गिल्ली दान्डुना खेय | बापू हटकर प्रस्तुत, खान्देश दर्शन

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024
  • श्रेय नामावली
    निर्माती :- सौ. संगीता देविदास हटकर
    गीत/संगीत/दिग्दर्शन :- देविदास शंकर हटकर (बापूसाहेब )
    सहाय्यक दिग्दर्शक :- मनोहर खैरनार
    गायक व गायिका :- मिलिंद मोरे व सुषमा मोरे
    नृत्य दिग्दर्शक :- प्रीती मिश्रा व कृष्णा कांबळे
    ध्वनी मुद्रांकन-सिद्धांत मोरे आलाप स्टुडिओ
    कॅमेरामन व एडिटर :- सतिश खरे
    संगीत संयोजक- गणेश शिंदे विलास बोंबले
    कलाकार :-प्रतीक जाधव, अनिकेत खांकले, रितिक पवार, ओंकार बांबळे, प्रियांनी कर्मा, साक्षी धेंडे, नेहा, रणसोरे, परी पवार
    आभार:- रिजेन्सी सर्वम (गार्डन ) टिटवाळा पूर्व.
    सहकार्य :-ऍड.विलास भारती साहेब कार्याध्यक्ष, प्रवीण वाणी, विनोद इंगळे गिरीश यशवंत, प्रेमराज पाटील महेंद्र वानखेडे
    विशेषसहकार्य:-गणपत भालेराव.
    ******************
    खान्देश स्वतंत्र प्रदेश आहे. त्याची वेगळी भाषा, संस्कृती, संगीत, नृत्य, वेषभुषा, खाद्य संस्कृती, परंपरा आहेत. तें सर्वं आता नष्ट व्हायला लागलं आहे. तें टिकून रहाव म्हणून आपण बापू हटकर प्रस्तुत, खान्देश दर्शन नावाच यूट्यूब चॅनेल सुरु करीत आहोत. त्या माध्यमातून गाणी, नाटक, कथा, व्याख्यान, लोकं नृत्य, लोकंकला या माध्यमातून हे सर्वं सादर करणार आहोत. त्या मालिके अंतर्गत पहिलं गाणं लवकरच सादर करीत आहोत. गिल्ली दान्डुना खेय कृपया चॅनेल वर जाऊन हे गाणं बघा, सब्स्क्राईब, लाईक आणि फॉरवर्ड करून आम्हाला प्रोत्साहन द्या.
    ******************
    #khandeshi #ahirani #bapusahebhatkar #ahirrashtrakhandesh #khandesh #khandeshistatus #khandeshisong #cm #mla #viral #viralvideo #watchnow #subscribe #trending #new #india

Komentáře • 191

  • @narayanjadhav2898
    @narayanjadhav2898 Před 8 dny +2

    माझे ज्येष्ठ बंधू पितृतुल्य आदरणीय बापूसाहेब देविदास शंकर हटकर यांचे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन त्यांच्या हातून अशीच खानदेश वासियांची सेवा घडत राहो अशी प्रभू नागेश्वर चरणी नम्र प्रार्थना करतो राम राम जय नागेश्वर

  • @sangitagadhari899
    @sangitagadhari899 Před 8 dny +2

    उपक्रम छान आहे.खानदेश उज्ज्वल भविष्यासाठी
    नवीन उपक्रम हाती घेतला पाहिजे त्या मा श्री बापूसाहेब हटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला सरा कडून नेहमी मिळत राहील...

  • @madhusule3309
    @madhusule3309 Před 4 dny +2

    खूप छान उपक्रम बापूसाहेब! खूप खूप शुभेच्छा!

  • @user-li6mx6fu5j
    @user-li6mx6fu5j Před 12 dny +2

    बापु साहेबापु साहेब गान ना बोल संगीत आवाज डान्स एकच नंबर शे मी अशोक आनंदा माळी होळ ह मु चाकण दांडिया गरबा किंग पिंपरी चिंचवड पुणे

  • @tusharsaindane3705
    @tusharsaindane3705 Před 8 dny +2

    Very nice work well done bapusaheb ❤❤❤

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 Před měsícem +2

    ❤ व्वाह बापूसाहेब, एकदम भारी ,अन् धाकलपण नी याद करी दिधी,
    भारी गाणं मस्त आशय ,जोरात नृत्य ❤❤❤🎉❤❤❤
    &
    जय आहिराणी ,जय खांन्देश 🎉❤🎉❤

  • @daulatsonawane2675
    @daulatsonawane2675 Před měsícem +1

    बापूसाहेब, माय नान भो भलतच जथापत
    लैच गोड खान्देश ना काळजीने घड!!!

  • @sambhajipatil5654
    @sambhajipatil5654 Před 15 dny +2

    तुमले हार्दिक शुभेच्छा

  • @Jaimalhar7434
    @Jaimalhar7434 Před 5 dny +2

    खुप छान 👌🏻 साहेब.....
    🙏🏻 जय मल्हार 🚩

  • @ganpatpatil9932
    @ganpatpatil9932 Před 22 dny +2

    बापूसाहेब, एकदमच मस्त, खुपच छान!!!

  • @bapuraoonkarbhise6438
    @bapuraoonkarbhise6438 Před měsícem +7

    समाज सेवक,खानदेशभूषण, धुळे ,जळगाव, नदु रबार प्रेम करणारा,परदेशात राहून, संस्कृती,अध्यात्म, अहिराणी जपणारा. बापू हटकर याच अभिनंदन,the great bapu saheb

  • @shashikalasargar1350
    @shashikalasargar1350 Před 27 dny +1

    आदरणीय हाटकर सर , सादर प्रणाम
    आजपर्यंत अहिराणी बोलीभाषा आम्हाला बहिणाबाईंच्या मुळे ठाऊक होती. या भाषेत तुम्ही लिहिलेल्या गीताला लोकगीताचा गोडवा लाभला आहे. शब्द, नाद युक्त माधुर्य असलेले या गाण्याचाआशय भिडतो.खानदेशी भाषेला नवसंजीवनी देण्याचे मुलभूत कार्य आपण करत आहात. या कार्याला सलाम.

  • @mahadugawali5374
    @mahadugawali5374 Před 7 dny +2

    खान्देश वर खूपच छान गीत 💐🌷

  • @sandhyapatil27
    @sandhyapatil27 Před měsícem +2

    खूप छान सादरिकरण बापूसाहेब , खूप छान खान्देश दर्शन ! नवीन चॅनेलेला खूप खूप शुभेच्छा ! 🌷🙏🙏

  • @bhatubhamare1316
    @bhatubhamare1316 Před 22 dny +2

    खूप खूप छान छान बापुसाहेब

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 Před 24 dny +1

    जय खान्देश

  • @pitambarpatil3927
    @pitambarpatil3927 Před 18 dny +2

    हे एकदम मस्त

  • @sharaddhangar1778
    @sharaddhangar1778 Před 8 dny +2

    बापूसाहेब अभिनंदन🌹🌹

  • @sambhajiajage708
    @sambhajiajage708 Před 22 dny +2

    जय खानदेश बापू

  • @deodattaborse3576
    @deodattaborse3576 Před měsícem +2

    भू भारी हं बापूसाहेब..

  • @kishorpatil0417
    @kishorpatil0417 Před měsícem +4

    🙏🙏

  • @dr.narendrabapujikhairnars7647

    दमदार सुरुवात... बापूसाहेब गहि-या सुभेच्छा..... खान्देशना मुख्यमंत्री लयानं शे 🎉👍

  • @prashantgore3727
    @prashantgore3727 Před měsícem +6

    खानदेशात पहिल्यांदाच असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल झालाय असं मला वाटतं खूपच छान गाणं आहे🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @sunil_pardeshi.
    @sunil_pardeshi. Před 22 dny +2

    भलतं भारी शे......बापूसाहेब 🙏

  • @ShubhamPatil-ph7gc
    @ShubhamPatil-ph7gc Před měsícem +2

    जय खान्देश बाबा

  • @RupasingPawra
    @RupasingPawra Před měsícem +2

    Supar bhau

  • @milindmore4193
    @milindmore4193 Před měsícem +6

    एकदम जबरदस्त... पुढील गीताची प्रतीक्षा आहे

  • @swa8555
    @swa8555 Před 15 dny +2

    एकच no.

  • @vitthalsalunkhe4499
    @vitthalsalunkhe4499 Před měsícem +1

    आदरणीय बापूसाहेब खूपच आगळीवेगळी सुंदर निर्मिती करी..
    हाई संगीतमय गानासमुळे नक्कीच हरेक खान्देशीसले खान्देशना इथ्यास,भूगोल माहिती व्हवाले मदत हुई..
    पूर्ण टीम ले मनफाईन शुभेच्छा 💐💐

  • @shetimauli777
    @shetimauli777 Před měsícem +2

    Jay khandesh jay malhar

  • @rajendrasapkale6811
    @rajendrasapkale6811 Před měsícem +2

    गाण्याची संकल्पना मला फार आवडली... गाणे अणि संगीता ला डान्स ची जोड मिळाली त्या मुळे गाण्याला उठाव आला डान्स करणारे यांचे एक्स्प्रेशन फारच छान होते... गायक शब्द फेक चढ उतार छान जाणवला... बाकी गाणे छान लिहिले असून त्यातून खानदेश चे खेळ व दर्शन छान घडले..
    खान्देश चा मुख्य मंत्र होणार बस खानदेशातील सर्व नागरिकांनी बापू हटकर सारख्या सच्चा अणि प्रामाणिक कार्यकर्त्या ची कास सोडू नये श्रद्धा सबुरी ठेवावी... जय खान्देश..
    Chhanal करिता खूप खूप मंगलमय शुभेच्छा ❤❤❤❤

  • @rangkiran8563
    @rangkiran8563 Před měsícem +1

    छान आहे गाणं - संगीत - विषय छान!
    - किरण हिंगोणेकर कल्याण पूर्व

  • @dnyaneshwardhepale273
    @dnyaneshwardhepale273 Před 11 dny +2

    अप्रतिम

  • @SomnathSonwalkar-rf3ox
    @SomnathSonwalkar-rf3ox Před měsícem +3

    Asssal khandeshi tadka..... All the best Anna and team.. 👍

  • @TanajiShindemagictricks
    @TanajiShindemagictricks Před 15 dny +2

    वा बापुसाहेब वा 🎉

  • @user-in7fi2ot9e
    @user-in7fi2ot9e Před měsícem +2

    अप्रतिम ,बापूसाहेब 🎉❤

  • @EshavarPawara-x5r
    @EshavarPawara-x5r Před měsícem +2

    Super

  • @rajendrabhadane2293
    @rajendrabhadane2293 Před 22 dny +2

    लई भारी.... ❤

  • @bharatshirole9258
    @bharatshirole9258 Před 7 dny +2

    जय हो अहिराणी

  • @sudhirtribhuvan134
    @sudhirtribhuvan134 Před měsícem +2

    अप्रतिम..बापूसाहेब

  • @hiralalpatil5470
    @hiralalpatil5470 Před měsícem +2

    व्वा मस्त ...जय खान्देश..

  • @ajaydawar506
    @ajaydawar506 Před měsícem +2

    Supar

  • @shankarthelari9607
    @shankarthelari9607 Před měsícem +2

    खूप छान आहे मामा

  • @vijaygophane
    @vijaygophane Před 4 dny +2

    खूप छान 🎉🎉

  • @nandanandrekar3346
    @nandanandrekar3346 Před měsícem +5

    खूप छान संकल्पना गीत रचना संगीत आणि एकंदरीत सर्व टीमने उत्कृष्ट काम केलेलं आहे पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा

  • @subhashmasule9173
    @subhashmasule9173 Před měsícem +5

    सत्तरी पार केल्यानंतरही खान्देशच्या संस्कृतीला उजाडा देण्याचे काम आदरणीय बापूसाहेब हटकर करत आहेत म्हणून त्यांचा आम्हाला खान्देश वशियांना अभिमान वाटतो. 🙏👌

  • @deepaliparandkar6469
    @deepaliparandkar6469 Před 3 dny +1

    गाणं छान आहे .

  • @yogeshnikam9882
    @yogeshnikam9882 Před měsícem +4

    Great BapuSaheb.. जय कान्हादेश…⛳️

  • @balusul8917
    @balusul8917 Před měsícem +1

    खुप छान बापूसाहेब 🎉🎉🎉

  • @sohamh.2335
    @sohamh.2335 Před měsícem +4

  • @vaishalipatil6616
    @vaishalipatil6616 Před měsícem +2

    भलतंच भारी शे दादासाहेब..

  • @mahendrashinde1493
    @mahendrashinde1493 Před měsícem +2

    Super mama

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 Před měsícem +2

    खूप खूप अभिनंदन दादाजी

  • @pitambarpatil3927
    @pitambarpatil3927 Před 18 dny +2

    जय खानदेश

  • @jayrammalifilms9571
    @jayrammalifilms9571 Před měsícem +5

    सुंदर बापूसाहेब... अभिनंदन 👏🏻🌹🌹

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 Před měsícem +5

    अती सुंदर बापू साहेब..❤❤❤❤❤

  • @Shivraj-Bharat-Patil
    @Shivraj-Bharat-Patil Před měsícem +1

    अतिसुंदर...

  • @Maheshchormale8698
    @Maheshchormale8698 Před měsícem +4

    मस्त

  • @_RiteshMusale
    @_RiteshMusale Před měsícem +2

    Jagat bhari khandesh chi yarii 🎉🎉❤

  • @shyamrajput9753
    @shyamrajput9753 Před měsícem +2

    Waaah कमाल 👏👏👏

  • @rajivhakevidrohi743
    @rajivhakevidrohi743 Před měsícem +2

    🌹🌹खूप छान

  • @devidasvaidkar7066
    @devidasvaidkar7066 Před měsícem +5

    सीताराम जी नर्मदे हर हर हर हरी इच्छा बहुत बहुत बधाई जय हो खानदेश😮😮

  • @sunilsonawane6532
    @sunilsonawane6532 Před měsícem +3

    जबरदस्त गाणे आहे, विटीदांडू हा खेळ खेळणार आपली शेवटची पिढी आहे, बालपणीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या अण्णा साहेब💐💐 आखट, लेन, मुन, टेक्या😄😄👌🏻👌🏻👌🏻
    गाण्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @kaladarpanproduction8169
    @kaladarpanproduction8169 Před měsícem +2

    भरदार सुरवात आहे... सुंदर प्रसृती , सुंदर शब्द, सर्व काही अप्रतिम आहे...जय खान्देश 👌👌👌👌👍👍👍😊🌼🌼

  • @sunitaborse6440
    @sunitaborse6440 Před měsícem +1

    सुंदर!
    अतिशय सुंदर!
    बापूसाहेब आपल्या नव्या उपक्रमाचे खूप खूप स्वागत🎉
    खान्देश वासियांना बापूसाहेब हे नाव काहीं नविन नाही!
    वेगवेगळ्या माध्यमातून आपण खान्देशचा परिचय दिलेलाच आहे 💫👍
    सदर अल्बंम गीतातून आपण पडद्याआड झालेल्या अस्सल खान्देशी खेळाला समोर आणण्याचा प्रयत्न केलाय.. खूप सुंदर! चौके,षटकार मारत रहा.. नवनवीन उपक्रम घेऊन !🎉
    खूप खूप अभिनंदन 🎉

  • @dr.anandraosuryawanshi5523

    अप्रतिम रचना, भावणारी कल्पकता, सुंदर गेयता,परिस्थितीला धरुन,वास्तव चित्रण,अहिराणी मायनी सेवा..तूमले साष्टांग दंडवत बापूसाहेब...जाई खानदेश lDr.आनंदराव सूर्यवंशी

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 Před měsícem +2

    खूप छान कल्पना आहे

  • @jayeshmore5234
    @jayeshmore5234 Před měsícem +2

    बापूसाहेब अप्रतिम आपली संस्कृती, आपली मातीची नाती समृद्ध आपल्या वाणीतून होत आहे याचा खूप आम्हाला अभिमान आहे आम्ही सदैव आपल्या सुविचार सोबत आहोत जय खानदेश

  • @pkstatus55
    @pkstatus55 Před měsícem +2

    Manohar dada 🎉🎉

  • @pushpendrapal4753
    @pushpendrapal4753 Před 4 dny +2

    🙏🙏💐💐💐🙏🙏

  • @pkstatus55
    @pkstatus55 Před měsícem +2

    Bhau ek no

  • @Aayeshahake
    @Aayeshahake Před měsícem +2

    Jay khandesh❤❤

  • @bhatuchaudhari7
    @bhatuchaudhari7 Před měsícem +4

    अहिराणी भाषेतील आशयसंपन्न गीत आहे आदरणीय बापूसाहेब आपले मनःपूर्वक शुभेच्छा❤🙏

  • @ashokjanrao9504
    @ashokjanrao9504 Před měsícem +1

    सुंदर खुपच छान

  • @pankajkhairnar6447
    @pankajkhairnar6447 Před měsícem +2

    Nice song

  • @Vijay_Nikam123
    @Vijay_Nikam123 Před měsícem +2

    आदरणीय बापूसाहेब !
    अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
    एकदम भारी गीत तेवढच भारी संगीत नृत्य आणि दिगदर्शन
    नक्कीच गाणं सुपर हीट व्हई!
    👏👏👏💐💐💞💞❤

  • @umeshsuryawanshi7879
    @umeshsuryawanshi7879 Před měsícem +2

    छान गीत बापूसाहेब....😊

  • @nileshjoshi4718
    @nileshjoshi4718 Před měsícem +3

    खूप छान 🎉

  • @user-zs4if7gi3o
    @user-zs4if7gi3o Před měsícem +3

    ❤❤❤ lay bhari she

  • @shashikantadhave5646
    @shashikantadhave5646 Před měsícem +2

    100 नंबरी सोनं , बापूसाहेब 🙏👍🌹

  • @pintu-musale-134
    @pintu-musale-134 Před měsícem +2

    खूप छान साहेब

  • @SomnathSonwalkar-rf3ox
    @SomnathSonwalkar-rf3ox Před měsícem +3

    Jabardastttt🎉🎉🎉🎉

  • @anitabhabad2361
    @anitabhabad2361 Před měsícem +2

    Very nice

  • @gopalpatil1141
    @gopalpatil1141 Před 22 dny +3

    जय खान्देश🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @vidyajankartamkhade1229
    @vidyajankartamkhade1229 Před měsícem +2

    साहेब... खुप छान 🎉

  • @aheervani4338
    @aheervani4338 Před měsícem +3

    एकदम भारी गाणं बनेल से बापूसाहेब
    अर्थपूर्ण गाणं से आनि संदेश से खान्देशनी हाक से गानाम्हा
    समदी टिमनं अभिनंदन 💐💐💐💐💐💐

  • @ShivajiSalunke_kiran
    @ShivajiSalunke_kiran Před 15 dny +2

    Excellent !

  • @IshwarPatil-jk9zt
    @IshwarPatil-jk9zt Před měsícem +3

    बापूसाहेब बहूत खुब 👍🌹🙏🌳💧🌴

  • @YogeshaPatil-hl1gy
    @YogeshaPatil-hl1gy Před měsícem +2

    Nice

  • @SSGaMiNG-cj5dx
    @SSGaMiNG-cj5dx Před měsícem +2

    अभिनंदन सर

  • @DilipPatil-h2w
    @DilipPatil-h2w Před měsícem +2

    खूप छान बापूसाहेब 1:27

  • @meenasaindane6641
    @meenasaindane6641 Před měsícem +3

    बापू साहेब मस्त जमलं आहे

  • @sanjaychaudhari2411
    @sanjaychaudhari2411 Před měsícem +1

    खूप छान गाणं शे

  • @dr.madhavkadam5925
    @dr.madhavkadam5925 Před měsícem +2

    खूपच मस्त बापूसाहेब....अहिरानिन जतन चांगलं व्हई रहायन

  • @sanjaysonar1441
    @sanjaysonar1441 Před měsícem +3

    आदरणीय श्रीमान.बापूसाहेबजी हटकर , संगीत , लय , सादरीकरण , चाल , लिखाण , अप्रतिम शे . आपण असाच चांगला चांगला गाना , कविता टाकत राहा , हायी नम्र विनंती .
    श्री संजय सोनार शिंदखेडेकर , धुळे खानदेश . 👌👌👌👌💐🙏🙏🙏👌✍️🖊️📝

  • @amolpanchal128
    @amolpanchal128 Před měsícem +1

    खुप खुप छान

  • @budhapawara409
    @budhapawara409 Před měsícem +1

    Jay Khandesh

  • @abhimanyuwaghmode1973
    @abhimanyuwaghmode1973 Před měsícem +3

    मामा श्री खुपचं सुंदर..जय खांदेश

  • @shashikantnikam4467
    @shashikantnikam4467 Před měsícem +2

    मस्तच 🎉❤

  • @punakumbhar1353
    @punakumbhar1353 Před 5 dny +1

    "अमृतनी घल्ली भरी लयानी स्येss"
    तालबद्ध संगीतासह, सुंदरशा गिल्ली दांडुना खेयनी परिकल्पना...
    ........ कुंभार सर,नाशिक कडून