छत्रपती शिवाजीमहाराजांचा अपमान स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी केला?

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 01. 2024
  • स्वामीजींच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी, खाली दिलेल्या साईट्सवर जा!
    geetapariwar.org/about-us/
    www.learngeeta.com/
    dharmashree.org/maharshi-veda...
    • बुलडाणा अर्बन वेद विद्...
    • गीता महोत्सव - ८ डिसें...
    "जीव उत्सव - जीवन एक उत्सव आहे, चला हा उत्सव साजरा करूया"
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    तुम्ही तुमचे अध्यात्मिक प्रश्न/शंका या नंबर वर व्हॉटसअप करू शकता: +91 7397881111
    किंवा कॉल करू शकता:
    + 91 7397881111
    + 91 9819854050
    किंवा इमेल द्वारे आमच्या पर्यंत पोहचू शकता: dr.nilampachupate@gmail.com
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    विडिओ बद्दल माहिती : प्रस्तुत विडिओ हा आदरणीय डॉ. निलम ताईंच्या कीर्तन सेवेतील घेतलेला प्रसंग आहे.
    आयोजक-
    Facebook page : / dr.nilamtai
    CZcams : / @dr.nilampachupate
    LinkedIn : / nilam-pachupate-183ba862
    Instagram :
    invitescon...
    संगीत: संतूर - सौरभ सवूर
    एकत्रीकरण - सिंधू राजारामजी
    संगीतकार - डॉ.निलम पाचुपते
    #Drnilimataipachupate #jeevutsav #Dailypravarchan

Komentáře • 31

  • @bhagyashreepataskar
    @bhagyashreepataskar Před 5 měsíci +8

    आचार्य गोविंद देव गिरी महाराज यांचा अभ्यास आणि साधना याबद्दल नितांत आदर आहे. स्वामीजींनी अयोध्येत भाषण करताना मा. मोदीजींना छत्रपती शिवाजी महाराजांची यांच्याप्रमाणेच आदरणीय मानले यात हरकत घेण्यासारखे काहीही नाही. हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यावर मधल्या काळात आत्मग्लानीची काजळी जमली होती. भगवान श्रीराम मंदिर अयोध्येत उभारण्यासाठी दृढ राजकीय पाठबळ उभे राहणारे मोदीजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनीच पाठवलेला आशीर्वाद आहे. छत्रपतींच्या बरोबरीने मोदीजींचे नाव घेणे यात काहीच गैर नाही! अयोध्येच्या इतक्या महान कार्यामधे आपली सेवा देणाऱ्या आचार्य गोविंद देव गिरी यांना शत शत प्रणाम! 🙏🙏🙏

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před 5 měsíci +1

      मत नोंदवल्या बद्दल धन्यवाद ताई

    • @digambarmarathe456
      @digambarmarathe456 Před 5 měsíci

      गोविंद गिरी जी महाराजांचे खूप खूप अभिनंदन. परंतु त्यांनी मोदीन्ची तुलना शिवरायांशी कोणत्या base वर केली, मलासुद्धा अजून कळलेलं नाही, कारण शिवाजी राजांसारखे फक्त शिवाजी राजेच होते, त्यांच्यासारखे कोणी होने नाही ( न भूतो न भविष्यती ) जाणता राजा, तुकोबारायांसारखे संतत्व त्यांच्या ठायी होतं, 18 पगड जातीची लोकं त्यांच्याकडे होते, तिथं जातीला थारा नव्हता, मात्र हिंदुधर्मनिष्ठ होते, रयतेचा राजा,दीनदलिताचे कैवारी.
      इथं तर मोदी सेक्युलर, कहा राजा भोज और गंगू तेली? इथे कशी तुलना होऊ शकते, म्हणूनचनीलम ताईंचे म्हणणे बरोबर आहे. महाराज श्रीमान योगी होते, दिलेल्या पदव्या त्यांनाच शोभतात इतरांना नाही. छत्रपती शिवाजी राजेंबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे.
      जय शिवाजी ! जय भवानी !
      जय महाराष्ट्र !

  • @Santoshunecha1
    @Santoshunecha1 Před 5 měsíci +2

    Koti Koti naman

  • @vivekkulkarni6641
    @vivekkulkarni6641 Před 5 měsíci +1

    स्वामीजींना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹

  • @ashishkulkarni2028
    @ashishkulkarni2028 Před 5 měsíci +1

    मस्त

  • @Hello_Napkin_Bouquet
    @Hello_Napkin_Bouquet Před 5 měsíci +1

    एकदम बरोबर , छान उत्तर 🙏👌

  • @rajkumarladda6102
    @rajkumarladda6102 Před 5 měsíci +1

    धन्यवाद ताई, खूपच सुंदर विवेचन

  • @prof.vishwanathpatil1944
    @prof.vishwanathpatil1944 Před 5 měsíci +1

    छान सखोल अभ्यास आपला आहे 🙏🙏

  • @santoshshinde5649
    @santoshshinde5649 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती ताई जय शिवराय जय श्री राम❤

  • @bhushanloke1066
    @bhushanloke1066 Před 6 měsíci +1

    डॉ प्राचार्य ताईसाहेब , आपण खूपच सुरेख माहिती स्वामी बद्दल दिलीत जी कोणालाही आजपर्यंत अभिप्रेत नव्हती.
    मला पणं उल्लेख आवडला होता. आणि छोटेसे मराठीत संदर्भ ओळी त्यांनी शुद्ध मराठीत म्हटल्या यावरून त्यांचे श्रेष्ठत्व दिसून येते. श्रीमंत योगी कोण ? हे समजण्यासाठी श्री समर्थ रामदास महाराज तसेच समाजातील सर्व वर्गाना आणि अस्पृश्य समाजाला ऐकाच तत्व प्रणालीत आणणे खूपच गरजेचे आहे. जे 1300 वर्षा पासून आपण परकीय आक्रमण अत्याचार मुळे विसरून गेलेलो आहोत.

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před 5 měsíci

      हो मोठा संघर्ष आहे, जय हरी

  • @OmprakashSharma-yp1kd
    @OmprakashSharma-yp1kd Před 5 měsíci +1

    100 प्रतिशत सत्य कथन धन्यवाद ताई🎉

  • @prof.vishwanathpatil1944
    @prof.vishwanathpatil1944 Před 5 měsíci +1

    खूप छान खानदेश मध्ये अशी एखादी शाळा असावी 🤗🌹🌹🙏🙏

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před 5 měsíci

      हो प्रत्येक शहरात असलं पाहिजे

  • @rewati1987
    @rewati1987 Před 6 měsíci

    Khup sunder mahiti 🙏 Dhanyawaad

  • @user-lr5rd7gj9k
    @user-lr5rd7gj9k Před 6 měsíci

    जबरदस्त उत्तर दिलात ताई

  • @mukundprembhare2091
    @mukundprembhare2091 Před 6 měsíci

    ताई धन्यवाद
    स्वामीजींना अभिष्टचिंतन दिनी लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @user-jw3ui4qk3z
    @user-jw3ui4qk3z Před 6 měsíci

    8 min la khara video suru hoyoy