संपूर्ण गावरान कुक्कुट पालन माहिती एकाच व्हिडिओ मध्ये

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2024
  • संपूर्ण गावरान कुक्कुट पालन माहिती एकाच व्हिडिओ मध्ये #कुक्कुटपालन
    #गावराण कुकुटपालण कमीत कमी खर्चात फार्म कसा करावा.
    नमस्कार... शेतकरी बंधु-भगिनींनो & युवा ऊद्योजक मित्रांनो...मी आहे सचिन पवार
    🐥🐣🐓पवार ऍग्रो फार्म 🐥🐣🐓
    नोट :- हा मेसेज संपूर्ण वाचा
    .......मध्ये आपले स्वागत आहे अंडी उबवणी यंत्र म्हणजे न कोंबडी बसवता आपण पिल्लं काढु शकतो. म्हणजेच "इंनक्युबेटर" कसे तयार करायचे व त्यात अंडे कसे ठेवायचे. इनक्युबेटर मधून निघालेल्या पिल्ल्यांच्ये संगोपन कसे करायचे. गावरान कुकुटपालन कमीत कमी खर्चात कसे करायचे व शेतातील वेगवेगळे प्रयोग याचे व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्युब चॅनेल वरती बघु शकता. ।। शेतकरी ऊद्योजक पुत्र ।। या आमच्या You Tub Channel वरती व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वरती क्लीक करा.
    You Tub Link......youtube.com/@shetkariudyojakp...
    *आपल्या युट्युब चॅनेल ला 👉🏻Subscribe 👈🏻 नक्की करा...🙏😘
    ♦️*अझोला कोंबड्यांना कसा खायला देयचा*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
    👉 • महागड्या पशुखाद्यावर प...
    • #azolla #अझोला #azolla...
    ♦️ *खुडुक कोंबडी अंड्यावर कशी बसवावी*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    लिंक ला टच करा :- • कोंबडी अंड्यावर कशी बस...
    ♦️ *अझोला बेड तयार व आपल्या गावरान कुकुटपालणाचा 50% खाद्य खर्च कमी करा*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    Link:- • अझोला बेड तयार करा कुक...
    ♦️ *पिल्लं काढायची मशीन घरच्या घरी कशी बनवायची*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    Link :- 1) • Egg hatching in old Re...
    2) • फक्त 1 तासात बनवा घरच्...
    3) • इनक्युबेटर कैसे बनाये ...
    4) • इंनक्युबेटर मध्ये अंडी...
    ♦️ *कुकुट पालन कमी खर्चामध्ये कसे करावे*♦️
    👇👇👇
    व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
    लिंक ला टच करा :- • गावरान कुकुटपालन कसे क...
    ♦️ *अंडी उबवणी यंत्र बनवण्यासाठी कोण कोणते साहित्य लागते*♦️ 👇👇👇
    संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी
    लिंक ला टच करा :- • इंनक्युबेटर साठी लागणा...
    ♦️ घरा मागच्या मोकळ्या जागेत करा गावरान कुकुटपालन.♦️
    👇👇👇
    संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी
    लिंक ला टच करा :- • गावरान कुकुटपालन कसे क...
    ⛔ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा :
    👇👇👇👇
    Link :- pawaragrofa...
    ⛔ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या.
    ‌👇👇👇
    Link:- profile.php?...
    *संपूर्ण मेसेज पाहिल्याबद्दल शेतकरी उद्योजक पुत्र आपला आभारी आहे धन्यवाद...*🙏❤️😘😘
    हा मेसेज कुक्कुटपालन करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा
    💚❤️💙

Komentáře • 28

  • @uttamkhandagale3705
    @uttamkhandagale3705 Před měsícem +2

    खूपच सुंदर नियोजन केले मित्रा कमी खर्चामध्ये केलेले नियोजन तुझ्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे मित्रा❤❤

  • @niningurav4616
    @niningurav4616 Před 27 dny +2

    लय भारी भाऊ ऐक नंबर

  • @shitalkhandagle2830
    @shitalkhandagle2830 Před měsícem +1

    Khup chhan niyojan aahe

  • @user-ii2fo5nc3f
    @user-ii2fo5nc3f Před 5 měsíci +1

    खूप छान आहे 👍👍👍

  • @user-yo4ft8ud4c
    @user-yo4ft8ud4c Před měsícem

    एकदम भारी

  • @mikokanirakesh
    @mikokanirakesh Před měsícem +1

  • @user-ic5ny8xx4o
    @user-ic5ny8xx4o Před 5 měsíci +1

    Very nice sir 👍👍

  • @harunp.sardar1770
    @harunp.sardar1770 Před měsícem

    एक नंबर फ्री रेंज कुक्कुटपालन केला आहे आणि माहिती सुद्धा चांगली दिली आहे
    मनापासून आभारी आहोत
    आजपर्यंत एकही व्हिडिओ तुम्ही केला आहात तसे बघितले नाही
    सुटसुटीत माहिती दिली आहे
    किती गुंठ्यामध्ये फार्म आहे त्याची माहिती द्यावी

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  Před měsícem +1

      साधारण तीन गुंठे असेल
      आपल्या घराजवळ जी वेस्टेज जागा आहे त्यामध्येच आपण बनवलेला आहे फार्म

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 Před měsícem +2

    बंदीस्त मद्ये खाद्य घालून फक्त कटिंग साठी परवडत नाही

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  Před měsícem +1

      हो बरोबर आहे
      पण त्याचबरोबर अंडी विक्री व पिल्ली उत्पादन करून‌ विक्री करतो.

    • @user-cc4jb3cd3f
      @user-cc4jb3cd3f Před měsícem +1

      मी केल आहे खूप मस्त

  • @SatilalSonavane
    @SatilalSonavane Před měsícem +1

    Pone No. Miletika

  • @sureshkale4861
    @sureshkale4861 Před měsícem +1

    1000 komdyan sati kiti zaga lagtye

  • @BhagwanWaje-gv7dl
    @BhagwanWaje-gv7dl Před 19 dny +1

    Adress Kay aahe

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  Před 19 dny

      मु.पोस्ट.एखतपूर ता.सांगोला जि.सोलापूर

  • @rajujaybhaye2467
    @rajujaybhaye2467 Před měsícem +1

    कुठे आहे तुमचा फार्म

  • @user-wu1ft6kd7w
    @user-wu1ft6kd7w Před 29 dny +1

    तुमचा फार्म कोठे आहे त्याचा पत्ता कळवा

  • @user-vq7xb8pz2h
    @user-vq7xb8pz2h Před 4 měsíci +2

    Yumcha address kuthe aahe ❤❤

  • @SatilalSonavane
    @SatilalSonavane Před měsícem +1

    Tumcha. Mobil No sanga

    • @shetkariudyojakputra
      @shetkariudyojakputra  Před měsícem

      Mob :- 8390386210

    • @ShailedraPawar
      @ShailedraPawar Před měsícem +1

      दादासाहेब तुम्हाला माझ्या सां नमस्कार 🌺🌺