मूर्खावर देवेंद्र बोलत नसतील पण आम्ही बोलतो | Sushil Kulkarni | Analyser | Fadnavis | Sanjay Raut

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 925

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w Před 7 měsíci +229

    फडणवीस म्हणाले संजय राऊत अतिशय सज्जन आणि हुशार आहेत तर संजय राऊत म्हणतील फडणवीस खोटं बोलताहेत मी तर हलकट आहे आणि एकदम अक्कलशून्य आहे.

  • @user-somnath1
    @user-somnath1 Před 7 měsíci +115

    रावताला खाजवून अवधान आणायची सवयच आहे

  • @marutidantulwad8328
    @marutidantulwad8328 Před 7 měsíci +159

    सुशील जी मुर्खाना उत्तर देऊन त्यांना मूर्ख पणा करण्यास थांबऊ नका? जितके जास्त मूर्ख पना करुन आजुन खड्ड्यात जाऊ द्या!!?

    • @user-qf9lj6mi5f
      @user-qf9lj6mi5f Před 7 měsíci

      बिलकूल चिंता करू नका. जोपर्यंत बेबी पेंग्विन🐧 आणि त्याच्या बापाचा, म्हणजे हिंदू हृदय सम्राटांच्या दुर्योधनाचा सर्वनाश होत नाही, तोपर्यंत हा शकुनी त्याच्या बुद्धीवरचा पडदा बाजूला होऊ देणार नाही.

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Před 7 měsíci +62

    राऊत अर्धवट आहेत असं वाटत होतं पण ते तर पूर्णच.... झाले आहेत

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Před 7 měsíci +55

    संजय राऊत ला मिरची लागली स्वतः राऊत बाळासाहेबांविषयी काय लिहित होते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे

  • @shriniwasphotography7403
    @shriniwasphotography7403 Před 7 měsíci +27

    सजंय राऊत साहेब तुम्ही बोलत रहा 🙏
    तुमच्या प्रत्येक वेळी बोलण्याने बीजेपी ला नक्कीच फायदा आहे.
    लगे रहो मुन्नाभाई
    अबकी बार 400 पार

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 Před 7 měsíci +175

    मालकाला मुख्यमंत्री करण्यासाठी केलेले प्रयत्न मा . फडणवीसांनी फुकट घालविले . म्हणून राग आला असेल .

    • @mohan1795
      @mohan1795 Před 7 měsíci +9

      मालकाला मातीत घालण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.. 😱😳

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 Před 7 měsíci +76

    आत्ता बुर्नोल चां खप वाढला आहे.त्यांची सगळी सत्ता गेल्यामुळे चांगलीच पाचर भरलीय.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Před 7 měsíci +38

    संजय राऊत यांना ब्लॉक केले पाहिजे.

  • @chandrakantgarde8089
    @chandrakantgarde8089 Před 7 měsíci +72

    हा नोकर काही दिवसांनी रस्त्यावर नागडा नाचणार असे वाटते.

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 Před 7 měsíci +5

      😂😂😂😂😂😂

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 Před 7 měsíci +5

      😅😅😅😅😅😅😅

    • @antypg5486
      @antypg5486 Před 7 měsíci +5

      😂😂😂

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před 7 měsíci +8

      अजून काय नागडा नाचायचे बाकी आहे.विचाराने तर कधीच नागडे नाचत आहेत आता फक्त कपडे काढून नाचायचे बाकी आहे.जय श्री राम.

    • @user-yd9nn2gg9w
      @user-yd9nn2gg9w Před 7 měsíci +6

      आता काय करतोय मग , हां काही दिवसानी उठाला पण सोबत घेईल मग सुरु होईल दोघांच एकत्र .. ताक धी ना धीन.. आणि बाळराजे ढोलक वाजवायला...

  • @user-zb8rw4hz1k
    @user-zb8rw4hz1k Před 7 měsíci +29

    फडणवीसांना जेवढी आव्हाने उद्धव ने दिली ती सगळी व्यवस्थित फडणवीसांनी स्वीकारून ह्यांना रस्त्यावर आणले आणि उध्वस्त करून टाकले,उगाच देवेंद्र ना अजून आव्हाने देऊ नका.आहे ती पण इज्जत जाईल माकडांनो.

  • @vijaykale1217
    @vijaykale1217 Před 7 měsíci +103

    फडणवीस साहेब जर बोलले संज्या राऊत चांगला तरी तो विरोध करेल

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 Před 7 měsíci +16

    या माणसाला मेंदू आहे की नाही हा प्रश्न पडतो.🙏🙏🙏🙏

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 Před 7 měsíci +59

    HMV पत्रकारांना प्रश्न संजय राऊतच देत असतील नाहीतर असा प्रश्न कोण कशाला विचारेल...

    • @by89564
      @by89564 Před 7 měsíci

      पटतंय, असंच असेल

  • @bbrmisal7
    @bbrmisal7 Před 7 měsíci +30

    तरुण तुर्क
    भांडुप येथील वाचाळवीर
    सकाळी पत्रकार सभेत गर्क
    जळी स्थळी
    सगळीकडे पाहतोय नर्क
    आपटून आपटून भुईसपाट झाला
    पण स्वभाव नाही गेला
    सुशीलकुमार कुलकर्णी आपणांस खेदपुर्वक कळवावे वाटते की चाय बिस्कीट पत्रकार प्रश्न विचारण्याची पद्धत बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

  • @ravikiranpanchal7606
    @ravikiranpanchal7606 Před 7 měsíci +20

    शाब्बास कुलकर्णी साहेब

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před 7 měsíci +21

    अहो सुशिल साहेब संजय राऊत, आदित्य ठाकरे, ऊद्धव ठाकरे यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी देवेंद्र साहेबच दिसायला लागले वाटत आता कारण एकटे देवेंद्र साहेबांनी त्यांना नको करून सोडलय.म्हणून ते देवेंद्र साहेबांच्या पाठी लागलेत पण काहीही फायदा त्यांना होणार नाही हेही तेवढेच खरे. धन्यवाद सुशिल साहेब.

  • @user-qn7hv3wx5o
    @user-qn7hv3wx5o Před 7 měsíci +40

    सुशिल जी बिनतोड बोललात. तण काढलं नाही तर माजतं. हेच झालंय.

  • @prashant.3110
    @prashant.3110 Před 7 měsíci +21

    आम्हाला मूर्खा विषयी ऐकायला आवडेल सुशिल जी

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 7 měsíci +163

    गांजाचे परिणाम.....! 🙏
    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před 7 měsíci

      ​@@user-ts9yi7hj7zआपण शाळेत गेलात की नाही.की शिक्षण बिगरी पर्यंतच झाले आहे.मराठी पण लिहिलेले नीट वाचता येत नाही की त्याचा बोध देखील कळात नाही.सगळे उबाठा नेते,समर्थक एकच माळेचे मणी आहेत. अशिक्षित,टोमणे बाज.

    • @dbhat187
      @dbhat187 Před 7 měsíci

      स्वस्त गांजा

  • @ppc4061
    @ppc4061 Před 7 měsíci +44

    DF यांनी प्रश्न केला की उबाठ्याच्या आजच्या लोकांचं काय योगदान आहे मशिदी ढाचा पाडण्यात पण सांज्या बोलतो ते शिवसैनिक बाळासाहेबांचे सच्चे होते आजचा एक ही त्यात karsevak म्हणून नव्हता हा फरक संझ्या ल कळत नाही आहे.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Před 7 měsíci +9

      मला हल्ली, कधी कधी माननीय बाळासाहेबांच्या माणूस पारखण्या बद्दलची शंका यायला लागली आहे. असला माणूस त्यांनी घर गडी म्हणून कसा काय.ठेवला.

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před 7 měsíci

      ते सगळे कार सेवक शिंदे बरोबर आहेत.उबाठा यांना काय माहीत कार सेवा म्हणजे काय ते.त्यांना वाटते कार (गाडी) चालवली की वाटते झाली कार सेवा,असले मूर्ख शिरोमणी आहेत हे.

  • @vijayshende7143
    @vijayshende7143 Před 7 měsíci +4

    राजकारणातल्या मूर्खांनी, मूर्खपणा न करण्याचा निर्धार केल्यास, आमच्या सारख्या सामान्य जनांचे मनोरंजन कोण करणार..?

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 Před 7 měsíci +25

    मुर्खांना उत्तर दिले नाही तर तो डोक्यावर बसतो. व इतरांचे कर्तुत्व स्वतःचे दाखून डोक्यावर बसतो.

    • @by89564
      @by89564 Před 7 měsíci

      हेच तर होत असते म्हणून कधी-कधी उत्तर द्यावे लागते. दुसऱ्यांना लक्षात आणून द्यावे लागते. तर सत्य घराबाहेर पडण्याआधी असत्य अर्धे जग व्यापलेला असतो.

    • @ShubhamMore26
      @ShubhamMore26 Před 5 měsíci

      Pn sushil ji ahe n

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 Před 7 měsíci +23

    जबरदस्त फटकेबाजी 👍🌻

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 Před 7 měsíci +23

    लय भारी 😊😊सुशीलकुमार.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Před 7 měsíci +18

    सुशील जी!
    उत्कृष्ट विश्लेषण.
    जय श्री राम.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před 7 měsíci +19

    चांगल्या गोष्टी ऐकल्या,पाहिल्या की काहींना मळमळायला लागतं आणि मग ओकऱ्या व्हायला लागतात. सगळी घाण बाहेर पडते.

  • @manikc4082
    @manikc4082 Před 7 měsíci +17

    Jarange याना फुस लावण्यासाठी वाकडा सारखाच जोर लावला आहे

  • @JP-ks1qr
    @JP-ks1qr Před 7 měsíci +79

    संजय राजाराम राऊत मूर्ख नसून मतिमंद आहे. मतिमंद माणसे कुठेही काही बोलतात.
    उबाठा अशीच माणसे आवडतात.

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 Před 7 měsíci +4

      😂😂😂😂

    • @pranit241
      @pranit241 Před 7 měsíci +9

      कारण तो स्वतः मतिमंद आहे.

  • @anuradhagatate1163
    @anuradhagatate1163 Před 7 měsíci +7

    सुशील दादा महनमंगल दिना च्या पूर्वसंध्येला अशा माणसाच नाव ही घेवूनये , मी आज या माणसाच नाव येताच ऐकणे थांबवल .
    आपले पंतप्रधान अनुष्ठान, उपवास करून मन _काया पवित्र ठेवत रामलल्ला च्या प्राणप्रतिष्ठा कार्यासाठी जात आहेत, अशा
    वेळी आपण श्रवण आणि वाचा तरी पवित्र ठेवू 🙏

  • @abhaythombare5241
    @abhaythombare5241 Před 7 měsíci +23

    विखार नाही विकृती आहे राऊत आणि उद्धव दोघांमध्येही आणि आदित्य मध्ये देखील.ते स्वतःला बाळासाहेबांच्या जागी बघतात आणि लोकांकडून हीच अपेक्षा करतात.

    • @by89564
      @by89564 Před 7 měsíci

      उध्दट खुनशी आहे

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Před 7 měsíci +36

    बरोबर आहे कदाचीत ते संजय राउत वेडे होतीलच.

  • @sankalptechnnomats9077
    @sankalptechnnomats9077 Před 7 měsíci +15

    बेताल वक्तव्य करणारे अमरसिंह यांची नंतर जी अवस्था झाली तीच या माणसाची होणार आहे

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 Před 7 měsíci +6

    राउत जो मराठी माणुस कारसेवक करण्या साठी आयोध्येस गेले ते सर्व शिवाजींचे मावळेच होते

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Před 7 měsíci +5

    सुशील कुलकर्णी साहेब तुमचे अगदी बरोबर आहे पण तुम्ही जरी कितीही मूर्खां वरती बोललात तरी मुर्खाला त्याची लाज आहे का तो रोजच्या रोज आपला मूर्खपणा सादर करीतच असतो

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Před 7 měsíci +8

    आपले जनजागृतीचे काम असल्यामुळेच बोलणे अपरिहार्य आहे.

  • @user-ng7zp7ic8s
    @user-ng7zp7ic8s Před 7 měsíci +15

    बंधू खूप छान आपण केलेल्या विश्लेष्णाचे पण काय करणार रोजचे तेच मला आठवते एक म्हण गाढवा समोर वाचली गीता बाकी **** असो 👍👍👍👍

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 Před 7 měsíci +9

    वा सुशील जी मूर्खालाच सांगताय मूर्खासारखे न वागायला.

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 Před 7 měsíci +10

    विपक्ष व ते लोक पागल झालेत मोठ कठीण आहे.

  • @user-cs5ms2it9h
    @user-cs5ms2it9h Před 7 měsíci +12

    संजय राऊत पिसाळलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे जय श्री राम

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Před 7 měsíci +7

    सर हे ठीक आहे जरांगे बोलविता धनी कोण आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 7 měsíci +4

      हे समजूनही पाठींबा देणारे किती महामूर्ख असणार. तेवढाच रोजगार उपलब्ध.

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 Před 7 měsíci +8

    राऊतांनी मेंदू तपासून घ्यावे

  • @antypg5486
    @antypg5486 Před 7 měsíci +2

    जबरदस्त फटकेबाजी

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 Před 7 měsíci +7

    हा माणूस लवकरच येरवडा किंवा ठाण्याला जाणार

  • @aruntavargiri657
    @aruntavargiri657 Před 7 měsíci +35

    Now RG is his IDOL....
    So he is following RG's footsteps.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 7 měsíci +17

    सुशील जी कृपया ह्यांचे विडियो दाखवू नये.आमचा संपूर्ण दिवस खराब होतो कृपया बोलूच नका.

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv Před 7 měsíci +13

    सर, कृपया करून मुर्खा चा फोटो दाखवून नका हो, तोंड बघितल्यावर राहीलेला दिवस पण बेकार जातो.ह्या मुर्खा मुळे आम्ही बातम्या बघणे बंद केले आहे.धन्यवाद.🙏🙏🙏

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 Před 7 měsíci +2

    सुशीलजी घुमटावर ह्यांचेच लोक आहेत याला खणखणीत पुरावा काय? ते तर आर एस एस ,बजरंग दल, आणि विश्व हिंदू परिषदेचे लोक होते हे जगाला माहित आहे.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 Před 7 měsíci +46

    फडणवीसांचा जन्म तारीख २२ जुलै १९७०. बाबरी पाडली ६ डिसेंबर १९९२. त्यामुळे फडणवीस साहेबांच वय साडेबावीस वयाच कोवळ पोर 👏

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 Před 7 měsíci +18

      पण काहीजण आपल्या 30-35 वर्षाच्या थोराड बाळांसमवेत घरात बसले होते... फारच कट्टर हो!

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Před 7 měsíci

      बाबरी पाडली तेव्हा उद्धव अणि संजय राऊत, यांचा राजकारणाशी काहीही संबंधच नव्हता. एक जण रानटी प्राण्यांचे फोटो काढत होता आणि एक जण पत्रकार बनून शिवसेनेला शिव्या घालत होता, शिवसेनेला गटार म्हणत होता.​@@dipakaher3760

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Před 7 měsíci +11

      अहो यांना सवय झाली आहे 50 पार करे पर्यंत फुकट खायची सवय.जसे राहुल गांधी,उद्धव ठाकरे .तुम्हाला शिवाजी महाराजांनी 16 वर्षी तोरणा जिंकला होता हे पण हास्यास्पद वाटत असेल.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před 7 měsíci +6

      मग काय झालं,२२ वर्षाच्या मुलाला कार सेवा करतायेत नाही की अधिकार नाही ?

    • @manjulashenoy2054
      @manjulashenoy2054 Před 7 měsíci

      @@prabhakarpathak472 नक्कीच करता येईल. त्यांनी नागपूर मधून कार सेवेत भाग घेतला असण्याची शक्यता आहे हेच सांगितले, ते तेव्हां सहा वर्षाचे होते असं पसरवलं जात आहे तर ते सहा वर्षाचे नसून साडेबावीस वर्षाचे तरूण होते, सुज्ञ होते.

  • @Humanbeing-zb4bs
    @Humanbeing-zb4bs Před 7 měsíci +3

    छान विश्लेषण

  • @narayankaloo3952
    @narayankaloo3952 Před měsícem

    अप्रतिम

  • @ratnakarmishra7306
    @ratnakarmishra7306 Před 6 měsíci

    Ati Sundar vishleshan Sushil ji

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 Před 7 měsíci +10

    तुम्ही बोलाच आवर्जून. करमणूक हवी ना आमचीही थोडीफार. 😅

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 Před 7 měsíci +9

    Not only Murkha but Mahamurkha.

  • @meenadaptardar3340
    @meenadaptardar3340 Před měsícem

    फार छान

  • @hanumankulkarni5190
    @hanumankulkarni5190 Před 7 měsíci

    बरोबर आहे

  • @avadhootnivruttibhat
    @avadhootnivruttibhat Před 7 měsíci +5

    सुशीलजी मानसिक रुग्ण झालेल्या माणसाला काय उत्तर द्मायचे?

  • @user-db7hn7bi2h
    @user-db7hn7bi2h Před 7 měsíci +8

    घुमटावर जर संजय राऊत असता तर शहीद झाले असते

  • @divakarrao8725
    @divakarrao8725 Před 7 měsíci

    अती उत्तम

  • @kishornadhe7969
    @kishornadhe7969 Před 7 měsíci

    सर तुमचा अभ्यास खरच चांगला आहे.❤❤

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv Před 7 měsíci +5

    मुर्खांचा विचार करण्यात आपले आयुष्य 70 टक्के बरबाद होते मग त्यात पत्नी असेल तरी चालेल

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 Před 7 měsíci +4

    ** सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने वेडावला आहे.

  • @padmajajoglekar3770
    @padmajajoglekar3770 Před 7 měsíci

    खूप धम्माल आली.. हसून हसून पुरेवाट झाली

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před 7 měsíci

    Dhanyawad-Namaskaar

  • @vilf9
    @vilf9 Před 7 měsíci +14

    सुशील जी नेहीप्रमाणेच परफेक्ट, पण आपणास एक विनंती , याचा नाद सोडा कारण
    कुठल्याही बाबीचा अतिरेक हा त्या बाबींच्या नाशास कारणीभूत ठरतो हा निसर्गाचा नियम आहे.तो त्याच्या कर्माने मारेल हे नक्की

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 Před 7 měsíci +22

    छान विश्लेषण केले आहे. संजय राऊत सोशल मिडीयावरील विश्लेषण आणि लोकांच्या कमेंट्स बघतात की नाहि? हद्द झाली मूर्खपणाची.

  • @rdxsaregama4501
    @rdxsaregama4501 Před 7 měsíci

    जबरदस्त

  • @YogeshKulkarni-py7zm
    @YogeshKulkarni-py7zm Před 7 měsíci +3

    मुर्खासी बोध करता वाया श्रम होय जिभेला. असं माझी आजी नेहमीच म्हणायची.

  • @bindumadhavbhure546
    @bindumadhavbhure546 Před 7 měsíci +3

    मला एक प्रश्न आहे. जर ...जर बाबरी ढाचा पाडणारे शिवसैनिक असतील (बाळासाहेबही जर .. जर.. असच म्हणाले होते बर‌ का) मग हिंदूंनी निदान उ.प्र. मधे १९९२ नंतर शिवसेनेला मतदान का बर केल नाही ? सगळ्या उमेदवारांच डिपाॅझिट कायमच जप्त का होतंय ? राममंदिरासाठी जर शिवसेनेने एव्हढ काही केलय तर मतदार तुमच्या बरोबर का नाहीत ?

  • @bbporwal121
    @bbporwal121 Před 7 měsíci

    Layi bhari and correct one

  • @mageshdonde2708
    @mageshdonde2708 Před 7 měsíci +2

    परखड विश्लेषण सुशील

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 Před 7 měsíci +3

    तळमळतंय जळमळतंय खळमळतंय यावर एकच उपाय......

  • @vinayparadkar5962
    @vinayparadkar5962 Před 7 měsíci +9

    आपण रस्त्यात एखादा वेडा...किंवा मनोविकार व्यक्ती दिसली आणि ती व्यक्ती काही बडबडत असेल तर त्याचा कडे दुर्लक्ष करतो...कारण त्याचा आजार समाजाला माहीत असतं

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před 7 měsíci

    right sir and good vishleshan sir 🙏

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 7 měsíci

    ❤खूप छान विश्लेषण केलय.❤

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před 7 měsíci +3

    राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 7 měsíci +16

    👍🏻👍🏻👌🌹🌹🙏🙏

  • @swamibala6277
    @swamibala6277 Před 7 měsíci

    well explained,,,,Kulkarni ji

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 Před 7 měsíci +3

    Namskar sushil sir

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 Před 7 měsíci +27

    " Obstinacy and vehemancy in opinion are the surest proof of stupidity. "
    - Bernard Barton

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Před 7 měsíci

    क्या बात है? सुशील जी आपण किती हुशार आहात? आपलं विश्लेषण अप्रतिम..चौकस, बुध्दीवान व परीक्षण अत्यंत कौतुकास्पद..खूपच छान..ऐकावयास उत्सुक असतो..❤जय हिंद जय भारत 🇮🇳🙏👌👌👌👍👍

  • @rammeshjoshi766
    @rammeshjoshi766 Před 7 měsíci

    🚩 जय श्रीराम

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před 7 měsíci +5

    आम्हांलाही कमेंट केल्याशिवाय रहावत नाही.😂

  • @sanjaypande1081
    @sanjaypande1081 Před 7 měsíci +4

    खरच वेड लागले आहे.

  • @ravindrapatil7586
    @ravindrapatil7586 Před 7 měsíci +1

    🙏🏾

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Před 7 měsíci

    जय श्रीराम. 🚩🚩🙏🙏

  • @kgd1500
    @kgd1500 Před 7 měsíci +9

    The difference between stupidity and genius is that...
    genius has its limits.

  • @kusumsuryawanshi1170
    @kusumsuryawanshi1170 Před 7 měsíci +4

    कोनी तरी याला रामाची विभूती लावा ..

  • @avinashacharya9617
    @avinashacharya9617 Před 7 měsíci

    मस्त!!🌹

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 Před 7 měsíci

    मस्त. वास्तरा छान होता.

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 Před 7 měsíci +13

    कुलकर्णी साहेब कृपा करून संज्या राऊत सारख्या चारशी माणसा वर नाका हो लाई बोलत जाऊन संज्या चारशी आणी उद्धव बावळट यांचा वर बोलून या चारशी आणी चोरांनांवर नाका बोलू

  • @desaibandhu
    @desaibandhu Před 7 měsíci +11

    चेहरा काळवंडला आहे सध्या!

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před 7 měsíci +4

      तो उजळ होता कधी मनच काळे तेच थोबाडावर दिसणार याच्या!

  • @supriyajoshi1795
    @supriyajoshi1795 Před 7 měsíci +1

    सर मी आपली खूप fan आहे.मी फक्त तुम्ही,प्रभाकर सर,anayji, अश्विनसर, भाऊ सर्वांचे विचार ऐकते.मी 67 years ची आहे

  • @vishramrane7003
    @vishramrane7003 Před 6 měsíci

    Khup chan vishleshan kele ahe

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Před 7 měsíci +3

    राऊतांची शेवटची टर्म आहे

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 Před 7 měsíci +3

    अहो कुलकर्णी शहाण्याला एक बात गद्याला सारीरात

  • @suhasbhade408
    @suhasbhade408 Před 7 měsíci +1

    अप्रतिम सुशिल्जि
    क्या बात है
    भाउंचि जागा नक्कि घे णार

  • @lalitkumarsharma8057
    @lalitkumarsharma8057 Před 7 měsíci +1

    सुशील जी श्री राम जी की कृपा आप के साथ है आपका मनोबल इसी तरह बना रहे ही राम चरणों में प्रार्थना

  • @deepakdalvi8499
    @deepakdalvi8499 Před 7 měsíci +3

    प्रशांत कदम आणि शोबित मिश्रा हे आजकाल चे सचे पत्रकार आहात. त्यांनी abp news आणि ndtv मेधली नोकरी सोडली, करणं त्यांना न पटणारे काम दिले गेली होती. स्वाभिमानाने सोडली नोकरी, गुलाम नाही झालेत, चाटू गिरी नाही केली.

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s Před 7 měsíci +5

    नावडतीचे मीठ आळणी