Manoj Jarange On Reservation|70 वर्ष निवडून देऊन आम्ही कंटाळलो, मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #ManojJarange #ABPMajha #MarathaReservation #abpmajhalive #abpमाझा #marathinews
    Manoj Jarange On Reservation|70 वर्ष निवडून देऊन आम्ही कंटाळलो, मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा
    Video Credit : Salman Shaikh/Producer
    ABP Majha Live TV | Maharashtra Politics | Jarange vs Bhujbal | Vidhan Sabha | Pandharpur Wari
    Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve | Rahul Gandhi Speech | Team India in Delhi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Komentáře • 513

  • @SudhakarKhandare-xy7vs
    @SudhakarKhandare-xy7vs Před 8 dny +241

    मराठा मुस्लिम दलित महाराष्ट्रामध्ये चमत्कार

    • @ddambhoreambhore8651
      @ddambhoreambhore8651 Před 8 dny +19

      नक्कीच दादा, सर्वांचा एक एक उपमुख्यमंत्री होऊ द्या परिवर्तन

    • @thetiger247
      @thetiger247 Před 8 dny

      दलित म्हणजे कोण रे भाई

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 Před 8 dny +4

      .😅😅😅😅😅

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 Před 8 dny +6

      Dept cm चा टॉयलेट धुवला साठी का

    • @user-kk7ef3wj9u
      @user-kk7ef3wj9u Před 8 dny +4

      🔔

  • @deepakpathade4893
    @deepakpathade4893 Před 8 dny +32

    प्रकाश आंबेडकर साहेबाला कोणी पडल येड्यात काढू नका भाऊ

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घेत होता

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před 8 dny +91

    मराठा दलित मुस्लिम एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे सामाजिक परिवर्तन घडेल महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 Před 8 dny

      भाऊ आता पर्यत तुमच्या लोकांनी पंचोत त्या मतदान केल का

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh Před 8 dny

      @@AmolPatule-yu7ef तुम्ही तुमच्या मराठ्या च्या मुली मुस्लिम ला ही देतील भविष्यात 🤔

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh Před 8 dny +4

      @@AmolPatule-yu7ef तुम्ही उद्या गाय पण खातील काय?

    • @prad1951
      @prad1951 Před 7 dny +8

      उग निवडणूकीपर्यंतच नाटक चालू आहे😂😂😂 सिरीयस घेउ नका

  • @surajjagtapdeshmukh7454
    @surajjagtapdeshmukh7454 Před 8 dny +101

    प्रचंड ऊर्जा शक्ति म्हणजे पाटील 🧡💪

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @saurabhshrikhande7599
      @saurabhshrikhande7599 Před 8 dny +3

      sambhal swthala …Dar don divsani…hospital madhe asto ha😂😂

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Před 4 dny +1

      पाटलाचा पाटील शरद पवार

  • @ramkahrge7264
    @ramkahrge7264 Před 8 dny +62

    ⚔️🚩एक मराठा लाख मराठा🚩⚔️

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @KING81889
      @KING81889 Před 4 dny

      ऐक मराठा लाख मराठा

  • @pikashow1501
    @pikashow1501 Před 8 dny +17

    जर तुम्हाला वंचित चा सात हवी असेल तर तुम्ही वंचित उमेदवारला वोटिंग करणार ka

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घेत होता

  • @Asho959
    @Asho959 Před 8 dny +52

    हा फक्त राजकारण करतोय

    • @mathtriks6500
      @mathtriks6500 Před 8 dny +4

      बहती गंगा में हात धो lera abhi।......

    • @somnathwani379
      @somnathwani379 Před 8 dny

      Bap hai vo sabka😅

    • @Asho959
      @Asho959 Před 8 dny

      @@somnathwani379 मराठ्यांनी बाप मानलय त्याला😂

    • @rahulpatil8082
      @rahulpatil8082 Před 8 dny +2

      Udya kaka ch sarkar aalach..
      Tar ha gach padel

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घेत होता

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd Před 8 dny +67

    मला आज कळलं की 70 वर्ष फक्त एकच पार्टी आहे, शरद पवार ची😮😮😮😂😂

    • @Real_Maratha
      @Real_Maratha Před 8 dny +7

      निवडणूक होईपर्यंत आहे हा,, नंतर केळ येणार हातात लक्षात ठेव,, मराठे असे सहज येडे बनतात ,, हे दुर्दैव😢😢

    • @subhashbhise1986
      @subhashbhise1986 Před 7 dny

      लाळ गळायला शरउदईन वाकड तोंडाचा

  • @vijaytandale7592
    @vijaytandale7592 Před 8 dny +40

    पाटलाचा दौरा निघाला की माहविकास आघाडी ला बर वाटतेय

    • @user-ud7zx6fg4r
      @user-ud7zx6fg4r Před 8 dny +1

      Tula kas vatte

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @Cricketlover0mq
      @Cricketlover0mq Před 8 dny +3

      कारण हे त्यांच लेकरू आहे पाळलेले

    • @Karonaking793
      @Karonaking793 Před 4 dny

      पाटील ऍने वेळेला पवार ला डच्चू देणार हे खर आहे😅😅

  • @sandipd1963
    @sandipd1963 Před 8 dny +23

    नक्की कोणाला आरक्षण देणार ते तरी सांगा

    • @mathtriks6500
      @mathtriks6500 Před 8 dny +9

      Yacha kahi bharosa nahi ST la obc Madhe takel😂

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @prad1951
      @prad1951 Před 7 dny +3

      कुणाला पण नाही😂
      उग टाईमपास आहे😂

  • @santoshlandge6430
    @santoshlandge6430 Před 8 dny +8

    लींगायत समाज समाधानी आहे.

  • @panditgore4355
    @panditgore4355 Před 8 dny +17

    🚩🚩🚩 हिंदू बचाओ देश बचाओ 🚩🚩🚩महाराष्ट्रात हिंदू धर्मात भांडण लाऊन देयच काम चालू कोणाचतरी . Political leader. 💯

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před 7 dny

      मग दे ना आरक्षण....मिटव भांडण 😂

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 6 dny

      जरांगे हा टिटवी सारखा ओरडणारा सत्तेसाठी अधुनिक प्राणी महिना दोन महिन्यांपूर्वी बोलला लायकी नसण्यार्याच्या हाताखाली काम करावे लागते 😈

    • @deshmukhbalraj
      @deshmukhbalraj Před 2 dny

      कांद्याचे भाव पडले तेव्हा हिंदुत्व वादी कुठं मेले होतें रे
      मराठा हिंदू आहें मग त्याला आरक्षण द्यायला का जळते
      हिंद्या
      हिंदू धर्म फ्रॉड आहें फक्त ब्राम्हण बनिया साठी बरा आहे

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc Před 8 dny +57

    आमची भिमशक्ती आता मराठ्यांसोबत लावा ताकत जय भिम जय शिवराय

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 Před 8 dny +6

      😅

    • @ChhaganGarud
      @ChhaganGarud Před 8 dny

      त्या येड्याजवळ काय भीमशक्ती लावतो रे,त्यान्ही जेव्हडा त्रास दिला ,तेव्हडा कोणीच नाही, आणी हे येडपट नुसतं जातीय तेढ निर्माण करत,भीमशक्ती नाही तु जा बाबा

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 Před 8 dny

      Are yeda hou nko bramhan udya boltil sage soyre madhe aamhi pan bastoy dalit madhe baba sahebanchi sasare ahet udya tumach sarv jaila bagt bagat😂😂😂😂😂

    • @Patil-q5u
      @Patil-q5u Před 8 dny +6

      😂😂

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT Před 8 dny +3

      @@gkskfkvkskc kay sambandh

  • @ramdarade4623
    @ramdarade4623 Před 8 dny +6

    नीती बाजूला ठेवायची पण सगळे मराठा समाजाची निवडून येतात तुम्ही फक्त मराठा समाजाचा प्रचार करता आणि तीच आरक्षण देत नाही

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 Před 8 dny +21

    तु मांडुळ आहे ........❤❤❤

    • @prad1951
      @prad1951 Před 7 dny

      गाजराची पुंगी😂

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 Před 7 dny

      जरागे माढुल.तुला.डसनार.रे.खोकया

    • @Karonaking793
      @Karonaking793 Před 4 dny

      तू अजगर आहे १६ टक्के आरक्षण खातो फुकटचे

  • @komaldamodhar9306
    @komaldamodhar9306 Před 2 dny +2

    जय भीम जरांगे ओरीजनल भीम सैनिक दिसतोस

  • @user-ec4tp2iu5b
    @user-ec4tp2iu5b Před 8 dny +48

    कालही तुम्ही आज ही तुम्ही आणि उद्याही तुम्हीच मग आरोप कुणावर??
    लोकसभेत मुस्लिम आणि दलित बांधवांनी तुमचा चांगला अभ्यास केला आहे

    • @Maratha720
      @Maratha720 Před 8 dny

      Shet upatato bc

    • @GunwantGutte-kv8mm
      @GunwantGutte-kv8mm Před 8 dny

      शरद पवार यांच्या पैशांच्या जोरावर सगळे पाडू पुन्हा एकदा तोच तो चाकरी

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w Před 8 dny +1

      Chanagn var😂😂

    • @user-ud7zx6fg4r
      @user-ud7zx6fg4r Před 8 dny +1

      Mude war

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @RahulBhaiyaaaa
    @RahulBhaiyaaaa Před 8 dny +24

    कोपर्डी कांड वेळी आमच्या लोकांना खूप त्रास दिला जरागे ने...

  • @pradipbhavar662
    @pradipbhavar662 Před 8 dny +26

    जय शिवराय जय भिम

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 Před 8 dny +9

    मराठा समाजाने दलीत आणि मुस्लिम लोकांनां अर्कशित जागा नसताना किती सीट निवडून दिलेल्या आणि कुठल्या?

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घेत होता

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 Před 8 dny +6

    पक्का नादाला हा माणूस जातीवाद करणाऱ्याला खंबीर साथ आहे साहेब

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 Před 8 dny +61

    70वर्षी काय बीजेपी सत्तेत होते का सांगा शरद पवार 4वेळीस मुख्यमंत्री होते. 2वेळीस केंद्रात कृषी मंत्री होते, त्यावेळीस तुम्ही का झोपला होतात का? बास करा आता तुतारी चे प्रचारक आहेत लवकर महावि सत्तेत येणे गरजेचे आहे त्यामुळे आम्हाला ओबीसी वर्ग सुखी राहील

    • @harishpawar8063
      @harishpawar8063 Před 8 dny

      नालायक तेव्हा गरज नव्हती आता आहे..

    • @madhavankade5723
      @madhavankade5723 Před 8 dny +5

      ढापण्या पाड न मग शरद पवार ला कोण नको मनलय

    • @rahulpatil8082
      @rahulpatil8082 Před 8 dny +4

      Sharad pawar cha manus

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @user-et5eh4jw9q
      @user-et5eh4jw9q Před 7 dny

      😂😂😂🎉🎉🎉

  • @user-ze5rv1pq1d
    @user-ze5rv1pq1d Před 8 dny +57

    अरे देवा हे काय नवीन च चक्क निळा रुमाल काय नाटक लावलंय 😂😂😂

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow Před 8 dny +10

      तु जळून मृत्यू झाल्याची बातमी आली आहे

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @apatil938
      @apatil938 Před 8 dny +5

      समाजाणे सतकार केलेवर नाही म्हणता येत का

    • @3top146
      @3top146 Před 8 dny +1

      अरे असुदे आतापर्यंत पवारांच्या सतरंज्या उचल्या आहेत आता जारांगू च्या उचलणार.

    • @Real_Maratha
      @Real_Maratha Před 8 dny +5

      निवडणूक होईपर्यंत आहे हा,, नंतर केळ येणार हातात लक्षात ठेव,, मराठे असे सहज येडे बनतात ,, हे दुर्दैव😢😢

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před 8 dny +29

    भुजबळ भुजबळ पारायण करून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही..

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 Před 8 dny

      अरे तो भुजबळ काड्या करतोय म्हणून त्याच नाव येतय नाही तर तो का आमचा नेता आहे देव आहे गेला तीन टाईम उडत काय घेण आहे त्याच्या शी त्याला माकड समजतो आम्ही

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @amarshingare3260
      @amarshingare3260 Před 6 dny

      Barobar tyacha direct karyakram karayla pahije

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve4960 Před 8 dny +5

    दलीताना आरक्षण नाही का बरे मग कोणाला निवडुन द्यायचं हे तरी नक्की सांगा

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Před 8 dny +20

    Ek maratha lakh maratha

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @dhyneshavarsangale6625
    @dhyneshavarsangale6625 Před 8 dny +17

    फक्त जय भीम

  • @nagoraonarwade4142
    @nagoraonarwade4142 Před 8 dny +2

    Jay Bhim Manoj Dada jarange patil

  • @Digambar373
    @Digambar373 Před 8 dny +5

    तुझ्या तर तुला आज कसा दिसला निळा रुमाल

  • @RaviTupsamindre
    @RaviTupsamindre Před 3 dny +1

    हे जरांगे कुणाच्या तरी विशाऱ्यावर बोलतो याच्यामध्ये आरक्षणाचा विषय नाही आरक्षण आरक्षण पाहिजे असते तर बाळासाहेब आंबेडकरांना साथ दिली असती जय भीम जय संविधान 🙏🙏

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 Před 8 dny +2

    सर तुम्मी आंबेडकर सर यांची साथ घेतली पण निवडणुकीत शरद पवार याचे उमेदवार निवडून अनले,बघू पुढे काय होतेय

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Před 8 dny +11

    जय शिवराय जय भीम ❤

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @bhaginathgahile5266
    @bhaginathgahile5266 Před 4 dny

    मराठा समाज आंदोलनास पाठिंबा देणारे इतर समाज बांधव यांचे आभार..आपल्याला आपला विकास करणेसाठी एकत्र यायचं या मध्ये आपण कधीच स्वार्थ येवू देयचा नाही एकजुटीने लढायच

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 Před 8 dny +5

    मराठा आरक्षण शरद पवार साहेब 50 वर्षे राजकारण करत आहे वास्तविक त्यांनी हा प्रश्न सोडविला हवा होता

    • @user-et5eh4jw9q
      @user-et5eh4jw9q Před 7 dny

      @@ramchandrakedari3862 🤣🤣🤣te rajkaran karnyasathi tasach bhijat thevla ahe maratha arkshan samjle ka ...barabar divide ani rule cha vapar zala aramshir maratha divide zala ya tarbuj mule ...nalayk kuthla ki tarbuj ...laticharge zala nnasta tr ase divas naste ale bjp la

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Před 2 dny

    व्हेरी गुड दादा 👌👌👍💐💐

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 Před 8 dny +5

    जरांगे साहेब तुम्ही दलित बांधवांचे नाव घेता तर एकच काम करा जिथे एस सी आणि एसटीच्या जागा आहेत तिथे कृपा करून तुमच्या मार्फत उमेदवार उभे करू नका आम्ही दलित बौद्ध बांधव तुमच्या ओपन मतदारसंघात मराठा बांधवांना मतदान करू

    • @medic_123
      @medic_123 Před 8 dny

      tyanchy marfat te tithepn sc st cha umedwar detil mag

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před 6 dny +1

    सगेसोयरे मुद्यावर सर्व पक्षीय बैठकीला विरोधी पक्षाने म्हणजे महाविकास आघाडीने "न येण्याची" घेतलेली भूमिका.. म्हणजे यातून स्पष्ट संदेश मराठा समाजाला जातो की... सगेसोयरे लागू करण्यास या महाविकास आघाडीचा स्पष्ट विरोध आहे...फक्त तो बोलून दाखवायचा नाही...

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et Před 8 dny +32

    उपकार समज बहुसंख्येने असुन आम्ही जात पात न पाहता निवडुन दिलं.
    आरक्षण आम्हाला दिल....दान नाही केल कोणी....आम्ही सरकार आणु आणि पाडु पण शकतो,...जय ओबीसी.... नोंदी आहेत त्याचं आम्ही स्वागतच केल आहे ओबीसी मध्ये.

    • @mathtriks6500
      @mathtriks6500 Před 8 dny +2

      Bhau OBC pashi आर्थिक vari yayla property nahi......
      Fakt आरक्षण आहे ते ही tyat अधीच खुप कंपीटेशन आहे १०% दिल आहे ata OBC Madhe Garda ahe bharpur.......

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @kiranvarpe7043
    @kiranvarpe7043 Před 4 dny

    आता निवडून द्यायचे नाही आघाडी तयार करुन मराठा आणि साथीला येणारे यांचे आमदार निवडून आणायचे आपला हक्क तेव्हाच मिळेल मराठा महाशक्ती अनेकांना मोठे करुन हाती धुपाटने घेवून बसली हीच शक्ती आपल्या साठी वळवा यश हमखास🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @sandiptayde4737
    @sandiptayde4737 Před 8 dny +1

    जय भिम

  • @Therock45451
    @Therock45451 Před 8 dny +5

    बरं. मग एक प्रश्न आहे विधानसभेला BJP चे उमेदवार पाडून दलीत, धनगर आणि मुस्लिम यांचे किती उमेदवार निवडून आणणार का फक्त महविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी हे चालू आहे???
    कारण लोकसभेला तर धनगर आणि मुस्लिम उमेदवार पडलं तुम्ही.

    • @savitakawle6994
      @savitakawle6994 Před 8 dny

      तो दलीत आणि मुस्लिम समाजाचा नुसता वापर करून घेणार आणि दलीत मुस्लिम समाजाचा उमेदवार पडणार 100%.. फक्त दलीत मुस्लिम समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी हे सगळे बोलत असतो पाटील वास्तविकता प्रचंड जातीवादी माणूस आहे.. आणि बिगर मराठा समाजाचा द्वेष करतो.. मग तो ब्राह्मण असो धनगर असो दलीत मुस्लिम असो.. याला फक्त एका जातीचे पडलेले आहे..

    • @medic_123
      @medic_123 Před 8 dny

      Bjp chy bajune asnare jaat pat n pahta padle bhumre sodle tr karan te sattet ahet ani udya mahavikas aghadi sattet ali ani tyanni kahi daga kela tr tyanche pn padnar maratha evda yeda nahi sharad pawar sathi evd karayala kontyahi marathyLa sharad pawarancha lad nahi he sagl fakt virodhak jarange yanna badnam karnyasathi kartat

  • @ranapatil180
    @ranapatil180 Před 8 dny +18

    Only patil ❤🎉🎉

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @ShubhamGagare-fv5im
    @ShubhamGagare-fv5im Před 8 dny +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम 🚩🚩

  • @Civilchankya17
    @Civilchankya17 Před 8 dny +1

    फक्त राजकारण चालू आहे बाकी काही नाही, मराठा समाजाला फक्त कोर्ट आरक्षण देऊ शकते बाकी कोणी नाही,
    प्रत्येक जण आपली पोळी भाजून घेतोय

  • @siddharthdhawale6071
    @siddharthdhawale6071 Před 8 dny +2

    जय भीम

  • @Jdaykaerie
    @Jdaykaerie Před 6 dny

    मी जातीने धनगर आहे पाटील बोलतात ते योग्य आहे ... माझा मनोज जरांगे पाटील ला फुल सपोर्ट 🚩🚩🚩🚩

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 Před 8 dny +45

    धनगाराला नका सागु धनगर चा कारें कर्म कैलै तुम्हीं माहदेव जानकर साहेब पाडल तुम्हीं मिटीगा घेऊ घेऊ

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Před 8 dny +17

      तेच सांगतोय तुम्ही60 टक्के नहीं नहीं तर निवडून अला असता

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 Před 8 dny

      Are lavdya dhanagr 60 takke nahit sarv 400 jati milun ahet obc tyat muslim pan yeto thoda far shala shik nahitar jarangechya jodila bus mg kamvaych ani budhich kahich denghen nahi​@@AkshayKumar-fz7nw

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @aniket2220
      @aniket2220 Před 8 dny +4

      ​@@AkshayKumar-fz7nw60% obc nahich ...2023 cha report ahe loksankhecha jenva sthanik swaraj sanstha made aarakshan dile gele ..obc 38% sangitla ahe pn tyat uttar bhartiya obc pn mojle ahet ani to aakda fugvun sangitla ahe ...obc fkt 30-32% ahe ani tyat pn sglyat motha kunbi samaj ahe ...kunbi sodla tr bakiche obc 20% peksha kami ahet ...

    • @pavankanse2332
      @pavankanse2332 Před 8 dny

      अरे भावा त्या एल्गार सभेत जानकर साहेबाने त्या छगन भुजबळचे पाय धरले ज्याने संपूर्ण महाराष्ट्र लुटून खाल्ला तो जेल मध्ये जाऊन आला. त्याने काय चांगल काम केले नव्हते म्हणुन तो जेल मध्ये जाऊन आला. आणि त्याचे पाय भर सभेत जानकर साहेबाने धरले आणि मराठा समाजाच्या विरोधात गेले. म्हणून त्यांचा पराभव झाला.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před 6 dny

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @ShubhamGagare-fv5im
    @ShubhamGagare-fv5im Před 8 dny +18

    जय शिवराय जय भिम 🚩🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @sachinvairagar5407
    @sachinvairagar5407 Před 8 dny +2

    निवडून आलेल्या पैकी 90 टक्के मराठा समाज मग का नही केल साहेब

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Před 8 dny +4

    ❤❤

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घेत होता

  • @sopan880
    @sopan880 Před 8 dny +3

    जय शिवराय

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @AshokPutthemusic
    @AshokPutthemusic Před 6 dny

    एक मराठा लाख मराठा 🌸 एक मराठा लाख मराठा 🌸 एक मराठा लाख मराठा 🌸 एक मराठा लाख मराठा 🌸

  • @dattatraydixit6009
    @dattatraydixit6009 Před 8 dny +3

    राज्यात सत्ता आली तरी अरखशनाच प्रश्न सोडवता येत नाही. त्याला केंद्र सरकार ची मदत पाहिजे

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 Před 8 dny +27

    राजकारण करतोय, मराठा+मुस्लीम+दलित विरुद्ध ओबीसी हे राजकरण

    • @ABP572
      @ABP572 Před 8 dny

      तुम्ही काय ग***** खेळत आहे का मग
      राजकारण करत नाही तर काय करतात

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

    • @sandushinde7189
      @sandushinde7189 Před 6 dny

      हाक्या आणी छग्या तुझा बाप आहे का

  • @sachingambare7226
    @sachingambare7226 Před 8 dny +4

    70 years congres che satta Hoti Patil

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Před 7 dny +1

    लातूर मध्ये धनगर बांधवांच आंदोलन सुरू आहे एसटी मध्ये समावेश करण्यासाठी. सर्व सामान्य धनगर समाज जागरूक आहे न्यायासाठी.
    हाके हा सरकारचा फडणवीस चा माणूस आहे.

  • @nileshtapkir3371
    @nileshtapkir3371 Před 8 dny +4

    तू फक्त एकच सरकार आणि पक्ष टारगेट करून आंदोलन फेल केले आहे

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 Před 7 dny

      चूतेगीरी बंद कर आंदोलन हे नेहमी सत्ताधार्र्यांच्या विरोधातच असते😂😂

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Před 8 dny +17

    सगळे उपमुख्यमंत्री तू मुख्यमंत्री 😂

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq Před 7 dny

    मनोज जरांगे दादांना मानाचा जय शिवराय दादांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आहे गोरगरिबांच्या लेकरांच कल्याण व्हावं म्हणून त्याकरिता सर्व जनतेची व मराठा समाजाची एक जूट हेच मनोज दादांसाठी नक्कीच विजय असणार जय जिजाऊ जय शिव एक मराठा लाख मराठा

  • @sanjaywaditake9
    @sanjaywaditake9 Před 8 dny

    जय शिवराय जय मल्हार

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před 8 dny

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज...

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Před 7 dny +2

    जरांग्या भाजप ला, फडणवीस ला विरोध करतोय, राजकारण करतोय.

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v Před 8 dny +7

    जय शिवराय जय भीम

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 Před 8 dny +29

    शरद पवारांना ही बाजूला ठेवा.

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Před 7 dny

    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार आदाब सलामवालकु एक राहा एक हाल तर टांगा पलटी घोडे फरार

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt Před 8 dny +10

    70 वर्षांमध्ये साडेबासाठ वर्ष तुमच्या मालकाची च सत्ता होती

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před 7 dny

    एकच नेते मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय
    भोर पुणे

  • @truthseekerma
    @truthseekerma Před 8 dny +1

    पाटील आपापले बघा कोणीही दुसरे आपल्याला साथ देत नाही

  • @ADARSHCHAVANChavan
    @ADARSHCHAVANChavan Před 8 dny +3

    2014 nantar jaag aali aahe jarangela

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před 8 dny +1

    लढेगे ओर जितेगे हम सब जरांगेपाटील...

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 Před 8 dny +3

    Shard ch sarkar aal ki ha andolan band karanar😂😂

  • @komaldamodhar9306
    @komaldamodhar9306 Před 2 dny

    टिका तर एक नंबर दिसतो

  • @ShivajiSalunkhe-sw7mm

    ❤️🔥

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 Před 8 dny +3

    जलील ला का पा डलं..😅

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 Před 8 dny

    ❤❤❤❤❤❤❤

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Před 8 dny +1

    महाविकास आघाडी वर पण टिका करत जा एकट्या भाजप ला दोष देऊन चालणार नाहीत.

  • @Bs16161
    @Bs16161 Před 8 dny +3

    ह्याला काय करायचे धनगर आरक्षण चे
    अरे भाऊ आमचा विषय आहे तो आम्ही बघू ..उगीच मोठेपणा साठी काही तरी धडपड अरे भाऊ जानकर साहेब यांना जातीयवाद करून पाडले आणि रोज धनगर चे नाव घेतात ..व रे पाटील

    • @pavankanse2332
      @pavankanse2332 Před 8 dny

      भावा जानकर साहेबाने त्या एल्गार सभेत त्या छगन भुजबळचे पाय धरले ज्याने संपूर्ण महाराष्ट्र लुटून खाल्ला जेल भोगून आला. आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणुन ततो मराठा समाजाच्या विरोधात जातोय. आणि त्या एल्गार सभेत जानकर साहेबाने पाठिंबा दिला मराठा समाजाच्या विरोधात गेले. म्हणुन त्यांचा पराभव झाला. नसता त्यांचा पराभव झाला नसता.

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw Před 8 dny

    भूजबळ साहेब डोळे उघडून बघा ऐकल का जे गांव करी ते राव काय करी एक जात एक समाज कोटी सर्व धर्म समभाव जिंदाबाद 👍👍👍👍💪💪💪💪💪

  • @dattapavar7476
    @dattapavar7476 Před 8 dny +23

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 Před 8 dny +2

    मग पाटील निवडणूक लढऊणच दाखवा

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip Před 7 dny

    मराठा आंदोलन चे मुद्दे लक्षात घ्या दलितांनी...जेव्हा मोर्चे निघाले तेव्हाचे मागण्या ऐका यांचे

  • @pournimaambhore9154
    @pournimaambhore9154 Před 8 dny +2

    महाविकास चा माणूस

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před 8 dny +9

    आता तरी सत्तर वर्ष कोण नेता आहे त्यांना धडा दाखवा घराणेशाही उखडून टाका नवीन तरुण कुठल्याही जाती धर्माचे असो त्याला मदत करा

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घ्यायचा

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt Před 7 dny +1

    जरांगे पाटील स्वतः नवीन पक्ष काढा 288 जागा लढवा कोणत्याही पक्षाशी युती न करता लढवावी मग तुम्ही मुख्यमंत्री होऊन वाटेल तेवढे आरक्षण घ्या उगीच रोज तेच तेच बोलून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नका

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg Před 8 dny

    आपण सर्व समाज बांधव एकमेकांची ताकद आहो असेच एकजुटीने राहून महाराष्ट्रात एक इतिहास घडवू 🙏🙏🙏

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घेत होता

  • @user-ff8yr8rc4x
    @user-ff8yr8rc4x Před 8 dny

    🙏🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Před 8 dny

    💯🚩

  • @MaheshAkat-kv7kz
    @MaheshAkat-kv7kz Před 8 dny

    ❤❤❤❤

  • @RameshAwakale
    @RameshAwakale Před 4 dny

    आरक्षण लवकर दया नसता सगळा समाज रस्त्वर उतरेन एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @sagarhishinde6979
    @sagarhishinde6979 Před 8 dny

    जय भिम पाटील

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 Před 8 dny

    💪💪💪👌👌

  • @komalnagargoje2792
    @komalnagargoje2792 Před 8 dny +2

    288 Ubhe kara tumhi amhi ahot sobat pn na fadnvis na shinde na shard pawar konach nahi tumhi mhnal to CM ..

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Před 2 dny

    JAY VIDEAN

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 Před 8 dny

    विधानसभेची तयारी .लोक वेडे नाहीत सर्व कळतय.

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 Před 7 dny

    नायक सिनेमा सर्वांनी बघितला आहे... सर्व पक्षीय पाठिंबा दाखविता मग आता विधानसभेला मनोज दादांना मुख्य मंत्री आणि त्यांचे कार्य कर्त्यांच मंत्रिमंडळ महा राष्ट्राला द्या.. मोठे पण दाखवा..

  • @ptr136
    @ptr136 Před 8 dny +3

    Uposhan kel Babasahebancha ek tari photo lavala ka...ani ata garaj padlyavar saglya jati athvalya yala...etkya divas nusta maratha martha karat hota...😂😂😂

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m Před 8 dny

      जरांगेचा ईतिहास तपासा मला त्यांच्या भागातील गरीब वेक्तीन सांगतेला ईतिहास भयानक आहे हा जरांगे हफ्तेखोर आहे,हा सासरवाडित पडिक आहे कारण याने आई बापाची जमिन विकली याला नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते पण हा फेमस झालाय म्हणून अता सगळे चांगल मणतायत हा vip आयुष्य जगण्यासाठी दौरे काडतोय ऊगाच अंध भक्त बणु नका ह्या जरांगेचा ईतिहास तपासा मग समजेल हा आईतखाऊ हफ्तेखोर जरांगे आहे दैवत यौद्धा नाहि ऐडपट आहे हा वाळुचे हफ्ते घेत होता

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Před 7 dny +1

    तूच मुख्यमंत्री हो सगळ्यांचे प्रश्न झटक्यात सुटतील.

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm Před 8 dny +1

    Fakt jaativad

  • @niteengawali2164
    @niteengawali2164 Před dnem

    मनोज जरांगे साहेब तुम्ही तुमचं बघा आम्ही खंबीर आहेत आमचं आरक्षण करण्यासाठी