कु. गायिका मंगला चव्हाण विरूध्द श्रीकांत शिरसाट बुवा | Mangala chavan Buwa Vs Shrikant shirsat buwa

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 01. 2018
  • 🙏THANKS FOR WATCHING MY 🎥 VIDEO 😇 ...#Chetankesarkar#Shrikantshirsatbuwa#Shirsatbuwa#Mangalchavn#Kokanbhajan#Malvanibhajan#shirsatbuwabatavni#Mangla#Malvanimanus#Kokankarti

Komentáře • 415

  • @dhirajpatil200
    @dhirajpatil200 Před 3 lety +34

    संताचे विचार समाजाला देणे ही भजनाची परंपरा आहे
    मंगला बाई लाज वाटली पाहिजे भजनात तमाशा करता. पोरी ना पण लाज वाटत नाही मस्त

    • @sanketambekar384
      @sanketambekar384 Před 2 lety +1

      Kay thirldclass bai aahe double meaning te pan bhajna sarkya dharmic goshtit...kharach laj vatli pahije mangla bai

  • @balasahebshinde618
    @balasahebshinde618 Před 2 lety +16

    लाज वाटली पाहिजे हिला. नांव भजनी मंडळ आणि सादर करते चावटपणा. लोक तरी अशा नालायक लोकांचे कार्यक्रम कसे काय आयोजित करतात.

  • @rahultamanekar1638
    @rahultamanekar1638 Před 3 lety +17

    अशा बऱ्यांमुळे कोकणातील चांगलं भजन करणार्यांना सुद्धा नावं ठेवली जातात .

    • @khandupatil3746
      @khandupatil3746 Před 2 lety

      बुवा जे काही तुम्ही बोलत

    • @khandupatil3746
      @khandupatil3746 Před 2 lety

      बुवा जे काय तुम्ही बोलत काही आहात ते सहार

  • @PrashantUSA
    @PrashantUSA Před 3 lety +23

    या अशा मूर्ख लोकांमुळे कोकणातील शक्ती तुरा नाच, नमन वगैरे लोककला चा दर्जा हद्दपार होत चालला आहे
    तो रायगड चा मूर्ख तुकाराम बुवा मानकर ने पूर्ण वाट लावली आहे

  • @shyamnaik1607
    @shyamnaik1607 Před 3 lety +39

    लाज वाटते
    हे भजन आहे की तमाशा
    थोडी लाज बाळगा....

  • @ashokpawaskar3359
    @ashokpawaskar3359 Před 3 lety +12

    यांना भजनाच्या सुपारी देणारया लोकांना काही वाटत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार

  • @VaibhavCKadam
    @VaibhavCKadam Před 2 lety +13

    अश्लिलते मुळे अथवा द्वयार्थी वाक्यरचनेमुळे कोकणातील भजन डबल बारी, नमन कला, शक्ती तुरा या लोककलांकडे बघण्याच्या दृष्टीकोनाचा दर्जा खालावलेला आहे.

  • @Advikdongare6322
    @Advikdongare6322 Před 3 lety +10

    किती वाईट बोलतात ह्या बाई... आणि म्हणतात मि अभद्र काही बोलणार नाही....

  • @dnyaneshwarkalsekar3909
    @dnyaneshwarkalsekar3909 Před 2 lety +10

    अशी बारी म्हणजे भजनाच्या नावाला काळीमा

  • @poojapangerkar778
    @poojapangerkar778 Před 3 lety +26

    सुपारी देणार्या लोकांना हे असलच आवडत म्हणून ते अशा बुवांना बोलवतात,,,,,

  • @user-gx2pk5ds7t
    @user-gx2pk5ds7t Před 4 lety +93

    डबलबारी तर पूर्वी होयच्या चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा विलास बुवा पाटील, वामन खोपकर, चिंतामणी पांचाळ बुवा, परशुराम मोर्ये बुवा आता तुम्ही भजनाच्या नावाखाली धंदा करताय

  • @vaibhavkhot7236
    @vaibhavkhot7236 Před 9 měsíci

    भजना चा कार्यक्रम नाही तमाशाची बारी आहे.या व्यक्तींचे कार्यक्रम ठेवून भक्तीमय भजनाचे मुख्य स्वरूप बदलत आहे.

  • @savitapawar1615
    @savitapawar1615 Před 3 lety +18

    पैसा कमवण्यासाठी काही पण महाराष्ट्र मध्ये राहतो आपण जनाची नाही तर मनाची तरी

  • @Rajabhau222
    @Rajabhau222 Před 3 lety +6

    ही तर तमाशा फडा मधली दिसते

  • @deepakutale21
    @deepakutale21 Před 3 lety +20

    मंगला बाई तु तमाशा चालू कर तुझी लाईकिच तेवढी आहे

  • @p_presenting9285
    @p_presenting9285 Před 3 lety +3

    समाज प्रबोधन साठी लोककला जन्माला आली आणि आज हाच मुद्दा प्रत्येक ठिकाणी गायब झालेला दिसतो,
    भजन म्हणजे हरिनामाच नामस्मरण असावं हे काय सांगताय लोकांना,
    कले चा धंदा करीत आहेत हे लोक बाकी काही नाही

  • @rameshwargaikwad4508
    @rameshwargaikwad4508 Před 3 lety +13

    नावाला भजन अाहे, मात्र हा खरोखर तमाशा अाहे.

  • @santoshmali2859
    @santoshmali2859 Před 2 lety +3

    ही तमाशात शोभेल.

  • @siddheshmestry7479
    @siddheshmestry7479 Před měsícem

    Bhari mast buva

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 Před 3 lety +49

    मंगला चव्हाण तुम्ही लोकनाट्यात शोभता भजनात नाही. अशी डबलबारी भजने ठेवूच नयेत. ही "बार बाला"💃💃💃
    वाली बारी दिसतेय.
    भजन गायन वादनाची धमकच ऐकायची असेल तर........
    फक्त संगीत भजन, किंवा संगीत चक्री भजन, किंवा सरळ किर्तन कार्यक्रम ठेवणं चांगलं व योग्य आहे.

    • @darshanmulye955
      @darshanmulye955 Před 3 lety +4

      ह्या असल्या लोकांनी भजन या सुंदर कलेचा बाजार मांडलाय
      ह्यांची लायकी नाहीये भजन करण्याची
      नालायक

    • @ruturajbhatkar5821
      @ruturajbhatkar5821 Před 3 lety

      Agdi brobr 👍

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 Před 2 lety

      @@darshanmulye955 तुम्ही कोणत्या गावचे आहात ?

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 Před 2 lety

      सांगलीचा आहे.

  • @poojapangerkar778
    @poojapangerkar778 Před 3 lety +4

    लोकांना पण असलंच आवडत ं,,,,

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Před 2 lety +1

    Are hi tar bari

  • @anything_Oficial
    @anything_Oficial Před 3 lety +6

    रामकृष्ण हरी मित्रांनो!
    जास्त त्रास करून घेऊ नका.
    या लोकांनी वारकरी संप्रदायाचा तमाशा
    केला आहे. याची शिक्षा यांना थोड्याच
    दिवसात मिळेल.
    कारण यांची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
    या चावट मंगलाबाईला आता तमाशातच काम
    करावं लागणार आहे.

  • @themusicalheart8540
    @themusicalheart8540 Před 3 lety +5

    या पोरी काय परत हिच्या बरोबर गेल्या नसतील😂😂😂😂😂

  • @user-gx2pk5ds7t
    @user-gx2pk5ds7t Před 4 lety +79

    लाज वाटली पाहिजे ह्यांना भजन करायला तुमच्या सारख्या बुवांन मुळे आज भजनी क्षेत्र बदनाम झाले आहेत लायकी नाय तुमची भजन करायची

    • @vasantgage9402
      @vasantgage9402 Před rokem

      काय ह्या बाईला बोलावं, घरात काही संस्कार,

  • @krishnakadam6575
    @krishnakadam6575 Před 3 lety +9

    खर तर महिलांनी डबल बारीच्या फंदात पडू नये.

  • @poojapangerkar778
    @poojapangerkar778 Před 3 lety +2

    यांच्या बोलण्यावर लोक हसतात,,,, म्हणजे काय वाटतं काय माहित

  • @nikhilkeluskar
    @nikhilkeluskar Před rokem +1

    That green dress wali 😍

  • @hands_on_guitar
    @hands_on_guitar Před 6 lety +92

    भजनाच्या नावावर चालू असलेले नको ते धंदे थांबवले पाहिजेत...आपण ह्यांना बोलावून प्रोत्साहन देत आहोत...हे थांबलं पाहिजे...जर आपली संस्कृती जपायची असेल तर

    • @user-zp6xi1cb1s
      @user-zp6xi1cb1s Před 6 lety +3

      बंद कर हे...तमाशा मंडळ सुरू कर

    • @hands_on_guitar
      @hands_on_guitar Před 6 lety +2

      Arun Ghodase
      मित्रा तू माझ्या सोबत आहेस की विरोधात?

    • @user-yz9sl9mv7f
      @user-yz9sl9mv7f Před 5 lety +1

      हे काय बरोबर नाही

    • @outofcontextuniverse
      @outofcontextuniverse Před 5 lety +1

      hyancha khup zal aata ani public pan bhagat bastat ani shittya vajavat bastat

    • @balupawar4064
      @balupawar4064 Před 5 lety +2

      हे धंदे बंद झाले पाहीजे दादा

  • @hanumangaikar6996
    @hanumangaikar6996 Před 3 lety +55

    फालतु बडबड देवांची नावाने भजनी मंडळे चालवता आणि काय हे लाजीरवान आहे हिंदू धर्माला कलंक आहे

  • @sandipborle2211
    @sandipborle2211 Před 5 lety +4

    किती बोलते रे खूपच वाईट रे कशासाठी ही डबल बारी ठेवली बार वाल्या बाया आनायच्या nacayala

  • @kkmkkm8270
    @kkmkkm8270 Před 2 lety

    या मुळेच कोकणस्थ वेगळे

  • @_OnkarDhuri
    @_OnkarDhuri Před 3 lety +3

    मंगला जी अशी जर कॉमेडी करायची असेल ना तर हरिनाम सोडून ध्या.....

  • @swarajsangale1165
    @swarajsangale1165 Před 3 lety +2

    चला म्हणजे भजण

  • @user-fm7eu4wq5p
    @user-fm7eu4wq5p Před 3 lety +3

    अश्या लोकांच्या मुळे ही परंपरा लोप पावत जातेय

  • @designseekred9401
    @designseekred9401 Před 3 lety +6

    भजन म्हणजे नामस्मरन हे बाईला माहित नाही (मंगला चव्हाण) 10 Minate Wayafal Babadad

  • @santoshrodage8863
    @santoshrodage8863 Před 2 lety +2

    हि पक्की तमजगिरी आहे

  • @govindlad5119
    @govindlad5119 Před 3 lety +1

    भजनाला कलंक

  • @laxmanjoil9275
    @laxmanjoil9275 Před 4 lety +1

    He bhajan navhe. Ha dhagaddhinga.

  • @rajaramrane584
    @rajaramrane584 Před 6 lety +16

    भजन म्हणजे नामस्मरन हे बाईला माहित नाही (मंगला चव्हाण)

  • @sandipborle2211
    @sandipborle2211 Před 5 lety +7

    बाई खूपच चावट आहे

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 Před 3 lety +6

    विकृती आहे ही...!

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 Před 2 lety

    Shee shee

  • @VishalShinde-rp7ql
    @VishalShinde-rp7ql Před 6 lety +2

    hitr tmashagiri bai aahe

  • @Maheshbhau1111
    @Maheshbhau1111 Před 2 lety +1

    Bhagar kuthele kokan bhajanat tari as aanu naka abhadr

  • @user-ms7zk1yi5l
    @user-ms7zk1yi5l Před 5 lety +2

    Radek hya mara bai naya hi

  • @MANOJMADAYE
    @MANOJMADAYE Před 6 lety +8

    😎😍😎😎😎

  • @mangeshsalunke3915
    @mangeshsalunke3915 Před 3 lety +3

    भजन आहे का तमाशा,
    भजनाच्या नावाखाली हे काय ?

  • @tusharpatil5915
    @tusharpatil5915 Před 2 lety

    Asa bhajan thevaychya peksha direct quwali theva chi na

  • @swaranjali_shreevitthal

    याच्यापेक्षा तमाशा ठेवायचा ना .

  • @SudyaCreator
    @SudyaCreator Před 2 lety +1

    Pori bhari ahet samor

  • @mangeshnaik6036
    @mangeshnaik6036 Před 3 lety +2

    वाह

  • @Lalal9ww8282
    @Lalal9ww8282 Před 3 lety +2

    Kase bua ahet he mahila aai zhavadi he bhajan sangit ahe kavali nay yedzhavi

  • @pravinpawar9360
    @pravinpawar9360 Před 6 lety +1

    दशरथ साहेब बरोबर आहे

  • @vinayakbhosale5779
    @vinayakbhosale5779 Před 2 lety

    Kasardyat vatta

  • @madhukolhe5564
    @madhukolhe5564 Před 3 lety +7

    शरम कारा भजनाच्या नावावर ह्या अशा भाषा वापरात ... वरकरी धर्माला खराब नका करू... पैशा साठी काय पण कराल तुम्ही....

  • @govindlad5119
    @govindlad5119 Před 3 lety +1

    हे भजन आहे का?

  • @pramodsamant258
    @pramodsamant258 Před 2 lety

    ह्यो तर गोमुचो नाच

  • @reshmagosavi6269
    @reshmagosavi6269 Před 4 lety +1

    Yala bhajan mhantat kaa

  • @surajghase2477
    @surajghase2477 Před 6 lety +2

    Ha sangit bhajnacha apaman ahe

  • @user-ms7zk1yi5l
    @user-ms7zk1yi5l Před 5 lety +1

    Bhajanachi vat lavalyan

  • @ranjeetshreerangdarekar8311

    Tumhi lokani abhanganchi vaat lavle

  • @milindchavan5632
    @milindchavan5632 Před 3 lety +3

    Good

  • @latishthakare9760
    @latishthakare9760 Před 3 lety

    लिमिटेशन म्हणे तुझा बोलण्याला लिमिटेशन आहे का बाई

  • @akshaychindarkar34
    @akshaychindarkar34 Před 3 lety +2

    Kay hya melyanu

  • @sagarjangam5339
    @sagarjangam5339 Před 3 lety +1

    Kay prakar ahe ha

  • @baburav123456
    @baburav123456 Před 6 lety +2

    ghari navra nay ka gappa marayala asshil bhasha shem shem bdnami

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi Před 2 lety +1

    चवचालपणा चावटपणा

  • @user-ys6kc4uu4w
    @user-ys6kc4uu4w Před 2 lety

    Tya buwan laj sodlyan ha pn ti bai pn nirlajj ha

  • @dlartistacademy5258
    @dlartistacademy5258 Před 3 lety +1

    भजन म्हणजे काय ? याचा नीट अभ्यास करून सांगा बाई ?
    तुमच्या विचारांवरून असं दिसतं की तुम्ही भजनात बाई वाड्यावर या,... मला आमदार झाल्या सारखं वाटतं .....,अशी गाणी म्हणून भजन करणार ....
    धन्यवाद ही संत भूमी

  • @amol3657
    @amol3657 Před 4 lety +1

    freedom of speech...they are not hurting anyone...people are enjoying..!!! nothing else matters at this years...

  • @ranjeetshreerangdarekar8311

    Yanchavar konhich kas aakshep gheit nay aase bhajan karta samor lahan muli baslyat kay savnskar padtil tyanchavar

  • @vilaspatankar4811
    @vilaspatankar4811 Před 2 lety

    10 मिनट हिने हालउण हालउणच काडलाण

  • @mandardixit5114
    @mandardixit5114 Před 6 lety +5

    Ghan ahe hi sagali .. yana kachryat takun denech yogya ahe

  • @kalpeshtandel9435
    @kalpeshtandel9435 Před 3 lety +2

    Jam zodle pahijet yanna

  • @ankitabhowad5991
    @ankitabhowad5991 Před 5 lety +2

    Naresh manchekar

  • @pramoddabholkar7386
    @pramoddabholkar7386 Před 11 měsíci

    तुझा लगीन झाला काय?

  • @sg4377
    @sg4377 Před rokem

    निव्वळ निर्लज्ज पणाची सिमा पार केली आहे

  • @ajaypawar1752
    @ajaypawar1752 Před 5 lety +2

    good

  • @nikhilshedge5622
    @nikhilshedge5622 Před 2 lety +1

    Aree bhajan kra bhajan he ky chaluu ahe bhajanchyaa nawakhalii..santanchaa warsaa japaaa..

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 Před 4 lety +1

    भजन आहे का तमाशा

  • @s.m.jadhavfireofficer2074

    निर्लज्ज

  • @nileshchavan4460
    @nileshchavan4460 Před 5 lety +4

    Lach shram mangla Chavan kytri tev kokan barbat karu nako

  • @atmarammane6275
    @atmarammane6275 Před 3 lety +1

    Bhajan sodun gaga marate

  • @nileshmadhukar6199
    @nileshmadhukar6199 Před 3 lety +3

    Kub chan 🌹🌹🙏🙏

  • @chetankesarkar5247
    @chetankesarkar5247  Před 3 lety +4

    The Rare Piece by God of Tabla Ustad Zakir Hussain
    czcams.com/video/NjpaefwsxPE/video.html

  • @abhijeetrane4229
    @abhijeetrane4229 Před 3 lety

    Shirsat buva ani aashya prakarchi bhajne ani double bari mule aaplya malvani mansachi nachakki hote.Aashya boovana promote karu naye

  • @preranacreationsmazikavita

    czcams.com/video/G1sc21tYeIs/video.html
    *गुरुदास*
    कोकण कलाभूषण भजनसम्राट गुरुवर्य स्व. चंद्रकांत कदमबुवा यांच्या जीवनावर आधारित कविता.

  • @ganeshshirke6622
    @ganeshshirke6622 Před rokem

    Yeva,,,,,,,,,,,,,,,, KOKAN aaplach asa😂😂😂🏹🏹💪

  • @bhadangeravindra297
    @bhadangeravindra297 Před 6 lety

    Bajan nahi kitan. Ahe

  • @rajendradhanke1033
    @rajendradhanke1033 Před 3 lety +2

    Aho bhajan bola Deva che naw ghay he Kay tamasha Nahi Tai

  • @omkarrane5992
    @omkarrane5992 Před 5 lety +1

    बाकीच्या मुलींनी हिच्या सोबत भजनाला बसू नये

  • @user-yy5ez6sk2e
    @user-yy5ez6sk2e Před 2 lety +1

    दोन्ही बुवांना हे शोभत नाही❌सामाजाला याच्यातून काय देणार. दुध काढायची स्पर्धा, हालयवाचे, काय हे दोन्ही बुवा कीती खालच्या थराला गेलात, शी हे काय भजन आहे ❓आशा मुळेच भजनांचा दर्जा खरवत चाललय.

  • @sagarrokade2
    @sagarrokade2 Před 4 lety +2

    Are are

  • @sunitajondhale4157
    @sunitajondhale4157 Před 6 lety +11

    याला भजन म्हणतात का

  • @kishukolapkar1501
    @kishukolapkar1501 Před 3 lety

    Ky aahe he ..bhajan ki ky gachal pana..

  • @ranjeetshreerangdarekar8311

    Devach naav gheyala aalat ki ek mekacha ghalayla aalat

  • @somnathgadekar1272
    @somnathgadekar1272 Před 6 lety +7

    bhajani madal ahe ki tamasha madal

  • @sharankalambe9078
    @sharankalambe9078 Před 2 lety

    बाई आमच्या रायगड मधे ये भजन कसं बोलायचं ते मि शिकवतो भजन हा बाजारचा भाजिपाला नाही

  • @vallabhkadam2914
    @vallabhkadam2914 Před 6 lety +1

    अरे काय तुम्ही कसले कॉमेंट्स करता छान आणि सुंदर तूम्ही पण त्यातलेच का