पुण्यातली आवडती जागा | Most Favourite Place in Pune | Art Museum

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • A must visit place in Pune is the Zapurza art museum.
    website:
    zapurza.org/
    Instragram: www.instagram....
    #pune #maharashtra #culturalheritage #artmueseum #painting #antique #Indianculture #artist

Komentáře • 198

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 5 měsíci +28

    CZcams होऊन पैसा, प्रसिद्धी मिळवावी आणि सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणं हे एक ध्येय आणि उद्धीष्ट नसून गाव ग्रामीण संस्कृती सोबतचं महत्व आणि माहितीपूर्ण तसेच काहीसे शास्त्रीय आणि ग्रामीण लोकसंगितावर आधारित तुझे ब्लॉग्स पाहिल्यावर आनंद मिळतो. अशीच जमिनीवर पाय घट्ट रोवून आकाशकडे झेप घे हिच सदिच्छा.. 👌 ♥️ 👍

  • @hanumantpawar9234
    @hanumantpawar9234 Před 4 měsíci +13

    सुरुवात ऐका ना अशी amazing आहे. मस्तच.

  • @MahadevRAage
    @MahadevRAage Před 6 měsíci +28

    स्वानंदी तू एक उगवती you tube स्टार आहेस. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. संगीताची अभ्यासक आणि तुझा आवाज गोड असल्याने तुझा ब्लॉग एक उत्तम मेजवानी आहे असे वाटते. असेच चांगले चांगले मोती वेचून वाटत रहा. धन्यवाद🎉🎉🎉

  • @pravinsutar6128
    @pravinsutar6128 Před 5 měsíci +15

    आजच्या युगात असेही विडिओ बघायला मिळतात हे तुमच्या योगदाणांमुळेच.निसर्गाशी जोडलेली नाळ, कला कशी जोपसावी आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम कसे करावे हे तुमच्याकडून शिकावे. तुमचा निरागस आणि सोज्वळ भाव हेच तुमचं सोंदर्य आहे. नवीन युगासोबतच पारंपरिक गोष्टीही जपने जोपासणे ह्याची सांगड घालणे प्रत्येकाला तरी नाही जमत. हे ईश्वरीय दान आहे, आणि हे काही खास लोकांनाच मिळतं त्याचं सोनं करा.

  • @sanjaypatil-cw4cx
    @sanjaypatil-cw4cx Před 5 měsíci +7

    सकाळी उठून दिदी तुझा चेहरा पाहिल्यावर दिवस खूप छान जातो ...खूप energetic वाटत

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 Před 4 měsíci +7

    पुण्यात राहूनही झपुर्झा. माहित नाही
    पण ऊत्तर झालाय हा ब्लाॅग
    मी जरूर भेट दैणार

  • @vinayakulkarni7434
    @vinayakulkarni7434 Před 6 měsíci +7

    स्वानंदी खूप मस्त ! तुझा प्रत्येक video बघण्यासारखा असतो.. तुझं गायन व हसतमुख चेहरा सार मस्तच ! खूप खूप शुभेच्छा तुला! 👍🏻

  • @user-rv6ff1eb7p
    @user-rv6ff1eb7p Před 3 měsíci +4

    श्रश्री गणरायाजय श्रीकृष्ण प्रसन्न🕉️🕉️

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Před 4 měsíci +4

    शेवट अतिशय सुंदर ❤ शब्दच नाहीत छान छान छान ❤

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Před 4 měsíci +2

    कसं जमतं तुला हे सगळं तु ना अगदी बालिश आहेस ❤❤ अप्रतिम छान ❤तु जिथे जाशील तिथे सोन्याची पावलं अजून काय बोलू आणि खास करून आम्हाला तुझं नवरी वरचं गाणं खूपच आवडलं ❤❤❤

  • @hinalad4159
    @hinalad4159 Před 4 měsíci +3

    खुपच छान झपुर्झा👌👌👍👍. तुझ ऊखळावरच गाण आणि जात्यावरची खुपच मस्त, तुला सगळच छान जमत़य👌. तुझ्या, साधेपणातच तुझ सौदर्य आहे. 🌹

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Před 6 měsíci +17

    Good camera men 📷

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 Před 5 měsíci +4

    झपूर्झा ची सैर आवडली.कॅमेरा अचूक वाटतो.सहज आणि लाघवी निवेदन 🤗🙌

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 5 měsíci +1

      स्वानंदी तुझे gaov कोणते. छान व्हिडिओ करतेस मला फार आवडतात. आम्हीपण कोकणातील आहोत. सिंधुदुर्ग.❤🎉👍🏼👌🏼

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 Před 6 měsíci +1

    संग्रहालयातील सगळ्या कलाकृती खूप छान आहेत. चित्रीकरण आणि शब्दरचना तर उत्तमच ❤❤ स्वानंदी तुला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा ❤❤

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 Před 5 měsíci +2

    स्वानंदी बेटा , आमचे श्रद्धा स्थान श्रीमान अजित काका यांची झपुर्झा संग्रहालयात जाऊन मुलाखत घेतलीस ते पाहून धन्य झालो . चित्रीकरना सोबतचे वार्तांकन इतके छान तुला जमते की ऐकत रहावे , शिवाय तुझी पारंपारिक गाण्याची व रितिरिवाजाची आवड पाहून तुझा आदर वाटतो ( वयाने तू लहान असलीस तरीही ) 👌👌🙏🙏

  • @amolmane545
    @amolmane545 Před 6 měsíci +4

    अप्रतिम आहे हे सगळं मी ऐकदा तरी झपूर्झाला नक्की भेट देणार आहे

  • @ravindranagarkar3786
    @ravindranagarkar3786 Před 4 měsíci +1

    पुण्यातील एक वैशिष्ठ्यपूर्ण असे फार छान ठिकाण ! 👌🏼

  • @vishalsinghmohite
    @vishalsinghmohite Před 3 měsíci +2

    स्वानंदी तु चांगल यूट्यूब वर चैनल बनवल आहे पुणेकर माहिती देते असते आभार पुणे शहर मोठ झाल आहे असप्राचीन वस्तु जपला आहे जपूरझा म्युजियम दाखवल जुना आठवणी पर्यावरण खुप छान आहे बग सारख आहे केळकर संग्रहालय नंतर खूप छान आहे प्राचीन पुणे शहर तील आठवणी आनंद आहे
    आपण अशा माहिती देते रहा आपला यूट्यूब चैनल वर लाईक करू शेअर करू खुप छान🌷✌🌷✌🌷✌🌷✌🌷✌🌷✌🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤🧿👌

  • @KhauGappaAaniBarachKahi
    @KhauGappaAaniBarachKahi Před 6 měsíci +1

    स्वानंदी! तु नेहेमी काहीतरी छान सादर करतेस. तुझी आतुरता लागून राहते, की आज काय नवीन पाहायला मिळेल❤ आम्हाला नेहेमी नवीन काहीतरी शिकता येते तुझ्याकडून. तुझा गोड गाता गळा आणि सुंदर सादरीकरण, उत्तम विषय आणि उपयोगी माहिती असं सर्वच तु आम्हाला देतेस. Thank you बाळा 🥰🌹👍

  • @girishp9484
    @girishp9484 Před 6 měsíci +3

    Really nice गो 😊 you are using this platform to promote artists 😊 असाच छान काम करत
    र व गो 😊☺️

  • @laxmanwayachal6558
    @laxmanwayachal6558 Před 5 měsíci +1

    स्वानंदी ताई, स्वतः आनंद घेत इतरांना आनंद देत ,तू तुझ नाव सार्थ करते आहेस.स्वानंदी!खूप साधं,सरळ,निरागसता,सौंदर्य आणि औदार्य तुझ्या रोमरोमात आहेच.असेच नवीन विषयावर ब्लॉग्ज बनव,त्यासाठी मी कायम प्रतीक्षेत असेन.खूप खूप शुभेच्छा!आणि स्वानंदी ताई,एक विनंती,तू तुझ्यावरच एक माहितीपट बनव,मला वाटत हे सर्वानाच आवडेल.🎉🎉🎉

  • @prasadbhadsavle1239
    @prasadbhadsavle1239 Před 4 měsíci +1

    Khup cha.... Log blend with your song 🎵... is cherry on the cake

  • @vivekbhide4028
    @vivekbhide4028 Před 5 měsíci +1

    Absolutely fantastic, Swanandi! Your recent vlog showcasing Zapurza is an absolute gem. You've truly outdone yourself by introducing this hidden gem to your audience. Your knack for discovering unique destinations never ceases to amaze me.
    Zapurza seems like a paradise for art and culture enthusiasts, nestled beautifully on the banks of the Khadakwasla Dam. With its array of galleries, workshop areas, and an auditorium that boasts a seating capacity of 200, it's a haven for creativity. And let's not forget the Amphitheatre, perfect for soaking in performances amidst nature's embrace.
    Your vivid descriptions and enthusiastic exploration have undoubtedly put Zapurza on the map of Pune's must-visit places. Your efforts in spotlighting such enriching experiences are commendable, Swanandi. Here's to many more adventures and discoveries through your lens!

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 Před 2 měsíci +1

    स्वानंदी बाळा तुझा आनंदी चेहरा पाहिल्यावर आमच्या सारख्या जेष्ठाचा आजारपणा आम्ही विसरून जातो.तुझी विविध कलेची जाण,शेतीविषयक आवड गोड मधूर आवाज
    बोलण्यातला साधेपणा ,सर्वच भारी आहे.
    तू तूझ्या भविष्याच्या वाटचालीचा विचार केला
    अससिलस. तब्येतीची काळजी घे.

  • @NatureplusRK
    @NatureplusRK Před 6 měsíci +3

    Original music👌🏻👌🏻👌🏻 cchan aalap, Video grapher cchan video graphy.

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 Před 6 měsíci

    स्वानंदी, खूपच मनस्वी आनंद आणि अनुभव दिला.... खरंतर या संग्रहालयात बद्दल मला माहिती नव्हती पण ती मिळाली आणि पुण्यात जाऊन ते पाहाण्याची मजा आनंद नक्कीच घ्यायला आवडेल. त्या बद्दल तूला मनापासून धन्यवाद द्यायला हवेत.. शिवाय ते तू अत्यंत रंजक आणि सोपं करून दाखविले...

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Před 6 měsíci +1

    i also want to see zapurza.swanandi tuza voice tar sweet aahech.khup chhan information

  • @digambaradsul6376
    @digambaradsul6376 Před měsícem

    My farm house is next to Zapurza. Whenever my friends and relatives come to Pune I take them to visit this museum. To their awe and surprise they get hooked to the place. Heartiest congrats n well wishes to Mr Gadgil for this type of venture and wish you success. Proud Kudjekar 🫡

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před měsícem

    छान मुलाखत साहित्याचा मोठा व्यासंग दिसतोय तुझा आनंद मिळतोय तुझ्या ब्लॉग मुळे

  • @latapethe8047
    @latapethe8047 Před 6 měsíci +1

    Chan information mala khup aavadte purvichya lokanche kapde jewellery painting pahayla raja ravi varma chi painting mhanje khup chan👍 thanks swanandi❤❤❤❤

  • @RahulPatil-gm7gf
    @RahulPatil-gm7gf Před 6 měsíci +2

    👏😴👍 खूपच छान संग्रहालय आहे

  • @ratnakarpokharkar
    @ratnakarpokharkar Před měsícem

    रानपरी स्वानंदी;
    तुझ्या कल्पकतेला व निसर्ग प्रेमाला सलाम !!!
    तुला अनेक शुभेच्छा.
    तुझी आई म्हणजे;
    माझी माेठी बहीण.
    माझ्या माेठ्या बहीणीला नमस्कार.

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 Před 6 měsíci +1

    Beautiful presentation and you have a beautiful voice,keep it up 🎉

  • @sachinshintre2883
    @sachinshintre2883 Před 6 měsíci

    खुप छान 🎉शब्दांकन.. पुण्यात असून हे माहीत नव्हते. आता नक्की भेट देणार.. Thank you for such a Great content..
    इतक्या चांगल्या कलाकृतीसाठी गाडगीळ सरांचे धन्यवाद..

  • @ashishshetkar4745
    @ashishshetkar4745 Před měsícem

    मागच्या वर्षी आम्ही येथे आमचा चित्रकथी नावाचा एक कोकणातीलच नाट्यप्रकार -प्रयोग सादर केला..खूप छान जागा आहे 🙌🙏

  • @Jaysakpal-x8t
    @Jaysakpal-x8t Před 23 dny

    Very nice.. Actually ur nice person.. Amhi Malvani 😊❤

  • @udayghawre4613
    @udayghawre4613 Před 6 měsíci +1

    Atishay sunder.... vlog
    Ek Navin Vishay.
    Khup Chan mahiti ani ramaniya sthal milale.
    Kala premi sathi khupach parvani aahe.
    Aapanas udand aayushacha Labho.

  • @patelurvesh4370
    @patelurvesh4370 Před 6 měsíci +1

    Aap ke har ak video me nayi information milti he..mst video... aisi chakki Harare ghar pe bhi he 😊

  • @amolkakade7
    @amolkakade7 Před 6 měsíci

    आनंद आहे. गाडगीळ साहेब आपले आभार! स्वानंदी आपलेही आभार! झपुर्झ ला शुभेच्छा! कला आणि संस्कृतीची जपणूक या विषयात आपण अमेरिका, पाश्चात्य आणि इतरांच्या तुलनेत खुप मागे आहोत असं त्यांची संग्रहालयं पाहिल्यानंतर स्पष्टपणे जाणवतं. ही दरी अशा प्रयत्नांमुळे नक्कीच कमी होईल. 🙏

  • @vibhakarmirajkar2750
    @vibhakarmirajkar2750 Před 4 měsíci

    श्री गाडगीळ यात रमले … हे फारच अर्थपूर्ण आहे.. नक्कीच जाऊत , फॅमिली सह…

  • @sayajipatil6175
    @sayajipatil6175 Před 6 měsíci

    तुझ्या पहिल्या video/ब्लॉग, information अप्रतिम आहे. साधे पनाने सादरीकरणाची कला तुला भारी जमते

  • @sanchitdalvi9568
    @sanchitdalvi9568 Před 4 měsíci +1

    This is my fav place ....visited in monsoon ...

    • @Timakiwala
      @Timakiwala Před 4 měsíci

      पूर्वी मुंबईत पितळेची कानकोरणी रस्त्यावर विकत असत, पण हे बड़स् आल्यापासून याला कोणी विचारं ना. त्यामुळें मुंबईत खप होईना, तेव्हा एका मित्राने पुण्यात सदाशिव पेठेत किंवा तुळशी बागेत जाऊन विकायचा सल्ला दिला. तिथं मात्र जोरदार खप व्हायला लागला. याला आश्चर्य वाटलं. खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं की ...पुणेकर पंगतीत तूप वाढायला घेऊन जात आहेत
      😂

  • @dinath-k
    @dinath-k Před 6 měsíci +7

    मला तुमचा हे वाक्य खूप आवडतं ऐका ना😊

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 Před 6 měsíci

    क्षणभर स्वांनंदी आणि झपूर्झा हे एकमेकांसाठी बनलेत अस वाटल 🙌
    अजीतदादा भारीच आहेत त्यांना प्रणाम🙏🙏🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 4 měsíci

    Apratim Muziuam
    Nakki Jain
    Sunder Farrrr Sureakh Nevadan
    Kelly
    Blog 👌👌👌👌👌

  • @pradeepkulkarni3589
    @pradeepkulkarni3589 Před 4 měsíci

    माहिती साठी केलेली असली तरी स्वानंदीच्या सहज निवेदनामुळे लक्षात राहणारी ध्वनी चित्रफीत वाटली. करत रहा. छान वाटेल.

  • @anishkawade5001
    @anishkawade5001 Před měsícem

    swanandi khup chan. zapurza pahayla avdel

  • @sandhyabhutkar126
    @sandhyabhutkar126 Před měsícem

    छान माहिती दिली आहेस👍🏻

  • @user-qr9bl9rl2t
    @user-qr9bl9rl2t Před 4 měsíci +2

    Zapurza is a nice place to visit near Pune . Located on the bank of khadakwasla dam is a half a day trip which you will enjoy.

  • @kathebhavna1781
    @kathebhavna1781 Před 6 měsíci +2

    जात्या वरच गाण सुंदर आणि जमतय तुला😊❤

  • @vandanajoshi1234
    @vandanajoshi1234 Před 4 měsíci

    ऐका ना....
    कित्ती गोड...
    झपूर्झा ..सुंदर माहिती....

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 Před 6 měsíci +1

    उत्तम माहिती❤

  • @sanjaydeshmukh3424
    @sanjaydeshmukh3424 Před 6 měsíci +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Před 6 měsíci

    खुप च सुंदर गातेस स्वानंदी.... जात अन मुसळ सोबत 👌🏼👌🏼👌🏼

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Před měsícem

    अप्रतीम ❤🎉

  • @vijayhemmady4677
    @vijayhemmady4677 Před 6 měsíci +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @satyajitdolas3207
    @satyajitdolas3207 Před 4 měsíci

    सुंदर,उपक्रम ,माहितीपर व्हिडिओ

  • @nikhiltetame
    @nikhiltetame Před 6 měsíci +1

    This is divine and your channel has very unique content❤

  • @ShripadDande
    @ShripadDande Před měsícem

    खूपच छान

  • @PtSachin
    @PtSachin Před 6 měsíci

    It's different & very unique museum, U made it more interesting always.

  • @pralhadgunaji762
    @pralhadgunaji762 Před 4 měsíci +1

    Farach chhan.

  • @ajazartistart5343
    @ajazartistart5343 Před 4 měsíci +1

    Very nice 👌

  • @user-lf3rr4py8p
    @user-lf3rr4py8p Před 4 měsíci +1

    1no

  • @sanjaygawas8292
    @sanjaygawas8292 Před 6 měsíci +1

    खुप सुंदर😍💓

  • @NANDKUMAR55
    @NANDKUMAR55 Před měsícem

    Great presentation swanandi ❤

  • @harishpawar4504
    @harishpawar4504 Před 6 měsíci

    झपूरझा ला मोबाईल मध्ये बघताना खूप मज्जा आली प्रत्यक्षात पाहताना किती मज्जा येईल. खूप छान मॅडम

  • @adeshaglave9598
    @adeshaglave9598 Před 14 dny

    ऐकाना....❤

  • @us.973
    @us.973 Před 6 měsíci +2

    क्वीन ऑफ कोकण ❤

  • @ArvindSinnarkar-yd2qp
    @ArvindSinnarkar-yd2qp Před měsícem

    Beautiful ❤️🙏

  • @bapatum
    @bapatum Před měsícem

    मस्त

  • @shripadkulkarni8036
    @shripadkulkarni8036 Před 6 měsíci +1

    Beautiful museum. Thanks a lot.

  • @prashantrajwade405
    @prashantrajwade405 Před 3 měsíci

    स्वानंदी चे विडिओ कन्टेन्ट प्रत्येक वेळी वेगळे असतात. खूप वैवीध्य असतं
    असंच करत रहा
    शुभेच्छा 👍🏻

  • @devadattaindia5989
    @devadattaindia5989 Před 6 měsíci +1

    Nice!

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Před 5 měsíci

    Zapurza Sunder ya episode madhil ek chitra mi Rajaravivarma sangralayat south sidela pahile hote Apratim chitra aahe Chitrakar Haladankar yanche aahe Junya athavani jagya zalya nice

  • @nitinkolte7525
    @nitinkolte7525 Před 5 měsíci +1

    Nice 😊😊

  • @vineetchavan
    @vineetchavan Před 6 měsíci +1

    Keep posting 👌

  • @anandchavan3371
    @anandchavan3371 Před 6 měsíci

    Khup Chaan ...Video pahilyawar Japoorjha la Janyachi iccha jhaley

  • @sarjeraonarhe2623
    @sarjeraonarhe2623 Před měsícem

    स्वानंदी पारंपरिक गीते छान म्हणते आहेस.

  • @dildark7674
    @dildark7674 Před 4 měsíci

    Swanandi khup chaan tujhe video astat tu jashi sundar aahes tasech tujhe video pan sundar astat. Me Kuwait hun tujhe video baghto. ❤

  • @DhaneshKadam123
    @DhaneshKadam123 Před 6 měsíci

    तुम्हीं धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय मंदिरे दाखवा.तुमचा गायनाचा आवाज खूप छान आहे.❤

  • @prashantgaikwad6868
    @prashantgaikwad6868 Před 4 měsíci

    Good swanu I like your videos
    I I am army man Gooood

  • @Manish-jn3oq
    @Manish-jn3oq Před 6 měsíci

    Very nice vlog Swanandi 👌 khup changali mahiti dilis.hich aapeksha new vlog madhe thevato. Take care Manish from Rasayani.

  • @vibhakarmirajkar2750
    @vibhakarmirajkar2750 Před 4 měsíci +1

    Salam Swanandi🙏मस्त

  • @santoshraut3314
    @santoshraut3314 Před 3 měsíci

    अप्रतिम...

  • @FarmersSon
    @FarmersSon Před 6 měsíci +1

    Great information, Keep Going 👌🏻👌🏻

  • @dipaksonkusre5016
    @dipaksonkusre5016 Před 6 měsíci +1

    Om 🕉

  • @sarvadnyafatkar5102
    @sarvadnyafatkar5102 Před měsícem

    खूप छान ताई🎉🎉❤❤

  • @blockbuster-bharat4529
    @blockbuster-bharat4529 Před 3 měsíci

    तुझा गाताना आवाज ऐकुन....
    भूतकाल व भविष्यकाल विसरून जातो... ❤

  • @SarvhitayElements
    @SarvhitayElements Před 6 měsíci

    Excellent. Khoop Chaan....

  • @ameypatil007
    @ameypatil007 Před 6 měsíci +1

    खुप छान ❤

  • @neelbarsode6796
    @neelbarsode6796 Před 6 měsíci

    खूप छान माहिती, हे ठिकाण आहेच खूप इंट्रेस्टिंग... तसेच राजा केळकर वस्तू संग्रहालय सुद्धा आवर्जून पहा, आणखीन एक विषय तुम्हाला मिळेल

  • @encyclopedia2498
    @encyclopedia2498 Před 6 měsíci +1

    Nice Video Madam

  • @amolShinde-ik7jx
    @amolShinde-ik7jx Před 2 měsíci

    🌺🏵️🥀🌷🎈🍁

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 Před 5 měsíci

    शेवटाला लई भारी बोललीस बघ....👌👌

  • @user-lf3rr4py8p
    @user-lf3rr4py8p Před 2 měsíci

    Nice

  • @vivekbhide4028
    @vivekbhide4028 Před 5 měsíci

    Swanandi, your vlog featuring Zapurza was captivating, and I couldn't help but notice the mesmerizing classical vocal piece playing in the background. It sounded truly enchanting! Could you please share the name of that classical masterpiece, bandish, or thumri? It added such a beautiful ambiance to the video, and I'd love to listen to it again. Thanks in advance!

  • @user-zq2yr7eu9d
    @user-zq2yr7eu9d Před 5 měsíci

    अप्रतिम👌👌👌👌❤

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 Před 4 měsíci +1

    स्वानंदी स्वतः एक गोड कलाकार
    असल्यामुळे तुला कलेच देण लाभलय
    याचा उपयोग ऊत्तर तऱ्हेने केलायस
    कलेचा अनोखा संगम तुझ्या ब्लॉगमधुन
    झालेला दिसतो आता तुझ्या गाण्याचा
    स्वतंत्र ब्लाॅग हो ऊन च जा ऊदत
    कोकणी माणसाला कलेची कमी नाही

  • @rutuja.021
    @rutuja.021 Před 6 měsíci

    Insta वरती reel पाहून कधी याचा पूर्ण व्हिडिओ येतोय असे झाले होते. तुझे सर्व व्हिडिओ नव नवीन विषयाला धरून असतात. साधेपणा ही सुंदरतेचे दर्शन देऊ शकतो. आर्ट म्युझियम हाच विषय खूप काही सांगून जातो.बाकी खूप शुभेच्छा तुला❤😊

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 Před 6 měsíci +1

    अग मी आता च पि एन् जी मधून रिटायर झाले मला अजितकाका अगदी माहिती चे आहेत ते आमचे दुकानाचे मालक आहेत धन्यवाद