मजुरांची चिंता सोडा! सीताफळ, पेरू छाटणी यंत्र|Desi jugad|

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2024
  • मजुरांची चिंता सोडा! सीताफळ पेरू छाटणी यंत्र|Desi jugad| #agriculture #jugaad #farmer

Komentáře • 30

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před měsícem +3

    सर, अतिशय सुंदर, अप्रतिम यंत्र विकसित केले आहे त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @mahendra2nnd
    @mahendra2nnd Před měsícem +7

    या यंत्राला मोठी दांडी दिली तर खालचा तणनाशक सुद्धा या मशीनने

  • @shivam4545
    @shivam4545 Před 20 dny

    Very helpful machine.
    खुप छान माहिती ।

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 Před měsícem +1

    धन्यवाद . फल झाडांचे व फुल झाडांचे छाटणी साठी सदराचे यंत्र अत्यंत उपयुक्त वाटते. संबंधित शेतकरी बान्धवानी याचा जरूर फायदा घ्यावा. कारण काठीने मोसंबी बाग झाडांची मीस्वः छाटणी करत असताना अनेक वेळा करवतीचा देखील मी वापर केलेला आहे ,ते काम त्रा साचें होते. सदरचे यंत्र त्या दृष्टीने शारीरिक श्रम व वेळ वाचवणारे आहे धन्यवाद .गंगाधर मंचरे.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před měsícem +3

    लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏

  • @KrishiThePower
    @KrishiThePower Před měsícem +2

    Nice video bhau

  • @ravindradeshmukh3276
    @ravindradeshmukh3276 Před měsícem +2

    आंबा छाटणी साठी या मशीनचा उपयोग होईल का? मार्गदर्शन व्हावे.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před měsícem

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @bhagwatdeshmukh1752
    @bhagwatdeshmukh1752 Před měsícem +1

    Brother ya madhe tode improve kele tar soyabean ,wheat, mohri, toor kardi harbara,chana pan kapni Keli Jail please try

  • @SandeepThakur-ld3jj
    @SandeepThakur-ld3jj Před 6 dny

    संत्रा फांदी छाटणीसाठी ही मशीन काम करेल का कृपया रिप्लाय देणे

  • @dineshshisode9887
    @dineshshisode9887 Před dnem

    डाळिंबाच्या छाटणी साठी चालेल का ?

  • @ganeshgodmale1934
    @ganeshgodmale1934 Před měsícem +1

    Battery charging kiti tekel pn

  • @bhimraokhomane6367
    @bhimraokhomane6367 Před měsícem +1

    मला हि मशिन खरेदी करायची आहे.कुठे मिळेल. मी दौंड तालुक्यातील रहिवाशी आहे.

  • @ravindrathalkar6227
    @ravindrathalkar6227 Před 11 dny

    हे गवत कापायला उपयोग येणार काय?

  • @pravinsingan3288
    @pravinsingan3288 Před měsícem +2

    संत्रा साठी चालेल का

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd Před 5 dny

    कुठे मिलेल

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 Před měsícem +2

    किंमत जास्त आहे.

  • @ravindrakavishwar2658
    @ravindrakavishwar2658 Před 18 dny

    लिंबू साठी चालते का

  • @sanjaywaman8942
    @sanjaywaman8942 Před 22 dny

    8द्राक्ष छाटणीसाठी चालेल का

  • @vaibhavmore3077
    @vaibhavmore3077 Před 23 dny

    पावसामध्ये वापरू शकतो का?

  • @adinathkedar9723
    @adinathkedar9723 Před 3 dny

    किंमत किती आहे

  • @user-zy6er6db3z
    @user-zy6er6db3z Před 26 dny

    आंबा छाटणी करतायेतीका

  • @user-tb4cz3zx6m
    @user-tb4cz3zx6m Před 29 dny

    लिंबू साठी चालेल का भाऊ

  • @nageshmagar1210
    @nageshmagar1210 Před 27 dny

    बॅटरी किती दिवसचलते व बॅटरी किंमत सांगा !

  • @jagdishpatil65
    @jagdishpatil65 Před měsícem

    Katewadi sheli che jast video takat ja

  • @pradeepmali5185
    @pradeepmali5185 Před měsícem +2

    डाळिंब साठी चालेल का?

  • @sharadnagane
    @sharadnagane Před měsícem

    फोन दया