नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे :: Tanaji Malusare

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • हा फक्त व्हिडीओ नाही भावना आहेत. सिंहगडाला भेट दिल्यावर नरविर तानाजींच्या बलिदानाने सुचलेले शब्द आणि त्यांच्या बलिदानाच्या आत्मीयतेतुन जितक्या शक्य होईल तितक्य कष्टाने तयार केलेली पेंन्टींग याच्यातुन हा व्हिडीओ सादर करण्याचा प्रयत्न केलाय, तुमची प्रतिक्रिया नक्की कमेन्ट करून कळवा, आपल्या कमेंन्ट समाधान देतात :) ....... धन्यवाद ...

Komentáře • 3