Video není dostupné.
Omlouváme se.

संभाजी महाराजांच्या शरिराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यूनंतर...

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 01. 2020
  • Video संदर्भ -
    पुस्तक 👉 संभाजी (लेखक- IAS विश्वास पाटील)
    ********************************************
    छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडले..?
    शंंभूराजांच्या शरिराचे तुकडे कोणी शिवले...?
    -------------------------------------------------------------------------
    #SambhajiMaharaj
    #संभाजीमहाराज
    #SagarMadaneOfficial
    #संभाजी_महाराजांचे_तुकडे_कोणी_शिवले
    #SagarMadaneSpeech
    #शंभूराजे
    -----------------------------------------------------------------------
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 3,3K

  • @pragatiugale08
    @pragatiugale08 Před 4 lety +1723

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...🚩🙏असे राजे पुन्हा होणे नाहि...🚩🙏शंभु राजांना त्रिवार मानाचा मुजरा...🚩🙏हर हर महादेव...🚩🚩🙏

  • @ramrathod5837
    @ramrathod5837 Před 7 měsíci +77

    डोळ्यात अश्रू अनावर झाले ऐकताना... नमन त्या महार मावळ्यांना..👏 जय शंभुराजे...🙏🙏🥀🌷💐

  • @salesomegaparadise1318
    @salesomegaparadise1318 Před 2 lety +159

    गोविंद महार ( गणपत महार )...…तुमच्या या धाडशी आघाडी निर्णयाला लाख करोड तोफांची सलामी 🙏जय भीम जय शिवराय जय शंभुराजे

  • @poojakumbhoje5908
    @poojakumbhoje5908 Před 8 měsíci +319

    मी मराठा आहे पण मला गर्व आहे महार जातीवर 🚩🚩

    • @shrikantkamble2194
      @shrikantkamble2194 Před 6 měsíci +2

      🙏

    • @vaibhavtekale8322
      @vaibhavtekale8322 Před 4 měsíci

      खोटं आहे सगळ.गणपत महार अस कोणीही त्या वेळेस नव्हते

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 Před 3 měsíci +1

      Are babano jas ameriket rahnare american , afrikan, bihar madhe rahnare bihari, gujrati, bangali tas Maharashtra t rahnaryna maratha mhnayche mugal, ti jaat nahi olalkh hoti ji nanter kahini jatit rupantarit krun ghetli. Nasta sarv jati astana nijaam maratha na aarkshna kashala deil te pn tyachya tyachch rajj astana. Ardhvat mahitiche he parinaam ahet.

    • @rushikesh_chavanpatil
      @rushikesh_chavanpatil Před 2 měsíci

      Tu bapp badli ahe bar baper

    • @OmparkashSathe
      @OmparkashSathe Před 17 dny +1

      🙏🙏🙏🙏🙏

  • @arjunkamble9562
    @arjunkamble9562 Před rokem +205

    मला गर्व मी महार जातीत जन्माला जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏💙💙

    • @manojpawar-jr8nw
      @manojpawar-jr8nw Před 4 měsíci

      गुड आपलाच जिवा महाले महार याने
      व त्याचे साथीदारांनी पत्नी मुलांची परवा न करता महाराज्यांचे शरीरांचे तुकडे जमा करुन अंतविधी केला आहे तेव्हा केण व्हत एक तर नाव कळुद्या. जनतेला.

  • @dilip.shelke2970
    @dilip.shelke2970 Před 2 lety +430

    मी सर्वात शूर महार जातीत जन्माला आलो त्याचा मला खूप अभिमान आहे!जयभीम,जय शिवराय💐💐🙏🙏

    • @ashoknikam8793
      @ashoknikam8793 Před 2 lety +9

      Jay bhim Jay shivray bhau

    • @sandeepugale3464
      @sandeepugale3464 Před rokem +4

      Jay bhim

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 Před rokem +4

      आत्तापर्यंत आपण जातीवादी नव्हतोच हल्ली हल्लीच आपल्यात काय फरक पडला हे समजत नाही

    • @sagargopalghare9452
      @sagargopalghare9452 Před rokem +1

      only maratha

    • @vijayakhaparde4647
      @vijayakhaparde4647 Před rokem

      Sagvani mahar kontey Raje hotey??

  • @liberation9773
    @liberation9773 Před 2 lety +53

    वीर गोविंद महार आणि गणपत महार, यां महार जातीच्या योध्यानी निकराणे शक्ती एकवटून छत्रपती संभाजी महाराजांचा हिमतीने अंतिम संस्कार करून महार जातीला हा इतिहास करून दिला आणि आपल्या राजास माती दिली 🌺🌷🌺🌷

  • @shivkumarparit-iy4dp
    @shivkumarparit-iy4dp Před rokem +102

    मलाही परीट असल्याचा अभिमान आहे आज, माझ्या राजासाठी माझ्या जातीतली माणस कामी आली 🙏🏻🙏🏻माझ्या राजाला शत शत नमन 💐💐😢🙏🏻जय शिवराय, जय शम्भूराजे 😢💐💐🙏🏻

  • @shubhamrodge7207
    @shubhamrodge7207 Před 2 lety +77

    गर्व आहे मला निर्भय अश्या महार समाजाचा भाग आहे ....म्हणून ..🚩🚩जय भीम जय शिवराय 🚩🚩

  • @sachindabhade6923
    @sachindabhade6923 Před 3 lety +2304

    मला गर्व आहे की मि महार आहे गोविंद महार आणि गणपत महार शंभू राजांच्या कामाला आले जय शंभू राजे जय भीम

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr Před rokem +15

    छत्रपती संभाजीराजांसारखा शूरवीर पुन्हा होणे नाही . मानाचा मुजरा संभाजीराजांना ! आणि त्यावेळी ज्या लोकांनी अंत्यसंस्कार करण्याचे पवित्र पुण्ण्याचे काम केले , त्याही गावकरी बहादूर मंडळींना कडक salute ! छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज अमर रहे .
    तुमची Anchoring उत्कृष्ट आहे सर !

  • @mayadhande2521
    @mayadhande2521 Před rokem +24

    अरे देवा! किती वेदना झाल्या असतील शंभु महाराजांना ऐकवल्या जात नाही.😔
    किती क्रुर,दुष्ट लोक...
    केवढ मोठ धाडस विर गोविंदजींच... शतदा नमन🙏

    • @sreyashkhedkar1887
      @sreyashkhedkar1887 Před 2 měsíci

      राजाला अंत्यसंसकारला गोविंदमहार गणपतमहार यानी जागा दिली धन्य ते मर्द कोटि कोटि धन्यवाद

  • @ashwinibhavar8573
    @ashwinibhavar8573 Před 3 lety +108

    हो खरच माझ नशीब आहे की मी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्या पायातली माती लाभणार्‍या महाराष्ट्रा मध्ये जन्म घेतलाय 🚩🚩🚩

  • @kutesir4971
    @kutesir4971 Před rokem +223

    मला गर्व आहे ...महार जातीचा
    मला गर्व आहे मी महार..जातीत जन्म
    घेतला ..
    जय भिम..जय शिवराय
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @uttamkamlakar5498
      @uttamkamlakar5498 Před rokem

      🙏🙏🙏🙏🙏

    • @user-cn3eb5hq2m
      @user-cn3eb5hq2m Před rokem

      Ky garva karto lavdya 2-3 divsala dharma badalnare tumhi. Pahile hindu mag buddha nantr christan😂

  • @poojamore7656
    @poojamore7656 Před 2 lety +95

    डोळ्यात अश्रू आले हे ऐकताना.. किती त्रास त्याकाळी लोकांनी सहन केला होता, आणि आपल्या शंभू राजांचे हे हाल.... चित्त थरारक गोष्ट आहे ही.. 😢😢

  • @ravindraambhore6342
    @ravindraambhore6342 Před 5 měsíci +7

    छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं मला गर्व आहे मी महाराष्ट्रातल्या मातीत आणि महार जातीत जन्माला आलो ची भूमी छत्रपती संभाजी राजांच्या जन्माने पाऊल स्पर्शाने धन्य झाली ज्या जातीने अत्यंत बिकट परिस्थितीत छत्रपती संभाजीराजांच्या अंत्यसंस्कार करण्याकरिता पुढाकार घेऊन लोकांना एकत्रित केले अंत्यसंस्कार केला छत्रपती संभाजीराजांना कोटी कोटी नमन

  • @pradippatil783
    @pradippatil783 Před 4 lety +48

    जगाव कस हे शिवरायांनी शिकवल, आणि मराव कस हे शंभुराज्यांनी शिकावल !!
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे 🙏🙏

  • @rekharajput9217
    @rekharajput9217 Před 3 lety +221

    🚩🙏अंगाला शहारे आले खरंच खूप महान कार्य केले तेथील उपस्थित प्रत्येक व्यक्तीला माझं कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @atulthakare777
    @atulthakare777 Před 2 lety +9

    😭😭😭असे होते आपले पूर्वज , आणि आपण काहीच कामाचे नाही, खूप रडू आले प्रत्येक्षात किती वाईट दृश्य असेल. . Proud to be i am maharatrian .

  • @pankeshtayde
    @pankeshtayde Před 2 lety +152

    मला गर्व आहे की मी महार जातील जन्माला आलो
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @jayaaryanfilmcreation2991
    @jayaaryanfilmcreation2991 Před 4 lety +1008

    मै मराठी नहीं हूं पर शिवाजी महाराज सांभा जी महराजा जैसे महान आत्मा के चरणों में सत सत नमन हैं मेरे ईस भारत की भूमि पर जन्मे उस पवित्र आत्मा को 🙏🙏🙏🙏🙏 महाराज फिर से आजाओ सबकी आंखें तरस रही हैं आपको देखने के लिए जय श्री महाकाल जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +24

      🙏🙏😊😊🙏🙏🚩🚩🚩

    • @shashikantgurav3194
      @shashikantgurav3194 Před 4 lety +46

      छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप जैसे योद्धायो की वजह से भारत इस्लामिक राष्ट्र बनने से बचा है।

    • @jayaaryanfilmcreation2991
      @jayaaryanfilmcreation2991 Před 4 lety +8

      @@poojasalunke9944 जय शिवाजी महाराज 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

    • @vishwasatole1399
      @vishwasatole1399 Před 4 lety +3

      🙏🙏🙏🙏

    • @jayaaryanfilmcreation2991
      @jayaaryanfilmcreation2991 Před 4 lety +7

      @@shashikantgurav3194 you are absolutely right

  • @uttamsonpasare7490
    @uttamsonpasare7490 Před 2 lety +78

    गाोविंद महार यांच्या धाडसाल कोटी कोटी प्रणाम 🇪🇺🙏🙏

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 Před 11 měsíci +28

    ❤ आमची जात शुराची
    संभाजी राजांचा खुनाचा बदला याच शुर 500 महार यांनी 28000 पेशवे कचाकचा कापून घेतला
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महार

  • @balasahebjagatap7964
    @balasahebjagatap7964 Před 5 měsíci +13

    बरोबर माहीती सांगताय पण याच्या मागे पूर्ण ब्राम्हण चा कट होता शंभूरांज्यांच्या त्यागामुळे आज आपण गर्वाने जगतो नाहीतर औरंग्याचे गुलाम म्हणुण जगाव लागत होत धन्य शंभूराजे ❤❤❤❤❤

    • @balasahebgangurde164
      @balasahebgangurde164 Před 3 měsíci

      Tya manohar kulkarnichya mage lagu nka.....chikkar tya sakali bhidech.....

    • @oneeyedeagle3665
      @oneeyedeagle3665 Před měsícem

      ब्राम्हण चा कट म्हणजे याचा अर्थ काय??अहो शंभूराजांना त्यांच्याच माणसांनी फसवून पकडून दिल होत त्यांच्या च सख्या मेव्हण्यांनी फसवले,फितूरी केली.इतिहासाचा नीट अभ्यास करण्याची गरज आहे तुंम्हाला.

  • @RokhThokProduction
    @RokhThokProduction Před 4 lety +443

    🚩🇪🇺 बहुजनप्रतिपालक, स्वराज्यवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा... जय भिम जय शंभूराजे - जय रायप्पा महार जय गनपत गोविंद महार 🇪🇺🚩

  • @pramodgaikwad1839
    @pramodgaikwad1839 Před 4 lety +431

    जय हो गोविंद महार आपल्या राजाला महार वतनी जमीन ही आगनीसाठी दिली
    खरंच आम्ही महार खुप भाग्यवान आहोत
    शंभुराजे तुम्ही परत जन्मा यावे
    जय भीम जय शिवराय

    • @867snehajadhav8
      @867snehajadhav8 Před 4 lety +10

      जय शिवराय जय भीम

    • @bholadhage1033
      @bholadhage1033 Před 4 lety +6

      @'` १८१८ *चा तू इतिहास प्रत्येकाचे अस्मितेचा विषय होता मानसमान चा प्रश्न होता आणि महणून तू युद्ध झाला भावा जय शिवराय जय शंभूराजे जय भीम*

    • @adarshgaemar2547
      @adarshgaemar2547 Před 4 lety +7

      जय भीम दादा

    • @bhimsainikmilindjadhav1040
      @bhimsainikmilindjadhav1040 Před 4 lety +1

      Jai shivray Jai shambhuRaje Jai bhim

    • @vishalgalinde7040
      @vishalgalinde7040 Před 4 lety +2

      Plz.respect.of.govind.gaikwad

  • @ajinathnavsupe4198
    @ajinathnavsupe4198 Před rokem +57

    स्वराज्याच्या या वाघाला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 Před rokem +6

    तुमचा अभ्यास खूप आवडला. अशीच प्रगती ठेवा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. माहिती आणि अनुभव हाच आपला जीवनातला पुढील स्वच्छ प्रकाश असतो. धन्यवाद

  • @abhipatil5772
    @abhipatil5772 Před 4 lety +2119

    Ata tanaji nantar Sambhurajanvar chitrapat yav kunala vatat like 🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🚩🚩🚩👇👇

    • @turbocreator1808
      @turbocreator1808 Před 4 lety +18

      Mala watate re mitra

    • @ankitagamre1207
      @ankitagamre1207 Před 4 lety +12

      Hoo Kharch aala pahije

    • @dineshbadekar1710
      @dineshbadekar1710 Před 4 lety +23

      पिक्चर नक्कीच याव पण सैफ अली खान सारखी औलादी त्यात नायक त्यात नसावी

    • @homarajpatil5928
      @homarajpatil5928 Před 4 lety +6

      Yes yayala hav

    • @darshankhairnar4453
      @darshankhairnar4453 Před 4 lety +11

      @@dineshbadekar1710 are soda re ha bhedbhaav

  • @kailasdighe9831
    @kailasdighe9831 Před 4 lety +693

    जगले ही वाघा सारखे आणि मेले ही वाघासारखेच शंभूराजे

    • @dilkhushukey6627
      @dilkhushukey6627 Před 4 lety +30

      मेले नाहीत राजे अमर आहेत...!!

    • @popatgaikwad7167
      @popatgaikwad7167 Před 3 lety +2

      Ha

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 Před 3 lety +4

      हो खरच शंभूराजे हे वाघ होते

    • @ushapatel8702
      @ushapatel8702 Před 3 lety

      @@popatgaikwad7167 op j

    • @vihansharma1572
      @vihansharma1572 Před 3 lety +2

      भाऊ मेले हां शब्द चुकून ही वापरु नको🙏🙏🙏

  • @manvicky_
    @manvicky_ Před 2 lety +25

    पूर्ण ऐकायला सुद्धा जीव होत नाही जसा जसा time पुढे सरकतो तसातस..शरीरावर शहारे येतात...😔
    ना कधी माझा राजा आम्हाला सोडून गेला
    ना कधी जाईल..
    जो पर्यंत सृष्टी आहे तो पर्यंत माझ्या राज्याचे तेज मनामनात राहील..
    धर्मवीर छत्रपती संभाजीराजे अमर आहेत.❤️🚩

  • @meenakhawale7485
    @meenakhawale7485 Před 2 lety +24

    मला गर्व आहे मी मराठी असल्याचा
    🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे जय भीम🙏🙏

    • @sitaladhikari1864
      @sitaladhikari1864 Před 2 lety

      जय भीम जय भारत जय संविधान जय शीवाजी जय महाराष्ट्र 🌹🙏🌹🙏

    • @ujwalaramteke
      @ujwalaramteke Před měsícem

      I feel proud because i taken birth in Mahar cast and proud Goving mahar they were such warrier salute them sir👌👌🎂🎂💐💐

  • @meerachahal7797
    @meerachahal7797 Před 4 lety +144

    जय शंभुराजे महार काय आणि मराठा काय एकच आहोत आम्ही सारे
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    जय भवानी

    • @vishalwaghmare8906
      @vishalwaghmare8906 Před 2 lety +5

      जाती निर्मूलन होन हे काळाची गरज आहे त्यासाठी तुम्ही आम्ही प्रत्यक्ष प्रयत्न पण केले पाहिजे.

    • @maheshgaikwad7712
      @maheshgaikwad7712 Před 6 měsíci

      Right sir

    • @shailendraavasarmal5553
      @shailendraavasarmal5553 Před 3 měsíci +2

      एकच आहो तर मग जयभीम का लिहिले नाही?

  • @mallinathsonkamble5812
    @mallinathsonkamble5812 Před 3 lety +15

    शब्दाकन फार चांगले आहे, धन्यवाद जैशिवाजी, जयभिम 👍👍👍

  • @pramodbarfe123
    @pramodbarfe123 Před 7 měsíci +21

    मला गर्व आहे की महाराष्ट्राच्या मातीत आणि महार जातीत जन्माला आलो🙏💙💯🔥⚔️

    • @SwatiSAN2024
      @SwatiSAN2024 Před 5 měsíci +2

      आपण शिवरायचे मावळे आहोत महार जय भीम मराठा मिळून मिसळून रहा नका पाळू भेद भाव परप्रांतीय लोक फायदा उचलत आहे आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत

  • @milindmanwar5075
    @milindmanwar5075 Před rokem +13

    संभाजी महाराजाला गोविंद महाराने गायकवाडाने अग्नी द्यावा व सेनापती सिदनाकाने महाराज्यांच्या अपमानांचा बद्दला घ्या ।। खरच महार मावळे शूर पराक्रमी होते ।। जय शिवराय जय भीम ।।

  • @krushnakokate8784
    @krushnakokate8784 Před 4 lety +87

    आज चा मराठी माणूस 500 rs देऊ नाही शकत उसने महाराज😣😭😭😭😭😭😭 तुम्ही काय केलं आमचा साठी शब्द नाही महाराज😭😭😭😭 तुमचा उपकार आहे उभ्या रयतेवर😭😭😭😭

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +8

      जय शिवराय..जय शंभूराजे 🙏🚩🚩

  • @sanjayyewle3476
    @sanjayyewle3476 Před 4 lety +786

    Kona konala vatte ki shivjayanti pramane sambhaji jayanti sajri keli pahije
    Thanks for your support 🙏 -edit

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Před 7 měsíci +6

    हा प्रसंग मी विश्वास पाटील यांच्या " संभाजी " या पुस्तकात वाचला आहे..
    जय भीम

  • @ashwiniubale898
    @ashwiniubale898 Před 7 měsíci +20

    मला अभिमान आहे की मी एक महार समाजाची मुलगी आहे
    जय भीम जय महाराष्ट्र 🙏

  • @dipaksalunke4639
    @dipaksalunke4639 Před 4 lety +66

    Kon kon shambhuraja na manto tyani like kara👇👇👇👇👇👇👇👇🙏🙏🙏🙏🙏

    • @prakashbhosale5673
      @prakashbhosale5673 Před rokem +1

      संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
      आत्ता अंगावर येणारे शहारे पाहून वाटतंय असेल का त्या वेळी माझा आत्मा महाराजांच्या सेवेत ?
      माझा माझा संभाजी राजा

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 Před 4 lety +624

    जात पात न पाळता, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आपले शंभूराजे, यांना मानाचा मुजरा

  • @rohitvalvioutdoorgameoffic1774

    सर , तुमच्या आवाजाची खरच एक वेगळीच जादू आहे, फॅन झालो तुमच्यात आवाजाचा

  • @hansarajtagade6434
    @hansarajtagade6434 Před rokem +23

    वाचाल तर वाचाल , महाराष्ट्र , महारांचा इतिहास आहे ,जय भीम जय संविधान ...

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 Před 7 měsíci

      मला सांगा गणपत माहार कुठे चुकले .माहार नेहमी ईतराचया कामी आले .आणि आयुष्याचे भोग भोगले .खर कधी लपत नाही..तेया शुरवीरानां शत शत नमन.

  • @user-uo2nu4dn7q
    @user-uo2nu4dn7q Před 2 lety +10

    ग्रेट गणपत महार, ग्रेट रायप्पा महार खरच तुम्ही खुप निर्मळ मनाच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्या साठी आपले प्राण गमवले . सल्युट तुम्हाला जय भीम 🙏🇪🇺🙏 जय शिवराय जय शंभुराजे

  • @minakshiathwale8217
    @minakshiathwale8217 Před 4 lety +80

    आधी चा इतिहास आठवणीत राहण्यासारखा आहे .आता जात पात यातच समाज गुंतून गेला आहे.. सर्व धर्म समभाव असा समाज पाहायला मला खूप आवडेल. जय भीम ...जय शिवराय.. जय शंभू राजे 🌹🙏🙏

  • @aarukamble5525
    @aarukamble5525 Před 8 měsíci +15

    Jay Bheem 💙 Jay shivray 🧡

  • @bhsa6032
    @bhsa6032 Před rokem +6

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा

  • @sumit-wo9cq
    @sumit-wo9cq Před 4 lety +66

    खरच अ्‌गावर काटे आले
    शुर वीर गोवींद ला मानचा मुजरा

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 Před 4 měsíci +1

    एकदम जबरदस्त व्हिडिओ , खरा इतिहास मांडल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ,
    आपण व आपली टीम छान काम करत आहात ,
    माझ्या राजाला मानाचा मुजरा व गोविंद बाबांना जमीन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,
    पुढील वाटचालीस आपल्याला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तसेच रयतेकडून खूप खूप शुभेच्छा
    जय शंभुराजे

  • @shreerampatil2167
    @shreerampatil2167 Před 2 lety +7

    नमन माझ्या शंभुराजांना,आणि त्यांच्यावर अग्निसंस्कार करणाऱ्या गोविंद महार आणि गणपत महार बांधवांना,तसेच सर्व ग्रामस्थ, पाटील यांना, प्रतिकूल परिस्थितीत ही आपल्या राजांना अग्नी दिली, धान्य माझे शंभूराजे.......जय शिवराय, जय शंभूराजे

    • @kamalakarchavan405
      @kamalakarchavan405 Před rokem

      शंभूराजे.यांना.मानाचा.मुजरा🙏😭😭

  • @mukindkawale6186
    @mukindkawale6186 Před 4 lety +272

    फक्त गोविंद नाही जी गोविंद महार (गणपत महार) होते जी ✊

  • @udaysinhshinde2866
    @udaysinhshinde2866 Před 3 lety +60

    🌼 जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आणि मरावे कसे हे छत्रपती संभाजी महाराजांना शिकवले 🌺 जय भवानी जय शिवाजी 🌺 हार हार महादेव 🌼

    • @payalgn9374
      @payalgn9374 Před 2 lety +1

      👍

    • @sitaladhikari1864
      @sitaladhikari1864 Před 2 lety

      जय भीम जय भारत जय संविधान जय शीवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @kishankumaranchi9953
    @kishankumaranchi9953 Před 2 lety +86

    Maharashtra is great.shivaji maharaj. Sambhaji maharaj. And Dr. Babasaheb Ambedkar. The warriors of Maharashtra. We all are one. Follow equality.

  • @adityaballal8771
    @adityaballal8771 Před 2 lety +15

    _संभाजी महाराज की जय 🚩🔥
    _गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्माला आलो_
    _गर्व आहे मला मी महार समाजात जन्माला आलो_
    गर्व आहे मला मी छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज_आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यनगरीत जन्माला आलो___
    _मित्रहो,
    छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज यांच्या काळातही आपल्या समाजातील महार जनताही त्या महान व्यक्तींच्या सोबत कार्यरत होती,काम करत होती______ खरंच_गर्व आहे मला 😭धन्य ते राजे_______🚩🚩🚩🚩🔥🪴🪴🪴🪴🪴💥💥

  • @karangosavi96
    @karangosavi96 Před 4 lety +258

    देवा पेकशा माझा राजा थोर 😭❤जय भवानी जय शिवाजी ❤⛳जय शंभूराजे 😭⛳

  • @manoharsutar3360
    @manoharsutar3360 Před rokem +9

    राजा शिवछत्रपती संभाजी महाराज की जय असा राजा पुन्हा कधी होणे नाही,

  • @vishnudushing2936
    @vishnudushing2936 Před rokem +2

    मला गर्व वाटतो आमच्या महार पूर्वजांचा त्यांनी शिवाजी राजे आणि शंभुराजे साठी स्वत:चे प्राण पणाला लावले ही नाती जपण फार गरजेच आहे इतिहास नेहमी ओरडून सांगत आलाय आणि सांगत राहिल तुमच आमच नात काय जय भीम जय शिवराय

  • @sayaliyerawar1559
    @sayaliyerawar1559 Před 4 lety +42

    संभाजी महाराजांना शत शत प्रमाण असा राजा होणे नाही आज ते होते म्हणून या भारतात आपण ताठ मानेने जगतो आहे असा राजा छावा परत परत जन्माला येवो

  • @smpcubeboy6062
    @smpcubeboy6062 Před 3 lety +20

    छत्रपती संभाजी महाराज की जय.
    हे शूर होते
    हर हर महादेव 🙏🚩🚩
    गणपत महार ला मानाचा नमस्कार 🙏

  • @dipakdipak529
    @dipakdipak529 Před 2 lety +6

    आपला महाराष्ट्र शुरवीरांचा राष्ट्र आहे, आपन जाती पाती मध्ये न भांडता सर्व एकत्र राहून पुढे जायला पाहीजे , जय शंभुराजे, जय शिवराय, जय भिम🙏

  • @user-wh9eu2pn7d
    @user-wh9eu2pn7d Před 9 měsíci +23

    I proud to be an indian Khyastriya mahar, proud to be have a great king in history, jay bhim jay shivaray jay shambhu raje jay Maharashtra

  • @goodtogo2626
    @goodtogo2626 Před 4 lety +64

    Shivraincha chhava Sambhaji Maharaj ki Jay!
    Har Har Mahadev🚩🚩🚩 😭😭😭

  • @darshanpawar5792
    @darshanpawar5792 Před 4 lety +387

    ४० दिवस यातना सहन करुन देवाने शेवटचा श्वास सोडला

  • @kishorg2536
    @kishorg2536 Před 10 měsíci +10

    गर्व आहे मला मी महार असल्याचा

  • @shreswamisamarthmaharaj3458

    किती त्रास झाला असेल आपल्या राजाना 😓😓😓😥😢🚩🚩
    जया शिवराय 🙏जय शंभू राजे 🙏 सलाम तुमच्या कार्याला🙇‍♀️ देवापेक्षा ही महान आहेत राजे तुम्ही..

    • @sitaladhikari1864
      @sitaladhikari1864 Před 2 lety

      जय भीम जय भारत जय संविधान जय शीवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🌹

  • @mysteriousways6045
    @mysteriousways6045 Před 3 lety +47

    असं महान शौर्यवीर‌ राजं‌ अमर आहे आबा(आपल्या ह्रदयात)🙏👍

  • @pravinsalunke608
    @pravinsalunke608 Před 3 lety +13

    आपल्या धरतीवर आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्यातून असा वीर पुरुष जन्म येणं...हाच आपला अभिमान आहे...
    मी संभाजी महाराजांना मनापासून मानाचा मुजरा करतो...
    जय भवानी जय संभाजी

    • @jagdishmane1858
      @jagdishmane1858 Před 2 lety

      Jay ho Sambhaji dharmakarita balidan itihasat amar rahin.

  • @vaishalidatta5735
    @vaishalidatta5735 Před 2 lety +28

    महाराजांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो👏🌹 अधोरेखित संवाद साधला गेला . अप्रतिम वर्णन.

  • @user-zr7tu1sd2y
    @user-zr7tu1sd2y Před 7 měsíci +3

    मला गर्व आहे मी परीट असल्याचा.माझा सारा बहुजन समाज छत्रपतींचा मावळा होता.

  • @mangeshmore3211
    @mangeshmore3211 Před 4 lety +39

    मृत्यूचे आव्हान पेलून तोच वारसा आम्हास दिला,शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणुनी अमर जाहला। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @siddhi8727
    @siddhi8727 Před 4 lety +40

    अंगावर शाहारे आले। शंभुराज्यांचा विजय असो।🚩🚩

  • @rahulpatil-yh6lh
    @rahulpatil-yh6lh Před 3 měsíci +2

    छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी मानाचा मुजरा गोविंद महारांना नमन .माझ्या पूर्वजाना कोटी कोटी प्रणाम

  • @dattukarwal3118
    @dattukarwal3118 Před rokem +2

    संभाजी महाराज यांच्या हुतात्म्याने हिंदू धर्म आज जगात सुर्यासारखा चमकत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी व हिंदुत्वाचा रक्षण करता ढाण्या वाघ छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदुत्वाचा कळस बांधला .अशा शिवपुत्र संभाजी महाराजांना अग्नीडाग देण्याचे भाग्य गोविंद महारा लाभले , वडूच्या तत्कालीन गावकऱ्यांना लाभले .दंडवत या सर्वांना .

  • @siddharthrajguru3544
    @siddharthrajguru3544 Před 4 lety +219

    मित्रांनो मला अभिमान आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो,
    आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो मला अभिमान आहे मी जय भीम आहे.....
    मित्रांनो मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना जितके मानतो तेवढे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांना देखील मानतो....
    मित्रांनो या व्हिडिओ वरती डिसलाइक करणारे मनुवादी लोक आहेत ते तुमच्यात आणि आमच्यात भांडणे लावायला बगतात...
    हेच मनुवादी त्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला..
    हो तेच मनुवादी ज्यांच्याशी संभाजी राजे लढले...
    हो तेच मनुवादी ज्यांच्याशी महात्मा फुले लढले...
    हो तेच मनुवादी ज्यांच्याशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर...
    आणि आपण काय करतोय... आपण लढतोय आपल्या आपल्यात... मित्रांनो खरंच जागे व्हा.. आपण आपल्याशीच

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +3

      🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @jeetdhotre3638
      @jeetdhotre3638 Před 4 lety +1

      khar mhanalas bhau

    • @mahendraborkar9334
      @mahendraborkar9334 Před 4 lety

      Kharch re bhava aaj pan hi manuvadi vadi aaplyat put padtyat. Jatpat karun aapli yeki kami kartayat pan bhavano aata tri tumchi dole ughda 🛰 jay shivagi🌋 jay sambhaji📒 jay bhim.📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩

    • @ankitawalunj158
      @ankitawalunj158 Před 4 lety

      👍🙏

  • @rohitshere3651
    @rohitshere3651 Před 4 lety +143

    वीर गोविंद महाराला जय भीम

  • @manishathange3110
    @manishathange3110 Před rokem +4

    काय म्हणावं या शंभुराजांच्या कर्तृत्वाला ,कोटी कोटी प्रणाम राजे ‌🙏🙏🚩🚩♥️♥️

  • @user-oi3qf5rd8d
    @user-oi3qf5rd8d Před 10 měsíci +9

    ज्यांनी सगळ्यांना वाचवले त्या छत्रपतींचे आणि आणि मावळ्यांचे सदैव ऋणी राहीन

  • @balnathgunjal7569
    @balnathgunjal7569 Před 4 lety +46

    🚩🚩छत्रपती संभाजी महाराज कि जय🚩🚩

  • @priyankaborgude1569
    @priyankaborgude1569 Před 3 lety +12

    शंभू महाराजांसोबत असा घात झाला नसता तर आज महाराष्ट्र खुप वेगळा असता.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @ashoknikam8793
      @ashoknikam8793 Před 2 lety

      Amche Sambhaji raje rahile aste tar maharanna tuch manaychi layki navhati konachi bhau

  • @progameplay3809
    @progameplay3809 Před 7 měsíci +2

    क्रांतीकारी जनाबाईचा दूर्मीळ इतीहास सांगीतल्या बध्दल धन्यवाद सरजी आपणास मानाचा मूजरा !! जय जीजाऊ ! जय ! शिवराय !! जय शंभूराजे !! जय भीम !! जय डेबूजी !! जय लहूजी !! जय क्रांती ज्योती !! नमो बूध्दाय ❤❤❤❤❤❤

  • @ashutoshshipalkar3065
    @ashutoshshipalkar3065 Před 2 lety +25

    महार मराठा एकजुट क़ायम राहू दे❤️
    जय भीम जय शिवराय जय शंभुराजे

  • @gayatribhakare3546
    @gayatribhakare3546 Před 3 lety +11

    मला गर्व आहे की मी मराठी असल्याचा 🔥🔥🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभु राजे 🚩🚩🥰🥰

    • @Madhuramore-im1gd
      @Madhuramore-im1gd Před 2 lety

      Nust maratha mhanun mirvu nka re bhavano tumchya aya bahinin var balatkar kela jato to adhi band kara re

  • @laxmanborade1524
    @laxmanborade1524 Před 3 lety +19

    देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था धर्मवीर हिंदू धर्म संस्थापक राजे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w Před 6 měsíci +4

    जय शिवराय जय शंभूराजे.. जाती पती चा पलीकडे जाऊन जर कोणी या भूमीवर राज्य केल असेल तर ते म्हणजे शिवशंभु महाराज.. 🙏🙏

  • @adipawar950
    @adipawar950 Před 2 lety +11

    Thankyou for sharing true storie... Jai Bhim Jai Shivray Jai Sambhaji Raje.... Rakht petla aikun 🔥

  • @krishnamandalik2084
    @krishnamandalik2084 Před 3 lety +25

    😭😭😭😭😭😭 शंभूराजे तुम्हाला मनाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩अभिमान वाटतो राजे तुमचा घमंड आहे मला मी मराठी असल्याचा 🚩🚩

  • @kavitaingole6224
    @kavitaingole6224 Před 4 lety +19

    Me marathi nahi pn....
    Mala jatpat manat naslelya shivaji ani sambhaji rajancha swarajyacha khup Abhiman watato🙏🙏

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 Před 2 lety

      नाव् तर मराठी वाटते. का मराठी म्हणून घ्याला लाज वाटते.

  • @anilpandit8326
    @anilpandit8326 Před 2 lety +7

    खरा इतिहास सांगणाऱ्या मर्द मराठी वीरा चे खूप खूप आभार जय शंभु राजे! जय जिजाऊ! जय शिवराय! 🙏🙏🙏🙏

  • @marathayoddha96
    @marathayoddha96 Před 8 měsíci +1

    काय थोर देव पुरुष होते माझे संभाजी राजे ज्यांच्यासाठी महार जातीच्या लोकांनी आपले बलिदान दिले त्या शुर वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @popatbharate3540
    @popatbharate3540 Před 4 lety +126

    आमचे दैवत छत्रपती संभाजी महाराज

    • @nileshchavan2823
      @nileshchavan2823 Před 4 lety

      आमच सर्वस्व शभु राजे

  • @akshayktmlver5215
    @akshayktmlver5215 Před 4 lety +37

    🙏🚩राजे तुम्ही😭 पुन्हा 😭जन्माला या😭😭

  • @manishashelkande7689
    @manishashelkande7689 Před rokem +4

    शंभू महाराज तुम्ही आमच्या हृदयात आहे .
    तुमच्या कार्याला माझा त्रिवार मानाचा मुजरा .

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Před 10 měsíci +12

    नमन आमच्या आदरणीय छत्रपती शंभू राजेंना !
    🙏🙏🙏

  • @rahulabdagire3202
    @rahulabdagire3202 Před 3 lety +6

    🦁सिंहाची चाल,
    गरुडा🦅 ची नजर,
    🤱🏻स्रीयांचा आदर,
    शत्रूचे मर्दन,👈🏻
    💥असेच असावे 👱🏻‍♂️मवाळ्यांचे वर्तन,
    हीच 💫🚩छत्रपती संभाजी🚩💫 महाराजांची शिकवण…..👈🏻
    💥
    🚩जय शंभुराजे🚩

  • @jayeshkhade8662
    @jayeshkhade8662 Před 4 lety +159

    शिवरायांना आणि संभाजी महाराजांना मानाचा मुजरा

  • @jaygayakwad8113
    @jaygayakwad8113 Před rokem +6

    मला गर्वच नाही तर अभिमान आहे मी महार असल्याचा 🙏🏻

  • @bapunaykodebapunaykode2928
    @bapunaykodebapunaykode2928 Před 4 lety +189

    राजे आजून 10 वर्षी जगला असताना तर मुघलं नी सूदा भगवा च लावला आसता

    • @harshkamble6070
      @harshkamble6070 Před 3 lety

      कादंबरी वाचली वाटत यांनी 😆

  • @shubhangibhore8447
    @shubhangibhore8447 Před 4 lety +13

    छ. संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏😢 छ. शिवाजी महाराजांच्या त्या वीर मावळ्यांना पण मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 Před 6 měsíci +2

    गोविंद महार , विनम्र अभिवादन💐💐💐