Manoj Jarange Patil: पाडणार की तारणार? २० जुलैला जरांगे कोणती भूमिका घेणार? | Maratha Reservation
Vložit
- čas přidán 13. 07. 2024
- सरकारला दिलेला वेळ संपल्यानंतर आता जरांगे पाटील पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. २० जुलैला मराठा समाजाच्या बैठकीत या संदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यती वर्तवली जात आहे.
#manojjarangepatil #marathareservation #maharashtranews
To destroy or save? What role will Jarange play on July 20? | Maharashtra Politics in Marathi
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe CZcams Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
जरांगे स्वता आरक्षण मागणारे न बनता आरक्षण देणारेच बणा की
पाटील सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे निर्णय घ्या
जोपर्यंत मराठ्यांना obc मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी व माझा परिवार विद्यमान सरकारला मतदान करणार नाही. मग सरकार कोणाचे पण असुदे. धन्यवाद
ओबीसी मधूनच का
हक्या मंडळ कमिशन चॅलेंज केले की हाके छगन ठिकाणावर येइल
पाटील साहेब मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे एक मराठा कोटी मराठा लांबोटा ता. निलंगा ज़ि. लातूर
Manoj दादा💪💪💪💪💪
फक्त जरागे पाटील
एक मराठा लाख मराठा
एक प्रश्न: ज्याची जेवढी संख्या त्याची तेवढी आरक्षणात भागीदारी 50% च्या आत
जर कमीत कमी मराठा 34% आहे तर त्याचं 17% आरक्षण कुठे आहे ?? कोणाचं आरक्षण कोण खातंय??
आरक्षण साठी समाज सामाजिक मागास असावा लागतो...
हम दो हमारे सात असेल तर असच होणार नियम फक्त ठराविक लोकांना का..
हा फक्त आवाज करून धमक्या देऊ शकतो त्याच्याने सरकार घाबरत नाही याच्याजवळ तेवढच आहे दुसरं काही नाही
YANE KITIHI ZATE UPATUN BHARE BANDHALE tari aarakshan BHETNAR NAHI HATAT AA xxxnd milel
Jai jijau
तुझे म्हणतो त्याला संकुचित प्रवृत्ती म्हणतात जरांगे पाटील हे कायद्याने चलत आहेत मनगटशाही बघायची असेल तर ये समोर त्याच्यात तर आम्ही परिंदा आहोत
जरांगे. तारीख पे तारीख का???कसला ठाम
आणि कसला घाम
फक्त सरकारच दाम
सोडून द्या हे काम
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
आता कस पाटील मनतील तस ❤ एक मराठा कोटी मराठा
पाटील तुम्ही सांगा मराठे तुमच्या शब्दाची वाट पाहत आहेत
31 मराठा खासदार आले एकही आरक्षणावर बोलत नाही 288 आले तर तेही बोलणार नाही
जिकडे तिकडे एकच डक्का.मनोज दादा..ये होता है नेता.
पाटील आपलं हे कितवे उपोषण आहे
ना घाम
ना ठाम
फक्त तुतारी वाजवायचे काम
Chikki la khup laglay vatat
जरांगेच्या धमक्यांना कोणीही काहीही वीचार करत नाही वेळेवर ठराऊ असे धोरण सरकारचे संकेत आहेत..
Manoj jarange patil उमेदवार उभे kra
हाय कोर्ट मध्ये अपील करणार आहे
Jay shivray
13 जुलै लाच घाम फोडणार होता की😅
तारीख बहाददर झाले आहे जरागे, ,
दीली बुआ जरागे यानी
ऐकदाची तारीख
भेटु विस तारखेस, ,,,,,,,
जरागे पाटील जिंदाबाद
जय शिवराय
सर्वांचं आरक्षण रद्द करा आर्थिक दृष्ट्या गरीब गरजू लोकांना आरक्षण द्यावे
जरांग्याला आंदोलन संपवायचे नाही आरक्षण मिळो अथवा नाही,उपोषण दवाखाना सभा कॅमेरा फुकटच्या याचीच चटक लागली आहे.
सरकारला घाम फोडने हे खरे की खोटे मला माहीत नाही. एकटा फडणवीस सध्या ९० टक्के आमदार राज्यात सांभाळत आहे. आता २८८ पराभूत करण्याचं स्वप्न साकरण्यासाठी तयार व्हा. जिंकले की चालले आमदार गुवाहाटी कडे. फडणवीस काय करतील हे वेळ आणि काळ सांगेल. एकदा निवडणूक लढून बघा.
हे सरकार घन आहे या सरकारला काहीही तरीही घाम येणार नाही...
जरागे पाटील मि तुम्हाला विनंती करत आहेत आपल्या ला ओबीसी मधुन आरक्षण देत नाही आपन एकच करा आपला पक्ष वेगळा करा आणि मराठा समाज शेतकरी आहे आणि तुम्ही मराठा समाजाच्या जनगणना करा मग हया सरकारला टयास न देता आपला टयास आपल्या त आपन गोर गरिबांना वाटायचा आपल्या शेतात ला माल मराठे व्यापारी याना विकायचा
Jey jrange
इलेक्शन आल की बसायचं 😂
उपोषणाला 😂
अरे त्या 5000 मतदाना वाल्या हाकेची कोणाशी बरोबरी करत आहे? मीडिया वाले कशाला त्याला एवढं डोक्यावर घेत आहे? खाऊ दे की त्याला वडापाव😂😂
निवडणूक लोक उभे करा
बर झाले आणि दीली ,,,,
तारिख पे तारीख.
हे भूत आता कुणालाच सोडणार नाही
हा घटा काही करू शकत नाही
जरांगेला आत्मविश्वास नाही.स्वबळावर तो काहीच करू शकत नाही.
दादा तुम्हाला विनंती आहे उपोषण नको
भाजपचे सरकार आले की उपोषण सुरू,....२०१४च्या पुर्वी काय करत होते
Shet upatat hota bhadkhau dukkaar jarangya
महाजन जातीवादी दिसत😅
Tu kahi zate UPTU saknar nahi
काय पण बातम्या टाकता का सरकारला कधी घाम येतो का सरकार दुसऱ्याला घाम आणत असतं जरांगे काही पण न्यूज टाकतो
आता जारगेच काहीच होत नाही तो फक्त बडबडत आहे काहीच करत नाही
उपोषण करू नका दादा
उमेदवार ऊभे करावे ते पन सर्व समाजाचे
इतकी आमरण उपोषण करता करता एकदा पण मरण कसे आले नाही?
तुझ्या मरणाची वाट पाहतय काय मग.
बेईमान सरकार
घाम उन्हाळ्यात यतोय
288 ubhe kara
Mideyala jast enterst ahe, naka tech tech news dhaku,
Loksbhela je zale te fakta jrange patil yana mrathyna chi takt dakhvli hoti gem tr Vidhan sabha la ahe
Kasla akramak... Roj tech. Landga alare ala tashi condition honar.
Paad ani konala nivdun denar te pan sang. Konala vote dyayche te tar kalu de bavlata
Obc.madun.aarakasan.nahi.bjp.la.mat.nahi.bjp.la.hage.bhujabal.cha.gantha.milanar.basa.vajavat.ram.nam.satha.hay.
Fake Media house and fake news😂
Kahich honar nahi jarange, pokal dhamkya deu nako.
Zatu Tula kon kangital ki १० पहिजे manuh
Jaranga Patel pagal hai
रेड्डी तू महाराष्ट्र येऊन मराठ्यांचा ... खातो.
Obc madhun pahije
भेटणार नाही
Hakyach bhut gathod bandun asiya khanda baher feka.
जोपर्यंत मराठ्यांना obc मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी व माझा परिवार विद्यमान सरकारला मतदान करणार नाही. मग सरकार कोणाचे पण असुदे. धन्यवाद