प्राचीन गोरक्षनाथ नवनाथ गुफा | नवनाथ इतिहास | संभाजीनगर वेरूळ पासून २५ किमी | Gorakshnath Navnath

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 01. 2024
  • प्राचीन गोरक्षनाथ नवनाथ गुफा | नवनाथ इतिहास | संभाजीनगर वेरूळ पासून २५ किमी | Gorakshnath Navnath
    मार्ग :
    संभाजीनगर - वेरूळ - गल्लेबोरगाव - पिंपरी
    नवनाथ नावे व माहिती
    नवनाथ नावे
    १. मच्छिंद्रनाथ
    २. गोरक्षनाथ
    ३. गहिनीनाथ
    ४. जालिंदरनाथ
    ५. कानिफनाथ
    ६. भर्तृहरीनाथ
    ७. रेवणनाथ
    ८. नागनाथ
    ९. चर्पटनाथ
    मित्रांनो, तुम्हांला आमची माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. आणि अशीच माहिती आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.

Komentáře • 29

  • @dattubondre6175
    @dattubondre6175 Před 2 měsíci +1

    ॐ नमो आदेश

  • @abhishekdasgude7989
    @abhishekdasgude7989 Před 5 měsíci +1

    जय नवनाथ महाराज की जय

    • @mrunmayeevlogs
      @mrunmayeevlogs  Před 5 měsíci

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 Před měsícem +1

    बरेच कष्ट घेऊन आपन हा विदेओ बन् विला आहे त्या बद्द्ल धन्यवाद, फ़ार छान् निसर्ग रम्य ठिकाणे आहेत, या ठिकाणी नव् नाथां चा नक्कीच वास् आहे, असेच छान् videos तयार करित रहा

  • @RameshwarShirsath-kr3wx
    @RameshwarShirsath-kr3wx Před měsícem

    आदेश आदेश आदेश अलख निरंजन

  • @shivajibobade2789
    @shivajibobade2789 Před 2 měsíci +1

    आदेश 🙏

  • @bharatsuryawanshi3653
    @bharatsuryawanshi3653 Před 5 měsíci +1

    छान

    • @mrunmayeevlogs
      @mrunmayeevlogs  Před 5 měsíci

      आपण आमच्या चॅनलला भेट देऊन प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत. आम्ही असेच नवीन विडिओ घेऊन येत आहोत. अशीच प्रतिक्रिया देत राहा .

  • @RameshwarShirsath-kr3wx
    @RameshwarShirsath-kr3wx Před měsícem

    🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @morningmeditations10
    @morningmeditations10 Před 5 měsíci +1

    ❤❤ Chan thikan ahe

    • @mrunmayeevlogs
      @mrunmayeevlogs  Před 5 měsíci

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.🙏🙂

  • @balarammhatre2753
    @balarammhatre2753 Před měsícem

    Navnnath av chuvrya aaishi shidhh guruko aadesh.

  • @user-lh2uw4dz8y
    @user-lh2uw4dz8y Před 4 měsíci +1

    आदेश

    • @mrunmayeevlogs
      @mrunmayeevlogs  Před 4 měsíci

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
      असेच व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा

  • @dipakkate7564
    @dipakkate7564 Před 5 měsíci +2

    तिथे आमचे आजोबा होते काटे बाबा

    • @mrunmayeevlogs
      @mrunmayeevlogs  Před 5 měsíci

      मी पहिल्याच वेळेस दर्शनाला गेलो होतो. काटे बाबांचं नाव खूप ऐकायला मिळालं. बाबानी खूप चांगले काम केले आहेत. बाबा विषयी मला जास्त माहिती मिळाली नाही म्हणून विडिओ मध्ये टाकू शकलो नाही.

  • @shitalmurmude8983
    @shitalmurmude8983 Před 5 měsíci +1

    खुप सुंदर ठिकाण आहे आणि छान माहीत दिली.

    • @mrunmayeevlogs
      @mrunmayeevlogs  Před 5 měsíci

      श्री स्वामी समर्थ. आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
      असेच व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा

  • @shitalmurmude8983
    @shitalmurmude8983 Před 5 měsíci +1

    Gorakhanath bhagawan ki jay ❤

    • @mrunmayeevlogs
      @mrunmayeevlogs  Před 5 měsíci

      श्री स्वामी समर्थ. आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
      असेच व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा

  • @abhaytupe1642
    @abhaytupe1642 Před 5 měsíci +1

    लहानपणापासूनचे आवडीचे ठिकाण..

    • @mrunmayeevlogs
      @mrunmayeevlogs  Před 5 měsíci

      अरे व्वा 🙏 प्रत्येकाला आवडेल असेच हे ठिकाण आहे. वेरूळ पासून जवळ असल्याने प्रत्येकाने एकदा तरी इथे आले पाहिजे. खरच खूप छान निसर्गरम्य परिसर आहे. आणि इथे आल्यावर सगळा थकवा दूर होतो. आणि गोरक्षनाथांचे दर्शनाने मन प्रसन्न होते.

  • @nandkishorkale4728
    @nandkishorkale4728 Před 27 dny

    आदेश आम्ही जाऊन आलो 15/6/24

  • @shivajibobade2789
    @shivajibobade2789 Před 2 měsíci +1

    आदेश 🙏

  • @shivajibobade2789
    @shivajibobade2789 Před 2 měsíci +1

    आदेश 🙏