Narmada parikrama| anubhav |part-30| परिक्रमेची पूर्वतयारी | आयुष्य जगण्याची कला |

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • Narmada parikrama | anubhav | part- 30 | परिक्रमेची पूर्वतयारी | आयुष्य जगण्याची कला | manssik parikrama | 2021/22 | #narmadaparikrama
    #narmadaparikrama
    #narmadariver
    #mansikparikrama
    #parikramecipurvatyari
    - ट्रेकिंग बॅग 55 लिटर, एक साईड बॅग
    - स्लीपिंग बॅग
    - शूज, सॅंडल, चप्पल, आपल्या आवडीनुसार
    - कमनडल
    - दंड
    - ताट , वाटी, ग्लास
    - तीन जोड कपडे, दोन ओढणी एक पंचा
    - स्वेटर ,सॉक्स, हातमोजे ,कान टोपी
    - औषधे ,आपल्या गरजेनुसार
    - हिटलॉन मेट किंवा योगा मॅट
    - दोरी, टॉर्च, कटर, सुई धागा ,सेफ्टी पिन, प्लास्टिकची गोणी
    - पूजेचे साहित्य आपल्या श्रद्धेनुसार
    - एक डायरी एक मार्गदर्शिकेचे पुस्तक
    - मोबाईल, पावर बँक, एक्सटेन्शन बोर्ड, चार्जर आपल्या - गरजेनुसार
    - कॅश, एटीएम कार्ड ,पेटीएम,Gpe आपल्या गरजेनुसार
    - आधार कार्ड, दोन फोटो
    - टूथ ब्रश, टूथ पेस्ट, वॉशिंग पावडर साबण आपल्या सोयीनुसार
    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
    🌻🌻 नर्मदे हर, मी सौ ज्योती जगदीश जोगी, आज आपण परिक्रमेची पूर्वतयारी काय काय करायची याविषयी बघणार आहोत. पण काय खरंच आपल्याला सगळ्या वस्तूंची गरज भासते का ? तर नाही परिक्रमा सुरू केल्यानंतर आपल्या गरजा खूप कमी होत जातात . ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तूंशिवाय आपला दिवस जात नाही तर परिक्रमेत त्या वस्तूंची सवय आपोआप कमी होत जाते.
    🌻🌻 चालेल, आवडे, आणि जमेल, हे तीन शब्दांचा अर्थ कळला की सगळ्या गरजा आपोआप कमी होतात .हे तीन शब्द फक्त परिक्रमेतच नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा खूप उपयोगाचे आहे या तीन शब्दांवर अमल करून बघा परिक्रमाच नाही तर आयुष्य सुद्धा जगायला सोप्प जाईल . नर्मदे हर🙏🏻🙏🏻🙏🏻
    माझी आई नर्मदा माई

Komentáře • 213

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil Před 20 dny +1

    नर्मदे हर 🙏🌹🚩

  • @manojlaad
    @manojlaad Před měsícem

    नर्मदे हर हर हर महादेव शिव शंभू

  • @nandkumarghodake5924
    @nandkumarghodake5924 Před 5 dny

    नर्मदे हर हर महादेव जीवन भर आळंदी देवाची पुणे महाराष्ट्र गुरव बाबा

  • @renunishane5220
    @renunishane5220 Před rokem +4

    नर्मदे हर, सुटसुटीत माहिती साठी मनापासून धन्यवाद

  • @avinashkulkarni9794
    @avinashkulkarni9794 Před 4 měsíci +2

    फारच छान माहिती दिली आहे! धन्यवाद

  • @shubhadagorhe5973
    @shubhadagorhe5973 Před 8 dny

    खूप छान माहिती मिळाली,

  • @shubhadagorhe5973
    @shubhadagorhe5973 Před 8 dny

    मनापासून धन्यवाद

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Před 2 měsíci +1

    फारच कमी वयात परिक्रमा प्रवास केला बेटा खुपच सुंदर नर्मदे हर 🙏 माता

  • @Jyoti89700
    @Jyoti89700 Před rokem +4

    नर्मदे हर मैय्या 🙏🏻🙏🏻🙏🏻 या विडिओ ची वाट पहात होते मी . धन्यवाद

  • @geetabhuse4627
    @geetabhuse4627 Před rokem +2

    हर हर नर्मदे

  • @nirmalathakare7309
    @nirmalathakare7309 Před rokem +2

    नर्मदे हर,,,,,,,🙏💐 खुप छान व्हिडीओ केला.माहिती अतिशय उपयुक्त आहे. आमच्या पर्यंत पोहोचली . 🙏🙏

  • @seemapatharkar6341
    @seemapatharkar6341 Před rokem +3

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🌹🙏🌹

  • @user-wo7hx2yf2u
    @user-wo7hx2yf2u Před rokem +1

    नर्मदे हर

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht Před měsícem

    नर्मदे हर ताई

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 Před rokem +3

    खूप उपयुक्त माहिती. खूप खूप आभार माहिती बद्दल.

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 Před rokem +1

    Bhut sundar satsang narmade har jindagi bhar

  • @geetabhuse4627
    @geetabhuse4627 Před rokem +1

    छान माहिती दिली

  • @malini7639
    @malini7639 Před rokem +2

    नर्मदे हर 🙏🙏

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před rokem +3

    मैया खूपच छान माहीती दिलीत. धन्यवाद!!!

  • @dineshshingare9170
    @dineshshingare9170 Před rokem +2

    🚩🙏🌼 नर्मदे हर हर 🏵️🙏🚩🚩🚩

  • @maheshkulkarni3780
    @maheshkulkarni3780 Před rokem +2

    नर्मदे हर...🙏

  • @dattatraymahale5236
    @dattatraymahale5236 Před rokem +1

    नर्मदे हर...
    माझ्या तिन परिक्रमा झाल्या आहेत.पाच करायची इच्छा होती मात्र वयपरत्वे शरीर थकले..
    आता बस द्वारे करणार आहे...ताई तुझा आवाज खुप छान आहे. त्यामुळे मी तुझे अनुभव कथन ऐकतो...धन्यवाद...

  • @nandkumarnikumbh7755
    @nandkumarnikumbh7755 Před rokem +2

    🙏नर्मदे हर नर्मदे हर 👌💐👏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před rokem +2

    नर्मदे हर.........💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @rajant318
    @rajant318 Před rokem +2

    छान. माहितीपूर्ण .

  • @pundlikpatil8293
    @pundlikpatil8293 Před rokem +1

    Narmade Har 🙏🙏🙏

  • @vivekbomble4658
    @vivekbomble4658 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली आहे🕉️नर्मदे हर हर🕉️

  • @shobhatilekar1637
    @shobhatilekar1637 Před rokem +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @bhagyashrijogi6688
    @bhagyashrijogi6688 Před rokem +1

    🙏🏻 नर्मदे हर 🙏🏻

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před rokem +1

    आयुष्य सुखी करण्याची गुरुकिल्लीच दिलीत मैय्या.चालेल,जमेल,आवडेल.धन्यवाद.नर्मदे हर.

  • @Shravanbal1
    @Shravanbal1 Před měsícem

    Narmde har

  • @madhuridatar4234
    @madhuridatar4234 Před rokem +2

    खूप उपयुक्त माहिती दिली ज्योती ताई... नर्मदे हर 🙏

    • @jyotijogi4341
      @jyotijogi4341  Před rokem

      🙏🏻🙏🏻

    • @vishaldalal1888
      @vishaldalal1888 Před rokem

      जम्बू कलमों से बहुत से पेड़ आसानी से उगाये जा सकते हैं और वो भी बहुत कम लागत में और बहुत कम मेहनत से। हमारा मिशन है कि नमामि नर्मदे। नर्मदा नदी की परिधि 2624 किमी है। और गुजरात राज्य, महाराष्ट्र राज्य और मध्य प्रदेश राज्य के कई लोग तीन से चार महीने में चलकर नर्मदा परिक्रमा पूरी करते हैं। एक दिन में वे 25 से 30 किलोमीटर की दूरी तय करते हैं और भोजन करते हैं और एक निर्धारित धार्मिक स्थान पर आराम करते हैं और सुबह नियमित रूप से परिक्रमा के लिए निकल जाते हैं।यदि उन्हें उचित चेक प्वाइंट पर जम्बू और नीम के बीज दिए जाएं और उन्हें चलते समय सड़क के पार फेंकने का अनुरोध किया जाए, तो बारिश के मौसम में मिट्टी में 10000 बीजों से कम से कम 100 पेड़ अपने आप उग आएंगे। और इस तरह 2600 किलोमीटर की लंबी पट्टी हरी-भरी हो सकती है और परिक्रमावासी की यात्रा धार्मिक और सामाजिक हित के सही मायने में पूरी हो सकती है और भविष्य की परिक्रमावासी को भी जम्बू फल और नीम की छाया मिल सकती है और नमामि नर्मदे मिशन है तैयार🌱🌳🇮🇳🙏

  • @sonalidalal2159
    @sonalidalal2159 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली ताई.....

  • @mayapawar329
    @mayapawar329 Před rokem +1

    Narmade har 🙏🙏

  • @ajayshetye5185
    @ajayshetye5185 Před rokem +1

    नर्मदे हर !!

  • @user-zr5si5pl2e
    @user-zr5si5pl2e Před měsícem

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @gajananbonde4583
    @gajananbonde4583 Před rokem +1

    🙏

  • @jayashreeselokar8234
    @jayashreeselokar8234 Před 23 dny

    Narmde harhar

  • @swatiandhare719
    @swatiandhare719 Před 2 měsíci

    नर्मदे हर....

  • @GurudattPingle
    @GurudattPingle Před měsícem

    Dhanyawad tai upyukt ashi mahiti dili

  • @shobhanimbalkar3609
    @shobhanimbalkar3609 Před 4 měsíci

    नर्मदे हर खुप छान माहिती मिळाली.

  • @satyabhamadoiphode7150
    @satyabhamadoiphode7150 Před 7 měsíci

    खूप छान माहिती दिली ताई मैयाच्या परिक्रमेची पुर्व तयारीची नर्मदे हर..

  • @MBRasal-ol5so
    @MBRasal-ol5so Před rokem +1

    उत्तम

  • @rajshreejadhav797
    @rajshreejadhav797 Před 2 měsíci

    सुंदर माहिती नर्मदे हर

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před rokem

    narmade har har har

  • @audumbarpotpelwar4651
    @audumbarpotpelwar4651 Před 10 měsíci

    नर्मदे हर......

  • @dilipdeshmukh6562
    @dilipdeshmukh6562 Před rokem +1

    Namade har

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 Před rokem +1

    नर्मदे हर!
    ताई,
    उत्तम व्हिडिओ.

  • @vasantpatil7198
    @vasantpatil7198 Před rokem +1

    Very nice,useful, up-to-date information. Narmde har

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 Před rokem

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 Před rokem +1

    छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @shashikantshegaonkar6256

    👌👌👌🙏🙏🙏

  • @vandananipane944
    @vandananipane944 Před 2 měsíci

    मदत होईल अशी माहिती 😊❤

  • @mytakale9973
    @mytakale9973 Před rokem +1

    मी 11 नोव्हेंबर ला उचलत आहे परिक्रमा ,खूप छान माहिती दिली ताई तुम्ही,नर्मदे हर

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 Před rokem +3

    Very Nice Briefing, It Show's your's manegement Skills,Positive approach and your Excellent Planning. In Future If you Start your own Business you Definitely Shine "Narmada Har"🙏

  • @madhukarchinchane4382

    NarmadeHar NarmadeHar

  • @dilipvekhande2180
    @dilipvekhande2180 Před 8 měsíci

    Khup chan

  • @diptivaidya326
    @diptivaidya326 Před rokem

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 Před rokem

    નર્મદા માતા

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Před měsícem

    2:13

  • @sandeepgunthe4827
    @sandeepgunthe4827 Před rokem +1

    छान माहिती

  • @sagar5626
    @sagar5626 Před 9 měsíci

    खूप छान माहिती दिली. विशेष म्हणजे सामान नीट रचून चित्रीकरण केले.

  • @yeshwantism
    @yeshwantism Před rokem

    Narmafe Har

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 Před rokem

    अगदी खर

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 Před rokem

    नर्मदे.ह , खूप छान.र

  • @vinaypuranik4467
    @vinaypuranik4467 Před 6 hodinami

    खूप छान माहिती दिलीत.
    आम्ही उभयता यावर्षी परिक्रमा करणार आहोत.
    आपला संपर्क क्रमांक मिळेल का?

  • @ganeshbharambe9735
    @ganeshbharambe9735 Před rokem

    ओंम नर्मदे हर

  • @yashwantrajmane6372
    @yashwantrajmane6372 Před 8 měsíci

    नर्मदे हार

  • @mangalpatil8507
    @mangalpatil8507 Před 3 měsíci

    Narmde hr

  • @anagpure2972
    @anagpure2972 Před rokem +1

    ચાલસે ભાવસે ફાવસે..., चालेल जमेल आवडेल

  • @yoginiphadkesoman7637
    @yoginiphadkesoman7637 Před rokem +1

    मासिक धर्म आला कि कसे करणार??? म्हणजे readymade पॅड नेला तर तो कुठे टाकणार असे किती पॅड नेणार आपण एकावेकी... ते वाटेत कुठे मिळतात का दर महिन्याला लागतील तर. आणि readymade नेला नाहीतर घरगुतीपॅड धुवायला बरेच पाणी लागते ते कसे आणि कुठे वापरणार ना ते पणplz सांगा ना

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 Před rokem +2

    जोती तुझा आवाज चांगला आहे आता परीक्रमेचे एपीसोड संपलेकी गीतेवर प्रवचण देतजा

  • @krishnaasolkar2898
    @krishnaasolkar2898 Před rokem +2

    नर्मदे हर
    ज्योती ताई तुम्ही खूपच सुंदर माहिती सांगितली , अधिक माहिती साठी तुमच्याशी संपर्क कसा साधावा.

  • @vasantpatil7198
    @vasantpatil7198 Před rokem +1

    तुम्ही चालण्याचा सराव कसा केला? तुमच्या सोबत असलेल्या बाबांचे फोटो दाखवा. आपल्या क्लिप अनुक्रमे वाचण्यासाठी काय करावे.....

    • @jyotijogi4341
      @jyotijogi4341  Před rokem

      ज्योती जोगी नर्मदा परिक्रमा सर्च करा पूर्ण प्ले लिस्ट आपल्याला दिसेल

  • @anujamahajan8825
    @anujamahajan8825 Před rokem

    Narmade Har Jyoti Tai,
    Khup sunder ani atishy awashyak ashi barober ghyacha goshiti chi mahiti dilit.khas karun Reva Sagar pashi kasa samanachi kalji gyavi tyachi mahiti ter me 1st time ikli ...me Narmada Parikrama che khup lokanche video baght aste pan ashi mahiti konich sangitli navti .
    Tumche Sagle video khup chan astat. Tumhala Dhanyawad ani khup khup Shubecha 🙏🙏

  • @yeshawantbadwe3384
    @yeshawantbadwe3384 Před rokem +1

    नर्मदे हर माताजी 🙏🙏🙏 मच्छरांचा त्रास होतो का ? त्यासाठी काही उपाय केला का ?

  • @meenakshikulkarni2120

    ताई मला खूप खूप आवडतात तुमचे विडिओ आजचा सामानाची खूपच छान माहिती सांगितली तुमि अगदी कामी समान कसे न्यावे हे आज समजले पण यात 2 गोष्टीची माहिती पाहिजे एक म्हणजे थर्मल कसे असावे आणि दुसरी म्हणजे ट्रॅकिंग बॅग केवढी घ्यावी आणि कोणत्या प्रकारची हे जरा सविस्तर सांगा आणि दाखवा

    • @jyotijogi4341
      @jyotijogi4341  Před rokem

      ट्रेकिंग बॅग आपल्या उंची प्रमाणे निवडावी आणि थर्मल कॉलिटी वर

  • @user-tt1my7fb9q
    @user-tt1my7fb9q Před 2 měsíci

    नमदे हर मलापण परीकमा करायची आहे तुमचा गूप आहेका

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 Před rokem

    आती महत्व पूर्ण माहिती दिलीत!नर्मदे हर!नर्मदे हर!!नर्मदे हर!!!
    ८३ वर्षीय निरोगी वयस्कर वहानाने परिक्रमेचा विचार मुलगा पत्नी नातूंसह करन्याच्या विचारात आहे!
    कोण मार्गदर्शन करिल??

    • @jyotijogi4341
      @jyotijogi4341  Před rokem

      गाडीने परिक्रमा आपण आपल्या इच्छा नुसार करू शकतो , आणि बळवानी ला पोहोचले की तुम्हाला गाडीने परिक्रमा करणाऱ्या मार्गाची माहिती सुद्धा मिळेल. बडवानी पासनं तीन मार्ग आहे .गाडीचा मार्ग वेगळा आणि पायी चालणाऱ्यांचा वेगळा तर तिथे गेल्यावर सगळी माहिती मिळेल. नर्मदे हर🙏🏻🙏🏻

  • @_imjhv_113
    @_imjhv_113 Před 5 měsíci

    Narmade hrr tai ek personal prashna ahe tai ki tumhi aplya tya kathincha divsat KSS manage kel sag

    • @_imjhv_113
      @_imjhv_113 Před 5 měsíci

      Periods cha divsant KSS manage kel Ani parikramet kahi adchani

  • @shardataijadhav3232
    @shardataijadhav3232 Před 11 měsíci

    Mi 28/10 la parikrama uchalat ahe...tumchya si bolaych hot tai mala

  • @yoginiphadkesoman7637
    @yoginiphadkesoman7637 Před rokem +2

    दर महिन्याला मासिक धर्म येतो त्यावेळी आपण कसे केलेत ते पण सांगा

    • @jyotijogi4341
      @jyotijogi4341  Před rokem

      instagram.com/jyotijogi898

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Před 2 měsíci

      ​@@jyotijogi4341Tai maza hi hach prashna aahe parantu me Instagram, Facebook nahi use karat tar please information dyal ka jara mhanje confidence yeil parikramela janyasarhi........🙏 ☺️

    • @shivajikunde1576
      @shivajikunde1576 Před měsícem

      ​@@jyotijogi43410:17

  • @madhukarpatil5568
    @madhukarpatil5568 Před 11 měsíci

    खूप छान नर्मदे हर🙏🙏🙏🚩🚩

  • @udaychandradhuri8087
    @udaychandradhuri8087 Před rokem +1

    नर्मदे हर! तयारी ट्रेक सारखी च केली गेली आहे.

  • @prachinarvilkar9244
    @prachinarvilkar9244 Před 12 dny

    आम्ही दोघी जाणार आहेत पण सोबत पुरूष नाहीत पण दोघी आम्ही जाऊ का

  • @harishchandradeshpande5729
    @harishchandradeshpande5729 Před 10 měsíci

    मार्गकोणता निवडावा मला यावर्षी जायचे आहे.

  • @alkapande3419
    @alkapande3419 Před 28 dny

    मला जायचे आहे सोबत असेल तर सागा

  • @shardataijadhav3232
    @shardataijadhav3232 Před 11 měsíci

    Apan tya tupachya vati samplya nantar kuthun bharat hota tai...

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw Před 10 měsíci

    नर्मदे हर. ताई तुमची परिक्रमा पूर्ण झाली का. कारण नंतर चे व्हिडिओ पहायला मिळाले नाहीत. कृपया सांगावे.

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Před rokem

    ज्योती जी

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 Před rokem

    Sleeping बॅग कोणत्या कम्पनी ची घेतली आहे, online amazon /flipcart ?

  • @bharatpatil274
    @bharatpatil274 Před rokem

    माफक आणि मोजके च साहित्य ...खूप छान माहिती ताई दिलीत...मी सगळे भाग आतापर्यंत मनापासून श्रवण केले...मला एक विचारायचं होते...आपण दररोज नर्मदा मया ची पूजा कोणत्या पद्धती नी करत होता...काय काय करत होता ..परिक्रमेत कोणती साधना करावी...या बद्दल मार्गदर्शन करावे ...मला आपल्याला भेटायचं आहे ..कृपया पत्ता व आपला फोन नंबर मिळेल का...नर्मदे हर....

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw Před rokem

    ताई परिक्रमेत रोज आरती करावी लागते का . पाण्याची कमतरता असेल व अंघोळ सकाळी झाली नसेल, तर काय करावे. नर्मदे हर.

    • @jyotijogi4341
      @jyotijogi4341  Před rokem

      सुलपाणीच्या व्हिडिओत माहिती सांगितली आहे

  • @ashokmaidekar6848
    @ashokmaidekar6848 Před rokem

    नर्मदे हर मैया 🙏 खूप उपयुक्त आणि सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद. तूम्ही दर वेळी pamplet विषयी ऊल्लेख करतात. तर ही कुठे मिळेल ते सांगाल का. तसेच तूम्ही ज्या गुरूजी कडून संकल्प पूजा करून घेतली त्यांचा संपर्क नंबर सांगाल का? धन्यवाद.
    नर्मदे हरहर 🙏

    • @jyotijogi4341
      @jyotijogi4341  Před rokem

      बडवानीच्या सिद्धेश्वर मंदिर आश्रमात हे पॅम्प्लेट्स सगळ्या परिक्रमावासांना देतात

    • @jyotijogi4341
      @jyotijogi4341  Před rokem

      🙏🏻🙏🏻

  • @shardataijadhav3232
    @shardataijadhav3232 Před 11 měsíci

    Ani kahi dryfruits sobat nyave ka

  • @seemamulay9227
    @seemamulay9227 Před rokem

    Namskar tai tumcha phone number milu shakti ka? Tumhala kasa contact karaycha?

  • @milindshirke1554
    @milindshirke1554 Před 2 měsíci

    अंघोळीचा साबण कपडे धुणार कसे

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Před 2 měsíci

    कधी गेली होती बेटा

  • @gunjanvyas2397
    @gunjanvyas2397 Před rokem

    ज्योति बहन,गुजरातीमां
    चालये फावशे गमशे भावशे यह चार बाते भागवत कधाकार परम पूज्य श्री डोंगरेजी महाराजने बतायी थी
    ज्योति दीदी मला मराठी येत नाही 🕉

    • @sankalpbhoir9235
      @sankalpbhoir9235 Před 10 měsíci

      Khup Chan mahiti pan samanache weight kite zale s sanga please

  • @vasantilale8457
    @vasantilale8457 Před rokem

    तुझी परिक्रमा किती दिवसात पूर्ण झाली