गांधी आणि आपण - पु. ल. देशपांडे (P L Deshpande speaks About Gandhi Ji Book)

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म
    mahatma gandhi
    महात्मा गांधी
    मोहनदास करमचंद गांधी
    सत्याचे प्रयोग
    आत्मकथा
    आत्मचरित्र
    gandhi biography

Komentáře • 116

  • @mychesspal
    @mychesspal Před měsícem +31

    अप्रतिम ❤
    सध्या गांधींच्या विचारांचा विपर्यास करून त्यांच्या विषयी जनमत कलुषित करणाऱ्यांच्या डोळ्यात पु लं ची वाणी थोडेतरी अंजन देवो हीच प्रार्थना 🙏

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 Před měsícem +21

    पू. ल हे पू.ल का आहेत...! हे कळून येईल..!काय भाषा..! किती नमकी अभिव्यक्ती.इंग्रजी शब्द जवळपास नाहीच तरी विचार आणि भावना नेमकेपणाने पोहचवता येतात याचे उत्तम उदाहरण.
    नव्या पिढीच्या इंग्रजी माध्यमाचा मुलांच्या मराठी शिक्षकांनी स्वतः ऐकावे आणि विद्यार्थ्यांनाही ऐकावावे असे...!🙏🙏

  • @jagdishmestry8118
    @jagdishmestry8118 Před měsícem +36

    असे महात्मा व असे पु.ल. होणे नाही.धन्य.

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 Před měsícem +23

    जगाला हिंसा मुक्त करण्यासाठी गांधीजीचे तत्वज्ञानच उपयोगी ठरेल.
    गांधीच्या स्मृतींना शत शत नमन.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 Před 27 dny

      मग फाळणी रक्तरंजित का झाली याचा अभ्यास करावा.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 22 dny +2

      हिंसा मुक्त!? त्यांच्या हत्ये नंतर ब्राह्मण समाजासोबत झालेली भयंकर रक्तरंजित हिंसा त्याच काय? एक माणूस मारतो, म्हणून अक्खा समाज वाईट असतो काय?

    • @arunakarambelkar7561
      @arunakarambelkar7561 Před 19 dny +1

      🙏🙏धन्य गांधी आणि त्यांना मूत्तिमंत उभेकरणारे पु.ल.

  • @shrikantabhyankar5820
    @shrikantabhyankar5820 Před měsícem +21

    खरोखर पु.ल. महान आहेत आणि महात्मा गांधीपण महान आहेत.

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 Před měsícem

      गांधी महान आहेत म्हणून पुल हे नेहमी गांधींपुढे नतमस्तक होत असत.

  • @Sharmishtha_shirodkar
    @Sharmishtha_shirodkar Před měsícem +10

    पुलंचे शब्द,विचार आणि वक्तृत्व यांना शतशः नमन 🙏

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 Před měsícem +10

    महात्मा गांधीं विनम्र अभिवादन.

  • @maheshraut5356
    @maheshraut5356 Před měsícem +15

    महात्मा गांधीजींच्या विचारांइतकेच सशक्त, निकोप व अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌👌👌👌.

  • @collegebotanybyajaypatil
    @collegebotanybyajaypatil Před 11 dny +3

    पु. ल. च्या वाणीतून महात्मा गांधींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.

  • @drabhaydhage7478
    @drabhaydhage7478 Před měsícem +8

    My eyes filled with tears

  • @mohankolate9457
    @mohankolate9457 Před měsícem +8

    राष्ट्रपिता महात्मा गांधी व पु ल या दोन्ही महामानव, दोन्ही महामानवानां वंदन.

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 Před měsícem +7

    म. गांधी...🌹🌹🙏🙏👍🎉......
    पु. ल. ना ही नमस्कार 🎉🎉 छान व्याख्यान 🎉

  • @adawadkar
    @adawadkar Před 23 dny +2

    फारच अप्रतिम. पु.लं. नी अतिशय कमी वेळात बहुतेक सर्व मुद्यांना छान स्पर्श केलाय. गांधी-विचार पुर्वी पेक्षा आज अधिक प्रासंगिक आणि प्रभावी ठरतोय यातच त्याचे महात्म्य दडले आहे. गरज आहे ती आपण अजून अभ्यास आणि निरपेक्षपणे विचार करण्याची 🙏🇮🇳

  • @arunkul6889
    @arunkul6889 Před 19 dny +2

    एका प्रज्ञावंत लेखकाने गांधी आणि त्यांचे विचार वीषयी केलेल हे विश्लेषण ..एकेक शब्द (विद्वत्ता) पर्वणी.किती मोजक्या
    पण प्रभावी शब्दात शतशःधन्यवाद

  • @shripadpunekar392
    @shripadpunekar392 Před měsícem +4

    फारच छान!

  • @vidyanandkothavale9644
    @vidyanandkothavale9644 Před měsícem +13

    विद्वानांची निष्ठा आणि सामान्यांचे बळ म्हणजे महात्मा गांधी ....

  • @rajaramdakare1647
    @rajaramdakare1647 Před měsícem +12

    विषारी प्रचारात असा महात्मा जगणं आणि समजून घेणे गरजेचे आहे.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 Před 27 dny

      समजून घेण्यासाठी पुस्तकांची यादी दिली आहे ती वाचावी

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 Před 27 dny

      मुळात अशी परिस्थिती निर्माण का झाली याचे उत्तर शोधण्यासाठी वाचावे

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil Před měsícem +9

    महात्मा गांधी ❤

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 22 dny

      आमचा महात्मा नाही कोणी गांधी फांदी😂

  • @yashshelke8389
    @yashshelke8389 Před měsícem +6

    खुपंच सुंदर शब्द

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 Před měsícem +5

    पु. ल. इंग्रजी तत्त्वज्ञानाचे चांगले अभ्यासक होते त्यामूळे त्यांची नाटके, भाषणे सडेतोड, तर्कशुध्द निरिश्र्वर वादी डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखी प्रबोधक ठरली.

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 Před měsícem +2

      त्या वेळची माणसे वेगळीच होती, सारासार विचार करणारी, सदसद्विवेक बुद्धि असणारे

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 22 dny

      😂😂

  • @dattatraypatil1306
    @dattatraypatil1306 Před měsícem +4

    अवर्णनीय

  • @ultimatetransformation393

    अत्यंत सुंदर भाष्य.
    गांधीजींची विचारधारा ही आचरणात कठीण आहे याचं मूळ कारण ती समजणं कठीण आहे. हे समजायला परिपक्वता लागते अन्यथा या विश्वव्यापी विचारांची अवहेलना करण्यात धन्यता वाटते.

  • @chimiamb
    @chimiamb Před měsícem +4

    Waah

  • @rajendranaik8543
    @rajendranaik8543 Před měsícem +13

    पु ल वाचणं किंवा पु ल ऐकणं याच्या इतका दुसरा कोणताही अवर्णनीय व निखळ आनंद नाही.

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 Před měsícem +1

      आणि पुलना गांधी वाचून अवर्णनीय आनंद मिळत असे.. स्वतः पुल नी सांगीतलेय.

  • @ramasaptarshi3978
    @ramasaptarshi3978 Před 26 dny +1

    महान कलाकाराने अत्यंत तरलतेने आणि ऊत्तुंग अशी दाद दिलेली आहे या महामानवाला.
    का आणि कसे सत्याचे प्रयोग, जीवनाला दिशा देऊन समृद्ध करू शकतात अजूनहि , हे पु.लं.नी फारच समर्पकतेने, सहज आणि निखळपणे सांगितले आहे.
    जगावे कसे, कशासाठी हे सांगणारा हा vedio. तमाम संबंधितांना मनापासून कुर्निसात.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Před měsícem +4

    महान पु.लं.

  • @m.salimbagwan3582
    @m.salimbagwan3582 Před měsícem +6

    🌹पुलंच्या प्रतिभे पुढे नतमस्तक झालो 🌹

  • @rajeevdeshpande9003
    @rajeevdeshpande9003 Před 12 dny +1

    गांधीजींच्या विचारांचे एवढं प्रभावी विश्लेषण मी आत्तापर्यंत ऐकले नव्हते!

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 Před měsícem +10

    गांधी ❤

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 Před měsícem +4

    ❤❤

  • @shaileshthasale1957
    @shaileshthasale1957 Před měsícem +3

    ❤❤❤❤❤

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 Před 4 dny +1

    On Gandhiji's 70th birthday Einstein famously wrote “Generations to come, it may well be, will scarce believe that such a man as this one ever in flesh and blood walked upon this Earth”.

  • @dattatrayrawan7236
    @dattatrayrawan7236 Před 14 dny +1

    गांधी व पुलं हे दोघेही महान!!!

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol Před měsícem +3

    पू ल ना ऐकतच राहावं. शब्दांचे भांडार ऐकायचे असेल तर पू ल ऐकावे.

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 Před 17 dny

    Aaj PL asate tar asatyache prayog chan lihile asate.

  • @ashoktayade9371
    @ashoktayade9371 Před měsícem +5

    ऐकून आनंदाने 'पुल'कित झालो

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Před měsícem +1

    खरा गांधी समजण्यासाठी वाचा
    १.शोध महात्मा गांधीचां- अरूण सारथी
    २. हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा
    दिलीपराज प्रकाशन

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 Před měsícem +4

    पुलं ना ऐकून पुलकित झालो

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Před 27 dny

    वाचा... कायदे आझम.... राजहंस प्रकाशन

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks Před měsícem

    youtube.com/@marathi-audiobooks?feature=shared

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 Před 26 dny +1

    How to fool ppl ....what i learned from Gandhi

  • @janardanpatil5146
    @janardanpatil5146 Před měsícem +2

    1947 नंतर शक्य तीतक्या लवकर गांधी यांनी पाकिस्तानात जाऊन पाच वर्षे रहायला पाहिजे होते. त्यांचा जीव ही वाचला असता आणि भारताला एक चांगला शेजारी तरी मिळाला असता.
    पू. ल. एकीकडे सावरकरांवर ही बोलतात, गांधी वर ही बोलतात. सर्वच विचार चांगले कसे असू शकतात.

    • @ATpatil96K
      @ATpatil96K Před 13 dny +1

      शहाजीराजे शेवट पर्यंत आदिलशाहीत होते आणि शिवाजी महाराज आदिलशाही विरोधात...कोण वाईट आणि कोण चांगले ?

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Před měsícem +6

    पुलं च एवढं मात्र ऐकुन विश्वास ठेवू नये

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 Před měsícem +2

      🤔
      पुल मुर्ख होते का?

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 Před měsícem +1

      @@rajendraparab1556 त्यावेळी गांधीचे संकलित वांड्मय उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे पुल ना माहिती झाले नसावे. एक शुन्य मी या पुलं च्या
      पुस्तकातील गांधी वरचा लेख वाचा.
      खालील पुस्तके वाचून तुम्ही ठरवा.

    • @bhagyashrikhose6511
      @bhagyashrikhose6511 Před měsícem +1

      @@sanjayladge757 Adhi lekh lihila hota ki he bolale hote?

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 Před měsícem

      ​@@bhagyashrikhose6511गांधी चे संकलित वाड्मय नंतर आले. गांधी ची हत्या झाल्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या राजकीय कारकीर्दचे वस्तूनिष्ठ,परखड व निरपेक्ष विश्लेषण करणे म्हणजे तुम्ही नथुरामवादी असे गणले जाऊ लागले. तसेच गांधी गुणगान म्हणजे विचारवंत असे समजले जाऊ लागले.
      यासाठी कोणीही स्पष्ट लिखाण टाळले.
      यासाठी सोबत दिलेल्या पुस्तकांचे वाचन करावे. खरा गांधी कळून येईल

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol Před 29 dny +2

      ठीक आहे पू ल वर नका विश्वास ठेवू, गांधीवर जगात दिड लाखाहून अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत ती वाचा..

  • @kanbraomaske8108
    @kanbraomaske8108 Před měsícem +4

    गांधी चे सत्याचे प्रयोग कसले?.... 😢

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 Před měsícem +3

      गांंधीजींंचे साहित्य आणि गांंधीजींंवर इतरांनी लिहीलेले प्रचंड साहित्य एकदा संपुर्णपणे वाचा.. मग ठरवा!
      काहीही न वाचता प्रतिक्रिया देऊ नये.

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade Před měsícem +11

    सत्याचे प्रयोग कशाला करायला लागतात ? ब्रह्मचर्य हे प्रयोग करून कशाला बघायचे ? ते आचरणातच आणण्यासाठी असते. ते काय trial and error मेथड आहे काय ?

    • @saurabhsinganjude7238
      @saurabhsinganjude7238 Před měsícem +29

      हो ते Trail and error method आहे. समोरच्या मेंढीला बघून तिच्या मागून चालण्याची पद्धत मेंढ्यांसाठी,जनावरांसाठी ठीक आहे. पण माणसाला बुद्धी आहे. तो प्रत्येक गोष्ट Analyse करू शकतो. बुद्धीच्या, अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहू शकतो.

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade Před měsícem

      @saurabhsinganjude7238
      बुद्धीचा वापर हा सेक्स साठी करणे म्हणजे पुरूषार्थ ( पुल्लिंगी अर्थाने नव्हे) नव्हे. राणा प्रताप, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम सर, रतन टाटा इत्यादी उदाहरणे आहेत.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f Před měsícem

      ​@@saurabhsinganjude7238 सर्वसाधारणपणे कोणताही प्राणी ब्रम्हचर्य पाळत नाही, मनुष्य सुद्धा थोडेच प्रयत्न करतात. आणि जर कोणालाही ब्रम्हचर्य पालन करायचेच असेल तर त्याचे नियम, उपाय, जमत नसेल तर काय करायचे याच्या रुपरेषा स्वस्थ समाजहिताच्या दृष्टीने हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात दिलेल्या आहेत. तीक्ष्ण बुद्धीचा काय पण कुठलाही साधारण बुद्धीचा माणूसही असले घाणेरडे प्रयोग करणार नाही, ब्रम्हचर्य जमत नसेल तर लग्न करेल पण असे विकृत वागणार नाही. आज जर एखादा माणूस असा वागेल तर त्याला तुरुंगात जावे लागेल.

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade Před měsícem +4

      @@saurabhsinganjude7238
      मेंढ्या, प्राणी, पक्षी यांचे तर rules, ethics, limitations असतात. माणूस त्यांच्यापेक्षा खाली गेला आहे.

    • @rajaramdakare1647
      @rajaramdakare1647 Před měsícem +10

      अती भिनलेल्या विषाला काढता येत नाही.​@@abhijeetkagwade

  • @smallhilladmin8118
    @smallhilladmin8118 Před 13 dny

    The name of the channel sounds like Farsi worshipper

  • @neelkanthborgaonkar243
    @neelkanthborgaonkar243 Před měsícem +7

    महा‌त्मा गांधींच्या मुस्लीम प्रेमाचं विषयी पुलंच काय मत होतं हे कळायला आता मार्ग नाही.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f Před měsícem +2

      सावरकरांच्या निधनानंतर श्रद्धांजलीचे जे भाषण आहे त्यावरुन अनुमान काढू शकतो.

    • @shirishshinde3229
      @shirishshinde3229 Před měsícem +2

      The alliance with Muslim s was a strategy of congress from 1905 as bengal partition. Lokmanya tilak and other s had decided that policy. Gandhiji had just continued that to oppose British policy of devide and rule.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f Před měsícem +2

      ​@@shirishshinde3229as a strategy it was okay. But it was not only that. Mopla genocide, Bengal genocide, stray incidents of murders of Hindus by muslims ( for religious reasons)keeping mum. Supporting khilafat and supporting Ali brothers at the cost all satyagrahis just impossible to understand. Even after partition he always supported muslims. This was totally cowardness, greed of affiliation from muslims and greed of international nonviolent leader stamp.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Před měsícem

      गांधीच्या मुझ्लिम प्रेमाबद्दल नाही, पण फेक्युलर पक्षांच्या "selective outrage" बद्दल पु.ल. बोलले आहेत. ही सभा १९९४ मध्यें झाली असावी.
      मा. अटलजींनी देखील या सभेत भाषण केले होते. हे भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे.

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 Před měsícem +12

      गांधी आणि पुलं दोघेही मानव प्रेमी होते. तुमचे पालनपोषण हे द्वेषाधारीत असल्यामुळे तुम्हला कधीच काहीच कळायचा मार्ग नाही.