खान्देश कथामाला भाग 1- बापू हटकर प्रस्तुत, खान्देश दर्शन

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #khandeshi #ahirani #bapusahebhatkar #ahirrashtrakhandesh #khandesh #khandeshistatus #khandeshisong #cm #mla #viral #viralvideo #watchnow #subscribe #trending #new #india

Komentáře • 37

  • @Latapatil-zz5xl
    @Latapatil-zz5xl Před měsícem +2

    खुपच छान माहिती.

  • @bhatuchaudhari7
    @bhatuchaudhari7 Před měsícem +2

    अतिशय सुंदर माहिती मिळाली बापूसाहेब 🙏

  • @pundlikdhangar9271
    @pundlikdhangar9271 Před měsícem +2

    जय खान्देश

  • @abhimanpatil7131
    @abhimanpatil7131 Před měsícem +2

    स्तुत्य उपक्रम ......
    बापूसाहेब, खान्देशाचा प्राचीन इतिहास आपण सोप्या भाषेत विषद केला आहे. धन्यवाद.

  • @dipalichaudhari8153
    @dipalichaudhari8153 Před měsícem +2

    जय खानदेश🙏🏻🙏🏻

  • @aheervani4338
    @aheervani4338 Před 2 měsíci +1

    एकदम न्यामिनी माहिती बापूसाहेब 👌👌🙏

  • @dipakbaviskar9977
    @dipakbaviskar9977 Před měsícem +2

    जय खानदेश

  • @deepakahire3512
    @deepakahire3512 Před 2 měsíci +1

    खूप छान बापू साहेब

  • @user-tl4go3ki8t
    @user-tl4go3ki8t Před měsícem +3

    जय खानदेश बापु साहेब

  • @royalboys2645
    @royalboys2645 Před 2 měsíci +1

    खूप छान बापूसाहेब

  • @raghunathkuwar
    @raghunathkuwar Před měsícem +2

    बापूसाहेब आपलं काम हे अत्यंत नाविन्यपूर्ण असतं, आणि ते वस्तुस्थितीशी मिळते जुळते असतं.
    असेच नाविन्यपूर्ण कलात्मक कामे होत राहो हीच प्रभु चरणी इच्छा.

  • @Rajendrapatil-xq5tz
    @Rajendrapatil-xq5tz Před měsícem +2

    बापुसाहेब! राम रामजी
    आपला खान्देसना इतिहास,
    आपली अहिराणी संस्कृति, आपला सण, आपला अहिराणी
    गाणा, खान्देसनी कुई देवता कानबाई ,रानबाई माय यास्नी
    आरती, या आणि आजुनं
    कितल्याक गोष्टीसना खजाना
    तुम्हानांपानं करेल शे!
    तो बठ्ठा खजाना आपली अहिराणी भाषीक खान्देसना
    लोकेसले कुबेरनी गत वाट र्‍हायनात ! यान्हा , आपला खान्देसनां एकंम एक माणुसले आभिमान शे!
    आसज लिखत,बोलत र्‍हावा!
    तुम्हले कानबाई, रानबाईना
    आसाज आशिर्वाद र्‍हावो
    हाई कानबाई, रानबाईले
    आम्हना सारखा भक्तसनी
    रावनाई शे!

  • @play_time1957.
    @play_time1957. Před měsícem +2

    Samna gaon amhna desh Jai Khandesh...

  • @dipakbaviskar9977
    @dipakbaviskar9977 Před měsícem +2

    खुप चागला उपक्रम शे, मस्त भो आवडणे आपले

  • @Latapatil-zz5xl
    @Latapatil-zz5xl Před 2 měsíci +2

    ग्रेट सर..आपल खान्देश भारी शे.

  • @vijaymaniwal4602
    @vijaymaniwal4602 Před 2 měsíci +2

    🎉Very very important information, we are proud of khandesh.
    Congratulations Bapusaheb

  • @bapuraoonkarbhise6438
    @bapuraoonkarbhise6438 Před 2 měsíci +3

    खर कांनदेश नी माहीती,सांग बापू साहेब तुम्ही, जय कांन्हदेश

  • @pramodpatil2943
    @pramodpatil2943 Před 2 měsíci +2

    खूपच छान माहिती मिळाली... आपला खान्देश ना हाउ इतिहास खरच भारी शे ...

  • @savitapatil6912
    @savitapatil6912 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती श्री आदरणीय श्री बापूसाहेब माय मातीना जागर

  • @DnyaneshwarPardeshi1111
    @DnyaneshwarPardeshi1111 Před 2 měsíci +2

    बापूसाहेब भलतंच भारीसे 👌👍👍👍

  • @sureshbhaipatil6354
    @sureshbhaipatil6354 Před měsícem +2

    અમલે ભી અભિમાન સે

  • @user-mo8re7dm7k
    @user-mo8re7dm7k Před 2 měsíci +2

    🚩🚩👏🏼👏🏼खान्देश दर्शन हिरदले भिडस आदरणीय बापूसाहेब.... नानाभाऊ माळी

  • @sudhakarchaudhari7276
    @sudhakarchaudhari7276 Před 2 měsíci +2

    बापूसाहेब, खूप छान उपक्रम. आपल्या खान्देश मधील लोकांबरोबर , ज्यांना खान्देश व अहिराणी भाषा समजून घ्यायची/ ऐकायची आहे, त्यांच्यासाठी ही पर्वणीच ठरावी. आपल्या उपक्रमास शुभेच्छा. सुधाकर गं. चौधरी, पुणे.

  • @kirannikam5195
    @kirannikam5195 Před 2 měsíci +2

    Khup chan bapusaheb

  • @rajuborse3834
    @rajuborse3834 Před měsícem +1

    बापूसाहेब अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ऐकले bhetni, एक मात्र निश्चित की आपला दांडगा अभ्यास hoyel शे
    एक च विनंती अशी की बर्‍याच जणेसना मनमा कुलदेवता नेमकी कोणती?ह्या बाबत संभ्रम शे , तेव्हढ पुढला येयले सागंज्यात

  • @sandhyapatil27
    @sandhyapatil27 Před 2 měsíci +2

    खूप छन बापूसाहेब , या.. तुम्ही सुरू केलेल्या युटुब चॅनलमुळे प्रत्येकाला खान्देशचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यास मदत होणार आहे. 👌👍

  • @khandeshwood
    @khandeshwood Před 2 měsíci +2

    खुप छान माहिती

  • @nikitapatil5782
    @nikitapatil5782 Před 2 měsíci +2

    Khup chan kaka

  • @lahunikumbh8141
    @lahunikumbh8141 Před 2 měsíci +1

    बापूसाहेब जय खान्देशयूट्यूब चैनल ला खानदेशी माहिती एवढी भारी दिनी खानदेशचा येवला सुज्ञ लोक आहेत साहित्यिक आहेत पत्रकार आहे खानदेश मधील कोणीही काही सांगत नाही लिहीत नाही बापूसाहेब आपण एवढे संशोधन केले खानदेशी माहिती खूप चांगली दिली जय खानदेश घरे घर संदेश सोना ना खानदेश 10:40

  • @vijaypatilpilodekar6938
    @vijaypatilpilodekar6938 Před 2 měsíci +2

    सन्माननीय बापूसाहेब
    तम्ही खरंच कान्हदेशना हिरा शेतस,तुम्ही आपला अहिराणी भाषाना,संस्कृतीना इतिहासकार शेतस,हाऊ इतिहास अजरामर राही.

  • @madhavkhalanekar558
    @madhavkhalanekar558 Před 2 měsíci +2

    अस्खलित अहिराणी भाषेतून खानदेश दर्शन अती उत्कॄष्ट.बापूसाहेब आभार. माधव खलाणेकर.

  • @Soham-rc9yz
    @Soham-rc9yz Před 2 měsíci +2

    Great Bapusaheb ❤️🙏🏼🎉

  • @annasahebkhandeshkalakar1490
    @annasahebkhandeshkalakar1490 Před 2 měsíci +3

    जय खान्देश बापू साहेब ❤🎉

  • @advocatevijaypatil9021
    @advocatevijaypatil9021 Před měsícem +2

    चांगला उपक्रम शे, कोनी तरी पुढारीपन लिध चांगलं जाय, तुमले रामराम शे, कायजी करु नका, चांगलंच होई,

  • @DattarayPawar-y7c
    @DattarayPawar-y7c Před měsícem +2

    𝑅𝒶𝓂 𝓇𝒶𝓂 𝒷𝒶𝓅𝓊 𝓉𝓊𝓂𝒽𝒾 𝓀𝒽𝒶𝓃𝒹𝑒𝓈𝒽 𝓃𝒾 𝒹𝒽𝓎𝒶𝓃 𝒶𝓃𝒹𝒶𝓇 𝓀𝒽𝒶𝓈𝒹𝒶𝒶𝓇 𝓎𝒶𝒶𝓃𝒾 𝓀𝒶𝓇𝒾 𝑔𝒽𝒶𝒶𝓃

  • @SunilPatil-z3l
    @SunilPatil-z3l Před 2 měsíci +2

    बापूसाहेब,
    तुम्ही खान्देश वर खूप संशोधन करेल शे. या कथामाला ना माध्यम द्वारे नविन पीढी ले हाई माहिती मिळणं मोठं काम शे.
    मेळघाट मझार कृष्ण ना संगे रुक्मिणी स्वयंवर ले येयेल आहीर गवळी समाज वाट चुकिसन गाविलगड ना आजू बाजु ले जवयपास पाच हजार वरीस पासुन वस्ती करिसन शे. त्यासनी भाषा व गाना आहिरानी मां न शेतस.
    मेळघाटातील नंद गवळी समाज हाई संजय गायन सर ना पुस्तक म्हाईन समजन.
    खान्देश ना भौगोलिक इस्तार वर भी एक भाग सांगा.

  • @milindmore4193
    @milindmore4193 Před 2 měsíci +2

    खूपच छान माहिती