वांगी न खाणारे ही परत-परत मागुन खातील जेव्हा बनवाल अशी बैंगन टिक्की | Vlog 118
Vložit
- čas přidán 4. 01. 2022
- Vlog 118 : लहान मुलांना वांग्यांची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने बनून द्या वांग्यांची काप
Baingan Tawa Fry Recipe | How To Make Crispy Baingan Fry
🟢 साहित्य :
1 मोठ वांग
1/2 चमचा मीठ
1/2 चमचा मसाला
1/4 चमचा हळद
2 कांदे
1/2 वाटी कोथिंबीर
चवीनुसार मीठ
1 चमचा मालवणी मसाला
1 चमचा धना पावडर
1/2 चमचा आमचूर पावडर
1/2 चमचा जीरा पावडर
1 चमचा साखर
1/4 चमचा हळद
1/2 वाटी गव्हाचे पीठ
2 चमचे बेसन
गरजेनुसार पाणी
फ्राय करण्यासाठी तेल
🟢 Ingredient :
1 large wang / Eggplant
1/2 teaspoon salt
1/2 teaspoon masala
1/4 teaspoon turmeric
2 onions
1/2 cup cilantro
Salt to taste
1 tbsp Malvani Masala
1 tablespoon coriander powder
1/2 teaspoon amchoor powder
1/2 teaspoon cumin powder
1 teaspoon sugar
1/4 teaspoon turmeric
1/2 cup wheat flour
2 tablespoons gram flour
Water as needed
Oil to fry
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
🍛 आमच्या काही खास रेसिपी :
🔴 अरबी चाट : • एकदम वेगळी आंबट-तिखट न...
🔴 नाष्टा रेसिपी : • 👉 नाष्टा रेसिपी
🔴 Non Veg Recipe : • 👉 Non Veg Recipe
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
खुप छान रेसिपी सांगितली ताई, तुम्ही छान पद्धतीने दाखवलं👌👌👍👍
छान छान..प
Looks very nice👌👍😋 I Like this Recipe
वांगे टिकी रेसिपी kup sundar
एकदम मस्त👌😋 घरगुती feel
एक दम झकास आहे तोंडाला पाणी सुटले ❤️
रेसीपीबरोबरच तुमचा नैसर्गिक साधेपणा भावला.👍 आईची👵 आठवण आली.
खुप छान पाककृती.
तुमच्या सांगण्याच्या पद्धतीत सुसूत्रता आहे. खुप छान .
नक्की करेन
वेगळी आणि सहज सोपी बनवता येईल अशी छान रेसिपी धन्यवाद
मस्त बनवली बईंगन टिक्की
Tai ekdam mast recipe. 👌🏻👌🏻
छान आहे रेसिपी👌👌👍
Nice recipe, tried it 👍
Did with karela also same procedure 👍
छान आणि सोपी आहे रेसिपी 👌👌
Utkrushta recipe 👌👌👌thnx 🙏
नमस्कार 🙏 खूप छान रेसिपी दिली आहे, धन्यवाद
मी नागपुरी जरा मोठया वांग्याची टीक्की try केली आणि खूपच अप्रतिम tasty झाली,
मला नागपुरी वांगी आवडतात कारण त्यात बिया फार कमी असतात.
God bless you and your culinary art
धन्यवाद ताई
Mast yummy😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
वाह मस्तच रेसिपी नक्की करून बघू .
मस्त नक्की करून बघेन धन्यवाद ताई 🙏
खुप खुप छान.
छानच!
धन्यवाद खुपच छान
अतिशय सुंदर रेसीपी
👌
मस्तच आहे रेसिपी, छान व सोपी आहे 👌👌👌
छान रेसिपी.
👍👍
खुपच छान...एक वेगळीच रेसिपी...
छान रेसिपी
👌👌👌
टिक्की खूप छान
Chan banavli recipe khup avadli
Khup teasti zale.khup aavdle.
Shan receip
👌👌👌😋
Chan recipe 👍👌
Khupch chhaan
खुप छान रेसिपी
Apratim tai.
Khup chan aahe recipe
Khup chan recipi
👌👌👌👌👌
Mast tai mi udyach banavnar thanks so much
मस्त ताई..... 👌👌
Khupch chan
Nice receip
Khup mast 👍
Mast recipe.
नक्कीच बनवून पाहू.
रेसिपी छान आहे करणार
Mi बनून बघणार छान झाली वाग्याची काप tThank you kavita tai
छान
Mastc tai
God bless you🙏
लय भारी tiki
Nice recipe
Sundar.
Chan ahe
👌🏻
Thank you mam
Mast
धन्यवाद : आपली रेसिपी छान आहे सोपि आहे
धन्यवाद
एकच नंबर
chan recipe tai
Saglyat kanda Pithat an massle vangyat pan masala vangya peksha masalyachih chav jast bharana jast. Nahee aavdle.
Mast 😋😋
Very nice 👌👌
Like 605 very nice yummy Tasty Recipe already stay connected full watch keep in touch my friend 🙏
खूप छान रेसिपी मला आवडली मी नक्की करुन बघेन धन्यवाद
😽😻😽😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻🙈🙈🙈😻🙈🙈👦👩💏👨👧👨👧👨👧💩💩💩💩💩
Nice recipe...Kaku green chicken recipe dakhva please
छान आहेत काप
👌👌👌🙏😋😋
Very nice masst
👍👌👌🌹
खूपच छान रेसिपी थोडे तांदूळ पीठ घातले तर कुरकुरीत काप होतील असे वाटते
Nust besan laval tr chalele ka
Kup chhan 👌👌🌹
Mi karun pahin.
खरचं तुम्ही इतक्या सहजपणे शिकवता आणि गोड बोलता जणूकाही आपली जवळची व्यक्ती आहे, खुपच छान....
मालवणी मसाला विक्री साठी असेल तर मलाही हवाय
हो लवकर देण्याचा प्रयत्न करेन
रेसिपी मस्त आहे
ताई मस्त नवीन रेसिपी 😋
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
साल काढून चकत्या केल्या तर टीक्की अजून छान होईल
🙏💞🌹
वैभव दादा आणि कविता ताई नमस्कार..!!🙏
👍छान रुचकर बैंगण टिक्की भाजी
👍असो .👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer⌨️💻🖲️🙏
Farch chan recipe ahe👌
Thanks Taee🙏
👍👍👍👍👌👌
Mast tai
गव्हा च कणीक न घेता तांदळाचे पीठ घेतले तर अधिक कुरकुरीत होते
Tumch gaav kont?
Tai taree tumache chan bolane sadhee rahanee cute aahe. Cute dista
धन्यवाद ताई
तांदूळ पीठ जास्त चांगले लागेल का
Alu wadicha video banva
Kavita tai khupch chhan recipe aahe mi krin pahin. Tumchyatla natural sadhepna khupch chhan vatla aani vangyachi rithi chhan aahe
एकदम मस्त रेसीपी. चांगला मालवणी मसाला कुठे मिळेल.
मी ठाण्यात रहातो.
Khupach chaan😜😊👍👍👍🍆
👍👍👌👌🌹🌹🙏🙏
नाव छान बैगेन टिक्की
खूप छान रेसिपी आहे
Okmast thanks
उरलेले कापांवर फक्त मीठ लाल तिखट किंचित आमचूर पावडर टाकुन तव्यावर अगदी थोड्याच तेलावर खरपूस परतून घ्या..जेवणासाठी तोंडी लावण्यास होते.
मिश्रणात थोड तेल घालावे
Aamhi rojach ashi banavato
अहाहा!मस्त 👌