Khekade Vlog | गरीच्या सहाय्याने आईने पकडले भरपूर खेकडे | Fishing Vlog | Crab | Kokan Khekade Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 09. 2021
  • Khekade Vlog | आईने पकडले भरपूर खेकडे | Khekade Kase Pakadatat | Fishing Vlog | Crab | Kokan Khekade | Khekada | Crab Catching | Khekade Marathi Vlog 🦀 | Crab Catching 🦀 | Khekade Vlog letest 🦀 | Fishing Video | Khekade Video
    नमस्कार
    मी संतोष गिरे
    Mi आदिवासी या youtube चॅनेल वरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
    आज पर्यंत तुम्ही आदिवासी जीवनाविषयी फक्त ऐकले किंवा थोडक्यात बघितलेही असेल परंतु आदिवासी जीवनाविषयी खूप गोष्टी आहेत ज्या अजून खूप जणांना माहित नाही
    आदिवासी समाजामध्ये खूप प्रकार आहेत त्यापैकी मी हिंदू म ठाकूर या समाजाचा
    माझ्या समाजातील आदिवासी जीवन आदिवासी डान्स परिसर परंपरा श्रद्धा या सर्वांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणे हेच माझ्या चॅनेल चे ध्येय आणि माझं कर्तव्य आहे
    तरी तुमचे आशीर्वाद माझा पाठीशी असुद्या
    ही माहित दुसऱ्यांनाही कळवा आणि Mi आदिवासी चॅनेल ची माहिती द्या
    About This Video:-
    1) खेकडे पकडण्यासाठी चारा
    2) खेकडे पकडण्याची आदिवासी पद्धत
    3) खेकडे पकडतावेळेसचा थ्रील आणि मज्जा.
    वरील सगळे या व्हिडिओमाघेदाखवले आहे
    धन्यवाद
    तुमचा
    संतोष गिरे
    आणि आपला
    Mi Aadiwasi Vlogger
    #khekade #fishing #khekadevlog #khekadekasepakadtat #khekadaVlog #khekademarathivlog #khekadavideo #crabs #crabcatch #crabcatching #fishingvlogs #fishingvideo #fishhunting

Komentáře • 167

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 Před 2 lety +6

    सर्वात प्रेमळ आणि माणुसकी असणारी जात म्हणजे आदिवासी ...
    त्यांचासारखीं माणसं चुकून कुठे तरी मिळतील...
    लय भारी भावा

  • @ashokshelar3789
    @ashokshelar3789 Před rokem +2

    मस्त व्हिडिओ वाटला... खेकडी पकडताना 👌

  • @lakshana9427
    @lakshana9427 Před 2 lety +10

    जय जोहार....
    जय आदिवासी...

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      सॉरी खूप दिवसांनी रिप्लाय देतोय.

  • @mangalpande6644
    @mangalpande6644 Před 2 lety +1

    Jay aadivasi bhau

  • @sunilmadhavi324
    @sunilmadhavi324 Před 2 lety +1

    kup Chan dantosh

  • @manishgondyoutube6650
    @manishgondyoutube6650 Před rokem +2

    #ManishGondCZcams👍🔔

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 Před 2 lety

    Mast video banvala pahun majja aali

  • @pankajlohakare1233
    @pankajlohakare1233 Před 2 lety +10

    खूप छान व्हिडिओ दादा 👌 आमची संस्कृती आमचा आभिमान जय आदिवासी .. 🙏

  • @kishorpawar4125
    @kishorpawar4125 Před 2 lety

    Superrr bhai jay adivasi

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      थँक्स भावा. जय आदिवासी

  • @bharatkashiram6417
    @bharatkashiram6417 Před 10 měsíci

    Jay Johar

  • @omkarkolge8848
    @omkarkolge8848 Před 2 lety

    Ek number Bava

  • @hRishabhtodankar
    @hRishabhtodankar Před 2 lety +3

    khup mast video bhawa❤

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      Hii sir
      मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुमचे व्हिडियो बघूनच शिखतोय
      विश्वास होत नाही कि तुम्ही मला रिप्लाय दिला
      धन्यवाद sir 🙏🙏
      मी तुम्हाला भेटायला येणार आहे. नक्की

    • @milindmum
      @milindmum Před 2 lety

      @@MiAdivasiVlogger लै भारी... सुंदर निसर्ग आणि कुर्ल्या पकडायची ट्रिक सुध्दा भारी👍👌🤝

  • @1lavymuviesclips500
    @1lavymuviesclips500 Před rokem

    भारी आस 😊❤😊❤

  • @saivlogs4929
    @saivlogs4929 Před 2 lety +4

    Beautiful video

  • @akshayvlogs4377
    @akshayvlogs4377 Před 2 lety +1

    Bhi mast video ahy please safort 🙏

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety +1

      नक्कीच भावा. चॅनेल च नाव काय

  • @user-kw8qo7ec9x
    @user-kw8qo7ec9x Před 2 lety +5

    Bro keep it up khup Chan ahe tujya mumy chi smile ❤️❤️

  • @dipalivarekar7720
    @dipalivarekar7720 Před 2 lety

    Khup chan

  • @vilaschudhree4407
    @vilaschudhree4407 Před 2 lety

    Bhav

  • @ravihandva
    @ravihandva Před 2 lety +1

    जय आदिवासी भावा👍👍👍

  • @dattschavan
    @dattschavan Před 2 lety +1

    👍

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 2 lety

    Sundar.

  • @nileshbhagat576
    @nileshbhagat576 Před 2 lety +1

    खूप छान असा हा विडिओ होता 👌🙏आई नी तर कमाल केली खेकडे पकडताना👌खूप सुंदर 💐💐💐

  • @sunitaanil
    @sunitaanil Před 2 lety

    Mst

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      🙏धन्यवाद 🙏
      ALL THE BEST
      पुढील विडिओसाठी

  • @sameerkhedekar3120
    @sameerkhedekar3120 Před 2 lety

    Nice

  • @bharatbendkule9314
    @bharatbendkule9314 Před 2 lety

    भाऊ पहिला व्हिडिओ बघतो ये तुझा
    अजून पाहिला पण नाहीये
    लाईक केलं sabsribke पण केलं
    फक्त जय आदिवासी

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      खुप खुप थँक्स, पण आधी विडिओ बघ नंतर like केल तर चालेल. 🙏 धन्यवाद भावा

  • @villagephotography3691
    @villagephotography3691 Před 7 měsíci

    Jay Adivasi

  • @prakashk5819
    @prakashk5819 Před 2 lety +1

    Wah chan kekdi pakadalit.

  • @vijaykashinaththakare4647

    Love u Bhava

  • @jaistar546
    @jaistar546 Před 2 lety +6

    Mast bhai kokanat aamhi aach pakdto kekde👍🙏🙏🙏best of luck u channel

  • @funonmix9476
    @funonmix9476 Před 2 lety +1

    Keep it up bro
    Khup chan video ahe.....
    Ahes kuthala tu bro...
    Tuza gav konta
    .
    .
    .
    Reply plz

  • @shyamgaikawad9850
    @shyamgaikawad9850 Před 2 lety +3

    Me.pingle
    .grind.saidiechi.paidi

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      सॉरी खूप दिवसांनी रिप्लाय देतोय.

  • @moonahmed4355
    @moonahmed4355 Před 2 lety +1

    Nice place..

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      सॉरी खूप दिवसांनी रिप्लाय देतोय.

  • @gajanankesarekar7608
    @gajanankesarekar7608 Před 2 lety

    Khup mast bhava pan sambalun pani khup ashay nadet

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      थँक्स भावा. नक्की सांभाळून

  • @priyankawatti8896
    @priyankawatti8896 Před 2 lety +2

    जय सेवा 🙏

  • @bhagwanbhagat3318
    @bhagwanbhagat3318 Před 2 lety

    Mst video bhava...

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety +1

      थँक्स
      नेटवर्क ईशु, म्हणून विडिओ लेट झाला

  • @anilshewale8219
    @anilshewale8219 Před 2 lety +1

    👍👍🙏🙏

  • @adikondalkar2073
    @adikondalkar2073 Před 2 lety

    Bhava kalji ghe video kup mast aae tuza mummy chi smile kup mast aae kup pudhe ja amcha support tula kayma asl

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      खूप खूप आभार दादा
      प्रयत्न करिन याहून चांगले विडिओ बनवण्याचा
      असाच तुमचा पाठिंबा राहूद्या.
      तुम्हांना नाराज नाही करणार
      धन्यवाद
      🙏🙏🙏

  • @Rahuljewalaya
    @Rahuljewalaya Před rokem

    11:04 केला subscribe sir ☺️😊

  • @pratikpalke
    @pratikpalke Před rokem

    Chan video mitra, subscribe pan kela video baghun😊, awadala mala apla adivasi bhagatala baghayala bhetala✌🏻

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před rokem +1

      🙏 थँक्स भावा, सपोर्ट केल्याबद्दल पण मनापासून आभार. आवडल तर तूझ्या फॅमिली आणि मित्रांना पण सांग

  • @narendrahole8115
    @narendrahole8115 Před 2 lety +1

    अरे वा भारी विडियो मि पन आदिवासी आहे लोनावळा हुन आपली भाषा बोल बिंदास माल कळथे जे आदिवासी

  • @Cricketfaninformar1234
    @Cricketfaninformar1234 Před rokem +1

    जय आदिवासी भावा,मी पण आदिवासी आहे.तुम्ही कोणत्या गावाला राहता.आणि कोणता जिल्हा आहे. सांगा आम्हाला ,आलो कधी तर येऊ तुमच्या भेटीला.

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před rokem

      गाव कोचाळे, ता. मोखाडा, जि. पालघर

  • @bhartishid9232
    @bhartishid9232 Před 2 lety +1

    Nice video 👌👌

  • @shenderahul9495
    @shenderahul9495 Před 2 lety +1

    Mast bhau

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      सॉरी खूप दिवसांनी रिप्लाय देतोय.

  • @mangeshkadam7914
    @mangeshkadam7914 Před 2 lety +1

    Super

  • @Rahuljewalaya
    @Rahuljewalaya Před rokem

    मस्त व्हिडिओ सर (मी अरविंद बेंडगा चे गाव चा )

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před rokem

      मला सर नको बोलू. तुमच्याच वयाचा आहे. भाऊ किंवा दादा बोलला तर जास्त आवडेल मला धन्यवाद 🙏

  • @artistdev1607
    @artistdev1607 Před 2 lety +1

    कोठला र तू.?...मस्त vlog आहे

  • @karjatroombuking5105
    @karjatroombuking5105 Před 2 lety

    नमस्कार गाव

  • @vilaschudhree4407
    @vilaschudhree4407 Před 2 lety

    Hiii

  • @kantilalagiwale9833
    @kantilalagiwale9833 Před 2 lety

    मस्त विडिओ आहे 👌👌👌

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      धन्यवाद 🙏🙏 मदत करा आवडले असेल तर इतरांनाही SUBSCRIB करायला सान्गा खूप आभारी राहील आदिवासी लोकांची माहिती इतरांपर्यंत पोहचवायची आहे 🙏🙏🙏🙏

    • @kiranpawar523
      @kiranpawar523 Před 2 lety

      Kutla ashes tu dada

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      @@kiranpawar523 मी कोचाळे. ता. मोखाडा

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 Před 2 lety

    ना दादा या गाव कोणता रं?
    कोणची नय हाय ही?
    हामी पण येच काले धनतरीची लेकरा रं. पोट भराया समदा कराव लागत रं. फार बेस ह्यो व्हिडीओ हाये. दादा 👌👌👌👌

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      धन्यवाद.
      गाव - कोचाळे. नदी - वैतरणा

  • @laxmangangurde7969
    @laxmangangurde7969 Před 9 měsíci

    मी अनुभवले आहे. अस जीवन मी जगलो आहे.
    👍🤚👌

  • @eknathagiwalevlogs
    @eknathagiwalevlogs Před 2 lety +3

    खूप छान भाऊ 👌👌👌

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 Před 2 lety

    आमच्ये गावात ये नदीची दर्याची खाडी लाग रं. पाण्या पावसाचे गोडा पाणी रेह. ना दिवळेचे मग खारा पाणी होय. हामी गोडी माशी ना दर्याची खारी माशी येच नयीतून खावं रं.

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      गोड आणि खर पानी दोन्ही भारी रं

  • @surajkatela9486
    @surajkatela9486 Před 2 lety

    Aamchi pan nadi vaitarna aahe

  • @nileshjadhav8419
    @nileshjadhav8419 Před rokem

    tay mashach nav maral ahe bhawa

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před rokem

      नाही. वाम आहे ती. मरळ वेगळी असते भावा, मांगूर सारखी

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 Před 2 lety

    दादा यी वैतरणा नय त आमचे गावातून च जाय मनोरातून. तुझा गाव कोणते तहशीलात येतं रं. हामी पालघरच जंगल वाशी. ना तुम्ही रं

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      आरं मध्य वैतरणा धारणा जवळ. मोखाडा तालुक्यात.

  • @vivekjadhav8715
    @vivekjadhav8715 Před 11 měsíci

    या मसाला आमच्याकडे सुतेरी म्हणतात

  • @user-qr8tb9tk6m
    @user-qr8tb9tk6m Před 10 měsíci

    भाऊ मि पण अल्तु विटर्न गडापर्यंत

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 10 měsíci

      कुठे आला हा गड, मला नाही माहित

  • @nileshthakre7104
    @nileshthakre7104 Před 2 lety +2

    काठी बनवायची कशी? सांग ना यार!

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      भाऊ याचा भाग 1 बघ व्हिडिओ

  • @sainaththakur2543
    @sainaththakur2543 Před 2 lety +1

    Kuthcha gaav aahe ?

  • @dipakdandekar9602
    @dipakdandekar9602 Před 2 lety

    Bhava gaav konta

  • @rameshjoshi5316
    @rameshjoshi5316 Před 2 lety

    Ti kati kashi banavli

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      दादा या विडिओ पहिला भाग बघ

  • @bobby3035
    @bobby3035 Před 2 lety

    Vedio मध्ये आपली भाषा कधी बदलू नको भाऊ ....
    Keep it up

  • @vijayjadhav4846
    @vijayjadhav4846 Před 2 lety

    Tuza gaov konta

  • @vijaykumarkale4747
    @vijaykumarkale4747 Před 2 lety +1

    आपल्या ठाकरी भाशेत करना व्हिडीवो

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety +1

      तुझं म्हणणं बरोबर आहे.
      पण फक्त आपल्या भाषेत व्हिडिओ बनवले तर बाकी लोकांना आपले. जीवन कसे समजेल.? 🤔🤔

    • @rohitware3122
      @rohitware3122 Před 2 lety

      @@MiAdivasiVlogger mast bhau

    • @vijaykumarkale4747
      @vijaykumarkale4747 Před 2 lety +1

      मराठी आणि आपल्या भाषेत फारसा फरक नही
      आपन आपली संस्कॄती जपली पाहिजे शहरात राहणारी काही मानसो तर आपली भाषाच विसरलेत

  • @sandipdate2060
    @sandipdate2060 Před 10 měsíci

    काठीला काय लावलंय

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 10 měsíci

      मासे आहेत, पण ते मासे पकडण्याची एक मजेदार टेकनिक आहे. या विडिओ चा भाग 1 बघा, आवडेल तुम्हाला, आणि कमेंट करायला विसरू नका 🙏

  • @onkarsbhaidkar506
    @onkarsbhaidkar506 Před 2 lety +1

    Mitra tuje sarv ads baghtoy na skip karta

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety +2

      Sir धन्यवाद
      आजून नवीन आहे काही चुकले तर माफ करा
      नक्की पुठे चांगले Vlog बनवण्याचा प्रयत्न करिन
      फक्त तुमचा आशीर्वाद आसू द्या. आवडले तर इतरांनाही सांगा चॅनेल विषयी. कधी योग जुळून आला तर तुमची भेट होईल
      पुन्हा धन्यवाद.

    • @onkarsbhaidkar506
      @onkarsbhaidkar506 Před 2 lety

      Nakkich🤗👍

  • @nevakadav1828
    @nevakadav1828 Před 11 měsíci +1

    Gav konata tuza

  • @kailashgaikwad1494
    @kailashgaikwad1494 Před 2 lety +2

    लेका खेकुड न्हाय खेकडे, खेकडा असं काय तरी म्हण कि मित्रा... बाकी ठिक

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety +1

      भावा भाषा एकच असली तरी उचार वेगवेगळा होतो समजून घे

    • @pradeepsalunke2642
      @pradeepsalunke2642 Před 2 lety

      आदिवासी भाषा

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      हो बरोबर बाललात

  • @feelings5751
    @feelings5751 Před 2 lety

    bhava shijhavleli aahet mhanayachya aaivaji tumhanala jhavleli aahet

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      भावा काही समजले नाही तुझी कंमेंट वाचून
      प्लिज परत सांग

    • @feelings5751
      @feelings5751 Před 2 lety

      @@MiAdivasiVlogger tu videot shivi deli chukun

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      सॉरी भावा. Time सांगशील का प्लीज.
      मी तेव्हडे डिलिट करेल. प्लिज

    • @feelings5751
      @feelings5751 Před 2 lety

      9:45

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      नाही रे भावा शिवी नाही ती. आमची भाषाच आहे.
      मी विडिओ अपलोड करण्याआधी 2-3 वेळा चेक करतो. तरी पण थँक्स तुझं

  • @hiteshrere8435
    @hiteshrere8435 Před 2 lety +3

    Ar aapale bhashet kar na video

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety +7

      फक्त आपल्या भाषेत विडिओ बनवले तर बाकीच्या लोकांना आपल्या जीवनाचं महत्व कसे कळेल.

  • @rakeshgharat4397
    @rakeshgharat4397 Před 2 lety +1

    Nice