देवघरातील घंटा आणि शंखाबद्दल माहिती । रोजच्या पूजेसाठी उपयोगी माहिती

Sdílet
Vložit

Komentáře • 755

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 Před 2 lety +6

    आई तू एकदम छान माहिती आणि एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितली...
    या आधी मनात भरपूर शंका होत्या शंखा बद्दल.
    मी भरपूर जणांना विचारलं होत या बद्दल..
    पण त्यामुळे मनात अनेक संभ्रम निर्माण झाले होते पण आज ते 100% क्लिअर झाले..
    थँक्स आई ♥️♥️♥️

  • @Earth_.-
    @Earth_.- Před 2 lety +6

    अतिशय उपयुक्त माहीती👌🏼👌🏼👌🏼👌🏼
    नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडिओ 👌🏼👌🏼
    खूप खूप आभार 🙏🏻

  • @sandhyawagh4558
    @sandhyawagh4558 Před 3 měsíci +1

    Savistar v sundr mahiti dili

  • @SSS-rl4xt
    @SSS-rl4xt Před 3 lety +2

    Beautiful information is shared👌👌👌👌🙏

  • @mayamathur9837
    @mayamathur9837 Před 3 lety

    🙏 खुप छान उपयोगी माहिती 👌 thanks

  • @atulbhole564
    @atulbhole564 Před 2 lety

    अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद...

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 Před 2 lety

    खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @diliptambolkar9605
    @diliptambolkar9605 Před 2 lety

    धर्म शास्त्रानुसार खुपच छान व उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏 🐚 🚩

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Před 3 lety +1

    फारच सुंदर माहिती सांगितली आहे.धन्यवाद मावशी.....

  • @avinashjoshi3991
    @avinashjoshi3991 Před 3 lety

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sarikasagarharidas05
    @sarikasagarharidas05 Před 2 lety +10

    What an informative video! Such videos are very much needed for people like me who want to know so much more about our roots. Tumhi khup chaan kaam kartay kaku. Tumchya mule majh interest dupat patti ne vadhlay. Khup khup dhanyawad 🙏🏻

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 Před 3 lety

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @aditinimbalkar156
    @aditinimbalkar156 Před 3 lety +3

    खुप छान माहिती सांगितली, धन्यवाद 🙏

  • @kalpanapotade345
    @kalpanapotade345 Před 3 lety

    खुब छान माहिती दिली।धन्यवाद 👌👌👍

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 Před 2 lety

    फारच सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद

  • @suvarnatribhuvan24
    @suvarnatribhuvan24 Před 2 lety +1

    Very very helpful and informative video 🙏

  • @Bhagyashree01
    @Bhagyashree01 Před 2 lety

    खूप छान आणि उपयोगी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार.

  • @ushawankhede3736
    @ushawankhede3736 Před 2 lety

    खूपच छान माहीती दिलीत काकू, धन्यवाद.

  • @shrutikulkarni7923
    @shrutikulkarni7923 Před 3 lety +2

    Maushi, kiti sundar mahiti sangitli ahe tumhi! khoop khoop dhanyawaad.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 3 lety

    Khupach upayukta mahiti sangitalyabaddal khup khup Dhanyavad..

  • @pratibhamahindalekar4915
    @pratibhamahindalekar4915 Před 2 lety +1

    उपयुक्त माहिती सांगितली ताई धन्यवाद

  • @rajendratribhuvan77
    @rajendratribhuvan77 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती अशीच चांगली माहिती सांगत जा हीच विनंती काकू. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @bhartipatil4240
    @bhartipatil4240 Před 2 lety

    खूपच सुंदर उपयुक्त माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @suchetamohile1704
    @suchetamohile1704 Před 2 lety

    खूपच छान माहिती सांगितली आमच्या ज्ञानात भर पडली धन्यवाद 🙏🙏

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Před 2 lety

    खुप छान माहिती. शतशः आभार 🌹.

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली...धन्यवाद.

  • @swatisurve5525
    @swatisurve5525 Před 2 lety

    खूपच छान माहिती मिळाली. शंकाच निरसन झालं. आपले मनापासून धन्यवाद.

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 Před 2 lety

    आपण उपयुक्त माहिती दिली . 🙏

  • @vaishalikarambele2584
    @vaishalikarambele2584 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @bhagyashreekeskar6898
    @bhagyashreekeskar6898 Před 3 lety +1

    खूप छान माहिती सांगितली आहे.

  • @shubhadanandeshwar5337

    Its very useful information khup chan Liked vdo

  • @sandhyasarpotdar7340
    @sandhyasarpotdar7340 Před 2 lety +2

    Very good and knowledgeable information given by you madam thanks a lot.

  • @avi3727
    @avi3727 Před 2 lety

    उत्क्रुष्ट माहिती दिलीत ताई . धन्यवाद

  • @user-qh9fj4km5f
    @user-qh9fj4km5f Před 5 měsíci

    खूप सुंदर माहिती दिलीत नेहमीप्रमाणेच . अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेत सगळे तुम्ही शाळेतल्या शिक्षकानं प्रमाणे खूपच छान माहिती समजावता. सुंदरच

  • @krushankanthagawane445

    खुप छान माहितीपूर्ण मिळाली ताई धन्यवाद।🙏

  • @ankitabhosale8904
    @ankitabhosale8904 Před 2 lety

    फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻

  • @mrunalibhosale8173
    @mrunalibhosale8173 Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिलीत काकू , अगदी चित्र काढून शंख ओळख करून दिलीत .सगळ्या शकांच निरसन झालं.खुप खुप आभार 🙏🙏

  • @meerasharma5833
    @meerasharma5833 Před rokem

    खूप छान माहतीपूर्ण विडीओ 🙏

  • @pranitakajale8788
    @pranitakajale8788 Před 3 lety +1

    खुपच छान माहिती दिली आपण 🙏

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 Před rokem

    धन्यवाद अप्रतिम मोठे मनाने ,सर्वाचे भले व्हावे तसेच प्रत्येकाला शंखाचा फायदा होईल या हेतूनेच हि माहिती दिली गेली आहेत

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 Před 3 lety

    खूपच छान माहिती दिलीत ताई🙏🙏

  • @hemantjadye7800
    @hemantjadye7800 Před 2 lety

    🙏 फार छान माहिती दिली आहे 🙏

  • @pratidnyakulkarni2634
    @pratidnyakulkarni2634 Před 2 lety

    खूप खूप छान माहिती दिलीत आभारी आहोत काकू. आम्ही नेहमीच तुमचा व्हिडिओ पहतो 🙏🙏

  • @ulhasgandhi7327
    @ulhasgandhi7327 Před 2 lety +1

    खूप छान उपयुक्त माहिती मिळाली

  • @pramodiniprabhu3321
    @pramodiniprabhu3321 Před 4 měsíci

    खूप छान माहिती अतिशय सुंदर पद्धतीने सांगता. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @suhasjoshi1155
    @suhasjoshi1155 Před rokem

    नमस्कार माहितीअतिशय ऊपयुक्त आहे धन्यवाद

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 Před 2 lety

    माहिती उपयुक्त आणि छान वाटली

  • @atharvalangote8899
    @atharvalangote8899 Před 3 lety +1

    धन्यवाद छान माहिती दिली आपन

  • @vijaymandore2030
    @vijaymandore2030 Před rokem

    ताई, आपण अतिशय उपयुक्त व महत्वाची माहिती दिलीत, खूप खूप आभार.

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत ताई. धन्यवाद 🙏🙏

  • @sadhanabhamare4781
    @sadhanabhamare4781 Před 2 lety

    सुंदर माहिती दिली ताई🙏
    जय श्रीराम 🌹🌹🙏

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 Před rokem

    खुप छान माहिती दिली काकुशंकेचे समाधान झाले धन्यवाद.

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 Před 2 lety

    🙏🙏 एकदम छान माहिती दिली 👌👌 फार आभारी आहे 🙏🙏

  • @chitrapatil2919
    @chitrapatil2919 Před 2 lety

    खुप छान माहिती सांगितली मावशी👌👌🙏🙏

  • @anitaraut4257
    @anitaraut4257 Před 2 lety

    Khup khup Dhanyavad 🙏 Khup mahatvachi Mahiti dilit.

  • @manjusaraiya4711
    @manjusaraiya4711 Před 2 lety +1

    Khup chan mahiti dilyabaddal khup dhanyawad ... 🙏🏻

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Před 2 lety +1

    जय हारी विठ्ठल माऊली
    खुपच छान माहिती दिली आहे

  • @mangalapatil4391
    @mangalapatil4391 Před 2 lety

    खुप छान माहिती दिलीत त्या बद्द्ल धन्यवाद.

  • @suvaranachavhan6014
    @suvaranachavhan6014 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही अतिशय सुंदर काकु

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Před rokem

    धन्यवाद. उपयुक्त अशी माहिती मिळाली. मनातील शंका दूर झाल्या. 🙏🙏👍👍

  • @swatinarvekar196
    @swatinarvekar196 Před 2 lety

    Khoop chhaan mahiti....kaku tumhi dillit dhanyawad

  • @kartikajoshi9677
    @kartikajoshi9677 Před 2 lety

    खुप छान माहिती दिलीत, 🙏

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 Před 2 lety

    खूप सुंदर छान माहिती् आहे.

  • @suvarnatribhuvan24
    @suvarnatribhuvan24 Před 2 lety

    Very nice n informative video 🙏

  • @meenakini556
    @meenakini556 Před 3 lety

    Khoopch chan mahiti dilit dhanyawadu 🙏🙏🙏

  • @sojarkardile1714
    @sojarkardile1714 Před rokem

    मॅडम
    खूपच सुंदर माहिती मिळाली
    तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अगोदर ठेवला होता. त्यामुळे मला समाधान वाटले
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vanitapawar7840
    @vanitapawar7840 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत.तुमचे सर्व व्हिडिओ मस्त आहेत.

  • @neelimamalave7895
    @neelimamalave7895 Před 2 lety

    Nice n useful information 👍🙏🌹🌹

  • @varshakhare390
    @varshakhare390 Před 3 lety

    काकू खूपच सुंदर माहिती दिलीत 🙏

  • @shefalipatel3062
    @shefalipatel3062 Před 2 lety +3

    Thank you so much for the information 🙏

  • @shrutipalav4725
    @shrutipalav4725 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली ।धन्यवाद काकू

  • @amrapalialgule2037
    @amrapalialgule2037 Před 2 lety

    खूपच महत्वाची माहिती मिळाली काकू धन्यवाद 🙏😊

  • @dhananjaydeokar6973
    @dhananjaydeokar6973 Před rokem

    खुपच छान माहिती दिली काकी खुप बरं वाटलं धन्यवाद 🙏

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Před rokem

    खुपच उपयुक्त माहिती🙏

  • @leenaljoshi2440
    @leenaljoshi2440 Před 5 měsíci

    खूपच छान माहिती, धन्यवाद🙏🏻

  • @latadevkate773
    @latadevkate773 Před 2 lety +1

    Dhanyvad khup Sundar 🙏🙏

  • @surya9593
    @surya9593 Před rokem

    काकू Aapan khup sundar माहिती दिली asech chan chan विडिओ banvat ja आणि sunder sunder Recipi सुधा

  • @shashikantkulkarni5072

    फारच सुंदर व सुटसुटीत माहिती दिली खूपखूप आभार

  • @sunitanagapurkar3371
    @sunitanagapurkar3371 Před 2 lety +22

    खुप छान माहिती दिलीत ताई, आवाज छान, चेहऱ्यावरील भाव छान, सुंदर

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 Před 2 lety

    शुभ दुपार काकु 💐
    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @saritapawar1622
    @saritapawar1622 Před 3 lety

    खूपच छान माहिती दिली मावशी

  • @sunitadavate9058
    @sunitadavate9058 Před 2 lety

    आज शंख आणि घन्टा यावरची माहिती खुप छान सांगितली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @rohinirajendrapotale7325

    सुंदर खुप छान सोपी समजले असे सांगितले ताई

  • @ashapachanekar2106
    @ashapachanekar2106 Před rokem

    खुप छान माहितीपूर्ण दिलात

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 Před 3 lety +1

    Kaku chaan mahiti sagitali 👌👌

  • @abbyiyer2011
    @abbyiyer2011 Před 2 lety +3

    Beautiful. We ring bell not to wake God but to remove negative energy.

  • @chandrakantathale4669
    @chandrakantathale4669 Před 2 lety

    Chaan माहिती देण्यात आली असून या बद्दल धनयवाद !

  • @pandurangghare5141
    @pandurangghare5141 Před 2 lety

    खूपच छान माहिती सांगितली ताई आपण ऐकून समाधान वाटलं 👌🙏

  • @pmsahane4924
    @pmsahane4924 Před 2 lety

    छान माहिती.प्रणाम.

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली धन्य वाद ताई

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Před 6 měsíci

    Dhanyavad,upayukta mahiti dilyabadhal.

  • @gayatripalled5146
    @gayatripalled5146 Před rokem

    खुप सुंदर माहिती काकू👌👍🙏

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 Před rokem

    खुप खुप छान माहिती आई 🙏🙏 धन्यवाद

  • @padmavhanmare2605
    @padmavhanmare2605 Před 4 měsíci

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Před 2 lety

    ताई उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nayana23021
    @nayana23021 Před 2 lety

    Khup Chan samajaun sangital thank you

  • @vaishalipatil7520
    @vaishalipatil7520 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @ruchasarmokadam41
    @ruchasarmokadam41 Před 2 lety

    खूप सुंदर माहिती सांगितलीस

  • @manojchitnis8363
    @manojchitnis8363 Před rokem

    Very good information.Thanks madam

  • @homevedmarathi4752
    @homevedmarathi4752 Před 2 lety

    Khup chhan mahiti dilit 🙏 Thank you