat be thy r jealous with u...Maggie is very helpful to u
अनिकेत खूप छान व्हिडिओ बनवतो
Nice volg 👌 tuza video येण्याची खोटी आम्ही वाटच बघतो कधी व्हिडिओ टाकतोय ते आजी खूपच थकलेली वाटते आधीपेक्षा
12 tarikhala fulpakharu konak ghevun fira hoto
डंका वर मिरच्या दिल्यावर तिथं कोणी तर अटेंड पाहिजे आहे. मापात घोळ झाला नाही पाहिजे...
कणकवली ला सुपर मार्केट ला ठेव आम्हा ला चव घेता येईल
Masala 1 kg bhav kay bhava
Mala 1kilo masala pathvshil la
मसाला हवाय
कोल्हापूरची ऑर्डर येते का. खूप छान विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
Masala Kai kilo ahe.nunber provide kra
मला 1 kg मालवणी मसाला ऑर्डर करायचा आहे, किती rate आहे? कसा ऑर्डर करायचा?
माझी आई पण मसाला बनवते मला माहित आहे ते दुःख.किती त्रास होतो.
Jara dada la samjun ghya dada bola aahe masalyancha order zali ki regular vlog yenar aaplya dada la aapanch samjun ghyacha
10:01 680rs 1 kg in karwar dandelion
अनिकेत मी काल कमेंट केली होती सुरेखा तिखट मसाला मार्केट मध्ये भेटेलका
Aniket tu resipi dakhav aani vidio pan dhakhav Karan aappan marath aahot kadhi mage hatayche nahi
Please pronounce the word lot instead of Slot. Slot means gap.
vlog बनवणं बंद करणार आहेस का
अनिकेत आम्हाला कंटाळलास काय रेसिपीज नाही आणि इतर पण काहीच दाखवत नाहीस. का रे बाबा अस करू नकोस.
Barobar aahe
खरच पहिल्यासारखे video नाही येत आता.
Me tr त्याचे adiche व्हिडिओ bagtey त्याच्या आधीच्या व्हिडिओ मधे खूप आपले pana hota aani aata tase video nahi takat to aani aapla pahila aniket vatay pn nahi aani video takat pn nahi to khup busy jhalay aata masala madhe aniket tula request ahe asa nko Karu tu adhi jase video टाकायचा तसा टाक plzzzzzz 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
bayko alaa ki saglech badlat hyat aniket kai Navin nai 😂😂
Atta fkt Masala bght basa ani tech tech aikt basa aaj yevdhi order aaj yevdhi mirchi 😂😂😂 masala khat basa
Hi mala masala पाहिजे
Mitesh amcha full zalaktoy video madhe, aniket bhavala porgi baag majya, magni vagarey taak video madhe changla sthal gavla tar settle hoel bhav😂😂
दादा नेहमी प्रमाणे विडिओ छान होता, पण viral होत नाही thambnail मुळे. 4 pics thambnail मध्ये लावण्यापेक्षा एक सिंगल फिश मार्केट चा photo लावला असता तर विडिओ नक्की viral झाला असता.
Masala hava ahe 500 kg..
Mutton 700 rupee kilo aahe aam cha kade 🙏🙏
आम्ही तारकर्ली ल येतोय मसाला पाहिजे तर ph no मिळेल का
अनिकेय दा व्हिडिओ खुप दिवसांनी आला
मेहनत करतोय पठेंबा धय सोडुन चुकल्या कसल्या kadhata
आता तू you tube channel मधून बाहेर पडला बग धंदा income यामध्ये जास्त लक्ष केंद्रित केले चांगली गोष्ट ते सगळ्यांनी केलंच पाहिजे पण बाकी तु उशार आहे अनिकेत भाई कोणी काही बोलुदे लक्ष देऊ नको अजून बचत गटातील महिलांना काम दे नवीन नवीन आयडिया घेऊन कोकणातील माणस कोकणात राहिली पाहिजे ह्यावर लक्ष असुदे
Bhava bolne wale bolte rahenge . aapn aapla kam karat rahaycha
अनिकेत मसाला कसा किलो आहे मला पाहिजे भेटणार का हॅठस़ोप नंबर साग पहिला पण माघीतला होता ❤❤🎉
अनिकेत अशिच मेहनत कर अन पुढे जा
लग्न झाल्या पासून बायको चे विडिओ बनवतोस . आता अस वाटत जुना अनिकेत ला पिंजऱ्यात कोनी बंद केले आहे.
Patya la video madhe ghya khup diwas zhale बघितल नाही त्याला
Are yar aniket tuzi dheri diste re 😂😂😂😂 baki thik aahe body jim join kar bhava baki video chan hota
लग्नानंतर सगळ्यांची ढेरी येते किती पण diet कर काही उपयोग नाही. ढेरी हा ट्रेड मार्क आहे लग्न झालेल्या लोकांचा. 🤣🤣🤣🤣
Patya ka nahi disat tuzya sobt
Pl cl number pathava
Masala order dayachi aahe
भावा खूप खूप मोठ्ठा हो....
लोकं काय बोलतात तिकडे लक्ष देऊ नको.
बाकी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत रहा 😂
Patya ni tu ka karat nahit plz anc
Masala Bissnes
अनिकेत please send no
Video bnvta re bhawaq
Nice vlog 👌👍
1st like
Nice vlog 👌👍