गावंढळ समजून ती सतत जावेचा अपमान करायची \मराठी हृदयस्पर्शी कथा | मराठी स्टोरी |नात्यांची गुंफण

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • गावंढळ समजून ती सतत जावेचा अपमान करायची \मराठी हृदयस्पर्शी कथा | मराठी स्टोरी |नात्यांची गुंफण
    नात्याची गुंफण
    करावी प्रेमदार
    जपावी ती उबदार
    झालाच कधी गुंता
    तर.. ..
    सोडवावा तो हळुवार
    नमस्कार मित्रांनो, नात्यांची गुंफण या माझ्या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या चॅनल वर तुम्हाला छान छान बोध कथा , प्रेरणादायी कथा , हृदयस्पर्शी कथा, आणि जीवनाला नवीन अर्थ देणारे विडियो बघायला मिळतील. चला तर मग, अशा या सुंदर विचारांना घेऊन चालणाऱ्या जीवन प्रवासाचा एक भाग होऊ या ..
    आपल्याला माझे हे विडियो आवडल्यास विडियोला नक्की like आणि share करा आणि चॅनलला subscribe करायला विसरू नका.
    धन्यवाद
    #नात्यांचीगुंफण
    #natyanchigumphan
    #गावंढळ
    #गावंढळसमजूनतीसततजावेचाअपमानकरायची
    #गर्विषटजाऊ
    #शिक्षणावरआणिरूपावरगर्वअसणारीजाऊ
    #मराठीहृदयस्पर्शीकथा
    #मराठीस्टोरी

Komentáře • 16

  • @sanketsc4771
    @sanketsc4771 Před 22 dny

    Khup. Chan. Ktha. Aahe.

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 Před 2 měsíci +5

    गोष्ट चांगली पण जुनीच आहे. आधीच ऐकलेली आहे.

  • @user-db9fe9hb8n
    @user-db9fe9hb8n Před 2 měsíci

    ❤मस्त, कथा आहे, अप्रतिम ❤

  • @user-pi3gl8lm6f
    @user-pi3gl8lm6f Před měsícem

    Very good

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 Před 2 měsíci +1

    Never judge a book by its cover

  • @shaileshsarpotdar2697
    @shaileshsarpotdar2697 Před 2 měsíci

    खुप छान, सुंदर

  • @rameshpimpalkar3849
    @rameshpimpalkar3849 Před 2 měsíci +1

    खुप छान

  • @ashwinibhalerao1941
    @ashwinibhalerao1941 Před 2 měsíci

    मला माझे दिवस आठवले.माझ्याकडे पाहून कोणीही म्हणत नाही की मी एम एबी एड एम फिल आहे असे 😢

    • @natyanchi_gumphan
      @natyanchi_gumphan  Před 2 měsíci

      एम ए बी एड एम फिल वाह! मस्तच, तुमची आयुष्यात अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद ताई 🙏