शून्य मशागत शेतीची सुरुवात अर्धा एकर पासून होता घरच्यांचा विरोध आज सम्पूर्ण शेती SRT

Sdílet
Vložit

Komentáře • 13

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 Před 23 dny +3

    शुन्य मशागत शेती कधीच केली जातनाही तर😂ती अल्प खर्चात कपात करण्याचा मार्ग आहे.. दरवर्षी नांगरणी करावी लागते ती वाचते आणि मग पाळी न करता तणनाशके जमिनीवर वापरु शकतो.बाकीचेसर्वखरृचआ आहे

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n Před 20 dny +1

      नाही आम्ही गेली चार वर्षे करतोय खूप फायदा आहे बंधू तुम्हीही थोडी करून बघा अनुभव घ्या
      माझ्या शेतात मला 6 माणसे 8 दिवस जायचे पण SRT पद्धतीत फक्त आम्ही दोघं नवरा बायको दोन दिवसात पूर्ण करतो किती फरक आहे .काय आहे प्रत्येक्षात जेव्हा आपण त्यात उतरू तेव्हा खूप मजा येते धन्यवाद

  • @Shetimarathichannel
    @Shetimarathichannel Před 26 dny +1

    👍👍

  • @vilasbhardam5014
    @vilasbhardam5014 Před 25 dny

    खुप छान भोजने साहेब

  • @trampolinetrapper152
    @trampolinetrapper152 Před 20 dny

    pragatshil royal talented pharmer 🎉🎉🎉😊

  • @tulashidashdhawle9680
    @tulashidashdhawle9680 Před 25 dny

    छान

  • @jayhind1280
    @jayhind1280 Před 25 dny +1

    Mi 5 acre karit aahe sarv gav mazya var hasat aahe baghu kay hote te dusare varsh aahe😊

    • @sagarkolhe6548
      @sagarkolhe6548 Před 25 dny

      Hasu dya v

    • @sangramparande8620
      @sangramparande8620 Před 25 dny

      मागच्या वर्षी काय झाले

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 Před 21 dnem

      मी पण केली 4 एकर. एकदम चांगली आहे.

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 Před 21 dnem +1

      भले उत्पादन नाही वाढले तरी चालेल पण खर्च कमी झाला पाहिजे

    • @jayhind1280
      @jayhind1280 Před 20 dny

      @@sangramparande8620 soyabean yekar la 6 v tur yakar la 4 lagli

  • @dipakgangurde7207
    @dipakgangurde7207 Před 19 dny

    😂😂 mirchi cat karayala kiti majur lagale