यंदा मिरचीचा भाव काय आहे? Lalbaug Masala Market मिरची झाली स्वस्त😱 | मसाला बनवण्या अगोदर नक्की पहा
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- यंदा मिरचीचा भाव काय आहे? Lalbaug Masala Market मिरची झाली स्वस्त😱 | मसाला बनवण्या अगोदर नक्की पहा #shopping #2024 #masala @jaimaharashtramasale
अस्सल भारतीय पारंपारिक चव
स्वस्त मिरचीआणि गरम मसाल्याचा भाव |मसाला बनवण्याआधी नक्की पहा तुम्हाला नक्कीच मदत होईल
होलसेल मसाला मार्केट सर्व प्रकारचे मसाले मिळतील . होलसेल मसाला मार्केट लालबाग |सर्व प्रकारचे मसाले मिळतील
since 1952
महाराष्ट्राचे अस्सल मसाले
महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक वैशिष्टय़ांनुसार विकसित झाली आहे. मसाले आणि महाराष्ट्राचे नाते फार समृध्द आहे. उत्तम, सुवासिक, चविष्ट, रंगतदार, पदार्थाचा दर्जा उच्चवणारी चव अनुभवायची असेल तर लालबागचे जय महाराष्ट्र मसाले हे एकमेव ठिकाण आहे. प्रत्येक दिवसाला विशेष ठरतील असे जय महाराष्ट्र मसाले गेल्या ६८ वर्ष ग्राहकांना लज्जतदार, रुचकर पदार्थांची मेजवानी पुरवतात.
या धकाधकीच्या जीवनात अनेकांना गोष्टी पटापट अनुभवायचा असतात किंवा झटपट हव्या असतात. अशा परिस्तिथीमुळे बाजारात रेडी टू मेड बनवता येतील असे पदार्थ खुप पहायला मिळतात. या पदार्थांमुळे अस्सल पारंपरिक चवीमध्ये कुठेतरी तडजोड होत असल्याचे दिसते.
विशिष्ट पदार्थांसाठी विशिष्ट मसाले, हे आजचे समीकरण घराघरातून काटेकोरपणे पाळले जाते. व्यक्ती तितक्या प्रकृती, या उक्तीप्रमाणे घरा-घरानूसार मसाल्यातील वैविध्य आढळते. प्रत्येकाची स्वतंत्र पाक शैली असते. स्वतःची अशी खासियत असते. महाराष्ट्रातील शहरानूसार खाद्यपदार्थांमध्ये विविधता आढळून येते. त्याचप्रमाणे हि विविधता राज्यांमध्ये पहायला मिळते. गाव खेड्यात बनवले जाणारे मसाले, गरम मसाले, गोडा मसाला शहरी स्वादापेक्षा चवीने खुप वेगळा असतो. तशी चव फक्त गावखेड्यातच चाखायला मिळते. पण या समजाला जय महाराष्ट्र मसाल्यांनी चूक ठरवले आहे. तुम्हाला हवे असलेले घरगुती पध्दतीच्या मसाल्यांची निर्मिती जय महाराष्ट्र मसाल्यांनी केली आहे.
मिरच्या खरेदी पासून अगदी घरच्या प्रमाणे व्यवस्थित उखळावर लाल तिखट मसाला तयार केला जातो. एखाद्या मसाल्यांची गुणवत्ता पारखायची असल्यास, त्या मसाल्याचा सुगंध, रंग आणि चवी वरून अस्सल मसाल्यांची ओळख पटवून घेऊ शकतो.
मसाल्यांचा जेवणात कसा वापर करून घ्यायचा हे त्या-त्या घरातील गृहिणीला अगदीच ठाऊक असते. साहजिकच घरातील महिलांना जेवणात आपल्या चवीची छाप पाडायची असते. कुटुंबातील प्रत्येकाने तीच्या हातांनी बनवलेल्या रुचकर जेवणाची वाह वा मिळवायची असते. त्यामुळे महिलांसाठी मसाल्यांतील विश्वसनीय माहेरघर म्हणजे फक्त अस्सल, स्वादिष्ट,पारंपरिक जय महाराष्ट्र मसाले मसाले. जय महाराष्ट्र मसाले तुमच्या सोबतीला असतील मग रोजचेच पदार्थ बनतील अगदीच रुचकर. आता रोजच काही नवे बनवा आणि आपल्या प्रियजन्नांना खाऊ घाला. आवडीने जय महाराष्ट्र मसाल्यांच्या सोबतीने पदार्थ खा झक्कास.
मिरचीचा भाव घसरला😱 लालबाग मसाला गल्ली
lalbaug masala market
konkani indian ek pravas
thane masala market
apmc market vashi
JMM
जय महाराष्ट्र मसाले
लालबाग
दुकान नं. 7 व 10, लालबाग मार्केट, श्री गणेश नगर, मुंबई - 400 012. जे-5, एपीएमसी मसाला मार्केट, वाशी, नवी मुंबई - 400 705.
बाशी (नवी मुंबई) :
जे-5, एपीएमसी मसाला मार्केट, वाशी, नवी मुंबई - 400 705.
:8433896669 / 9969666696 Web: www.jmmspices.com
video आवडल्यास Like and Share करायला विसरू नका आणि channel ला subscribe करून Bell चा button नक्की प्रेस करा.
#mirchichabhav
#lavangimirchi
#mirchi
#masala
#thanemasalamarket
#mirchi
#mirchimasala
#wholsalemarket
#garammasalabhav
#bedgimirchi
#kashmirimirchi
#aagrimasala
#kandalasoonmasala
#mirchmasala
#garammasala
#shopping
#apmc
#biggestwholesalemarket
#thanewholesalemarket
#masalamarket
#apmc
#vlog
#market
होलसेल मसाला मार्केट
Spices Market
Wholesale Masala Market
Thane Masala Market
lalbha
thane masala market
vashi masala market
konkani indian ek pravas
सबसे सस्ते मसाले Mumbai Ka Sabse Sasta Masala Market Best Quality
Thane Masala shop
Dombivli Masala shop
ठाण्याचे मसाला मार्केट
APMC masala market
lalbhaugh masala market
Mirchi Rates
Masala Market Thane
thane masala market
thane wholesale masala market
Masala market
Mirchi market
Mirchicha bhav
Masala,mirchi cha bhav
Garam masala market
Biggest masala market
Lalbaug Spice Market
lalbaug masala market
thane masala market
Like 👍
Share ❣️
Subscribe👆
Comments🙏
CONTACT Us (For Video Shoot & Collaboration) if it is guinuine
OUR CHANNEL MOTO IS TO BE HONEST WITH OUR SUBSCRIBERS
Mail Id: parabnitin786@gmail.com
Mobile: 8451938841
THANKS
Disclaimer: We are Marathi Vlogger Only.Market and exhibition Video Series only for educational purposes for people. Our Purpose is only to directly link retailers and customers. We are not aware and responsible for prices or their credibility, We shoot on the location of their shop. Please be careful while dealing with anyone and use your own wisdom, do the business at your own risk
छान.... लालबाग मध्ये फसवणूक होत नाही. पैसे जास्त असले तरी खात्रीशीर मसाले मिरचीचे रेट सांगितले बरं झालं. एक अंदाज येतो खर्चाचा. ठाणे मध्ये तर शंभर रुपये पासून मिरची. हजार रुपयात तीन चार किलो मसाला देतात पण लालबाग चा मसाला डोळे झाकून खरेदी करावा.
Ho Agreed, Thanks for sharing your experience🙏
8@@konkaniindian
Very expensive Kashmiri mirchi .rate is very high 750
I brought sane Kashmiri mirch 600.
नमस्ते अगदी बरोबर चार पैसे जास्त गेले तरी चालेल पण नुकसान नाही झाले पाहिजे धन्यवाद
Ho tai thanks and keep watching 🙏
पुण्यातील मार्केट मधिल पण मिरची व मसाल्या बाबद माहिती द्या
फार फार अभारी आहे भाव सागितले हया बदल तुमचे सर
My pleasure 😊thanks and keep Watching 🙏
खुप छान माहिती सांगितली
Thanks and keep Watching 🙏
😮😮😮😮😊
आम्ही चिपळूण रत्नागिरी लोटे परशुराम येथून येणार आहोत आम्हाला चांगले बनवून द्या हीच विनंती
Ho nakki milel. Call kara tyana number dila aahe. Thanks and keep watching🙏
खुपच छान
Thanks and keep Watching 🙏
JMM चा मसाला 1 नं असतो.तसेच अजित दादाचे coordination मसाला बनवण्यापासून ते delivery paryant perfect aahe.worth for money.
Thanks for sharing your experience. Keep Watching 🙏
रेट खुप महाग आहेत इथे...माझ पण मिरची मसाल्याचं दुकान आहे कराड मधे ...आमच्यापेक्षा प्रत्येक मिरचीचे रेट जवळपास 100 रू ने महाग आहेत
Okay. Thanks for sharing your view. Location cha farak hotoh tyamule asel.🙏keep watching
Mag tumchi pan Add kara amhi gheu online
अप्रतिम मसाले ! जे एम एम मसाले .❤
yes, thanks and keep watching🙏
Khup mhag aahe .kahi bhav sangtat .750 ani 800 beyond limit
Thanks for sharing your view and check out our new video too. 🙏
Good collection of masalas..👍🏻
Thanks for liking🙏
मी आज दहा वर्ष जय महाराष्ट्र दुकानातून मसाला घेते, क्वालिटी छान आहे
Yes, thanks for sharing your experience with us Thanks you and keep watching🙏
माझा मसाला 3 1/2 कीलाेचा असताे त्यात काही मसाले 20 ग्रँम पण असतात तर तसे ते थाेडे थाेडे देतात का? जरा सांगा.
Khup chan
Thanks and keep Watching 🙏
अअअभ हे बघ😊झ@@konkaniindian
Wow khup bhau
Thanks and keep Watching 🙏
मी माझगाव जुनी अंजीर वाड़ी त राहतो
धन्यवाद।
Okay thanks and keep Watching 🙏
Kuph Chan
Thanks and keep watching🙏
Khoop chan mahiti
Thanks and keep watching🙏
एकदम मस्त 👌
Thanks and keep Watching🙏
Lalbag mein bahut mahanga hai APMC Market bahut sasta mirchi masala market
खूप छान माहिती दिली. दुकानदाराला खोदून खोदून विचारला.
Thanks and keep Watching 🙏
Very nice video sir.
Thanks and welcome🙏
Chaan
Thanks and keep watching🙏
छान माहिती सांगितली.लालबाग चे मार्केट बंद कधी असते
Monday la bandh asta. Thanks and keep Watching 🙏
Khupch chan mast 🎉😂❤
Thanks and keep Watching 🙏
Thank you bhava ❤
Welcome 😊and keep watching and checkout our new video too. Hope it helps
Thane mirchi market visai mahite davi.mumbila Janaca tras vacel.mahiti dily badal thanks.
Thanks and keep Watching 🙏
Thane mirchi market cha video kela aahe please check it.
Khup chan Mahiti Dada
Thank you so much and keep watching🙏
मी जाणार आहे ऊदया
Lal bag masala market address sanga
Description madhe dila aahe. Keep Watching 🙏thank you
Mi ek varshi thanyavarun masala kela ajibat chav nahi masalyala Kami darjachya mirchi astat mala lalbagchacha masala avdato Karan mirchya karnatakachya astat
Ho, Lalbaug chi rating pan khup chan aahe. Thanks and keep watching🙏
Chhan
Thanks and keep Watching 🙏
Thanks bro🎉
Welcome 😊
शंकेश्र्वरी मिर्ची चा भाव सांगितला नाही तुम्ही . कशी किलो आहे ???
Ho visarlo vicharayla..my bad pls call on the number given in description for all the prices. Thanks and keep Watching 🙏
Very thikha and hot spicy 🌶 mirchi at low prices 👍👍
Yes, true and very honest shop owner Jai Maharashtra masala lalbhaugh .thanks for visiting 🙏🌶️
संकेशवरी मिरची भाव बोला कि कसालो
मुसळीने कुटायचा खर्च किती रूपये किलो आहे?
Description madhe dilayla number ver call karava . Thanks and keep Watching 🙏
म्हातमा फुले मसाला मार्केट हे ठाणे एक्सप्लोर करा.?
coming soon 🙏
Sankheshwari mirchi cha rate kai aahe sangital nahi please tevdha sanga
Ho visarloh vicharayla. Pls contact on below number for more information 🙏
JMM
जय महाराष्ट्र मसाले
लालबाग Shop Address
दुकान नं. 7 व 10, लालबाग मार्केट, श्री गणेश नगर, मुंबई - 400 012
Vashi Shop Address
जे-5, एपीएमसी मसाला मार्केट, वाशी, नवी मुंबई - 400 705.
:8433896669 / 9969666696
Web: www.jmmspices.com
@@konkaniindian Okay Karan baki mirchi che rate sangitale yacha nahi sangital mahnun vicharl.
1 kg masala kiticha.
Please call on the number given in the description box. Thanks and keep watching🙏
Sunday la shop open ahe ka
Ho, Monday la closed asta
संखेश्वरीचा भावच नाही सांगितला
Visarloh vicharayla. Call karun vichara pls and also check out other videos too. Thanks and keep Watching 🙏
संकेश्वरी मिरची खूप चवदार असते
Agreed, Thanks and keep watching🙏
मालवणी तयार मसाला मिळेल का
Ho milel. Please contact on number given in the description.🙏
चिवडा मार्केट पण असे म्हणतात ते दाखवा सर्व चिंचवडे मिळतातं
Ho, thanks and keep Watching 😊
दादा भाव वाशी मार्केटमध्ये आसाच आसतो का फरक असतो
Ver khali haut Astoh, video aahe upload aplay channel ver thane and Vashi apmc cha . Thanks and keep Watching. Pan swast aahe ataa
बोलताना मधे मधे ओके आणि राइट हे कशाला बोलता मराठीत च बोला ना
Noted. will try to avoid in upcoming videos. Thanks and keep watching🙏
Khandeshi kala masala milel ka?
Ho , pls visit shop. Thanks and keep Watching 🙏
Masala che order dyachi asel tar
Discription madhey number dila aahe tya var contact kara
Shnkaeshwari cha bhav nahi sangitle
Ho visarloh.. call Karun vichara please.🙏 thanks and keep Watching
Massage madhe sanga 🙏🏼
अस्सल मिरच्या, खासकरून संकेश्वारी मिरची ही मात्र ही अस्सल च आहे. 👍
Thanks for sharing your experience. keep watching🙏