Khekade 🦀 | आई आणि संगीता गेले खेकडे पकडायला | Khekade Kase Pakadtat | Kokan Khekade Vlog | Crab

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • Khekade 🦀 | आई आणि सांगिताने पकडले गरवून खेकडे | Khekade Kase Pakadtat | Kokan Khekade Vlog | Crab Catching | Crab Trap | Santosh Gire Vlogs
    नमस्कार
    मी संतोष गिरे
    आज पर्यंत तुम्ही आदिवासी जीवनाविषयी फक्त ऐकले किंवा थोडक्यात बघितलेही असेल परंतु माझ्या समाजातील आदिवासी जीवन आदिवासी नृत्य परिसर परंपरा श्रद्धा या सर्वांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणे हेच माझ्या चॅनेल चे ध्येय आहे तरी तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असुद्या
    तुम्हाला चॅनेल आवडला असेल तर या चॅनेल विषयी तुमच्या ओळखीच्या माणसांना सांगा तुमचा खूप आभारी राहील
    धन्यवाद
    तुमचा
    संतोष गिरे
    आणि आपला
    Mi Aadiwasi Vlogger
    #khekda #khekada #khekadevlog #crab #crabcatching #crabcatch #crabtrap #khekdabhaji #miaadiwasivlogger #adivasi #adivasivlog #kokan #kokanvlog

Komentáře • 28

  • @samirgawadevlog3891
    @samirgawadevlog3891 Před 10 měsíci +1

    लय भारी भावा ....1no....jay aadivasi

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha Před 10 měsíci +1

    मस्तच

  • @SomnathPichad-wb6lh
    @SomnathPichad-wb6lh Před 10 měsíci

    व्हिडिओ खूप लेट आला मस्त आहे खूप छान

  • @rupalijadhav8688
    @rupalijadhav8688 Před 10 měsíci

    टोपली मस्त बनवली 👌👌

  • @manojmane7207
    @manojmane7207 Před 10 měsíci

    छान व्हिडिओ बनवला मित्रा..👌👌👌

  • @mohankhadke18
    @mohankhadke18 Před 10 měsíci

    Jay adivasi

  • @ajitshigwan387
    @ajitshigwan387 Před 10 měsíci

    खुप छान

  • @vijayvishe2221
    @vijayvishe2221 Před 10 měsíci

    Mast

  • @eknathagiwalevlogs
    @eknathagiwalevlogs Před 10 měsíci

    खुप छान भावा 👌👌👌

  • @Aadiwasibabu
    @Aadiwasibabu Před 10 měsíci

    जय आदिवासी 🏹

  • @Gaurav_2911
    @Gaurav_2911 Před 10 měsíci

    जय आदिवासी भावा....❤

  • @tukarambhoyevlogs3038
    @tukarambhoyevlogs3038 Před 8 měsíci

    Maat h bhava khuthala aahes

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 7 měsíci

      कोचाळे, मोखाडा. 🙏 सॉरी खूप दिवसांनी रिप्लाय देतोय

  • @pankajbagul8221
    @pankajbagul8221 Před 10 měsíci

    मस्त व्हिडिओ खेकडे मासे यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवून पाठव आदिवासी परंपरा आहे नदी डोंगर

  • @YTDnyanurere
    @YTDnyanurere Před 10 měsíci +1

    व्हिडिओ खुप लेट आला भाऊ ह्या वेळेस 🤔

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 10 měsíci

      हो ना, थोडी गडबडित आहे 🙏