जवार पिंडी | आमच्या भिशीत गाजलेली पौष्टिक रेसिपी | Jawar pindi
Vložit
- čas přidán 25. 04. 2023
- पौष्टिक आणि नावीन्यपूर्ण अशी एक रेसिपी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे. ती म्हणजे 'जवार पिंडी'. ज्वारी आणि मेथी असल्यामुळे ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे. शिवाय करायला सोपी आहे. पोळी बरोबर किंवा नुसता सुद्धा खायला हा पदार्थ खूप छान लागतो.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients :-
पिंडी / Pindi:-
- Jowar/Sorghum flour (ज्वारीचं पीठ) :-2 katori
- Salt (मीठ)
- Ajwain (ओवा)
- Cumin seeds (जिरे)
- Coriander leaves (कोथिंबीर)
- Oil (तेल) :- 1 tsp
- Chilli powder (तिखट)
- Asafoetida (हिंगं)
- Turmeric powder (हळद)
- Water (पाणी) :- Approx 1 katori
फोडणी / Tadaka:-
- Oil (तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Chopped chillis & curry leaves (चिरलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता)
- Cumin seeds (जिरे)
- Chopped fenugreek leaves (चिरलेली मेथी) :-1-1.5 katori
- Coriander leaves (कोथिंबीर) :- 1 katori
- Asafoetida (हिंगं)
- Chilli powder (तिखट)
- Turmeric powder (हळद)
- Coriander seeds powder (धणेपूड)
- Sesame seeds (तीळ)
🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
#पौष्टिक #रेसिपी #मिलेट #भिशी #healthyrecipes #millet #milletyear #jowarrecipe #sorghum #fenugreek
मिलेट स्पेशल रेसिपी, मिलेट इयर, ज्वारीची पौष्टिक रेसिपी, मेथीची पौष्टिक रेसिपी, fenugreek healthy recipe, sorghum healthy recipe, jowar healthy recipe, millet recipes in marathi, how to make healthy breakfast, how to make healthy dishes, पौष्टिक, रेसिपी, मिलेट, भिशी, healthy recipes, millet, millet year, jowar recipe ,sorghum, fenugreek,
ताई, तुमची पाककला भन्नाट असतात.अतिशय सोप्या व पौष्टिक असे पदार्थ असतात. तुमच्या कथनात फापटपसारा बिल्कुल नसतो. फारच छान!
मी आज सकाळी ही रेसिपी केली खूप सुंदर लागले सगळयानी खाल्ले दिवसभर पाेट भरलेलं राहील वजन कमी करण्यासाठी ही उत्तम पर्याय आहे धन्यवाद!
एकदम मस्त !👌👌
खूप छान जवार पिंडी रेसिपी.
सगळ्या रेसिपी खूप छान 😊
खूप छान आहे नवीन रेसिपी अप्रतिम आहे👌👌👌
खूप छान, ज्वारीच्या पिठाचा एक वेगळा प्रकार, स्नॅक्स म्हणूनही छान आहे, पटकन होणारा, आज नक्की करून बघणार
खूप सुंदर, छान रेसिपी आहे.😋😋👌👌🙏
अत्यंत सुंदर, अप्रतिम रेसिपी...👌👌👌
खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद👌👌
मस्तच आणि अगदी वेगळी रेसिपी खुप खुप आवडलेली रेसिपी
Khup Chan receipy.healthy n quick also.thanks for sharing such traditional recepy.waiting for more of this type
Khup chhan recipe. Thanks for sharing.🙏
खूप च छान पौष्टिक आणि पोटभरीची😋
Khup chhan recipe,less oily also,thx
पौष्टिक खुप छान रेसिपी 👌👌👌👌👌👌👌🙏
wa क्या baat है. powerful recipe. manchurian cha addiction la एक uttam is paryaya.
खूप छान व पौष्टिक रेसिपी आहे धन्यवाद
खूप छान रेसिपी नवीन पदार्थ शिकायला मिळाला.🙏💐
Khup chhan sadhi sopi v paushtik recipe ❤
Khupch healthy recipes👌👌👌
खूप सोपी सुटसुटीत रेसेपी ! आवडली
मी ही रेसिपी नक्कीच करून बघेन.खूप छान आणि सोप्पी आहे.
खूप छान👌👌 आणि सोपी रेसिपी
अतिशय सोप्पी आणि सुंदर, चविष्ट ही असेल.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम पदार्थ !!!!
खूपच छान,!साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी धन्यवाद ताई
खूपच छान वाटली रेसिपी. कररून बघेन नक्कीच.
खूप छान पौष्टिक रेसिपी .
Khupach Chan recipe !! Mast !! 👌👌
छान रेसीपी नक्की करणार. खुप छान सांगता तुम्ही.
आजची रेसिपी खूप छान
खूप छान आणि पौष्टिक सुध्दा
खुप छान काकू ज्वारी च्या पीठाची नवीन रेसिपी।👌👍
सोपी रेसिपी ❤❤😊
रेसिपि खुपच छान व सोपी आहे संध्याकाळच्या नास्त्याला पोटभरीची
ताई खूप छान वाटली रेसिपी पौष्टिक आहे धन्यवाद
खूप छान आणि सुटीत रेसिपी 🎉🎉
मस्त दिस्तीए आंबील उंडे ही देखील ज्वारीची मराठवाड्यातील रेसिपी आहे आई करायची ती गेल्यावर सांगणारे कोणी नाही
Khupch chan dish aahe navin prakar aahe
Mast khupach chan. 😋😊👌👍
आजकाल च्या सर्व रेसिपीज मध्ये कांदा लसूण असतोच. ही मला आवडली कारण साधी सोपी बिना कांदा लसूण असलेली
आम्हाला पण अशा कांदालसूण विरहित रेसिपी आवडतात .
जे
@@sampadabhatwadekar2387888😅😅😅😅😅7
Khup chan recipe aahe, nakki karun baghanar 👌👌😋😋
@@sampadabhatwadekar2387 ते पुढे असे
Khup Chhan recipe ma'am.
Masth,masth recipe!👌👌
Khup chaan 👌
छान साधी सोपी रेसिपी आहे. करून बघते मला खात्री आहे की माझ्या घरात सगळ्यांना ती आवडेल. पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी साठी धन्यवाद !
मधुमेहीं साठी खूप उपयुक्त पाककृती आहे
खूपच सुंदर वाटली रेसिपी काकू ..👌👌👍
खुप छान नक्की करुन बघेन
खुप छान ताई रेसिपी, धन्यवाद,
खूप रूचकर आणि पौष्टिक
मी आजच करते
Khup Chan 👌👌
खुप छान जवार पिंडी मला खुप आवडली नक्की करेन
छान रेसिपी अग्धी सोपे आहे.
खूपच छान पदार्थ. 👌
छान रेसिपी आवडली हेल्दी आहे
Yess kaku...want many more recipes of milets..🙏❤
Khup mast .khup divsapasun me yachi vat baght hote.
ताई तुमची " जवारपिंडी " ही पाककृती मला खुप खुप आवडली.तुम्हाला खुप शुभेच्छा !
Lovely yummy yummy 😋 healthy food ❤
Khup chhan ani sopi recipe.
Khup Chan recipe aahe, khup aawadli . thank you
I tried it today. It is very delicious recipe even for kids tiffin.Though I made it with some changes and instead of using methi leaves in tadka used capscium,carrots and cabbage and tossed with some tomato sauce .My daughter liked it.
खुप छान
आणखीनच छान लागेल.मस्त.आपल्या आवडीनुसार बदल करावेत.
Lagta hai sauce ke bina duniya chal hi nhi sakti .
खूपच मस्त आहे.
👌👌delicious recipe,khup chan
साधा सोपा पौष्टिक पदार्थ आहे 😋
Ekdam wegli recipe..mastach
खूपच छान रेसिपी आहे ही..
Khup chhan recipe
खुप छान आहे रेसिपी
खूपच छान, करायला सोपे
खुप छान... मस्त
Khupach chan recipe, Dhanywad Aaji
Really superb and very different recipe thank you aunty ji.
Ekdam bhaari 👌👌
Mastacha aaahe hi javar pindi khup khup aabhar tumche
Lovely healthy delicious recipe!
Healthy Delicious recipe 👌👌
Khup chan ahe tai recipe
मला ही रेसिपी खूप आवडली तुमच्या सर्व रेसिपी छान असतात
पिंडी ते दोन भाग केले व फोडणी केली तरी छान होते.. धन्यवाद 🌹
आवडली मला,मी नक्की करून बघीन, धन्यवाद👌👌👌👍💐❤
मस्त प्रकार आहे.मेथीचे मुटके करतात तसेच वाटले.👌
खूप छान रेसिपी आहे ताई आजची
Very nice... Brilliant
नवीन पदार्थ 👍👌
अप्रतिम
खूप छान!
मला तर फार आवडली ही ज्वार पींडी जस वान वेगळ आहे तसेच डीश पण ...मस्त...😋
खुपच छान.
Me keli aaj. Nice to have once in a while.
Delicious recipe🙏
छान recipe...try करू
आणि आजक्या साडीत तुम्ही सुंदर दिसताय
छान रेसिपी
Khup chan.
मस्तच नवीन काहीतरी👌🏻👌🏻😃
Amhee sagalech gharche tumchya receipe awdine pahato aai maji ani me ghari karun pahato. Ashya healthy and tasty receipe baddal thanku😊👌🌷
Innovative dish most
Khup masth kaku
खूपच छान आहे ताई रेसिपी ❤🎉
छानच रेसिपी...
मस्त khup सोपी