Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवात

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 53

  • @KadamSP
    @KadamSP Před 3 dny +13

    एक मराठा कोटी मराठा ! 🚩
    मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! 🚩⚔️✌

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc Před 3 dny +10

    मनोज जरांगे पाटील 🔥🔥🔥

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 Před 3 dny +6

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Před 3 dny +7

    मनोज दादा तुम्ही जेव्हा जेव्हा स्टेज वर येऊन बोलता न तेव्हा तेव्हा मराठ्यांचा स्वाभिमान जागा होतो मराठा समाज एक होतो आम्ही भाऊ बांधकी , भावकी . गाव गाड्यातले वाद विसरतो आणि एक होतो. आमच्या हिंगोली तुमच खूप खूप स्वागत दादा❤❤❤❤

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 Před 3 dny +4

    पाटील🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-qp2zu1fj5q
    @user-qp2zu1fj5q Před 3 dny +4

    काही झाले तरी मराठा समाज एकत्र या

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Před 3 dny +1

    हिंगोली जिल्ह्यात मनोज दादा जरांगे पाटील यांचे हार्दिक स्वागत..... एक मराठा लाख मराठा

  • @FunFact11919
    @FunFact11919 Před 3 dny +1

    सपोर्ट सातारा🚩

  • @user-lt9bo4fk5s
    @user-lt9bo4fk5s Před 3 dny +3

    Me pan yenar jay jarage patil❤❤❤❤

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 Před 3 dny +3

    जय मराठा🙏🙏🚩🚩

  • @FunFact11919
    @FunFact11919 Před 3 dny +1

    🚩🔥🚩

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 3 dny +1

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @DhurajiKale-hd6jr
    @DhurajiKale-hd6jr Před 3 dny +1

    एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Před 2 dny

    अस्सल 'देशी', नेतृत्व जे समाजाचे उत्थान करणार म्हणजे करणार !

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_67 Před 2 dny

    जिरली असती साहेब तुमची

  • @user-dw3qy2pm7u
    @user-dw3qy2pm7u Před 2 dny

    एक मराठा कोटी कोटि मराठा जय शिवराय जय जिजाऊ

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc Před 2 dny

    प्रचंड कपटी माणूस. महाराष्ट्र यादवी युद्धच्या ubryavar

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Před 2 dny

    पाटील तुमच्या मनात शरद पवार आहे..!!

  • @komalwagh25
    @komalwagh25 Před 2 dny

    हा फक्त विधानसभेत पर्यंत बोंबलत राहणार नंतर दिसणार हि नाही

  • @PritamMali-zp3ig
    @PritamMali-zp3ig Před 2 dny

    घरजावई झालं की हे असलं नवनवीन शोध लागतात...............................

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 Před 2 dny

    जंग्या पाटलाला भावपुर्ण श्रध्दांजली.. तुतारीची विषारी लाळ चाटून झाला अंत

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 Před 2 dny

    ज्या माणसाकडे संस्कार नावाची गोष्टच नाही त्यांनी विचार आचार याबाबत बोलूच नये आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला तर कसा देऊ नये कारण तुमची लायकी नाही तुमचा आणि विचार संस्काराचा काहीही संबंध नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या काम करावे

  • @praveshdwar
    @praveshdwar Před 3 dny +1

    Navala. Shantata. Rally ahe. Fakt

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf Před 2 dny

    येवले वाल्यांनी खूपच जिरवली वाटते झोपेतून उटला की येओल्यावाल्याचे नाव

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc Před 2 dny

    मराठे गेले कोठे? किंवा शरद पवारने त्याची माणसे जरांगेला संरक्षणासाठी पाठवावे.सरकारी झेड प्लस सुरक्षा कश्यासाठी?तो एका विशिष्ट जातीसाठी शरद पवारांनी सांगितले म्हणून उपोषण करीत आहे.

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 Před 2 dny

    सर्व ओबीसी ने मराठे आमदार केले परंतु तुझ्यामुळे आता मराठा आमदार होणार नाहीत धन्यवाद ओबीसीला जागा केल्याबद्दल

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Před 3 dny

    चपटी देव शांतता बिघडवणार😂😂😂

  • @PriyaTidke-kl8jf
    @PriyaTidke-kl8jf Před 2 dny

    काकांनी भल्याभल्यांना संपवलेय कधी कूठे टाकतील अडगळीत समजणार सुद्धा नाही............................

  • @user-sc2rq9lm5y
    @user-sc2rq9lm5y Před 2 dny

    शरद पवारचा प्रचार चालू झालेला आहे हिंगोली जिल्ह्यात पासून सुरुवात😂😂

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 Před 2 dny

    तुमचे बाबरमती काका तुम्हाला पाकिस्तानात मंत्रीपद देऊ शकतात

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před 2 dny

    नसता झाला फक्त बाताच मारतो

  • @shiv4162
    @shiv4162 Před 3 dny +1

    Aag lavun dilis aata kay shantata rally kadhtos.

    • @G-g3vf
      @G-g3vf Před 3 dny

      तुला विचारलाय कोणी,

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 2 dny

      तुझ्या गांडित आग लागली का बकुळाच्या😂

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx Před 2 dny

    पण काका काहीच का नाही बोलत आरक्षणाबद्दल ??🤔🤔🤔🤔

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Před 2 dny

    रंग बडली सर्डा मनोज जरांगे पाटील
    एका मिनिटात मध्ये बदलणारी तुतारी ची ही
    मुतारी

  • @praveshdwar
    @praveshdwar Před 3 dny

    Sagle chalu ahe sharad cha tutari sathi

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před 2 dny

    तुम्ही कधीच मुख्यमंत्री होणार नाही कारण तू मुख्यमंत्री झालास तर फक्त एक तुझ्या मराठा समाजाचं बघशील...म्हणून तू कधीच मुख्यमंत्री होणार नाही

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 2 dny

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Před 2 dny

    तु नको शिकवु... तुतारी चा स्टार प्रचारक... अंधारात बैठका घेतल्या बीड मध्ये.... बारामती ला एकदा तरी गेला का....

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd Před 2 dny

    वजन बघ रे चपट्या मोगलीच 40 किलो जेमतेम असेल आणि एकटा बास कायपण जोक मारतो, महिन्यातले 20 दिवस गोधडीत पडून असतो आणि 10 दिवस फुकट हॉस्पिटल मध्ये असतो सलाइन लावून

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před 3 dny

    ही शांतता रॅली नाही ही तुतारी जनजागृती रॅली 😅 विधानसभेची सुपारी 😅 वाजवा तुतारी

    • @gajananpuyad1670
      @gajananpuyad1670 Před 3 dny

      तु तुझ बघ मराठ्यांना माहीत आहे काय करायच काय नाही ते

    • @user-sc2rq9lm5y
      @user-sc2rq9lm5y Před 2 dny

      सेट माहिती तुम्हाला😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 2 dny

      त्या तुतारीनेच तुझी बकुळा झवली😂😂