मुस्लिम तरुणांच्या मनातले इंदोरीकर महाराज आणि संप्रदायाचा आदर काय आहे बघा ...!

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 02. 2020
  • #इंदोरीकरमहाराज
    #indorikarmaharaj

Komentáře • 273

  • @santoshraut7843
    @santoshraut7843 Před 4 lety +72

    सर्व प्रथम शेख साहेबांचे कोटी कोटी धन्यवादy Yes i support maharaj

  • @atulchaudhary9518
    @atulchaudhary9518 Před 4 lety +44

    धन्यवाद शेख साहेब आपण महाराष्ट्राच्या जनतेचे कान ऊघडले खुप खुप आभार

  • @dreamarmyboylover
    @dreamarmyboylover Před 4 lety +44

    महाराज आम्हि सर्व आपल्या सोबत आहोत.
    व माझ्या तरूण मुस्लिम मिञा मला अभिमान आहे कि आपण सर्व भारतीय एक आहोत. जय हिंद जय भारत

  • @mohasinshaikh3156
    @mohasinshaikh3156 Před 4 lety +27

    जय हरी मित्रांनो आणि खूब खूब आभार परत समस्त वारकरी संप्रदाय चे समस्त जनतेने माझ्या वर खूब प्रेम दाखवले मी हे ऋण कधीच फेडू शकणार नाही माझे आजो बाबा एक कीर्तनकार होते आज त्याच विचाराचा वारसा जपत असताना खूब आनंद होत आहे आपल्या सगळ्यांचा आयुष भर ऋणी राहील
    मोहसीन शेख

    • @VARKARISAMPRADAY
      @VARKARISAMPRADAY  Před 4 lety +1

      अभिमान आहे माऊली तुमचा 👍👌

    • @sdfilmsshankarbuvapatil467
      @sdfilmsshankarbuvapatil467 Před 4 lety +3

      भाऊ तुम्हचा मो.नंबर द्या की
      मो.७७४३८०३१९१/९२
      ह.भ.प.शंकर बुवा पाटील चांडोळकर

    • @mohasinshaikh3156
      @mohasinshaikh3156 Před 4 lety +1

      @@sdfilmsshankarbuvapatil467
      जय हरी माऊली
      9545451812

    • @umeshrakhunde5397
      @umeshrakhunde5397 Před 4 lety +1

      खूप छान भाऊ

    • @bssurve63
      @bssurve63 Před 2 lety

      Good mosin ji.

  • @anantkakde3779
    @anantkakde3779 Před 4 lety +42

    खरोखरच काहिक मुसलमानाची किती चांगले विचार आहेत

  • @rahulmuthal9633
    @rahulmuthal9633 Před 4 lety +36

    गाथेचे ज्ञान कुराण वाचणाऱया भावाला झाले. शेख साहीबाचा आभारी आहे .
    महाराजा वर टिका कर नारे शिका काही

  • @sayyadsir3392
    @sayyadsir3392 Před 3 lety +7

    मी Musilm आहे व इंदुरीकर महाराज आमचे लाडके कीर्तनकार,
    प्रबोधन करावे ते फक्त इंदुरीकर महाराजांनी
    I support to Indurikar Maharaj

    • @navnathkale1629
      @navnathkale1629 Před rokem

      Aplyaa sarkhyaa mothyaa vichara sarni aslele muslim samaj bandhav anchi khup garaj ahe .ya deshala.

  • @bhanudaskurde1767
    @bhanudaskurde1767 Před 4 lety +22

    खुप छान माहीती दिली ,सर्वानी इंदूरीकर महाराजांच्या मागे ऊभे रहण्याची गरज आहे.तरच समाज सुधारेल .

  • @dnyandeodamale4809
    @dnyandeodamale4809 Před 4 lety +10

    सलाम आलेकुम शेख साहेब खूप बरं वाटलं तुमचे विचार ऐकून जय हिंद जय महाराष्ट्र

  • @aniketchourpagar9724
    @aniketchourpagar9724 Před 4 lety +21

    एकच नंबर भाषण केलं सर तुम्ही धन्यवाद सर आभारी आहे तुमचा

  • @user-ss4ow2wx1w
    @user-ss4ow2wx1w Před 4 lety +91

    जय.हारी भाऊ.महाराजना.पाठींबा दिल्या बद्दल तुमचे कोठी कोठी धन्यावाद

  • @santoshkatkar6771
    @santoshkatkar6771 Před 4 lety +13

    खूप छान एकच नंबर भावा.तुझा मला.अभिमान वाटतो 🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Před 2 lety

    खरोखरच एका *मुस्लिम तरुणाने* श्रीमान इंदुरीकर महाराजांबद्दल कौतुकाचे दोन शब्द बोलणे हे एक कौतुकास्पद आहे, अभिनंदन ,🙏🙏

  • @rahulmahajan6597
    @rahulmahajan6597 Před 4 lety +12

    नमस्कार भाऊ तुम्ही महाराजांच्या पाठीशी आहात महाराष्ट्राला तुमचा गर्व राहील चांगल्या कामाला तुम्ही साथ दिली महाराष्ट्र तुमच्यासोबत सहदेव राहील जय महाराष्ट्र

  • @bhagwankotwal8096
    @bhagwankotwal8096 Před 4 lety +24

    काही मानसं समाजात अशी आहेत की चांगल करण्याची कुवत नाही दुसर्याच्या कामात चुका काढण्याची सवय आहे
    महाराज आम्ही तुमच्या बरोबर आहे💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪👊👊

  • @sandeepnaik4487
    @sandeepnaik4487 Před 4 lety +3

    प्रथम शेख साहेब तुमचे कोटी कोटी धन्यवाद ,आणि लोकाच्या मनातल्या संका दुर केला आम्ही सर्वजन मिळू पांठीबा देऊ
    राम कृष्ण हरी

  • @manojchandorkar6474
    @manojchandorkar6474 Před 4 lety +16

    महाराज महाराज आहेत त्यांचे कोणीही वाकडे करूशकत नाही जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @machhindramalode8664
    @machhindramalode8664 Před 4 lety +10

    मला खूप आनंद झाला आहे की आपण आपण हिन्दू मुस्लिम समाज सब एक भाई आहेत हा शब्द महाराजांनी समाज टिकवला पण लोक बदनाम करणारे जाले

  • @captionnana8494
    @captionnana8494 Před 4 lety +9

    जय हरि माऊली खरच तुम्ही बरोबर बोलत ना धन्यवाद तुम्ही आज हे बोलून जनतेचे कान उघडले🙏🚩 खूप खूप धन्यवाद

  • @bapusahebmore4522
    @bapusahebmore4522 Před 4 lety +20

    मस्त मोहसीनभाई i support maharaj

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Před 4 lety +11

    शेख भाई तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच विचार राहू द्या तुमचे आम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहोत जय महाराष्ट्र

  • @kalurambhagat7084
    @kalurambhagat7084 Před 4 lety +6

    अशा देशभक्त समाज सेवकांची देशाला गरज आहे जय महाराष्ट्र

  • @venkatdasshastri3290
    @venkatdasshastri3290 Před 3 lety +1

    एकदम योग्य बोललात मोहसीन भाई तुमला खूप खूप धन्यवाद

  • @mangeshugale5760
    @mangeshugale5760 Před 4 lety +37

    भाई रडवल आज तुम्ही मला अभिमान आहे तुम्ही आपल्या महाराष्ट्रात आहे

  • @rajendrabhalsing1848
    @rajendrabhalsing1848 Před 4 lety +11

    जय महाराष्ट्र ..महाराजांना ...पाठिंबा... पाठिंबा पाठिंबा

  • @sameerjadhav7366
    @sameerjadhav7366 Před 4 lety +43

    आपला व आपल्या संपूर्ण कुटूंबाचा महाराजांना संपूर्ण पाठिंबा..!!🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @mankarramesh7160
    @mankarramesh7160 Před 2 lety

    दादा तुमचे हार्दिक अभिनंदन आपला इतका अभ्यास बघून आनंद झाला. तसेच आपले मराठी भाषेचे ज्ञान बघून अतिशय आनंद झाला असेच आपले विचार मांडत राहा 👍👍👍

  • @rameshormote1853
    @rameshormote1853 Před 4 lety +11

    सलाम मोहसीन भाई

  • @gajendrayewale1422
    @gajendrayewale1422 Před 4 lety +12

    त्यां चा कोनता च शब्द खोटा ठरला नाही माहाराज आम्ही आपल्या बरोबर आहे

  • @preamanaddharade4572
    @preamanaddharade4572 Před 4 lety +5

    You are very great Sheth, for support Indorikar maharaj . Hi is good advisor for people.

  • @ganeshgosavi1188
    @ganeshgosavi1188 Před 4 lety +1

    धन्यवाद भाईसाहेब
    आपल्याला त्रिवार मुजरा

  • @tukarammote8714
    @tukarammote8714 Před 4 lety +8

    पाठिंबा तर फक्त महाराजांना
    जय हरी माऊली

  • @vikrampagar7783
    @vikrampagar7783 Před 4 lety +9

    भाऊ हे तुमच्या सारख्या व्यक्तिला कळते
    त्या देसाईला कळत नाही राम कृष्ण हरी

  • @laxmansapkal5181
    @laxmansapkal5181 Před 4 lety +1

    बरोबर सांगितले भावाने इंदोलिकर महाराजांच्या विषय 🙏🙏

  • @bssurve63
    @bssurve63 Před 2 lety

    Superb शेख जी.
    वंदन तुमच्या विचारांना खूप खूप छान
    व तुमच्या पुढील कार्याला. मिं माजी सैनिक

  • @vijayaughade440
    @vijayaughade440 Před 4 lety +5

    Tumhe hardik abhinandan shekh bhau.
    Tumchya sarkhe vichar bhartatil sarva muslimanche whavet hich ishwara charni prarthana.

  • @aniketchourpagar9724
    @aniketchourpagar9724 Před 4 lety +18

    तुमच्या सारखी माणसे खुप समजणारे कमी आहेत आणि इंदुरीकर महाराज सारखे महाराज होणार नाहीत

  • @bhaskarkarbharikolhe2766
    @bhaskarkarbharikolhe2766 Před 3 lety +2

    शेख साहेब आपण निचितच संत श्रेष्ठ कबीर महाराजांचे वंशज शोभता आहात . सलाम करतो तुमच्या प्रगल्भ विचाराणा आणि बुद्धिला.

  • @pavanmesare7852
    @pavanmesare7852 Před 4 lety +2

    💐💐बरोबर सर तुमच मनापासून धन्यवाद💐💐

  • @vijaydalvi124
    @vijaydalvi124 Před 4 lety +4

    अल्ला बहुत बडा है जयहिंद जय भारत जय जवानजय किसान

  • @mohasinshaikh3156
    @mohasinshaikh3156 Před 4 lety +5

    खूब खूब आभार सगळ्यांचे

  • @ramraophalake4805
    @ramraophalake4805 Před 3 lety +1

    Shekh saheb tumcha sarkhya tarunanchi garaj ahe Aaj Maharastra la v deshala Tumhi Sarv samajat bhau band wadhawnare ahat.. Amhala sath dilyabaddl Dhanyavad.. Salam tumhala

  • @shaikhsakil4993
    @shaikhsakil4993 Před 4 lety +3

    इंदुरकर महाराज सांगली कीर्तनकार आहे समा जाला कैंची गरज आहे राम राम महाराज

  • @surendraphadale5246
    @surendraphadale5246 Před 4 lety +5

    जय हरी शेख साहेब आपणाला त्रिवार सला

  • @rs-nl2ob
    @rs-nl2ob Před 2 lety

    शेख साहेब धन्यवाद 🙏🙏 खूप छान 👍👍👍👍👍

  • @SanjayShende14321
    @SanjayShende14321 Před 4 lety +1

    आपले विचार खूप खूप उच्य आहे
    शेख साहेब, तुमचे कोटी कोटी धन्यवाद.I support idurikar maharaj & shekh sir.

  • @bhushanvispute385
    @bhushanvispute385 Před 4 lety +15

    बरोबर आहे

  • @Shahajapur
    @Shahajapur Před 4 lety +5

    क्या बात है भाई दिल खुश हो गया

  • @rahulmana4065
    @rahulmana4065 Před 4 lety +6

    धन्यवाद दादा

  • @jayhind6037
    @jayhind6037 Před 4 lety +2

    खूप सुंदर विचार आहेत ,शेख साहेब

  • @annasahebbodakhepatil8458

    सलाम भाई...
    रामकृष्णहरी

  • @bhagwanpawar5626
    @bhagwanpawar5626 Před 2 lety

    शेख साहेब आपले खुप खुप धन्यवाद

  • @rajendrajagdale9876
    @rajendrajagdale9876 Před 4 lety +7

    I sapport you and maharaj. Ramkrishna hari.

  • @user-df1od5ds5d
    @user-df1od5ds5d Před 4 lety +1

    धन्यवाद सेक साहेब 👌👌✌

  • @nivruttigorde5147
    @nivruttigorde5147 Před 4 lety +2

    Shaikh sahebana koti koti dhannyawad I support indorikar maharaj.

  • @purushottam2720
    @purushottam2720 Před 3 lety +1

    मोसीन भावा तुझी प्रतिक्रिया बरोबर आहे..!

  • @bhagwatbhande5912
    @bhagwatbhande5912 Před 4 lety +9

    खर आहे भाऊ

  • @user-so3qf5vu8w
    @user-so3qf5vu8w Před 4 lety +6

    I Support To Indurikar Maharaj... 🇮🇳

  • @bhagwanjadhav3045
    @bhagwanjadhav3045 Před 4 lety +6

    पहा एक मुस्लिम बाधव यांना इदुरीकर महाराज कळाले समजले. पण एक हीदु असुन सुद्धा तृप्ती देसाई ला महाराज कळाले नाहीत. कारण तृप्ती देसाई ला तिचा बापकोन आहे हेच माहीत नाही.
    जय जिजाऊ जय शिवराय .
    राम रहीम एक है.मग तृप्ती देसाई सारख्या कुञीने कीती ही भुकुदया कुञा सारखे

  • @vilashsharde8839
    @vilashsharde8839 Před 4 lety +7

    खरय भावा

  • @wts-wt6mf
    @wts-wt6mf Před 4 lety +3

    साहेब अतिशय सुंदर

  • @babasahebbhise9518
    @babasahebbhise9518 Před 4 lety +3

    🙏 धन्यवाद साहेब १०० %

  • @sonugaikwad5171
    @sonugaikwad5171 Před 4 lety +5

    भाई तूम्ही खर बोलले

  • @shrirangpatil3319
    @shrirangpatil3319 Před 4 lety +1

    Khup. Khup. Aabhar. Sheak. Saheb

  • @kushrajgavhane7513
    @kushrajgavhane7513 Před 4 lety +3

    अस्सलामअलैकुम ।।रामराम।।अभी मान आहे तुम्ही महाराष्ट्र त आहात

  • @kanhaiyyajisuryavanshi8894

    ग्रेट शेख जी

  • @user-yl6yn6gs6d
    @user-yl6yn6gs6d Před 4 lety +3

    वा भावा एकच नंबर भाऊ जय हो

  • @anjalisawant8401
    @anjalisawant8401 Před 4 lety +1

    श्री स्वामी समर्थ
    खुप छान मनापासून मोहसीन बाळा तुझे आभार व शुभेच्छा

  • @user-dy3dh6ug9y
    @user-dy3dh6ug9y Před 4 lety +4

    Virodhak lok vanjote astil Maharaj MH 28

  • @nitinubale6161
    @nitinubale6161 Před 4 lety +4

    धन्यवाद मुस्लिम समाज

  • @haripawar5965
    @haripawar5965 Před 4 lety +5

    याला म्हणतात सर्व धर्म समभाव

  • @namratachaudhari4977
    @namratachaudhari4977 Před 4 lety +4

    Nice bro
    💯💯💯

  • @lalitgaware6177
    @lalitgaware6177 Před 4 lety +6

    Very nice thouts

  • @roshanmohod9654
    @roshanmohod9654 Před 4 lety +2

    Khup sunder bolla dada.. Thanku so much sagle maharajn sobat ahe..

  • @sanjaydhotre5131
    @sanjaydhotre5131 Před 4 lety +3

    :-(तृप्ती देसाई या महिलेला संसार हा विषय नाही मुळात ही महिलाच नाही तिला मेंटल हॉस्पिटल ची गरज आहे.................;-;-)🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद भाऊ महाराजांना आधार दिल्याबद्दल राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwarmahajan3594
    @dnyaneshwarmahajan3594 Před 4 lety +2

    धन्यवाद शेख भाई आपने सही सही कहा आपको कोटी कोटी प्रणाम

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 Před 4 lety +2

    Bhaii thank you yaar

  • @vishalnimalwad3554
    @vishalnimalwad3554 Před 4 lety +2

    धन्यवाद

    • @user-bb1jx5xi5n
      @user-bb1jx5xi5n Před 4 lety +1

      धन्यवाद भावूसहेब। महाराजा बदल प्रतिक्रिया वेक्त केले

  • @user-ee2lm6lb1x
    @user-ee2lm6lb1x Před 4 lety +1

    धन्यवाद भावा

  • @nandkishorgalande6460
    @nandkishorgalande6460 Před 4 lety +4

    जय हिंद भाऊ

  • @yogeshkarnavar-patilyogesh3369

    माझा पाठिंबा महाराजांना

  • @sushantnachare5246
    @sushantnachare5246 Před 3 lety +1

    अभिमान वाटतो दादा तुमचा.... खूप खूप धन्यवाद ...जय हरी....

  • @ashokbhandari362
    @ashokbhandari362 Před 4 lety +6

    जय हरी

  • @yashbadekar8972
    @yashbadekar8972 Před 4 lety +5

    वा दादा मानलं तुम्हाला

  • @dnyaneshwarmerad6413
    @dnyaneshwarmerad6413 Před 4 lety +6

    Wa dada khup chhan

  • @sandipminde9080
    @sandipminde9080 Před 4 lety +4

    अगदीच बरोबर

  • @kedar3870
    @kedar3870 Před 4 lety +3

    Thanks for supporting my bro

  • @sachingaykwad1209
    @sachingaykwad1209 Před 2 lety +1

    लय.भारी.सर

  • @ajaykokate4440
    @ajaykokate4440 Před 4 lety +3

    अगदी बरोबर बोललात दादा 👌

  • @rahulmuthal9633
    @rahulmuthal9633 Před 4 lety +4

    आज ही पुणींमेचे वेळी जनावराणा सुद। धा वाह री आणी आमावप्या वेळी गोरे( मुलगा) होतो ़ वेडयाणो महाराज काय चुकीचे बोलले शास्र माहीत करा नंतर विरोध करा

  • @kalidasnagmode5539
    @kalidasnagmode5539 Před 4 lety +2

    एक नंबर भावा

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 Před 4 lety +4

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏🏼

  • @ankushshelke2228
    @ankushshelke2228 Před 4 lety +2

    Great thought.

  • @ssm3857
    @ssm3857 Před 4 lety +5

    Maharajana support kelya badal dhanya vad bhau

  • @MrAshwajeet
    @MrAshwajeet Před 2 lety

    Suuppppeerrrb thoughts👌👌👌👌👌

  • @abhijitpawar6899
    @abhijitpawar6899 Před 4 lety +2

    Bhai angawar shahare ale koni vichar karu shaknar Nai kaam Tumhi kele thank you so much

  • @sonaliambavale8030
    @sonaliambavale8030 Před 4 lety +2

    Kiti sundar bolto yar very nice

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před 2 lety

    सुंदर व्हिडीओ, वास्तववादी दृष्टिकोन

  • @prasadshriwardhankar2637
    @prasadshriwardhankar2637 Před 4 lety +6

    salam bhai

  • @ranjitchougulerc67
    @ranjitchougulerc67 Před 4 lety +5

    जिंकलस भावा