आई पप्पांचा नवीन business ❤️ ३० किलो चा मालवणी मसाला बनवला घरी🥰 पहिली ऑर्डर झाली पूर्ण

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • Thank you for this video ❤️
    For gharguti malvani masala order :-
    7738002260 whts up only ❤️

Komentáře • 446

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  Před 5 měsíci +46

    7738002260 for masala enquiry 🙏❤️

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Před 5 měsíci +11

    आई तुम्ही काही काळजी करू नका तुमचा हा business नक्की चालणार कारण तुमचे कष्ट आहेत आणि पप्पांना ना तर hats of आहे कसले भारी आहेत ते multi talented आहेत…आणि सगळ्यात imp की स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी…आणि माझे बेस्ट wishes आहेत…❤❤

  • @sachinraut9896
    @sachinraut9896 Před 5 měsíci +33

    मसाला घरी बनवणं म्हणजे प्रचंड मेहनत आणि मिरच्यांचा धूर. खूप त्रास असतो. बनवणाऱ्यांना सलाम.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 5 měsíci +5

      नवीन udhoygasathi शुभेच्छा.
      खुप मेहनत घ्यावी लागते. खुप यश मिळो. छान व्हिडिओ. Hatts up to Rasam family. 👌🏼👍🏼❤🎉😊

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před 5 měsíci +1

      Thank u

    • @geetagavande9093
      @geetagavande9093 Před 5 měsíci

      खूप छान प्रयत्न केलास आणि कोकणी माणसाची शान वाढवतोस तुला खूप शुभेच्छा 🎉🎉

    • @santoshinatekar4376
      @santoshinatekar4376 Před 5 měsíci +1

      खरच तुम्ही खूप कष्ट घेता मी कायम तुमचे video bhagte.....सलाम तुम्हा सगळ्याना 😊

  • @priyasawant9371
    @priyasawant9371 Před 5 měsíci +8

    मसाला पीठ पण चालू कर
    तुझा बिजनेस खूप मोठा होईल
    तुला खूप सारे आशीर्वाद

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před 5 měsíci +6

    वा अनिकेत बाळा तुझा हा विचार खुप चांगला आहे खुप मेहनत कष्ट आहेत तुझ्या पूर्ण कुटुंबाला माझा सलाम तुझ्या आईचे नाव खुप सुंदर सुरेख आहे तशी ती खुप साधी सरळ मेहनती व प्रेमळ हसरी आहे मला आवडते तुझी आई व तुझे बाबा तर खुप कष्टाळू मेहनती साधेसरळ प्रामाणिक व धाडसी आहेत तुझी पूर्ण फॅमिली खुप छान आहे देव तुझ्या कुटुंबाला आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना तुझ्या या नवीन व्यवसायला भरपूर यश देवो भरपूर प्रगती होवो हा तुला माझा आशीर्वाद परीला माझा गोड पापा खुप आवडला विडिओ एक नंबर देव बरे करो❤❤❤

  • @shraddhanarvekar5731
    @shraddhanarvekar5731 Před 5 měsíci +2

    स्वतः सोबत सर्वांना घेऊन हसत खेळत काम करायचं हे अनिकेत कडून शिकावं. कोकणी माणसाच्या स्वभावाची व्याख्याच बदलून टाकलीस अनिकेत त्याबद्दल तुझे खूप कौतुक आणि अभिनंदन ! तुझ्या सारखा एकतरी अनिकेत प्रत्येक गावात हवा.

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 Před 5 měsíci +7

    एका वर्षात एवढया मसाल्याच्या आँर्डर येतील की तुम्हाला पुढील वर्षी कारखाना सुरू करावाच लागेल . खूप खूप शुभेच्छा ! स्वामी समर्थ

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 Před 5 měsíci +22

    तुझ्या घरातले सर्व कुटुंबातील सर्व व्यक्ती मेहनती आहेत बाबा पण भरपूर कष्ट घेतात त्यांना फळ हे मिळणारच तुम्हाला भरपूर मसाल्याच्या ऑर्डर मिळत राहो व तुमच्या सर्व कुटुंबाची छान प्रगती होऊ देत

  • @vidyajadye6505
    @vidyajadye6505 Před 5 měsíci +16

    आईने बिजनेस सुरू केला तिचं खूप खूप अभिनंदन

  • @ushanikhal8865
    @ushanikhal8865 Před 5 měsíci +3

    All the best 👍 शहरातील लोकांना नेहमी अस्सल गोष्टींची गरज असते. त्यामुळे तुमचा बिजनेस नक्कीच चालेल आणि मोठा होईल.

  • @eknathghadigavkar6341
    @eknathghadigavkar6341 Před 5 měsíci +6

    आई पप्पा १ नंबर माज्या पप्पा चा कोणीच हात नाही धरु शकत कोणत्याच कामात 👍

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 Před 5 měsíci +2

    गोष्ट कोकणात ली, लयभारी, सुरेखा मसाला ची चव लय भारी,परत परत मागशया हिच आमची ओळख, भारी, विठ्ठल विठ्ठल धन्यवाद, देवाक काळजी

  • @ravichawan985
    @ravichawan985 Před 5 měsíci +1

    नमस्कार , मी सौ.रेवती चव्हाण.(ठाणे- कळवा) आज तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. तुमच्या कुटुंबीयांना भेटायची खूप इच्छा आहे. नविन व्यवसाय सुरू केल्याबद्दल आईबाबांनचे मनःपूर्वक👍🙏अभिनंदन.श्री स्वामी समर्थ

  • @harshadaphotos685
    @harshadaphotos685 Před 5 měsíci +16

    आजीला आता गावालच ठेवा आजी प्रत्येक विडियो मध्ये पाहिजे विडियो आजून सुंदर होता , बाकी सर्व छानच आहेत
    🥰

  • @DilipSawant-ky9bv
    @DilipSawant-ky9bv Před 5 měsíci +3

    खरोखर तूझ्या आईने गेल्या जन्मी पुण्य केले असेल पपा सारखा नवरा मिळाला...khup मदत करतात..मसाल्याची मेहनत पंपाची आणि नाव आईच असं का?

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před 5 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ झाला आहे. माझ्याकडून आईला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेखर बुचडे पुणे. तुमचा बिझनेस खूप छान चालूं देत अशी मागणी श्री भैरवनाथा जवळ प्रार्थना करतो ❤ God bless you all

  • @chetankumarsuryawanshi8574
    @chetankumarsuryawanshi8574 Před 5 měsíci +2

    Quality maintain केली..तर business grow होईल..All the best

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Před 5 měsíci +1

    खुप छान करता मसाला आई तुम्ही सुरुवात केली आहे तर मागे नका होऊ मदतीला बाबा आहेत अनिकेत आहे फळ चांगल मिळेल

  • @user-en9oz7ve2c
    @user-en9oz7ve2c Před 5 měsíci +7

    तुझे स्वप्न पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना
    आणि बचत गटाच्या महिलांना कामाची संधी मिळू दे त्यांनाही तुझ्या मार्फत थोडी मदत मिळुदे

  • @sanjaybavachikar1381
    @sanjaybavachikar1381 Před 5 měsíci +5

    Aaji tu great aahe tujyamule video chan zalay

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Před 5 měsíci +1

    तुम्हाला तुमच्या मसाला बिजनेस साठी खुप साऱ्या शुभेच्छा आणि तुझे पप्पा आणि आई फार मेहनती आहेत. आईला एवढंच सांगेन तु चाल पुढं

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 Před 5 měsíci +2

    अभिनंदन अनिकेत तुझ्या आईचा आणि पप्पांचा असंच खूप मोठे मोठे ऑर्डर येऊ दे मी खूप मोठा व्यवसाय वाढू दे बाकी व्हिडिओ छान होता

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 Před 5 měsíci +11

    तुझ्या आईला आणि पप्पांना नवीन व्यवसायासाठी खुप खूप शुभेच्या
    कायम अशीच प्रगति करत रहा
    श्री स्वामी समर्थ

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 Před 3 měsíci

    तुझ्या या संकल्पनेला सलाम👌 खुप खुप शुभेच्छा ✌ तुमच्या यशाची पहिली पायरी आहे...
    तो एक दिवस असा येईल की अनिकेत रासम मालवणी मसाला फॅक्टरी ❤❤❤❤ All the best

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 Před 5 měsíci +3

    तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हांला मिळू दे. यशस्वी व्हा.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Před 5 měsíci

    खूप छान पाऊल उचलले. व्यवसायाची भरभराट होवो. ताई, अनिकेत सारखा लेक असताना कशाला घाबरता?
    खूप छान चालणार तुमचा व्यवसाय.
    अनेक शुभेच्छा!!

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 Před 5 měsíci

    . गोष्ट, कोकणात ली, लय, आहे, भारी, हिच ओळख, ठेवून, आम्ही, तुमच्या साठी, बनवतो, तुमका, व्हये,तशे, सुरेखा, मालवणी,मसाले, चवदार, भारी,, विठ्ठल विठ्ठल धन्यवाद, देवाक काळजी ,

  • @sneh18ful
    @sneh18ful Před 5 měsíci +1

    अनिकेत आईच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा. आई पप्पा खूप मेहनत करतात आणि आजी सुद्धा. लालबागला जसे मिरची मोठ्या कढई मध्ये भाजतात तशी भाजायला सांग जेणेकरून पप्पांना सतत आेणवं रहावं लागणार नाही किंवा छोट्या स्टुलावर बसून भाजायला सांग.
    तुझी त्यांच्या साठी तळमळ पण दिसते तूला पण शुभेच्छा 💐💐
    मसाला कसा किलो आहे ते पण सांग

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 4 měsíci

    गणपती बाप्पा मोरया...श्री स्वामी समर्थ महाराज की जय 😊😊😊😊😊

  • @kedarsontakke6942
    @kedarsontakke6942 Před 5 měsíci

    कलर साठी काश्मिरी मिरची वापरले नाही तर चार महिन्यात कलर डाऊन होईल. मसाला करायची घा़ई करु नका सद्ध्या गुजरात मिरची चालू आहे. ति टिकाऊ नाही. होळी झाली की कर्नाटक, आन्ध्रप्रदेश मिरची मोठ्या प्रमाणात चालू होईल ति टिकाऊ व क्वालिटी ला ऊत्तम असते . 😊

  • @Indians_fan_1313
    @Indians_fan_1313 Před 5 měsíci +7

    नवीन बिजनेस साठी काँग्रॅच्युलेशन ❤❤❤

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 Před 5 měsíci

    तुमच्या मेहनतीला सलाम....आणि नवीन व्यवसायाकरता खूप खूप शुभेच्छा...!!!

  • @anagha4579
    @anagha4579 Před 5 měsíci +2

    Tumchya navin upkramas shubhechcha !! Tyat tumhala yash labho.
    Pudhe Dhane jeere powder, amboli peeth, kuleeth pithi etc hyanchehi utpadan kara.

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Před 5 měsíci

    अनिकेत तुझ्या ह्या नवीन बिझनेससाठी खुप खुप शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před 5 měsíci

    तुमच्या मसाला उद्योगाला खुप शुभेच्छा.भाजण्याचे काम खुप आहे.बाबांनी छोट्या स्टुलावर बसावे भाजताना म्हणजे पाठीला ताण येणार नाही.

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Před 5 měsíci

    फार सुंदर। सगळे कुटूंब मसाला बनवायला गुंतले आहेत
    आजीला बघून छान वाटले पण तीचे बोलणे कमी झाले असे दिसून येते देवरे करो।

  • @shubhangisawant263
    @shubhangisawant263 Před 5 měsíci +8

    Kasa kilo mhnje 1 kilo cha Kay bhav ahe

  • @savitasalvi679
    @savitasalvi679 Před 3 měsíci

    सुरेखाmasala ❤ खूप खूप शुभेच्छा

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Před 5 měsíci

    Navin business साठी congratulations kaku. तुमच्याकडे सगळेच मेहनती आहेत श्री स्वामी समर्थ

  • @swapnalishirwadkar832
    @swapnalishirwadkar832 Před 5 měsíci

    नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉,-मालवणी अरोमा चांदोशी तळेबाजार

  • @vandanapahurkar3119
    @vandanapahurkar3119 Před 5 měsíci +1

    Mi kelela masala order.vat bghtey kadhi yenar n aaila review deil...bap re aaj bghitle prachand mehnt lagte ya kamala..all the best for ur new business

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Před 5 měsíci

    खूप छान अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मसाला छान आहे खूप ऑडरी मिळतील व लवकरच आईचे स्वपन पुरे होईल मी पण माझा मसाला घरी बनवते डंका मधुन करून आणते छान मसाला होतो आजचा व्ही डी ओ अप्रतिम 👌👍❤

  • @pravinkumarchaudhari6613
    @pravinkumarchaudhari6613 Před 5 měsíci

    अनिकेत तुम्हा रासम परिवाराचे अभिनंदन
    आता तू right track वर आहेस सांग
    सोडू नकोस अंकिता, समरेश, सतीश रताते यांच्या सारखे लगे रहो,
    Keep it अप 👍👍👍

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 Před 5 měsíci +2

    नवीन व्यवसायासाठी आईला शुभेच्छा अशीच प्रगती करत राहा कसा किलो देणार हा मसाला डिलिव्हरी कशी देणार तुम्ही

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 Před 5 měsíci

    मसाला खूप छान झाला आहे मला तिखट खायचे नाही म्हणून खूप वाइट वाटते तुमचा मसाल्याला खूप मागणी येवो या शुभेच्छा

  • @kaminipatil5645
    @kaminipatil5645 Před 5 měsíci

    मसाला करायला खूप मेहनत लागते बाबा फार मेहनत घेतात आम्ही मिरची नाय भाजत फक्त सामान भाजायचा

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 Před 5 měsíci

    तुझे पप्पा खूप हुशार आहेत.

  • @saishasandy13
    @saishasandy13 Před 5 měsíci +2

    Best of luck Dada tumchya Navin business sathi❤

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 Před 5 měsíci +3

    कमाल आहे पप्पांची. खूप छान पद्धतीने बनवलाय मसाला. मी अगोदरच अर्धा किलो मागवला आहे.😊

  • @namratavichare9187
    @namratavichare9187 Před 5 měsíci +1

    खूप छान सर्व मिळून एकत्र मेहनत करता

  • @aratisangameshwarkar9151
    @aratisangameshwarkar9151 Před 5 měsíci +1

    Khup khup abhinandan 👍.... Masalyache padarthanchi(meeri, tamalpatri, jayfalachi etc.) lagwad keli asel tr video karal ka

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 5 měsíci

    सोनालीला पण किती हौस आहे रे कामाची !!! छान वाटलं सगळ्यांना काम करतांना बघून. 😅

  • @sanchitahatle
    @sanchitahatle Před 5 měsíci

    लय भारी अनिकेत तुझ कुटूंब लय मेहती आहे
    तुला भरपूर आँरडर मिळूदे

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 5 měsíci +1

    Best of luck Surakha Masala all the best Dada 👍👍👍👌👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 5 měsíci +1

    Congratulations Baba Aai ni Family members
    Apratim Masala
    Jarur Geyu

  • @meenamonteiro1270
    @meenamonteiro1270 Před 5 měsíci +2

    खूप सुंदर बिझनेस sister 🎉
    All the best 👍
    Price pn sang Aniket 1 kg packet?

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 5 měsíci

    नविन मसाल्याच्या व्यापारासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrutigawde4882
    @shrutigawde4882 Před 5 měsíci

    kaka kakinchya hya navin business sathi khup khup shubhecha... Kaka kakinchya mehenatila kharach salam...🙏 Nakkich hya navin business madhe tyana bharpur yash milel aani aniket tuza swapna lavkarach lpurna hoil ashi mala khatri vatate...👍👍

  • @shwetachaudhary9187
    @shwetachaudhary9187 Před 5 měsíci

    अभिनंदन आई नवीन बिझनेस साठी बेस्ट ऑफ लक
    मी व्हाट्सअप वर चार किलो मसाल्याची ऑर्डर दिलेली आहे
    मसाला व्यवसाय असा आहे की किचनमध्ये लागणारी ही वस्तू म्हणजे मसाला आपला व्यवसाय जबरदस्त चालणार आपण आपण पॉझिटिव्ह राहून हा बिजनेस केला तर अगदी 100% खूप मोठा व्यवसाय हा होणार

  • @priyankagangnaik8288
    @priyankagangnaik8288 Před 5 měsíci

    Are Aniket market madhe 430 ni nhi malvanat 800 rupye kilo ne bhettoy magh ahe khup aami pn gharich karto masala malvani

  • @sachinkamble7389
    @sachinkamble7389 Před 5 měsíci +1

    अनिकेत हरकुल्यातले खोकून खोकून घरकूल्यात जातील 😂😂😂😅😅😅

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Před 5 měsíci

    अनिकेत खुप छान मसाला करते आईला खुप खुप शुभेच्छा सर्व खूप मेहनत करतात❤❤

  • @user-ej3st8cb7i
    @user-ej3st8cb7i Před 5 měsíci

    Aai pappana swamincha aashirvaad asech pude vha khup barr vatta doghe khup mehnat kartat❤

  • @suhasmungekar9971
    @suhasmungekar9971 Před 5 měsíci

    आई तुमचं व तुमच्या मसाल्या चे नक्किच नाव होईल you all the best❤

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 Před 5 měsíci

    सर्वांच्या मेहनतीला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा

  • @pritamdusankar6704
    @pritamdusankar6704 Před 5 měsíci +1

    Aniket bhawa bajula ek darwaja band ahe to ghar konacha ahe bhawa😊

  • @shreyas__ghag0228
    @shreyas__ghag0228 Před 5 měsíci

    Aai ppapa chya navin business la Khup Khup shubhycha tumchya sarv swapna purn krudy hych Swami charni parthana 🙏🙏💗

  • @nilesh7177
    @nilesh7177 Před 5 měsíci

    अभिनंदन अनिकेत.नवीन वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Před 5 měsíci +3

    मिरची पावडर कशी किलो आहे

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 5 měsíci +2

    खूप छान आवडल व्यवसाय करायला सुरवात केली असेच जमेल ते व्यवसाय कर आवडला विडियो

  • @ujwalpawar9440
    @ujwalpawar9440 Před 5 měsíci +1

    Bhava mazya kadun tumchya navin vyavsayala hardik shubhechya❤

  • @user-vo4qw1nk5o
    @user-vo4qw1nk5o Před 5 měsíci +1

    आई वडील खूप मेहनती आहेत मसाला छानच होईल

  • @arundhatirane9266
    @arundhatirane9266 Před 5 měsíci

    Surekhatainchya new bussinessla best of luck

  • @anjalithakkar276
    @anjalithakkar276 Před 5 měsíci +1

    Aai tension nahi laynayka me aahi tumcha barobar❤

  • @sanjaypawar2335
    @sanjaypawar2335 Před 5 měsíci +1

    Wadakolam cha aani Malwani masala cha rate kai aahe

  • @Athangessayandspeech
    @Athangessayandspeech Před 5 měsíci +1

    Dada maslyla aaji chi nav de packing var. Jay pavna devi 👍🏻🙏

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 5 měsíci

    जबरदस्त👏✊👍🎉❤❤ खूप मेहनती आई, वडील🎉🎉❤❤❤ मला पाहिजे मसाला १ कीलाे

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 Před 5 měsíci

    आईच्या नवीन व्यवसायाला खुप सार्‍या शुभेच्छा,,,,हरकुळचो मालवणी तडका मसाला,,👍🙏🙏💪💪

  • @user-ci2rq4tl4l
    @user-ci2rq4tl4l Před 5 měsíci +1

    अनिकेत खूप खूप शुभेच्छा सुरेखा ताई,.... सुरेखा मसाले..... अभिनंदन आणि प्रथम अनिकेत तुझ्या पप्पांच्या मेहनतीला सलाम🙏🙏 तसेच या वयात आजीच्या तुम्हाला साथ देण्याच्या सवयीला खूप खूप शुभेच्छा ❤️❤️
    तुमचा मसाल्याचे उत्पादन, विक्री उत्तम होवो,ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते.🙏🙏👍

  • @Joshinp999
    @Joshinp999 Před 5 měsíci +2

    All the best for your new venture

  • @vishalpawar7858
    @vishalpawar7858 Před 5 měsíci

    अनिकेत भाऊ मस्त jalay मसाला मि ऑर्डर केला आहे...❤❤❤

  • @santoshinatekar4376
    @santoshinatekar4376 Před 5 měsíci

    सलाम तुम्हा family ला😊😊

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Před 5 měsíci

    गणपती बाप्पा मोरया भावा शुभेच्छा खूप नवीन business sathi

  • @nidhigurav5555
    @nidhigurav5555 Před 5 měsíci +1

    अभिनंदन अनिकेत, tuzhya Navin business sathi. Aani Aai , Pappaa chi khup mehnat aahe hyamage, tumcha business khup motha hoil, Swami pathishi aahet.

  • @varsharaut5884
    @varsharaut5884 Před 5 měsíci

    Congratulations Aniket tu mirchi masjid bandar la jaun aan Garam masala pn changla milel

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 Před 5 měsíci +1

    Congratulations Aniket to you and your family. God bless you abundantly.

  • @varshanaik237
    @varshanaik237 Před 5 měsíci

    Best of luck Surekha Masale

  • @jyotipatel5523
    @jyotipatel5523 Před 5 měsíci +2

    काकु..तुम्ही या व्यवसायात यशस्वी व्हाल नक्कीच keep it up आम्ही पण तुम्हाला साथ देऊ मसाला ऑर्डर करण्यामध्ये
    Best of luck 👍👍🙏🙏
    Thank you अनिकेत मसाल्याची माहिती देण्याबद्दल.

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Před 5 měsíci

    आजीला खूप दिवसांनी पाहिले छान

  • @jayashrisawant4234
    @jayashrisawant4234 Před 5 měsíci

    मस्तच ,मला पाहिजे आहे ,माझ्या मुलाचे लग्न आहे ,एप्रिल पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दिलात तरी चालेल

  • @smitaredkar891
    @smitaredkar891 Před 5 měsíci +4

    Ksa kg

  • @ruturajpotnis3254
    @ruturajpotnis3254 Před 5 měsíci

    Congratulations Both of you👌👌
    Sunder .
    Khup chan chalel business 👌👌
    Tuzhe papa khup mehnat ghetaty
    Nakki Yash Yeil🍫🍫

  • @maddysmash7892
    @maddysmash7892 Před 5 měsíci

    All the best Aniket for the new thoughts & new business. Asech praytna karat raha, success tar milanarch.

  • @nitajadhav2832
    @nitajadhav2832 Před 5 měsíci

    Hi aniket masale baghun chanch asel Karan garam masale utam vaprlet too good पण bhav ky aahe Mi Dadar naygav madhe rahate ok by

  • @om_sai_ram10
    @om_sai_ram10 Před 5 měsíci

    Congratulations Aniket khup mota business hoil

  • @anujavijayshinde2939
    @anujavijayshinde2939 Před 5 měsíci +1

    मिरच्या भाजतेवेळी थोडे खडा मिठ टकायचे अजिबात खाट येत नाही करून बघा

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 Před 5 měsíci +1

    आईबाबा खूप मेहनती आहे. त्यांची मेहनत सफल होवो. मसाला काय किलो आहे.

  • @anjalisawant1664
    @anjalisawant1664 Před 5 měsíci

    घरी पण डकीन घे दुसरी कडे जायची. गरज नाही अनिकेत येवढ्या लांब जायची गरज नाही मग आईचा बीजनेस अजून वाढेल कुटायचे पैसे आई ला भेटतील आणि लोक येवढ्या लांब जाण्याच्या येवजी तुमच्या कडे येतील आणि तुमचा बीजनेस वाढेल कंळल का अनिकेत अनिकेत किती रुपये मसाला आहे तूजाकडे ते सांग

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 Před 5 měsíci

    navin vatchali sathi khup khup Subhechha dada💐💐

  • @dineshgaychor7281
    @dineshgaychor7281 Před 5 měsíci

    अनिकेत आई पपांना मदत कर