जामखेडमधून Kundlik Khande यांना अटक, पोलिसांच्या गाडीत बसवताना अचानक गर्दी जमली | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • #BeedLokSabha #KundlikKhande #PankajaMunde #DhananjayMunde #BajrangSonawane #MaharashtraTimes
    व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना बीड पोलिसांकडून अखेर अटक करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक अण्णा कराड यांनी दिलेल्या तक्रारीनंतर खांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली होती. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खांडे यांना झालेली अटक ही एप्रिल महिन्यातील गुन्ह्यातली आहे. पोलिसांनी जेव्हा खांडे यांना कोर्टात नेण्यासाठी बाहेर आणलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि चोख सुरक्षा व्यवस्थेत त्यांना कोर्टात नेण्यात आलं. बीडच्या लोकसभा निवडणुकीत खांडे यांनी पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मदत केली असल्याची कबुली देतानाची ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली होती आणि त्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली. ही क्लिप सगळीकडे व्हायरल झाल्यापासून खांडे नॉट रिचेबल होते आणि मुंडे समर्थकही त्यांचा शोध घेत होते. मुंडे समर्थकांच्या रोषापासून बचाव करण्यासाठी खांडे हे गेले काही दिवस बीड जिल्ह्याच्या बाहेर अज्ञातस्थळी होते, पण पोलिसांकडून त्यांचा शोध करण्यात आला आणि मध्यरात्रीच अटकही झाली. पंकजा मुंडे यांना आपण पहिल्यांदा धोका देत असल्याचं कबुली खांडे ऑडिओ क्लिपमध्ये देताना दिसतात.. खांडे यांच्या अडचणी कशा वाढणार आहेत ते पाहण्यापूर्वी एकदा या प्रकरणात पोलिस काय म्हणालेत तेही पाहू...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Komentáře • 324

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 Před 4 dny +171

    खांडे सोबत सर्व मराठा समाज उभा असेल❤

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo Před 4 dny +216

    कुंडलिक बाप्पू आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है...एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩

    • @Adityamundex-ff7xc
      @Adityamundex-ff7xc Před 4 dny +32

      Koni yet nahi vachay uga ghari basun comment karayche😂😂

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo Před 4 dny +8

      @@Adityamundex-ff7xc दिसेल 11 तारखेला तुम्हाला

    • @ashokmkokane7790
      @ashokmkokane7790 Před 4 dny +23

      गद्दारी करो हम भी तुम्हारे साथ है।
      जब हम राजे छत्रपती शिवाजी महाराज
      के नही हो सके तो दुसरो कि क्या बात है। हम भी हिन्दू है मगर गद्दारी हमारे खुन मे नही ।

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo Před 4 dny +7

      @@ashokmkokane7790 तुम्ही हिंदू नाही ओबीसी आहात समजल आम्हाला ते 😅

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 Před 4 dny +17

      खरंच एकदा हिम्मत असली तर वंजारी समाजाच्या गावात येऊन दाखवाव,
      बगू एक आहे का लाख आहेत ते 😂

  • @user-lv7dw5jl3n
    @user-lv7dw5jl3n Před 4 dny +155

    शट कोणाला भिऊ नका भाऊ आम्ही मराठा समाजातील तरुण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत

    • @anilaghav5804
      @anilaghav5804 Před 4 dny

      तोंड सांभाळा रे मित्रानो

    • @madhavmunde9439
      @madhavmunde9439 Před 4 dny +18

      जेल मध्ये जायला का

    • @adikumartheboss
      @adikumartheboss Před 4 dny +17

      Ghe udvun 😂😂😂

    • @shrinivasgite
      @shrinivasgite Před 4 dny +5

      जातीचा प्रश्न येत नाही

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 Před 4 dny

      सोबत जातो का जेल मध्ये पाय चोपायला खांदे चे आंडे चोल

  • @Aniket_dalve_patil_
    @Aniket_dalve_patil_ Před 4 dny +85

    तमाम मराठा समाज कुंडलिक खाडे सोबत आहे, मराठा उमेदवारल मदत केली म्हणून त्यानं अटक केली

    • @royalnana7171
      @royalnana7171 Před 4 dny

      Aare lavdya gadari Keli zatya hijdya direct aai ghalychi bappa khali

    • @ramjd7120
      @ramjd7120 Před 4 dny +6

      Mg tu ja tyachya jagi 😂😂😂

    • @SachinPatil-qg7bj
      @SachinPatil-qg7bj Před 4 dny +3

      तो आमदार किचे स्वप्न बघतोय तुज्या जातीची आगरबती कुठ लावतो.

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx Před 3 dny +5

      मग डायरेक्ट च प्रचार करायचा ना .....पाठीमागून कशाला....दोन्ही डगरी वर कशाला पाय ठेवायचे....😂😂😂😂

    • @viewersstop7720
      @viewersstop7720 Před 3 dny

      ज्ञानेश्वर खांडे ला मारहाण केली म्हणून गुन्हा नोंद व अटक केली आहे उगाच अकलेचे तारे तोडु नकोस 😂😅

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 Před 4 dny +99

    असे किती मराठयावर गुन्हे दाखल करनार

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Před 4 dny +7

      प्रकरण वेगळ आहे उगच अंगावर घेऊन जाऊ नका जेल मध्ये कोणी येत सोडवायला
      आपला जोश आपल्या कुटूंबाच्या प्रगतीत लावा

    • @Ontheway760
      @Ontheway760 Před 4 dny +3

      आता इथ मराठ्याच काय आहे भाऊ गुन्हा करायचा आणि मराठा असेल तर गुन्हेगार नाही असा काही कायदा करायचा का सांगा

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 Před 4 dny +2

      Jadiwad kar ki aankhi, gunhe gunhegaravartich dakhal hotat, saglech maratha gunhegar aahet ase mhanaychay ka tula mg ..😂

    • @shreekrushnaghodke482
      @shreekrushnaghodke482 Před 4 dny

      चिक्की घोटाळा

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx Před 3 dny

      अरे त्याने माऊली खांडे ला मारलय...म्हणजे हा खांडे आणि तो खांडे वेगळे आहेत की काय....एक कमीतला आणि एक जास्तीत ला आहे की काय....😂😂😂😂😂

  • @digambarshelke7083
    @digambarshelke7083 Před 4 dny +41

    भाऊ बिलकुल घाबरू नका पूर्ण मराठा समाज तुमच्या सोबत आहे

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 Před 4 dny +124

    , ऑफिस फोडणारे मोकाट व्वा वां चांगला न्याय

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 Před 4 dny +14

      Tumhi lokanche ghare fodtat taych kay

    • @pub-gfun9084
      @pub-gfun9084 Před 4 dny +12

      घर जाळले होते आठवते का

    • @Ontheway760
      @Ontheway760 Před 4 dny +10

      घर जाळणे गुन्हा नाही वाटत

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 Před 4 dny

      गद्दारी केली ते चालत

    • @udhavjaybhaye7894
      @udhavjaybhaye7894 Před 4 dny

      बीड मधील घर जळणाऱ्यानी आम्हाला शहाणपणा शिकवू नये.
      गद्दरणा शिक्षा भेटणार
      गद्दराच समर्थन करणारे गणोजी शिर्के चे वारस असतील

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Před 4 dny +51

    मराठा समाज ठाम पणे उभा आहे साहेब तुमच्या सोबत ✊🔥🚩

    • @viewersstop7720
      @viewersstop7720 Před 3 dny +2

      अगोदर तु स्वतः नीट उभा रहा 😂😅

  • @ranjitpawar888
    @ranjitpawar888 Před 4 dny +42

    सत्तेचा गैरवापर.... मराठा समजाच्या लोकांना बीडमध्ये जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय.. एक पराभव पचवता येईना यांना... पण आता यापुढे पराभवाची सवय करून घ्या...राजकीय बाजार उठणार यांचा.

    • @Ontheway760
      @Ontheway760 Před 4 dny

      आता इथ मराठ्याच काय आहे भाऊ गुन्हा करायचा आणि मराठा असेल तर गुन्हेगार नाही असा काही कायदा करायचा का सांगा

    • @ranjitpawar888
      @ranjitpawar888 Před 4 dny +5

      @@Ontheway760 एप्रिलमध्ये घडलेल्या गुन्ह्यात आता अटक का?.. इतके दिवस का नाही अटक केली..? ऑडिओ क्लिप बाहेर आली की लगेच अटक... हे सर्व काय समजायचं... आणि खांडे च ऑफिस फोडणारे अटक केलेत का?

    • @udhavjaybhaye7894
      @udhavjaybhaye7894 Před 4 dny

      मुख्यमंत्री मराठ्याचा आहे ओबीसी ला बोलायचं सत्तेचा गैरवापर😂😂

    • @Jarangeaa
      @Jarangeaa Před 4 dny

      Tujhya aaicha pocha bhadkhau

    • @luckydongare9104
      @luckydongare9104 Před 3 dny

      आबे मूर्खा..प्रकरण आत्ता ओपन झाल तर.. आत्ताच कार्यवाही होईल ना....आणि अटक सुधा....एवढं समजत नसेल...तर ..त्या वरून तुझा बुध्दीचा अंदाज येत आहे...की किती हुशार आणि....कमकुवत आहेस..किंवा मतिमंद आहेस ते

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 Před 4 dny +21

    ही लोकशाही नाही सताशाही आहे, मराठा समाज यांचा बदला विधानसभेत 100% घेणार, जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 Před 4 dny +29

    सकल मराठा समाज सोबत आहे

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 Před 4 dny +28

    विधान सभेच्या निवडणूक येई पर्यंत काय अन्याय करायचंय तेव्हढा या सरकारने करावा परत महाविकास आघाडीचे सरकार येनार आहे त्या वेळेस सावड फेडू

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před 4 dny +49

    खांडे सोबत बीडमधील मराठा समाज आहे

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 Před 4 dny +28

    आम्हला काहीच वाटत नाही.बिहार सारखं वाटत आत्ता फक्त

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh7819 Před 4 dny +17

    आता तर विधानसभा पण भाजप कडून जाणार. शेतकऱ्यांना नडले लोकसभा गेली.

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 Před 3 dny

      विधानसभेची गरज नाही आम्हाला जो आम्हाला नडला त्याला बरोबर केला जय भगवान जय गोपीनाथ

  • @bhaushebkadam2743
    @bhaushebkadam2743 Před 3 dny +4

    बीड मधील ,मराठ्यांवर अन्याय करू नका ,मराठा महाराष्ट्रातील सर्व हिशोब घेईल

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Před 4 dny +8

    काहींही खोटं सांगू नका,
    गावातील भांडण झाल्याने अटक झाली आहे.

  • @Sunilgend
    @Sunilgend Před 4 dny +12

    Police आतापर्यंत का झोपले होते का मग??? आताच का ? काय लोकशाही

  • @user-yf2wv7pf8i
    @user-yf2wv7pf8i Před 4 dny +29

    Dadagiri Police

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Před 3 dny +2

    ह्या लोकांना सत्तेचा माज आलाय, ठेचून काढायला पाहिजे सरकारने.😊😊😊

  • @PD4048
    @PD4048 Před 4 dny +11

    बारामती मधील निबुत येतील घटनेचा पण उघड करा

  • @rahulkasode5705
    @rahulkasode5705 Před 4 dny +4

    वा रे न्यायव्यवस्था..माहितीच्या अनेक सभेला हजरी लावली त्यावेळेसस अटक झाली नाही मात्र पंकजा मुंडे च्या विरोधात काम केलं तर लगेच अटक याला मनाताय सतेचा दूर उपयोग..

  • @Hindudhrmrkshak1011
    @Hindudhrmrkshak1011 Před 3 dny +2

    आरे लाजा धरा जुन्या केसेस वर काढताय दम नाही म्हणून सांगा ना ....

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 Před 4 dny +8

    तेल बी गेल तुप बि गेल आता सुट्टी नाही 😂

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 Před 3 dny +1

    लोकसभा निवडणुक होती मते पाहिजे होती म्हणून अटक केली नाही आता मात्र विधानसभा लक्षात ठेवू

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před 3 dny +1

    ज्याला अटक करायची तेला मराठा समाज आता आणखी आक्रमक होणार मुंढे घराण्याचं राजकारण संपणार जागे व्हा भावांनो

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q Před 4 dny +12

    मुंडे समर्थका कडे कुणालाच सुट्टी नसते

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Před 3 dny +1

    मुंडे कायम मंत्री नाही करुणाने केलेली केस परत बाहेर येणार जरा थांब

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 4 dny +7

    Gadar la hana😢😢😢

  • @sofunny1955
    @sofunny1955 Před 4 dny +3

    याचा गावात त्रास काय आहे हे गावकऱ्यांना विचारा याला राजकारणात आणणारे भरतरी भाऊ खांडे होते पण विसरला त्यांच्या कुटुंबाला मराठा आहे म्हणून याची बाजू घेऊ नका मराठा बांधवांनो मी पण मराठा आहे पण याचा सारखा नीच नाही

  • @DnyaneshwarRenge
    @DnyaneshwarRenge Před 3 dny +1

    त्या भागातील सर्व मराठा बंधव सोबत रहा त्यांच्या

  • @user-kz8gk2qo8f
    @user-kz8gk2qo8f Před 4 dny +3

    दम होता तर स्टेजवर आला याला लाज नाही वाटली उघडपणे करायची ना

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Před 4 dny +53

    मुंढे chya विधानसभा पराभवाची सुरवात aahe ही,

    • @hindui279
      @hindui279 Před 4 dny +1

      आबे चू.. गाडी फोडायच्या गप्पा मारत होता.. हागला हा.. गद्दार.. कोर्ट ठरवेल ना गुन्हा केलाय का नाही..

    • @Annke-tv6pj
      @Annke-tv6pj Před 4 dny +1

      तुझ्या पप्पाला आणि मम्मीला 10 जन्म घ्यावा लागतेत😂😂😂

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 Před 4 dny

      लायकी तपासून बोलावे मुंढे समर्थक आले की कळल

  • @pradeepthombare1230
    @pradeepthombare1230 Před 4 dny +2

    आरे लोकशाही जिवंत आहे की नाही

  • @gahinathgarje3819
    @gahinathgarje3819 Před 4 dny +8

    हा बचाव करण्यासाठी घेतला गेलेला निर्णय आता पर्यंत ते सहिसलामत फिरत होते पोलिसांनी आता पर्यंत का अटक केली नाही हा माझ्या सारख्या लोकांना पडलेला प्रश्न

  • @Rkspatil
    @Rkspatil Před 4 dny +1

    सुबुद्धीने कारवाई होईल तर... नक्कीच भाजप साफ होनार

  • @akashmundhe9535
    @akashmundhe9535 Před 3 dny +2

    Walmik anna❤

  • @varkarimandal3351
    @varkarimandal3351 Před 3 dny +1

    आता जुने गुन्हे काढा कोरून करून

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před 4 dny +1

    धन्या सत्ता permant नसते

  • @harighadage8057
    @harighadage8057 Před 4 dny +4

    Khande bapu jindabad

  • @PowerofPositivityy8
    @PowerofPositivityy8 Před 4 dny +2

    KING OF BEED... 👑

  • @paritosh_financial_literacy

    शिंदे ह्यांनी मराठा खांडे यांचा गेम केला

  • @murlishekade158
    @murlishekade158 Před 4 dny +1

    कडक अंमलबजावणी करण्यात यावी

  • @user-kz8gk2qo8f
    @user-kz8gk2qo8f Před 4 dny +1

    हेच करा

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 Před 3 dny +1

    सत्तेचा माज मराठाच उतरवणार वेट अँड वाॅच

  • @uddhavkhodse7570
    @uddhavkhodse7570 Před 3 dny +1

    विधानसभेला bjp ला परिणाम भोगावेच लागणार

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 Před 4 dny +1

    Fakt eakta bus valmik aana ❤👑💪

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 4 dny +1

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před 4 dny +2

    विधानसभा मधे....

  • @RohidasZende
    @RohidasZende Před 3 dny +1

    खाडे चा वीजय

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Před 4 dny +12

    gadaar
    zali hakalptti

  • @Indialover120
    @Indialover120 Před 4 dny +27

    खांडे जामखेड मध्ये कोठे सापडला हे पण सांगा . कलाकेंद्रत सापडला अशी बातमी आहे बाकी ठीकनी

  • @sureshhengade7488
    @sureshhengade7488 Před 4 dny +1

    ऐक मराठा लाख मराठा

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před 3 dny +1

    3 महिने मग काय झोपा काढत होता की काय तुम्ही

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Před 4 dny +19

    गद्यार. कुठुला

  • @sumitraner285
    @sumitraner285 Před 3 dny

    Great maratha

  • @user-vo8dd9bd8v
    @user-vo8dd9bd8v Před 4 dny +3

    maharashtra times pakashpati aahe

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 Před 4 dny +15

    गद्दारी करायला नको होती

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Před 3 dny +1

    इतके दिवस झोपले होते का?

  • @advik_k2294
    @advik_k2294 Před 3 dny

    Bhau bahini ch rajkaran as ahe
    Pada sathi Kay pn kartil

  • @gajananjatal5340
    @gajananjatal5340 Před 4 dny +1

    मराठा खडा सरकारसे बडा

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Před 4 dny +20

    सोडू नका याला आता

  • @varkarimandal3351
    @varkarimandal3351 Před 3 dny

    Police aata पर्यंत काय काय करत होते भामटे सले

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před 4 dny

    Gr3at. Khande.. Maratha.

  • @pradipjagadale5734
    @pradipjagadale5734 Před 4 dny

    ❤❤ Jarange patil

  • @mchannel9772
    @mchannel9772 Před 4 dny +6

    jamkhed madhe baya nachvat hota ka ha

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 Před 4 dny

      धनुच्या 😂चष्म्यातून बघता का

    • @mchannel9772
      @mchannel9772 Před 4 dny

      @@digvijaysinhdeshmukh7819 majh gaav ahe te
      nalayak lokanni badnam kel aahe ya gavala
      kuthahi gel tri naav sangitl ki lokanna tech aathvt.... laaj vatayla lagliy naav sangaychi pn

    • @rajendraithape8399
      @rajendraithape8399 Před 4 dny

      इतके खात्रीने बोलतो कोणी आहे का बार मध्ये तुझे कामाला त्याने तुला आतली बातमी दिली.

    • @mchannel9772
      @mchannel9772 Před 3 dny

      @@rajendraithape8399 reply vach phila mg bol
      swatachya gavachi badnami jhali na mg kalal

  • @shamkantpatil243
    @shamkantpatil243 Před 3 dny

    Kundlik khande next khasdar fix beed khasdar

  • @ajittat7388
    @ajittat7388 Před 4 dny +7

    मुंडे ... जातीयवादी

  • @shaileshk3984
    @shaileshk3984 Před 3 dny

    Beed cha Ratan khatriiii

  • @BabaFulge
    @BabaFulge Před 4 dny

    Police prashasan auto print Hota ka

  • @sureshhengade7488
    @sureshhengade7488 Před 4 dny +1

    भाऊ. जय. शिवराय

  • @nageshnagargoje4888
    @nageshnagargoje4888 Před 4 dny +1

    Gugru madhe hote

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q Před 4 dny

    सुट्टी नाही

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e Před 3 dny +2

    ह्याला काल पर्यंत कोणीच ओळखत नव्हत ह्यानेच फेमस होण्यासाठी क्लिप व्हायरल केलीय. बदनाम हुये तो सही लेकीन नाम तो हो जायेगा 😂😂😂

  • @sandipnikam7451
    @sandipnikam7451 Před 4 dny +2

    Khande saheb तुम्हाला काही होणार नाही

  • @Garib-lx9kn
    @Garib-lx9kn Před 4 dny

    Dila haklun pakshatun CM ne 😂

  • @Garib-lx9kn
    @Garib-lx9kn Před 4 dny

    Ata jindagit grampanchayat sadaya sudha hot nastai he 😂

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad Před 4 dny +13

    अण्णा ❤

  • @user-qv3eh4xn5c
    @user-qv3eh4xn5c Před 4 dny +2

    हे काय कायदा आहे असे बरोबर नाही

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q Před 4 dny +2

    DM BOSS 🔥

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o Před 4 dny +1

    आजची ही नियमावली नूसार कारवाई केली आहे

  • @user-kl2df6xf4g
    @user-kl2df6xf4g Před 4 dny

    😂😂😂

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm Před 4 dny

    Bhyenkar kundlika

  • @Movie-MH
    @Movie-MH Před 4 dny +1

    माऊली खांडे केस मागे घेणार आहे त्यामुळे वाघ बाहेर येणार लवकर आणि आता बाहेर आल्यावर कशी ठासतोय बघा.

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 Před 3 dny

      बाहेर यायला किती दिवस लागते हे बघा पहिली मग ठासा

  • @kailaskakad8007
    @kailaskakad8007 Před 4 dny +1

    ❤jay O B C❤

  • @govindkapate2034
    @govindkapate2034 Před 4 dny +1

    एक मराठा लाख मराठा

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 4 dny +1

    Gadar la sodu naye 😢😢

  • @vinodrase1244
    @vinodrase1244 Před 4 dny +1

    only obc

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Před 4 dny +16

    पळून गेला होता का

  • @gamingwallah9162
    @gamingwallah9162 Před 3 dny +1

    Aata na ghar ka na ghaat ka 😂

  • @Dnyaneshwarmorale
    @Dnyaneshwarmorale Před 4 dny +24

    Only dm and pm ❤

  • @akashniras8397
    @akashniras8397 Před 4 dny +2

    खाडे तुमच्या सोबत मराठा समाज आहे.

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 Před 3 dny

      वडापाव घेऊन जा सोबत खायला

  • @rahulavhad1257
    @rahulavhad1257 Před 4 dny +1

    😂

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Před 4 dny

    खांडे एकनाथ शिंदेची नाजयश ऑल्लाद आहे...

  • @deepakchoure2718
    @deepakchoure2718 Před 3 dny

    12 che awlad khande

  • @BsfManoj
    @BsfManoj Před 4 dny +2

    जामखेड कलाकेंद्रात नाच्या चे काम करत होता म्हणे फालका 😎 बायकांचे कपडे घालून

  • @bharatpatil3507
    @bharatpatil3507 Před 4 dny +1

    काय..कारण.
    अटक. करतोय..

    • @govi827
      @govi827 Před 4 dny +1

      माऊली खांडे मारहान प्रकरण

  • @panditanarase.3483
    @panditanarase.3483 Před 4 dny +1

    He shete upte comet karnare edzave laglet rajkaran petvayla

  • @AxayHolkar
    @AxayHolkar Před 4 dny +30

    जातीवर गेलं आयघालं
    एक खराठा झाटभर खराठा😂😂

    • @adikumartheboss
      @adikumartheboss Před 4 dny +4

      😂😂😂😂

    • @67ganeshgiram92
      @67ganeshgiram92 Před 4 dny +3

      Ithch coment mdhe tumchi may ghala . road vr Yeun asa mhnla tr gandit pay takla jail 😂😂😂

    • @adikumartheboss
      @adikumartheboss Před 4 dny +1

      ##ड फाटली होती म्हणे त्याची😂😂😂

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 Před 4 dny +18

      Panki chi haar far jivhari lagli vataty😂😂😂😂 ,

    • @67ganeshgiram92
      @67ganeshgiram92 Před 4 dny +2

      Tumchi may fkt comment mdhich ghala . 🤣 Road vr asa Yeun mhnlas tr loka gand fateprynt martel bhau tula 🤣😅

  • @sanappradip719
    @sanappradip719 Před 4 dny

    😂😂😂