अघळ पघळ विथ सुरेश चव्हाणके | शिर्डीचा माणूस दिल्लीचा कसा झाला | Suresh Chavhanke | BolBhidu |

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • #BolBhidu #sureshchavhanke #sudarshannews
    सुदर्शन चॅनेलचे CMD & सुरेश चव्हाणके यांची मुलाखत बोल भिडू युट्यूब चॅनेलवर प्रकाशित झाली... या मुलाखतीत सुरेश चव्हाणके अहमदनगरवरून दिल्लीला कसे गेले ? नॉर्थ पट्ट्यात त्यांनी हिंदी बेल्टमध्ये सुदर्शन चॅनेलमार्फत दबदबा कसा निर्माण केला, एवढे कट्टर हिंदूत्ववादी का झाले? इथपासून सगळ्या मुद्द्यांवर चर्चा, वाद तुम्हांला ऐकायला आणि पाहायला मिळतील.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 657

  • @videocreatorshubs6170
    @videocreatorshubs6170 Před rokem +149

    आता पर्यंत ची मी बघितलेली सर्वात खतरनाक मुलाखत🔥🔥🔥
    जय श्री राम🚩🚩🚩

  • @lrbinvestment512
    @lrbinvestment512 Před rokem +196

    जे ख्रिश्चन धर्मीय लोक महाराष्ट्रात येशु च्या नावांवर आणि पैशाच्या जोरावर गरीब हिंदूंना धर्म परिवर्तन घडवून आणतात त्यांच्याविरोधात देखील मोहीम हाती घ्यावी चव्हाणके साहेब

    • @anilalhat5835
      @anilalhat5835 Před rokem

      काय करनार हिंदू त्यांना कचरा समजतात

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 Před rokem +42

      आपण हिंदू लोक जो पर्यंत गरीब हिंदूना मदत (आर्थिक, सामाजिक, व्यक्तिक) मदत करीत नाही तो पर्यंत धर्मांतरण होणारच .

    • @HIND251
      @HIND251 Před rokem +25

      हिंदू पहिले हिंदू कडूनच खरेदी करा.हिंदूनो व्यवसायासाठी एकमेकांना मदत करा.आंतरजातीय विवाहाला मान्यता द्या.

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 Před rokem

      ​@@mr.electrician5074 दलित लोकांना चे मतपरिवर्तन करून ख्रिस्त करतात. फक्त पैशाने होत नाही

    • @Rohan122
      @Rohan122 Před rokem +1

      Aslya faltu mohima rabanvypeksha tumcha hindu bhavanna changla shikshan de

  • @asg2602
    @asg2602 Před rokem +58

    Thank you Team Bolbhidu for this interview. Huge respect for Suresh Chavanke __/\__

  • @pawanchavan2597
    @pawanchavan2597 Před rokem +34

    Very Smart..
    Very Honest...
    Very Hard working...
    Hats off to you Suresh ji...
    👏👏👏

  • @mrunalravibharti
    @mrunalravibharti Před rokem +39

    बापरे किती हुशार आहे हे काका 🙂
    मुलाखत संपल्या वर लिहीतिये की - मराठी माणूस स्वाभिमानी अन् कर्तव्य दक्ष असला की तो आपोआप मोठा होतो हो श्रद्धा अन् परिश्रम महत्त्वाचे छान प्रेरणा देणारे व्यक्ती आहे आज समजल.

  • @saranggavali2185
    @saranggavali2185 Před rokem +31

    खरचं.. इतिहास विसरायचा नसतो इतिहासातून प्रेरणा घेऊन शिकायचं असतं, इतिहासातील झालेल्या /केलेल्या चुकांची पूनवृत्ती करायची नसते हे छान पटवून दिले.. खूप छान मुलाखत👍👌👌 आवडलं आपल्याला❤❤

  • @ratikant1
    @ratikant1 Před rokem +118

    सुरेश चव्हाणके यांच्या विषयी आतापर्यंत एक गैरसमज होता कि ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत व एकाच पक्षाचे समर्थक आहेत.
    या मुलाखती मुळे त्यांच्या विषयीचा गैरसमज दूर झाला
    धन्यवाद बोल भिडू
    सुरेश चव्हाणके सर माणुस म्हणून पत्रकार म्हणून खरच खुप भारी आहेत, तुमच्या कार्यास 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Před rokem +22

    सुरेश चव्हाणके सरांची प्रथमच मराठीतून मुलाखत बघितली, खुप छान 🙏🙏

  • @OKGADIWAN
    @OKGADIWAN Před rokem +16

    बोल भिडू मधली आत्ता पर्यत ची सर्वात आवडलेली मुलाखत

  • @khushalpatil2155
    @khushalpatil2155 Před rokem +56

    सुरेश चव्हाणके सर...एक निर्भिड आणि.. हिंदू समाजाला दिशा देणारं व्यक्तिम्त्वा आहे..❤

  • @tanmayjadhavrao5822
    @tanmayjadhavrao5822 Před rokem +85

    एकदम कडक 🙏🏻👑.
    सुरेश चव्हाणके सरांचे रोखठोक विचार आवडले .
    जय श्री राम .
    जय शिवराय .🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rushikeshchavan1367
    @rushikeshchavan1367 Před rokem +70

    हिंदूंच्या देशात हिंदूंवर अन्याय होत असताना समस्त हिंदूंची ठाम पणे बाजू मांडणारा ज्वलंत हिंदुत्ववादी हिंदूंचा बुलंद आवाज एकमेव हिंदुवादी पत्रकार श्री सुरेश चव्हाणके यांच आम्ही पूर्ण ताकदीने समर्थन करतो.
    जय श्रीराम 🚩
    सुरेश चव्हाणके❤ जिंदाबाद🚩🚩🚩
    #WeSupportSureshChavanke

    • @pbp9777
      @pbp9777 Před rokem +10

      PR team ready ठेवली वाटत 😂😂😂😂😂😂

    • @rushikeshchavan1367
      @rushikeshchavan1367 Před rokem +1

      @@pbp9777 PR??

    • @Homelander20
      @Homelander20 Před rokem +4

      Asha lokanna fashi dili pahije. Yanech Adam seeker sarkhe pakistani दहशतवादी channel war bolawle na.

    • @pbp9777
      @pbp9777 Před rokem

      ​@@rushikeshchavan1367 public relations team re 😂😂...tuzyavr khup hasu yetay😂😂😂

    • @rushikeshchavan1367
      @rushikeshchavan1367 Před rokem +9

      @@pbp9777 तू ओवेसी च्या PR Team मध्ये काम करतो वाटतं. म्हणूनच तुझी एवढी जळाली बरोबर ना...?

  • @rajendrabhavar7947
    @rajendrabhavar7947 Před rokem +17

    बिंदास व्यक्तिमत्वाची दिलखुलास अभिव्यक्ती...
    खुप छान...
    धन्यवाद

  • @prashantkinekar654
    @prashantkinekar654 Před rokem +15

    हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबानंतर महाराष्ट्राला आणि हिंदूस्थानालाअहोभाग्याने भेटलेले माननीय सुरेश चव्हाणके साहेब दृढ़निश्चयी, दुरदृष्टी असलेला, धैर्यवान...शुरवीर. नितीमान ...
    मावळा म्हणा, पेशवा म्हणा......
    खरं सांगतो साहेब माझ्यासाठी तुम्ही राजेचं आहात.❤
    मानाचा त्रिवार मुजरा!
    ।। हर हर महादेव ।।

  • @akshayraut2364
    @akshayraut2364 Před rokem +5

    मी सुरेशजिंना पत्रकार म्हणून ओळखतो पण आज पहिल्यांदा एक व्यावसायिक म्हणून पण ओळखले❤

  • @dhananjaythakre9690
    @dhananjaythakre9690 Před rokem +5

    ओम नमो भगवते जनार्दनाय नमः

  • @sevakfalke5694
    @sevakfalke5694 Před rokem +5

    एकच नंबर सर ,हिंदुत्ववादी विचार, आहे सर तुमचा कट्टर बाणा,

  • @guneshchaudhari9878
    @guneshchaudhari9878 Před rokem +74

    जय श्री राम🚩
    जय शिवराय 🚩
    जयतु हिंदुराष्ट्र 🚩🚩

    • @KarmaIsIMP
      @KarmaIsIMP Před rokem +2

      Shri Rahul Ji Gandhi Next PM of India in 2024 #MarJaModi ❤️

  • @maheshshirasat2758
    @maheshshirasat2758 Před rokem +11

    काय अजब मराठी माणूस आहे...
    विश्वास बसत नाही. ..

  • @sagarbankar5485
    @sagarbankar5485 Před rokem +34

    अप्रतिम . पहिली मुलाखत आहे, ज्यात सुरेशजीं च्या विचारांना , त्यांच्या कामाला व्यवस्थित समजुन सांगतीलय. एक मराठी माणूस दिल्ली चे तख्त राखतो आहे. असे अनेक मराठी लोकांनी स्वतःला दिल्लीत स्थापीत केल पाहिजे, आणी आपल्या चौकटी मधुन बाहेर पडल पाहिजे .

  • @Sscreationakola
    @Sscreationakola Před rokem +15

    चव्हाणके सर मराठी आहेत हे बघून खूप भारी वाटल 🥰🔱

  • @shrikantlokare156
    @shrikantlokare156 Před rokem +13

    बेधडक म्हणजे काय जर जाणून घ्यायचे असेल तर ही मुलाखत पाहायला हवी.अचंबित करून टाकणारी मुलाखत.खूपच छान

  • @vikaskale5135
    @vikaskale5135 Před rokem +26

    सर्वप्रथम बोल बिडू चा सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद 🙏 असा समज होता भारतात टेक्नॉलॉजी स्व राजीव गांधी मुळे आली या इंटरव्यू माध्यमातून हा माझा गैरसमज दूर झाला. असा दूरदृष्टीचा माणूस भारत देशाचा प्रधानमंत्री झालेला आवडेल

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Před rokem +51

    सुरेशी जी मर्द मराठा..👋👋👋💖💖💖🌹

  • @adijirage
    @adijirage Před rokem +55

    आजपर्यंत नेहमी वादात असणारी छबीच बघायला मिळाली होती चव्हाणके साहेबांची.. आज पहिल्यांदा एक मराठी यशस्वी निर्भिड पत्रकार व दिलखुलास माणूस म्हणून चव्हाणके साहेब दिसले... धन्यवाद बोल भिडू ही मुलाखत घेतलीत आणि धन्यवाद चव्हाणके साहेब इतक्या दिलखुलास पणे बोललात..😊🙏 जय श्री राम.. 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏 जय हिंद 🇮🇳

  • @Avibhegade
    @Avibhegade Před rokem +7

    धन्यवाद, बोल भिडू..
    सुरेश चव्हाण यांची भुमिका स्पष्ट आणि देशाला योग्य मार्गाने नेणारी आहे...

  • @vikasjagdambe8627
    @vikasjagdambe8627 Před rokem +5

    सुरेश चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हिचं आई जगदंबे चरणी प्रार्थना !🔥🧡🕉️🚩🙇

  • @pritamsutar6998
    @pritamsutar6998 Před rokem +32

    😂😂😂आत्तापासून याच्यावर जोक्स बंद 🙏🏻🙏🏻हुशार माणूस आहे हा 🙏🏻 विचारसरणी वेगळी असेल पण माणूस वादातीत आहे ♥️💪🏻

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Před rokem +22

    महाराष्ट्रात एक नवीन मराठा तयार होतोय दिल्ली ताब्यात घ्यायला एकनाथ शिंदे लक्षात ठेवा 2002 पर्यंत सीएम होण्या आधी मोदी ही कोणी नव्हते पण ते आपल्या कामाच्या जीवावर मोठे झाले आणि एकनाथ शिंदे पण लोकप्रिय होतायेत

    • @PalsesdoseofM
      @PalsesdoseofM Před 10 měsíci

      येनारा काल हा एकनाथ जी शिंदे यांचा आसेल. धर्मा साठी लढ़नारा योद्धा

  • @Mpscmotivation1
    @Mpscmotivation1 Před rokem +17

    काय Super Talented माणूस आहे सुरेश चव्हाणके 💪👍
    धन्यवाद बोल भिडू Team या माणसाची मुलाखत घेतली...
    मराठी माणसाला खरच अभिमानास्पद बाब आहे की एक मराठा दिल्ली गाजवतोय 🙏🚩

  • @Neck8967
    @Neck8967 Před rokem +4

    मन लावून ऐकावी अशी मुलाखत आहे

  • @ranjitdeshmukh3555
    @ranjitdeshmukh3555 Před rokem +12

    अप्रतिम मुलाखत…!!! खूप प्रॅक्टिकली आपली रोखठोक भूमिका मांडणारा माणूस आहे… वैचारीक भूमिका पटत नसली तरी दिल्लीतला एक यशस्वी मराठी बिझिनेसमॅन म्हणून आणि त्यातही आमच्या नगर जिल्हयातला माणूस म्हणून खास अभिमान राहील इथून पुढे !!

  • @samruddhakorde1850
    @samruddhakorde1850 Před rokem +12

    श्री. सुरेश चव्हाणके सर तुमच्याबद्दल आधी पण खूप आदर होता आज तो अजून प्रमाणात वाढला आहे. आपण असच आम्हाला आणि संपूर्ण सनातन धर्माला प्रेरित करत राहावं यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आई जगदंबेच्या चरणी तुमच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Před rokem +48

    Fake buddha Ani shantipriya lokanchi khup jalleli asel hya video mule😂😂😂

    • @santj2
      @santj2 Před rokem +2

      फेक पण आपलेच आहेत 😊 शांतीत यांना टोपी घालतात 😊

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Před rokem +33

    We proud of Suresh ji, you achive almost all. Great

  • @ramakantkapre1064
    @ramakantkapre1064 Před rokem +4

    Very good आपला महाराष्ट्राचा आवाज सर्वच आहे आभिमान आहे

  • @viralkhandeshi9033
    @viralkhandeshi9033 Před rokem +24

    अप्रतिम मुलाखत 🙏 सुरेशजी निर्भिड निडर व्यक्तिमत्त्व सलाम आहे तुम्हाला

  • @govindsurya9479
    @govindsurya9479 Před rokem +25

    मी सुरेशजी ना जवळून पाहिले आहे ,ते कधीच जुकत नाहीत कारण ते चुकत नाहीत.. आपल्या महाराष्ट्राचे एक दुर्दैव आहे . पात्रता नसलेल्या सर्वपक्षीय राजकारण्यांच्या मध्ये आपले भविष्य पाहतो आणि महाराष्ट्र मधील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणा-या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांच्या वर अन्याय करतो.जर अण्णा हजारेंचा वापर करून केजरीवाल राष्ट्रीय नेता झाले तर तेच काम महाराष्ट्रातील एखाद्या युवकाला का नाही जमले.......
    आपण फक्त दोष शोधणे आणि टिका करणे एव्हढच करणार.आणि नेत्याची हुजरेगिरी...

    • @humblepawn873
      @humblepawn873 Před rokem

      आणि अजून एक..... एखादा काही चांगले काम करत असेल तर त्याला सपोर्ट करत नाही आणि फक्त चुका काढतात...

  • @mholkunde80
    @mholkunde80 Před rokem +28

    Bol Bhidu वरीत आता पर्यंत ची सर्वात दर्जेदार व खुप गोष्टी शिकण्यासारखी मुलाखत#अप्रतिम

  • @wheels6930
    @wheels6930 Před rokem +11

    रोखठोक सुरेशजी 💥
    मराठी माणूस पण मिडिया / पत्रकारिता मध्ये
    इतकी प्रगती करू शकतो याचे उत्तम उदाहरण

  • @EinsteinKO
    @EinsteinKO Před rokem +7

    सुरेश चव्हाणके साहेब अभिमान वाटला तुमचे विचार ऐकून. तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात. आई भवानीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असो.

  • @bhushansolanki1806
    @bhushansolanki1806 Před rokem +69

    Clever man.... Intellectual people may think he is one of BJP's weird supporter , but he is clever businessman

    • @Atharva5650
      @Atharva5650 Před rokem +1

      Hmmmmm 🧐😏😁

    • @user-fy1ob5ry2l
      @user-fy1ob5ry2l Před rokem

      ​@@Atharva5650 😂😂😂😂😂😂😂😂
      😂😂😂🎉😂😂
      😂😂😂न🎉ननननननननननन

    • @amitr4385
      @amitr4385 Před rokem +1

      Solanki he is not a gujju to explain businesss

  • @swamitipayale935
    @swamitipayale935 Před rokem +5

    मी त्यांची पुर्ण मुलाखत बघितली, आणि त्यांच्या वाटचाल पाहून मला माझ्या किंवा आपण सर्वांना वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी यांच्या मुलाखती ची मदत होईल.
    आणि हे ऐकून अभिमान वाटतो हे, आमच्या कोपरगाव (शिर्डी)चे आहे. पण त्यांनी हेलिकॉप्टर वाल्या मित्रांचे नाव सांगितले पाहिजे होते.

  • @ramnisal2878
    @ramnisal2878 Před rokem +6

    अजून मोठी आणि संपूर्ण मुलाखत घेता आली तर बघा खूप छान वाटलं बघताना😊

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Před rokem +7

    आज खरंच मनातून आनंद वाटला👍
    हिंदूहितदक्ष श्री सुरेशजी यांना पाहून.
    "बोलभिडू" तुमचं मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद.
    एक मराठी माणूस "सुदर्शन" नावाचं चेनल चालवतो हे पाहून कृतकृत्य झालो.
    "चव्हाण" आडनाव आपल्याला परिचीत आहे. पण "चव्हाणके" कसं ?
    बोलभिडू मनापासून धन्यवाद👍👍

  • @milindkulkarni2269
    @milindkulkarni2269 Před rokem +8

    यांची मातृभाषा मराठी आहे हे माहीतच नव्हते. त्यामुळे आश्चर्य वाटले.

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 Před rokem +26

    ज्या काळात लोक हिंदू धर्माला नावं ठेवण्यात धन्यता मानायचे तेव्हा दिल्लीत जाऊन हिंदू विचारांचे एक हिंदी चॅनल काढायला हिम्मत लागते. मी उजव्या विचारसरणीचा असुनही मला सुदर्शनची बातमी देण्याची पद्धत आवडत नव्हती. पण आज सुरेश चव्हाणके सरांच बोलणं ऐकल्यावर कळलं की हा माणुस भारीच आहे...धन्यवाद बोल भिडू...

  • @XamppYT
    @XamppYT Před rokem +15

    मुलाखत घेणाऱ्याने जातींचा उल्लेख टाळावा. बाकी मस्त मुलाखत. Respect ++ सुरेश चव्हाणके जी.

    • @adityap4312
      @adityap4312 Před rokem

      Jaati cha ullekh ghetla tr kaay bighdal....
      Lokachya manat jaat astech..phhkt koni bolun dakhvat naahi...

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Před rokem +75

    Jai Shri Ram.... Chatrapati shivaji Maharaj ki Jai🚩🚩

  • @mandarbamane4268
    @mandarbamane4268 Před rokem +21

    Always supported Suresh Chavhanke ji ❤🔥

  • @user-ql2dv4rz1u
    @user-ql2dv4rz1u Před rokem +70

    हा माणूस खूप जास्त हुशार आहे💥💥💥

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před rokem +7

    मला गर्व वाटतो आहे तुम्ही दिलीत जाऊन चायनल खोलून रोक ठोक बोलता जय शिवराय🎉🎉 जय हिंद जय किसान 💐💐🇮🇳🚩🙏🙏

  • @s.chavan7287
    @s.chavan7287 Před rokem +50

    The clarity of thoughts Suresh Chavanke has is praise worthy, we need more such people who can stand up for Hindutva without being apologetic and politically correct.
    Jai Bhavani Jai Shivaji 🚩
    Har Har Mahadev🚩

  • @amitlokhande8623
    @amitlokhande8623 Před rokem +4

    छान interview होता पुन्हा बघायला आवडेल

  • @sankethoge1287
    @sankethoge1287 Před rokem +14

    माणूस खरंच great आहे. त्यांच्या हिंदुत्व कट्टरते मध्ये Logic आहे. प्रत्येक मतात आत्मविश्वास आहे. हे आपण विसरता कामा नये.... 🎉

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 Před rokem +74

    रोकठोक सत्य मुलाखत.👍🚩👌

  • @amitbagade5788
    @amitbagade5788 Před rokem +58

    महाराजांच्या विचारासारखं बेधडक मराठी माणूस पाहून बर वाटलं 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinkadam8723
    @sachinkadam8723 Před rokem +10

    जगावे तर वाघासारखे लढावे तर शिवबा सारखे ह्या वाक्य खरे उतरणारे सुरेश जी चव्हाण के

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Před rokem +14

    लई भारी माणूस आहे राव ❤ फोटो सगळ्या भारी आहे 💯

  • @avinash_ingle
    @avinash_ingle Před rokem +7

    हुशार माणूस , हिंदुवादी चॅनेलच्या पलीकडे खूप मोठ व्यक्तिमत्त्व

  • @sangrampatil1058
    @sangrampatil1058 Před rokem +8

    सुरेश सर म्हणजे निर्भीड पत्रकार ची मानबिंदू , सलाम त्याच्या कार्यl ला मुलाखत बघून धन्य झालो

  • @vrushaliholkar4584
    @vrushaliholkar4584 Před rokem +7

    श्री. सुरेश चव्हाणके साहेब, सादर प्रणाम !!! 🙏
    साहेब, तुम्ही येत्या लोकसभेला आपल्या नाशिकमधुन निवडणूक लढवा आणि मोदी - योगी ऐवजी तुम्ही पंतप्रधान व्हा. तुमचे कार्यकर्तृत्व आणि राष्ट्राभिमान अवघ्या हिंदुस्थानाला ठाऊक आहे. विजय आपलाच होईल आणि भलं देशाचं होईल.

  • @hindutva365
    @hindutva365 Před rokem +23

    Great 🚩

  • @AllRounder-bq1gq
    @AllRounder-bq1gq Před rokem +1

    नेहमी सत्य बोलणारे आणि सत्य बातम्या दाखवणारे सुरेश चव्हाणके यांचे आयु आरोग्य यश कीर्ती वाढत जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @rohitdhanorkar9549
    @rohitdhanorkar9549 Před rokem +18

    जबरदस्त मुलाखत....

  • @PATIENCE.TRADING_3388
    @PATIENCE.TRADING_3388 Před rokem +8

    घाबरने हे सुरेश जिंच्या रक्तात च नाही अप्रतिम

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan Před rokem +15

    सुरेशजींबद्दल एवढं सगळं काही माहीतच नव्हतं. माणूस जवळून जाणून घेता आला. 👍🏻

  • @vinayakshinde3721
    @vinayakshinde3721 Před rokem +56

    मराठी माणूस आहे हे आज कळलं❤

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 Před rokem +15

    सुरेशजी तुम्ही सत्य स्पट बोलले बोलता. तुमची भेट झाली तर. सामाजिक काम करू शकेल. करतो..

  • @Kiranmali6937
    @Kiranmali6937 Před rokem +3

    सर्व सनातन हिंदू भावांना मी सांगू इच्छितो धर्मनिरपेक्षता चैनल बघण्यापेक्षा सुदर्शन आणि बोल भिडू पहा .जीवनात व वागण्यात परिवर्तन नक्कीच होईल. परतीचा दोर तुटलेला आहे .चैनल बघायचा असेल सुदर्शन नंतर आता . बोल भिडू जय श्रीराम

  • @sunilsawant2839
    @sunilsawant2839 Před rokem +2

    सुंदर मुलाखत
    ग्रेट व्यक्तिमत्त्व

  • @krushn9658
    @krushn9658 Před rokem +12

    बस पुन्हा एकदा जगण्याची इच्छा जागी झाली

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 Před rokem +59

    *"मनुष्य कितीही गोरा असला तरीही,*
    *त्याची सावली ही सदैव काळीच असते..!!*
    *"मी श्रेष्ठ आहे" हा आत्मविश्वास आहे परंतु...*
    *"फक्त मीच श्रेष्ठ आहे" हा अहंकार आहे!"*

  • @user-nx9fr1kk9d
    @user-nx9fr1kk9d Před rokem +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय सनातन

  • @ankitdak9461
    @ankitdak9461 Před rokem +19

    Great man suresh sir💯🙏🏻

  • @Nannesful
    @Nannesful Před rokem +7

    full support suresh chavanke ❤❤❤

  • @mr_rahulbhoyate3550
    @mr_rahulbhoyate3550 Před rokem +82

    He is honest person ✌✌✌

  • @mahalakshmibullion
    @mahalakshmibullion Před rokem +21

    खुप छान मुलाखत ❤❤❤

    • @bhushansolanki1806
      @bhushansolanki1806 Před rokem

      Interviewer khup changle prashn vicharu shakla asta....this is kind of biography of Chavanke

  • @UDAYCHOTHE
    @UDAYCHOTHE Před rokem +9

    बोल भिडू ची मला सर्वात जास्त आवडलेली मुलाखत..
    सुरेश चव्हाण के यांच्यासारख्या लोकांची आपल्या राष्ट्राला खूप गरज आहे, यांनीच आपलं हिंदुत्व आणि देश सर्वोपरी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, या विचारसरणी ची लोक आपल्या देशात नसती तर आता पर्यंत भिऊन जगण्याची वेळ आली असती, सुरेश जी तुम्ही आमच्या साठी प्रेरणादायक आहात,
    तुमचं सुदर्शन चॅनल देशातलं नंबर एक च चॅनल होवो हीच शुभेच्छा..

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Před rokem +8

    एकदम रोखठोक मुलाखत....... धन्यवाद बोल भिडू❤️👍👍👍

  • @sumitborude7638
    @sumitborude7638 Před rokem +15

    सुरेश जी चव्हाणके साहेब आपली ओळख आजपर्यंत फक्त सुदर्शन न्युज एवढीच होती परंतु आज तुमचा व्हिडिओ बघायला सुरुवात केली कधी एक तास संपला कळलं सुध्दा नाही खरंच तुम्ही तुमच्या चॅनल च्या अस्तित्वासाठी खुप लढाई लढली आहे तुम्ही योद्धे आहात आज खऱ्या अर्थाने मनापासून तुमचा अभिमान वाटत आहे बोल भिडूचे चे देखील आभार

  • @HIND251
    @HIND251 Před rokem +8

    हिंदू नो हिंदू कडूनच खरेदी करा.हिंदू धर्माची मंदिराची हिंदू जनतेचा उध्दार करणारे उमेदवारांना पक्षांना निवडून द्या.

  • @Prof.Swapnil
    @Prof.Swapnil Před rokem +3

    सुरज चव्हाणके सरांबद्दलचे मत बोल भिडू मुळे बदलले. खूप छान इंटरव्ह्यू आहे.👍

  • @mananthrao1947
    @mananthrao1947 Před rokem +2

    Interview घेणार फारच माज करतोय
    स्वतः काय केल नाही
    आणि चुका काढतो, टोमणे मारतो.
    वाईट आहे सुधारा जरा 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @elitedecor8510
    @elitedecor8510 Před rokem +57

    Khup chan sir ..keep it up 🔥

  • @mardhekar123
    @mardhekar123 Před rokem +17

    सुरेश चव्हाण के सर म्हणजे दिल्ली जिंकलेला मराठी माणूस.
    जय श्रीराम 🚩🚩
    जय शिवराय🚩🚩

  • @amolbhosale5228
    @amolbhosale5228 Před rokem +18

    Jai shree ram 🚩🚩🚩

  • @kishorshinde2779
    @kishorshinde2779 Před rokem +29

    जय भिम, जय श्री राम, चव्हाणं साहेब,आमचे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मी हिन्दुं म्हणुन जन्मला आलो तरी हिन्दुं म्हणुन मरणार नाही, पण त्या वेळी जाती भेद होता म्हणुन परिस्थिति वेगळी होती,आत्ता ची परिस्थिति वेगळी आहे

    • @shri3209
      @shri3209 Před rokem +14

      हिंदू आहोत आपण दादा सगळे जय भीम जय श्रीराम 🚩

    • @trick_er
      @trick_er Před rokem +7

      आमचे बाबासाहेब? आणि आज जातीभेद नाही?

    • @NationFirstMarathiMHMH
      @NationFirstMarathiMHMH Před rokem +2

      जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ..जय रमाई जय भीम..जय हिंद

  • @gcc965
    @gcc965 Před rokem +22

    Jay Shree Ram 🚩🚩🚩

  • @vishalaradhye460
    @vishalaradhye460 Před rokem +15

    Respect ! Suresh चव्हाणके 🎉

  • @hindusthani8687
    @hindusthani8687 Před rokem +32

    जबरदस्त पत्रकार आहे चव्हाणके साहेब👑👑

  • @vilage123
    @vilage123 Před rokem +6

    एकदम कडक मुलाखात

  • @adv.rohitmali7932
    @adv.rohitmali7932 Před rokem +9

    दिल्लीवर फक्त मुघलांनी इंग्रजांनी आणि मराठ्यांनी राज्य केलं
    This interview is great strike

  • @siddarthmahajan8857
    @siddarthmahajan8857 Před rokem +5

    जय श्रीराम

  • @shubhamapugade9208
    @shubhamapugade9208 Před rokem +9

    After Long Time Bol Bhidu channel makes a wonderful interview of brave personality.

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 Před rokem +7

    अप्रतिम आणि हुशार व्यक्तीत आहेत सुरेशजी

  • @atharvnimbalkar4485
    @atharvnimbalkar4485 Před rokem +5

    सुंदर मुलाखत

  • @KiranSolkar
    @KiranSolkar Před rokem +6

    Change perspective from this Man. Superb Interview.

  • @SOCIALFORUM
    @SOCIALFORUM Před rokem +3

    सुरेश जी , अतिशय सुंदर.... प्रेरणादायी मुलाखत झाली. मात्र आपली यश-अपयशाबाबत मत, व्याख्या मनाला पटली नाही.

  • @vikramb9306
    @vikramb9306 Před rokem +3

    khup cha zala interview सुरेश चव्हाण sir aapan great aahat