थरथराट | Thartharat | धमाल मराठी मूवी | Marathi Movie | Laxmikant Berde | Mahesh Kothare
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- Movie: Thartharat
Star Cast: Laxmikant Berde, Mahesh Kothare, Priya Arun & Nivedita Joshi - Saraf
Directed by: Mahesh Khotare
Produced by: Arvind Samant
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
• Balache Baap Brahmacha...
• Video
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudiozmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_marathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
#laxmikantberde #superhitcomedy #marathicomedy #comedyscenes #comedymarathi #marathichitrapat #marathimovie #marathi #comedymovie
लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचे सर्व चित्रपट खूप आवडतात, आणि ते सर्व आहेत माझ्याकडे.
माझ्या बालपणी चा सर्वात आवडता अभिनेता लक्ष्या 😢😢😢😢❤
रविवार ची सुटी ती आणि लक्षचे चित्रपट ❤
साधे सरळ सोपे दिवस होते यार ते❤
खरंच खूप छान दिवस होते... अख्या गावात एकच टीव्ही आणि त्यात रविवारी लक्षाचे चित्रपट ❤❤❤❤ त्यात मध्येच लाईट जायची यायची आणि अम्ही लहान मुल त्या चित्रपट मध्ये पुढे काय काय होत ती चर्चा ❤❤ गेले ते दिवस राहिल्या फक्तं आठवणी 😢😢😢
Ho. Barobar
खूप छान चित्रपट आहे लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे आणि अशोक सराफ
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखा कलाकार परत होने शक्य नाही
लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरच आपण मिस करतोय ✍️🙏 लहानपण आपला किती भारी होतं ना हे असे चित्रपट बघून 😊🤗🙏 काय ते दिवस... लय भारी राव 🤗🤗🙏🙏
Sahyandri
ha barobar mast hota lahanpan
Mi tar ase films ek dum mann lavun bhagto. Maja yete yaar. Miss you laxmikant Berde
@@ashishdahat6405@ ho na😊
@@funnyvideosaps3054@ mi andarpant var cricket khelun ha movie baghitla aahe😂😂😂😂😂😂 ..first time movie 😊❤😂
❤हा चित्रपट अगदी माझ्या मनात घर करुन आहे.👑
मग आता त्याचा बंगला करा😊
अजुन हे चित्रपट कोण कोण पाहतात ।लाइक करा ।
Aamcha sagl lahan pan laxmikant berde ashok saraf yanche movies baghnyat gel.....miss those golden days ❤❤😢😢😢
2024 mdhe kon kon Baght aahe 😊
Me 😭😭😭
Me 😂😂😂
Me
Me
लक्ष्या वारला ते कळालं तेव्हा मी FY Bcom ला घरून ५० किमी लांब काॅलेजला बसने जात येत होतो,त्यादिवशी पुर्णवेळ बसमध्ये रडत होतो कोपर्यात बसून
कस कळाल लक्षा वारला ते
@@nikitanikita5926 Nick name kase ahe
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी😢लक्ष्मीकांत बेर्डे
रविवारी 4 वाजलं कि टीव्ही पुढ बसून राहोच
धडाकेबाज चित्रपट दाखवा
नुसता चित्रपट बघू नका. प्रत्येक फ्रेममधे गमती जमती दडल्या आहेत त्या व्यवस्थित पहा. चित्रपट बघताना अजून मजा येईल ❤
Kaslya..
All time favourite movie natural comedy and no overreacting the lakshmikant berade all time favourite ❤
छान खुप छान 🌹🌹🌹🌹🌹
खूप सुंदर चित्रपट
Abhi kon kon dekh rha ❤️😈😮😢🎉😂😂
असे चित्रपट पाहताना जे दिवस आम्ही विसरलो आहोत ते दिवस पुन्हा आठवतात... गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी ❤असे कोण कोण आहेत ज्यांना असे चित्रपट पाहताना लहानपणीचे दिवस आठवतात, कमेंट मध्ये जरूर सांगा.🌹
माझ्या घरी टीव्ही असायचा आणि रविवारी दुपारी 12 वाजता शक्तिमान, आणि संध्याकाळी 4 वाजता हे पिक्चर पहायला माझ्या वर्गतिल काही मुले आणि मूली घरी यायच्या आणि तेव्हा सोबत बसून हे पिक्चर पहायचा आनंद काही वेगळाच
Best human and respect.....laxya n mahesh
धड़केबाज़ movie uplod करा न दादा
Ek number taklu haiwaan 😂😂😂 creativity stand next to Momgambo
लक्ष्या Waw super अकटिंग
कथा दोन गणपत्रवांची हा चित्रपट असेल तर लोड करा
युटुब ला लोड करा
खरंच खूप छान दिवस होते... अख्या गावात एकच टीव्ही आणि त्यात रविवारी लक्षाचे चित्रपट ❤❤❤❤ त्यात मध्येच लाईट जायची यायची आणि अम्ही लहान मुल त्या चित्रपट मध्ये पुढे काय काय होत ती चर्चा ❤❤ गेले ते दिवस राहिल्या फक्तं आठवणी 😢😢😢
Super move laxmikant berde❤❤
याचा पार्ट 2 यायला पाहिजे
पण त्यात लक्षा आसल का? 😢
Dhadakebaaz❤ please
Namste Sir
Khup Chhan
Please Dhadakebaz Movie
Upload Kara
All time 😍
Laxmikant sir Mahesh sir sachin sir maharastrichi Shan ahe Marathi mdi
Mla mahitch nvt ki laksha mama gelet mnun maz tr swapn hot yrrr laksha sirna bhetaych miss you sir❤
Dar sat ,sun la DD channel var picture lagat asayache ❤❤❤
मस्त ❤
Lakshyache sarvch movie ajun bagto khuch chan ahet ashi hi banva banvi best movie....
laxmikant berde aapla ly aavdat tyanche harek film khas haa film
Miss you laksha
Dhadakebaj aani Zapatlela movie upload kara sir 🙏🙏🙏
Upload Dhadakebaaz also
Thank you 🙏🏻😊
मी ही मूवी २०२४ मध्ये बघतो
👌👌👌👌
Pahat hota
Purvi Sunday mhanle lakshya Ani Mahesh cha pic aatvaycha.to divas khup chan hota
Pure nostalgia
Super wonderful
अशोक सर चा घणचकर ple अपलोड करा please
23 may 2024 la kon kon baghat ahe
Maza chakula Marathi movie
कावळे मिटू मिटू करतय 😂😂😂😂
😮❤
टक्कलू हैवानचा डायलॉग चांगला होता हा हि हू आई आई 😂😂😂😂😂
54:40 😂😂😂😂😂😂
Bandhuno aani........tyanchya bhavjayano😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
खरच
😊
khup sunder
Ekla hai kala hai 😂😂😂. 1.02.46
😢😢😢😢😢😢❤
❤
Yedhyachi jatra ha movie upload kra na please
Ghanchakkar movie apload Kara plz
❤🙏
😊😊😊😊
Ghanchakkar movie Ashok Saraf aahe ka Kona kade
🙏
Hi
1:26:45 haramya n
1:41:22 khandya😂😂😂😂
Pachadlela movie upload kara
Being a Christian.. Every week since a child I used to wait for his movies on DD channel at 4 pm every Sunday.. We miss you❤
Play stor google pay
T. ..
Messo filcard yete ka
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Tumhi kon
Mi
So many advertisment, every 5 min
L0
धडाकेबाज.युटुब.वर.पाटवा❤
आपण फॅक्ट मिस करू शकतो... गेलेला परत येत नाही पण जो जसा गेला देवाने परत जर त्याला तसाच पाठवला...त्या मागे जेवढे गले 😢ते पाहून तो देवाला बोलेल मला नकोय हे जग😢
Super wonderful
Miss you laksha