देवघरामध्ये हत्तीची मूर्ती स्थापना का करावी? कशी करावी? कोणत्या दिवशी करावी? त्याचे लाभ काय होतात?
Vložit
- čas přidán 18. 02. 2023
- देवघरामध्ये गजलक्ष्मी ठेवल्याने नेमकं काय होत? विडिओ नक्की बघा आज अमावास्या रात्री उंबऱ्यावर हि वस्तू न विसरता जाळा
New Channel Link (नवीन चॅनेल लिंक ) 👇👇👇
• रक्षाबंधन झटपट Makeup ...
Like, Share, Subscribe !!!
श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
============= Watch More =============
सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, मंत्र, नित्य पठण, प्रार्थना | Sakalche Shlok : Daily Morning Prayer
• सकाळचे श्लोक - श्लोक, ...
अतिशय सुंदर, वेगळे असे अखंड स्वामीस्वरूप नामयज्ञ | Nam Jap | Akhand Swami Swarup Nam Yadnya
• Shri Swami Samarth Man...
श्री दत्त संप्रदाय | Dattatreya Avatar Parampara | Datta Tradition in Marathi | Shree Swami Samarth
• श्री दत्त संप्रदाय | D...
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र - सोनल खाडिलकर || SWAMI SAMARTH TARAK MANTRA (Lyrical Video) by Sonal
• श्री स्वामी समर्थ तारक...
अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्याला भगवान दत्तात्रेय नेहमीच सुरक्षित आणि सुखी ठेवतात. सर्व अडथळे दूर होतात
• अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्य...
कालभैरवाष्टक रोज म्हणा आणि दूर करा घरातील सतत होणारे कलह, दुःख, त्रास, नकारात्मक शक्ती, भूतबाधा
• कालभैरवाष्टक रोज म्हणा...
करुणात्रिपदी पठण करण्याचे महत्व आणि लाभ | The importance and benefits of reciting Karunatripadi 👌
• करुणात्रिपदी पठण करण्य...
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे | Shree Swami Samarth Gajar - CZcams
• ज्या ज्या स्थळी हे मन ...
संतकंवी श्री दासगणूविरचित श्रीगजाननस्तोत्र | Gajanan Maharaj Prarthana Stotra - CZcams
• संतकंवी श्री दासगणूविर...
अतिशय सुंदर अशी श्री दत्त गुरूंची आरती | Dattaguru Aarti
• Video
Shri Datta Stavam Stotram - इच्छापूर्ती, भयमुक्त श्री दत्त स्तवम स्तोत्रं
• Shri Datta Stavam Stot...
प्रसाद हा मज द्यावा देवा | सद्गुरूनाथ महाराज कि जय । जय जय रघुवीर समर्थ । जय जय सद्गुरू समर्थ
• प्रसाद हा मज द्यावा दे...
सद्गुरूनाथा हात जोडितों अंत नको पाहू | दिंडोरी प्रणित | Sadgurunatha Hath Jodito - CZcams
• Video
स्वामी महाराजांची आठ मिनिटांची मानस पूजा | Swami Samarth Manas Puja - DreamCatcher Visions - CZcams
• स्वामी महाराजांची आठ म...
Shri Narasimha Saraswati Ashtakam in Prakrut | श्री नृसिंहसरस्वती अष्टकम्
• Video
अतिशय सुंदर शब्द आहेत, अर्थपूर्ण, भावपूर्ण श्रीदत्त स्तुति आहे | Datta Stuti | Datta Jayanti
• Video
स्थिर मन करण्यासाठी दत्तात्रय स्तोत्र | Dattatreya Stotram For Stable Mind | Benefits | Mind Control
• स्थिर मन करण्यासाठी दत...
=======================================
#guruparivar #shriswamisamarth #shreeswamisamarth #gajalakshmi #हत्ती #gajalaxmi
खूप च छान माहिती दिली खूप धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई
छान माहिती दिली
खुप धन्यवाद ताई 😊
Tai khup chan mahiti dili thank you.
Chan mahiti dili tai
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏💐
खुप छान माहिती सांगितली ताई तुम्ही
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूपच छान माहिती😊
Very nice video Jai Shree Gajlaxmi Mata ki Jai Ho 🙏🪷
Chan mahiti dili taai . Mi tumhala follow kele Ani tumchya prayak gostila pan follow karte
धन्यवाद ताई 🙏
Shree Swami Samarth. 🌹🌹🙏🙏🙏
Shree Swami Samarth Tai
ताई मला तुमची माहिती खुप छान वाटते
श्री स्वामी समर्थ
Khup. Chan tai
Shree Swami samartha
Shree swami samarth🌺🌺
🙏 shree swami samarth 🙏
Shreeswami. Samarth
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई मी आज घेतले आहे गजलक्ष्मी तर आज मला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा उपवास पण आहे मग आज संध्याकाळी मी श्री गजलक्ष्मी ची पुजा व स्थापना करु शकतो का मार्गदर्शन करावे ताई श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏
Shree Swami Samarth
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
Shree swami samarth
अवधुत चिंतन गुरूदेव दत्त
खुप छान माहिती दिलीत ,अशीच माहिती गोमाता बद्दल सांगितलं तर बर होईल 🙏
Shri Swami Samarth
ताई खूप छान व्हिडिओ आहे...
Shri Swami Samarth 🙏🏻
Wow very nice point for health thanks God bless you 🙏🙏🌹🌹💐💐💐💐💐🙀😎💯👍📍🏥😍😘😊🙂❤❤
Shree swami samarth 🌹👏
Shree Swami Samarth 🙏🌹
श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ.
Shree swami smarth
‼️🌹‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹‼️
खूप छान सांगितलं श्री स्वामी समर्थ
Kupch chan
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
जय जगदंब
जय रेणुका देवी
रेणुका माता सदैव माझ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा
श्री स्वामी समर्थ....🙏🙏
सांगू तेवढे कमी फायदे चुकलात तुम्ही
श्री स्वामी समर्थ
देवाऱ्येत गाय आणि वासरू ची प्रतिमा ठेवावी का त्यामुळे काय फरक पडणार ते सांगा
🙏🏼Shree Swami Samarth🙏🏼
Shree Swami sarth
Shree swami smarth tai🙏
नमस्कार ताई 🙏🙏
व्हिडिओ खुप छान सांगितला आहे
ताई एक प्रश्न विचारते।आपण मंदीरात जातो।तेव्हा प्रदक्षिणा घालतो पण कीती घालाव्यात प्रदक्षिणा ते सागणे जस गणपतीला शंकर ला स्वामी समर्थ महाराजांना मारुतीरायाला असे प्रत्येक देव आहेत
आपण सगळयांनाच पाच प्रदक्षिणा घालतो।
तुम्ही यावर व्हिडिओ असेल तर मल लिंक द्या नसेल तर व्हिडिओ बंनवा विंनती 🙏
ताई तू सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
👌👌🙏
छान माहीत दीली ताई धन्यवाद
🙏🙏🌹🌹
❤
Tai mi nardachahome karte aahe tar mi pahil nard tadvlyavar dusre nard aanle tari tehi tyach divshi tyahi nardala tada Gela tar part Navin nard aanu ka tech rahu deu please replay dya na🙏🙏
❤❤
Me pn mangalvar ani shukravar shree yantra vr Kumkum archan krte mg ya gajlajshmi vr pn sobat krave lagnar , me anar ahe dhantrayodashi la
श्री स्वामी समर्थ,
ताई तुम्ही तुमचे देवघर अजून दाखवले नाही
कृपया एकदा तुमच्या देवघराचे दर्शन द्याल का जेणे करुन आम्हालाही व्यवस्थित मांडणी करता येईल
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
ताई चॅनेल वर shorts विडिओ मध्ये आहे बघा देवघराच्या विडिओ
👌👌🙏🙏🌹👋
🙏
Tai mala ek vichyarayche ahe ki amachya ghari ubhi asaleli Lakshmi sarswati Ani ganpaticha photo ahe tar i te asel tar changale ahe ka Ani jari nasel tar tyavarti todaga mala nakki sangal ka. tai please reply dhya hya varti ek video banval ka tai please
Shree Sami samarth tai❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🥰🥰
Tai gajant Laxmi uttarekade tond karun thevtata na.
Maze dev Ghar east west ahe
🙏👍🚩👌❤️
Tayi shree Swami samarth amchai ghari ek striyantra hota teh pokal ahe ami Navin ghetle ahe teh junah ahe tyacha Kai karaicha kuthe thevaicha
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan mahiti tai 🙏🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏 tai akhanda sobhagyavati sathi seva Kasi karavi plz eke video share Karu sakate plzzzzz 🙏🙏🙏🙏🙏🙏
हो नक्कीच
Tai mazykde Laxmi hattivr basleli murti ahe thik ahe ka matichi ahe
Mi aaj hatti aanle pn dava pai pudhe ahe kai karave sanga tai
मला नवीन देव घर तयार करायचे आहे तर मला देवाची मांडणी कशी करायची आहे तसे सांगा
आपला देव घराचा विडिओ बघितला पण मला समजले नाही तर hardly request परत विडिओ बनवा आणि सविस्तर माहिती द्यावी 🙏🙏धन्यवाद 🙏🙏
माझ्याकडे एकच चांदीची गजलक्समी देवघरात आहे. तर दुसरी घ्यायला पाहिजे का?
Tai shocase madhe thevle tar chalel ka
Tai maza kade black colour cha gajant laxumi aahai tar tya asavyat ka?
ताई मी नवीन आहे खूप छान माहिती दिलीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई मी शेगाव वरून आणली जोडी पण डाव्या पाय पुढे आहे आणले आज१३ दिवस झाले
Shri Swami Samarth
Gajalxume MRP saga
Gajalxume MRP saga
माझ्याकडे दोन आहे ताई 🎉
Gajlakshmi chi jodi aapan javlchya नातेवाईकांना bhet mhanun deu shakto ka???
Ho Tai mazya Kade ahe asch sam
ताई black colour+ golden colour डिजाइन चे हत्ती पुजेसाठी चालतील का??? कृपया शंकेचे निरसन करावे
Shree swami samrth. Tai tumhi Khup chan mahiti detat. Gajantlaxmi navratri madhe vikat ghaun yach diwsan madhe sidhh karun sthapana keli tr chalel ka ?
हो ताई करू शकतात ना
ताई मी उंबरठ्यावर पुजा करायची ते करत आहे मी खूप छान माहित देता खूप बर वाटत
नमस्कार ताई मला नर्मदा परिक्रमा वरून एक जेनीने मगरीवर बसलेली मैय्याची मुर्ती दिली आहे ती देवघरात ठेऊन का
ताई देवी लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती देवघरात कशी स्थापन करावी सांगा
Gajlkshmi cha dava pay pudhe asel tr chalel ka
Shree swami samarth 🙏🏻
ताई आमची फॅमिली एकत्र आहे आमच्या देवघरात दोन लग्नाचे गणपती आहे आणि तीन वास्तुशांती निमित्त भेट आलेले आहे ते चांदीचे आहे हे देवघरामध्ये चालतील का 🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌺🌺🌺
नमस्कार ताई मी गीता ताई तुम्ही सांगितलेला उपाय मी करत असते देव पितांबरी घासले तर चालेल का?
tai kavdychi puja kashi karavi
Sreesukta ,16 avartane ka
Mi aaj bgitla tumcha video chan mahiti dili upyogi ahe.mala ek vicharay che ahe ki Mata Laxmi chi murti dhenar ahe ter kasli murti geu ani sthapna kadhi karu t sanga . Reply Kara plz💐💐🙏🙏
माता लक्ष्मीची मूर्ती हि कमळामध्ये बसलेल्या स्थितीत घ्यावी
Hattie kasle ghyave
दुसऱ्याकडे आपले असलेले येण्यासाठी काही उपाय आहे का
Tai tyan cha number dya online karnnya sathi...
Akshay trutila gajlaxami analrtar chalel ka ?
Ho tai
ताई माझ्याकडे हत्तीचे डावा पाय पुढे आहे तर ते देवघरात ठेवायला चालणार काय.
शक्यतो हत्तीचा उजव पाय पुढे असलेला चांगला असतो
Jar gajalaxmi pillars cha devara Asel tar separately gajalaxmi thevana chalel ka?
हो ताई चालेल ना
Tai majya kade pancha dhatuchi gaj Laxmi chi murati aahe pn to mi 1 aanli aahe tar 1 thevli tar chalel ka ajun aanu please saga
२ ठेवाव्या ताई
माझ्या कडे आहेत शेगावला घेतले आहेत. पन डावे पाय पुढे आहेत. काय कराव. Pl सांग ताई