Vasant More Exclusive | Uddhav Thackeray | Raj Thackeray | मनसे का सोडली?, तात्यांनी सगळच काढलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • Vasant More will join Thackeray's party today and will join the party with his supporters on 'Matoshree' in Mumbai. Vasant More will leave Katraj Lake area in a short time.
    वसंत मोरे आज ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार असून मुंबईत 'मातोश्री'वर समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहेत.थोड्याच वेळात कात्रज तलाव परिसरातून वसंत मोरे निघणार आहेत.
    #VasantMore #uddhavthackeray #shivsenaubt #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 466

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 13 dny +185

    मागे मलिंगा पण प्रवेश करतोय वाटत 😆😆

  • @rakeshnaik5662
    @rakeshnaik5662 Před 12 dny +44

    जो राज साहेबांचा झाला नाही वंचित मध्ये टिकला नाही तो उद्धव ठाकरे यांचा काय होणार

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Před 13 dny +101

    पुण्याची पसंद फिरता वसंत 😅

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh Před 12 dny +4

      😂😂😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Před 12 dny +6

      😂 राजकारण म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे पैसा 😂

  • @tejasbhosale6740
    @tejasbhosale6740 Před 13 dny +108

    हा नुसता बोलबच्चन करतो,अत्ता वाटत नाही निवडून येईन परत 😂😂😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Před 12 dny +5

      राजकारण म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे पैसा 😂😂

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny +2

      दूधवाल्याकडं 50 लाखाची कार कुठून आली🤔🤔🤔🤔

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      ​@@nareshshelar9816दूधवाल्याकडं 50 लाखाची कार कुठून आली🤔🤔🤔🤔

    • @bhushankhandagale692
      @bhushankhandagale692 Před 10 dny

      ​@@smitadixit5761.... rikshawala kada cm jhala tasa😂😂😂😂😂

  • @kunaltikone511
    @kunaltikone511 Před 13 dny +117

    पुणे चा अभिजित बिचुकले😂😂😂

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise3131 Před 13 dny +131

    वंचित मधुन निवडुन आला असता तर.... वंचित चा राहीला नसता....नुसता अस्तित्व शोधण्यासाठी धडपड....😂😂😂

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 12 dny +1

      वंचित चे प्रकाश आंबेडकर तरी निवडून येतात का❓समाजात शंभर गटतट आणि दोन डझन पक्ष. काही पक्षामध्ये तर 100 लोक नाही आणि अखिल भारतीय... या सगळ्या सह सन्मा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना हरताळ फासला. दलित चळवळ विकली. त्यात प्रकाश सह सर्वच आले.

    • @konkan145
      @konkan145 Před 12 dny +3

      वंचित च आहेच काय आहे 😂😂😂

    • @nilovhal8855
      @nilovhal8855 Před 12 dny

      वंचित मधी ये समजलं वंचित च काय आहे आणि वंचित मधी काय टाकत आहे ..​@@konkan145

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Před 12 dny +2

      वंचित मध्ये असतातर कायमच वंचितच राहिला असता

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 12 dny

      😂😂😂​@@sunilnaraynsuryawanshisury5030

  • @krishnamore6694
    @krishnamore6694 Před 12 dny +47

    तात्या विधानसभा निवडूकीत डिपॉजिट जप्त होणार

    • @sachinpawar1649
      @sachinpawar1649 Před 12 dny +3

      काही फरक पडणार नाही असं पण भाजप चे २२ खासदार होते आता ९ वर आणले टरबुज्या ने काय शीलक राहिले आहे 😊😅

    • @tanmaytol8461
      @tanmaytol8461 Před 11 dny

      ​@@sachinpawar1649भावा ज्याचे १८ होते त्याचे पण ९ झाले की😂..आणि हा परत तिथेच जातोय😂😂😂

  • @nilovhal8855
    @nilovhal8855 Před 12 dny +31

    तात्या तुम्ही कुठं पण जवा पण वंचित तुम्हाला साथ देणार नाही तुमचा बदल आत्ता वंचित मधी राग आला आहे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Před 13 dny +71

    आपण शिवसेनेत येता आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन, पण काही मिळेल म्हणून येत असाल, तर न आलेले बरे, जे काही पक्षप्रमुख देतील ते स्विकारून काम करा, शिवसेना पक्षप्रमुख त्याचा त्यांचा विचार करतात..

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Před 12 dny +3

      राजकारण म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे पैसा 😂😂😂

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před 12 dny +1

      तात्या जे करतात ते योग्य,पण वंचित भाजप सोबत गेली तर?

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny +1

      किती दिवस उभाटा मध्ये राहणार??? 🤣🤣🤣

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      ​@@MukundK-ci8dlतुझी आई गेली असेल बीजेपी कड़े

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před 12 dny +1

      विधान सभा वंचित ने भाजप सोबत जाऊन लढायला पाहिजे, सर्व चित्र बदलून जाईल काय?

  • @sunilnaraynsuryawanshisury5030

    कोणीही यावे वंचितला टिकली मारुनी जावे प्रकाश आंबेडकरांना गुड बाय म्हणुनी जावे
    परत परत प्रकाश आंबेडकरांनि तेच ते प्रयोग करावे
    😁😁😁😁😁😁🤦‍♀️

    • @prdp4555
      @prdp4555 Před 10 dny +1

      टिकली वंचीत चे जिव्हारी लागली ना भाऊ.
      तात्या पण ब्रँड आहे पुण्यामदे काम खुप आहे तात्यांचे

  • @avinashj656
    @avinashj656 Před 13 dny +48

    तुमच्या मागे सत्य साईबाबा ऊभा आहे. 😂😂

  • @stroller992
    @stroller992 Před 13 dny +56

    खतरनाक बनवा बनवी

  • @shoeb24in
    @shoeb24in Před 12 dny +18

    मागे उभा असलेला मलिंगा चे खरे नाव काय? 😂

  • @kripasai380
    @kripasai380 Před 13 dny +35

    Only पोपटपंची 🦜....

  • @sandipkokate9458
    @sandipkokate9458 Před 13 dny +45

    बरेच पदाधिकारी आणि एक मलिंगा तात्या विंचू सोबत 😮

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      दूधवाल्याकडं 50 लाखाची कार कुठून आली🤔🤔🤔

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny +1

      संघर्ष+ संघर्ष= विसर्जन मो-या च🤣🤣🤣🤣

    • @vijayaswale5402
      @vijayaswale5402 Před 12 dny

      😂😂😂

  • @user-nc2hb3dd9y
    @user-nc2hb3dd9y Před 12 dny +28

    आधी खासदारकी साठी पक्ष सोडला आता आमदारकी साठी पक्ष सोडला पण शिवसेनेत त्यांना नगरसेवकच करणार आमदारकीचे त्यांचे मतदार संघ शरद पवार गटा कडे आहेत

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      🤣🤣🤣🤣 संघर्ष+ संघर्ष= विसर्जन🤣🤣🤣🤣

  • @shrikant9636
    @shrikant9636 Před 12 dny +11

    आता 100 टक्के ED ची नोटीस पुन्हा पक्ष चेंज,काही खरं नाही राजकारण्यांचं 😂

  • @Rahimshaikh_0786
    @Rahimshaikh_0786 Před 8 dny +2

    वसंत मोरे तात्या आभीनंदन 💐💐💐

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam8511 Před 12 dny +23

    थोडा धीर ठेवला असता तर मनसेचा आमदार झाल असत आता शाखाप्रमुख बनायला चाललेत

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 12 dny +1

      चा अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदाचे महत्त्व एका नगरसेवक बरोबर आमदार की च्या बरोबरीने आहे असे होते. मुंबई, पुणे शहरातील अनेक शाखा प्रमुख च नगरसेवक, आमदार, खासदार झालेले आहेत़.

    • @ganpatkadam8511
      @ganpatkadam8511 Před 12 dny +2

      @@narendrathakur7754 अस तूम्हाला वाटतय नक्कीच तस होत पन ते बाळासाहेब असताना आता नाही

    • @laxmannatekar8779
      @laxmannatekar8779 Před 12 dny

      त्यांची समजल किती चालते

    • @laxmannatekar8779
      @laxmannatekar8779 Před 12 dny

      तात्यांचा नो द्या मी बोलतो त्यांच्या शी कोन तात्यांची मानस आसेल तर नो द्या मला

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 12 dny

      @@ganpatkadam8511 त्या वेळी भाजप चे अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन होते आज मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही शहा मोडी आहे. दोन टोकं आहेत. त्या वेळी पंडित नेहरू, इंदिरा गांधी तर आज सोनीया व राहुल असेल. त्या वेळी स्व. बाळासाहेब ठाकरे होते तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असेल. 1990 ला तुमचे आजोबा असतील तर आज तुम्ही असाल. कालाय तस्मै नम:
      काळ बदलतो.....
      माणसे व परिस्थिती बदलते.

  • @pradip...9179
    @pradip...9179 Před 12 dny +15

    आहो पण मत किती आहेत 30k येला अर्थ आहे... मनसे मधी असता तर रेकॉर्ड ब्रेक मत भेटले असते

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 12 dny +22

    जनते चा विकासा साठी नाही।। सवतचया विकासा साठी सारख सारख पक्ष बदलत आहे।। जय महाराष्ट्र।।

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny +1

      दूधवाल्याकडं 50 लाखाची कार कुठून आली🤔🤔🤔🤔

  • @vasantsali656
    @vasantsali656 Před 12 dny +10

    तात्यासाहेब आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा....!

  • @MadhaoWayal-vx6fv
    @MadhaoWayal-vx6fv Před 13 dny +15

    नेत्यांनी कुणीकडे गेलं तरी चालत फक्त मतदार गेला की दांगडो होतो मतदारांनी कुणालाही मतदान करावं नाहीं तर करू नये

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      मो-या ला कोणीच मतदान करणार नाही आता 🤣🤣🤣

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 Před 13 dny +11

    पुण्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवशेनेचा काळ छान होणार.

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny +1

      फिरता वसंत🤣🤣🤣🤣

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      दूधवाल्याकडं 50 लाखाची कार कुठून आली🤔🤔🤔

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      खंडणीबाज सुपारीबाज मो-या. उद्धवला उद्धवस्त करणार 🤣🤣🤣

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 Před 11 dny

      पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवशशेनेचा छान काळ येणार.

    • @rajeshbshinde1
      @rajeshbshinde1 Před 11 dny

      @@smitadixit5761 Gawawala aahe to ani Jamini aahet tyachya punyat.

  • @sachinmayekar2141
    @sachinmayekar2141 Před 11 dny +2

    तात्या आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे... अजून तुमच्यात खूप धमक आहे आणि ती आता तुम्हाला योग्य रित्या दाखवायला मिळेल....
    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shashikantmmayekar3322
    @shashikantmmayekar3322 Před 11 dny +2

    वसंत भाऊ काय गरज पडलीच तर सुषमा अंधारे ताईंची मदत घ्या बरका

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 Před 12 dny +2

    वसंत तात्या मोरे नमस्कार. आपलं अभिनंदन.

  • @surendrachalke2560
    @surendrachalke2560 Před 12 dny +15

    वसंततात्या तुम्ही स्वगृही परत येतात तर तुमच अभिनंदन व शुभेच्छा 💐💐 पुण्यात शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक नंबरला घेऊन जाल अशी आम्हा तमाम शिवसैनिकांना अशा आहे 🚩🚩🚩

    • @laxmannatekar8779
      @laxmannatekar8779 Před 12 dny +2

      आरे काय नाही aasach फिरत रानार तो कुठे नाही टिकू शकत त्याची ताकत समजली माणसांना

    • @vinod23021979
      @vinod23021979 Před 12 dny

      सगळे भ्रष्ट्राचारी उबाटा मधेच कसे भेटलेत😂

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 Před 13 dny +30

    तात्या आणि राजू शिंदे यांच्या माध्यमातुन उद्धव ठाकरे साहेब यांनी दहा आमदारांची बेगमी करून ठेवली आहे.

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Před 13 dny +5

      अरे त्याला 30,000 मतं पडली नाही आणि तो कसला आमदार होत आहे 😂

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh Před 12 dny +1

      😂😂😂​@@aki-un8jw

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před 12 dny +1

      ते वंचीत तात्या राहणार फक्त

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny +1

      ​@@aki-un8jwआता ते पण पडणार नाही🤣🤣🤣🤣

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 Před 12 dny +2

    तुम्हीच कात्रज (पुणे शहर)आमदार होणार. हे 101% .

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Před 8 dny

    मोरे साहेब स्वागत धन्यवाड साहेब

  • @jivankhude6177
    @jivankhude6177 Před 12 dny +6

    ek number asch fira❤

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 Před 13 dny +26

    १००% पुण्यात तात्या उलटया पालट करून शिवशेना उभि करणार ही अपेक्षा आहे.जय महाराष्ट्र. भावी काळा साठी हादिक शुभेच्छा.

  • @sureshlohar3675
    @sureshlohar3675 Před 13 dny +42

    वसंत तात्या तुम्ही मनसे मध्ये ब्रँड होता .पण तो तुम्ही स्वतःच्या हाताने घालवला

    • @SameerShaikh-qx3qv
      @SameerShaikh-qx3qv Před 12 dny +5

      आता तात्या ची ओळख फक्त एकच पुण्याची पसंत फिरता वसंत

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 Před 10 dny

      लोहार...राज ठाकरे तात्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते मग तात्यांनी काय केले पाहिजे होते .

    • @marathasarkar-0143
      @marathasarkar-0143 Před 10 dny

      😅😅..😂😂😂​@@SameerShaikh-qx3qv

  • @jitubhautembhurnikarmanase3368

    अभिनंदन तात्या, आता शिवसेना सोडू नका बर 🙏🏻

    • @mangeshvelonde8426
      @mangeshvelonde8426 Před 12 dny

      Ata lolipop bhetel

    • @mangeshvelonde8426
      @mangeshvelonde8426 Před 12 dny

      Yala cm banava

    • @marathasarkar-0143
      @marathasarkar-0143 Před 10 dny

      तात्या नगर पालिकेच्या निवडणुकी नक्कीचं नविन पक्षात दिसले तर 😮😮😂😂😅

  • @abhaydarji984
    @abhaydarji984 Před 12 dny +9

    फक्त राज साहेब ठाकरे तुम्ही फिरा सर्व पक्षात

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Před 13 dny +16

    आता गुलामी करावी लागणार

  • @r.k.revgade3430
    @r.k.revgade3430 Před 6 dny

    Vasant be like :- आरे उध्दव 😅 आलो उध्दव😂😂

  • @Onlycsk1995
    @Onlycsk1995 Před 12 dny +3

    Ekdun tikde ani tikdun ikde😂😂😂

  • @manjitshinde
    @manjitshinde Před 12 dny

    आता विधानसभा इलेक्शन फेसबुक वर च होयला पाहिजे त्या साठी आपण उपोषण आंदोलन केले पाहिजे तात्या तुम्ही 😢😂😢😂😢😂

  • @mns9949
    @mns9949 Před 12 dny +1

    उद्धव ठाकरेंनी तिकीट नाही देऊ दे परत दुसऱ्या पक्षात जाणार 💯

  • @smarty_techindia8220
    @smarty_techindia8220 Před 13 dny +5

    Yogya nirnay Ghar vapasi cha ...

  • @user-gq4qk5me5t
    @user-gq4qk5me5t Před 12 dny +1

    पुण्यातून शिवसेना 0 होणार त्या व्यक्ती पूर्ती आता श्रेय वादा साठी ( उद्धव साहेब रॉंग डिसिजन )

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 Před 10 dny +1

    अभिंनदन मोरे साहेब

  • @SameerShaikh-qx3qv
    @SameerShaikh-qx3qv Před 12 dny +3

    आमच्या उद्धव साहेबांना धोका देऊ नको मंजे झाल उद्धव साहेब देव माणूस आहे महाराष्ट्राचा

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Před 11 dny

    योग्य निर्णय

  • @satishbattishe7990
    @satishbattishe7990 Před 13 dny +22

    जय महाराष्ट्र मोरे साहेब कट्टर शिवसैनिक आहात अभिनंदन ❤

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण लोटांगण कुठेपण पडणं😅😅😅😅😅

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny +1

      वसंत मो-या, ' मला नाही आब्रू मी कशाला घाबरु'😅😅😅😅😅

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny +1

      लोकसभेला अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं चा संघर्ष आवडला आता विधानसभेला उद्धवचा संघर्ष आवडला 🤣🤣🤣🤣🤣नंतर राहुल नंतर फडणवीस नंतर विसर्जन🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 Před 12 dny +1

    तिसरा पक्ष प्रवेश निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐

  • @chandrakanntcjadhav
    @chandrakanntcjadhav Před 12 dny +3

    Behind is mosquito net ?

  • @bhaveshpatil7459
    @bhaveshpatil7459 Před 9 dny +1

    Jay manse

  • @mahadevghodake5504
    @mahadevghodake5504 Před 10 dny

    त्रिवार पक्ष बदलल्याबद्दल .....त्रिवार अभिनंदन .....💘💘💘

  • @pravinjagtap6357
    @pravinjagtap6357 Před 12 dny +2

    Jay Maharashtra Udhav saheb jindabad 🚩

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Před 11 dny

    एखदा पक्ष वाढवण्यासाठी जातोय तेव्हा हे विसरू नये मला कोणी तीकीट नाही दिली ती वंचित बहुजन आघाडीने मान दिला तिकीट दिले हे पण लक्षात घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे?
    ठीक पुढील वाटचालीच्य हार्दिक शुभेच्छा

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Před 12 dny +1

    तात्या अभिनंद ❤

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Před 8 dny

    वसंत मोरे हे बघा एक वेळ जर का आपल्या मागे अवदसा लागली की ती काही केल्या जात नाही..आणि नेमकी गोष्ट आपल्या बाबतीत घडली नसून ती आपण स्वतःहून लाऊन घेतली आहे..

  • @kiransurpatne1217
    @kiransurpatne1217 Před 13 dny +8

    काय राव 3 महिन्यात तिसरा पक्ष
    मनसे ते वंचित ते उबाठा अश्या ने तूम्ही तुमची राजकिय पातळी घालवून बसलात एवढं नक्की मी चाहता होतो तात्या आपला पण आपली राजकिय भूमिका न पटणारी आहेः

    • @shaileshrana6514
      @shaileshrana6514 Před 13 dny

      जा दिवशी मनसे सोडली त्याच दिवशी निम्मे फॉलोवर कामी झाले आता कोण कुत्र विचार नार नाहीं

  • @reemapatankar4583
    @reemapatankar4583 Před 10 dny

    Video cha end pahatana janavala shivsena paksha adbhut ahe.🚩

  • @deardoll997
    @deardoll997 Před 13 dny +14

    💐🙏अभिनंदन मोरे साहेब जय महाराष्ट्र 🙏🚩👍

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      तात्या विंचू🤣🤣🤣🤣

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Před 12 dny

      पुण्याची पसंत कुठेपण लोटांगण कुठेपण घुसनं 🤣🤣🤣🤣

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 Před 8 dny

    वसंत मोरे आता सूषमा अंधेरा मदत करतील अशी आशा वाटते, तूम्ही दोघेही बहुजन नेते कधीच बनू शकत नाहीत, वंचित बहुजन आघाडी हे विधानसभा नक्की जिंकतील आता लोकांना कळले बहुनसमाज समजून चुकले हे सर्व त्यांचा उपयोग करून घेतला जातो.

  • @siddeshversule5536
    @siddeshversule5536 Před 13 dny +14

    मनसे

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 Před 9 dny

    याला यार भरपूर recpect करायचो मी पण हे तर इकडे तिकडे फिरतोय.. मनसे मध्ये होता तर रुबाब होता ..आता काही खर नाही

  • @rajendranatekar2137
    @rajendranatekar2137 Před 13 dny +12

    अजुन किती घरं बदलणार ?

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 12 dny +3

      आता ते स्थिरावणार व आमदार होणार. 40℅ पुणे शहर व 35% पुणे ग्रामीण शिवसेना मय करणार.

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000 Před 12 dny

    ह्याच्या मागे कोणीही नाही ते ह्या निवडणुकीतून दिसल फक्त facebook vr हवेत.
    आता स्वतच्या अस्तित्वाने काय होत नाही म पक्ष बदलायचा आणि त्या पक्षाच्या जोरावर आपल काहीतरी आहे हे दाखवून देण्याचा खटाटोप
    बाकी यांच्या entry ने जे काही थोडेपार शिल्लक शिवसैनिक होते ते पण नाराज होणार

  • @santoshnanodaambekar6273

    बाकी काही असो पन सामाजिक सहकार्यात ह्या माणसाच योगदान खूप चांगल आहे

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Před 11 dny

    काय आपली मराठी भाषा बाईनं पहीला सोडून दुसऱ्या शी लग्न कीवा प्रेम केलं तर ती.... तीला जे लावेल ते विषेशन किंवा बोलेल ते शब्द... पण पुरूष गेला..की ... तुम्हीच एक .... धन्य वाद भगवानबाबा तुमचे भले करो....

  • @tahirabbas8067
    @tahirabbas8067 Před 12 dny +1

    We love u Tatya❤

  • @user-jz5on3qp5c
    @user-jz5on3qp5c Před 12 dny

    तात्यांनी प्रवेश केला शिवसेनेत अभिनंदन पण निवडून आल्यावर जनतेला विसरू नका

  • @user-dz8tf1pq2d
    @user-dz8tf1pq2d Před 11 dny

    यांना प्रथम कार्यकर्ता म्हणूनच ठेवावे.. 5वर्षानंतर सभासद बनवा..

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 Před 10 dny

    हा तर रोज एकाशी लग्न लावताय .पण यांचा संसार थाटून कुठंच होईना

  • @arunkumarpatil5761
    @arunkumarpatil5761 Před 9 dny

    वसंतराव आजुन तुम्हाला राज कारण समजलं नाही जे ठाकरे ना मानतात ते राज Thackeray ना पण मानतात....

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 Před 10 dny

    कॉमन कॉमेंट मध्ये वाचल्याप्रमाणे हा मलिंगा कोण आहे

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 Před 11 dny

    हे लोक एव्हढे बेशरम कसे असू शकतात.. हा मनसेत असताना ज्या पक्षाच्या विरोधात बोलत होता
    त्यांच्याच चरणी जाऊन पडला.
    हे समाजासाठी नाही स्वतःचे खिसे
    भरण्यासाठी राजकरणात येतात.

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 Před 12 dny +1

    खुपच चांगले तात्या

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Před 12 dny +5

    तात्या u r gr8. आपल्या बरोबर बरेच शाखाप्रमुख, पदाधिकारी आहेत. फार मोठी कामगिरी!! तुम्ही विधानसभा निवडून याल अशी मला खात्री आहे. खूप खूप शुभेच्छा!!

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 Před 12 dny +1

    योग्य निर्णय .

  • @AadmiAurInsaan
    @AadmiAurInsaan Před 12 dny +1

    Itke partya badaltat.
    Yeh Dil maange more.

  • @RameshYedshikar
    @RameshYedshikar Před 12 dny

    वसंतराव तुम्ही आज बहुजन आघाडी सोडून उबाटा मधे सामिल झाले उबाटा सोडून निवडणूक झाल्या नतर कोणत्या पक्षात् जाणार आहे आमदार खासदार होई प्रयत्न चालू ठेवा

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Před 11 dny

    वसत मोरे शिवसेना अंभीनंदन

  • @yuvikaproperties8905
    @yuvikaproperties8905 Před 12 dny

    तात्या तुमचा तमाशा होतोय

  • @SureshNangare-kj8fg
    @SureshNangare-kj8fg Před 10 dny

    Great manus

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 Před 12 dny

    वसंत मोरे (तात्या) अभिनंदन.

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje Před 10 dny

    ती तुमची ताकद नव्हती.तो राज ठाकरेंचा करिश्मा होता.

  • @Sandesh351
    @Sandesh351 Před 12 dny +1

    तात्या तुमांला नमस्कार….. सेनेला राम राम केवा आता 😂

  • @vishnugadhave8280
    @vishnugadhave8280 Před 12 dny +1

    welcome तात्या

  • @NS-pv2vb
    @NS-pv2vb Před 12 dny

    तात्या तुम्ही भिऊ नका मलिंगा तुमचा पाठीशी आहे

  • @samsamrat-gz1um
    @samsamrat-gz1um Před 12 dny

    तात्या विंचू महामृत्युंजय मंत्र म्हणत उबाठा मध्ये ओम भट्ट स्वाहा हाहाहा 😂

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 Před 12 dny +1

    आता तुमच्या बोलण्याला वाचा फुटेल.!!!!!!

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 Před 10 dny

    महापुरुषांचे नाव घेऊन पोट भरणारी नेतागिरी चे युग चालू आहे. स्वार्थ पाहून पक्ष बदलणारी नेतागिरी चालू आहे. फसवी आश्वासन देणारी नेतागिरी चालू आहे.

  • @ChagantsDuthade
    @ChagantsDuthade Před 11 dny +2

    VBA

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Před 12 dny

    मोरे साहेब जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 12 dny +7

    डिपाजीत जप्त करण्यात आल राजकारण संपलं

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 Před 11 dny

    तात्या आता तरी तुम्हाला यांची धोरणे pattil😮आसे वाटत नाही.

  • @faizalsayyed3380
    @faizalsayyed3380 Před 13 dny +3

    Hev malinga kon ahhi mage😂

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 Před 9 dny

    फिरता सौचालय माहित आहे. 😄😉🤣

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 Před 12 dny +1

    अभिनंदन 😊

  • @rajeshjadhav3871
    @rajeshjadhav3871 Před 12 dny

    तात्या सतत पक्ष नका बदलू, विश्वासार्हता कमी होईल, जी तुम्ही कष्टाने मिळवली आहे.

  • @BDESAI777
    @BDESAI777 Před 12 dny

    34000 मतं म्हणजे खाऊ नाही ते ही पुण्यात

  • @hitendraingale462
    @hitendraingale462 Před 11 dny

    तात्या तुमचा पुढील पक्ष राष्ट्र वादी,त्यानंतर काँग्रेस, आणि शेवटी भाजप.व शेवटीं घरी.

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Před 12 dny

    अपेक्षा ठेवू नका,कारण already जुने एकनिष्ठ आहेत त्यांना पद मिळावी हिच ठाकरे साहेबांकडे एक सुजाण नागरिक आणि शिवसेनेला मतदान करणारी व्यक्ती

  • @vishwanathdalvi3567
    @vishwanathdalvi3567 Před 12 dny

    जय महाराष्ट्र साहेब.खरं तर लोकसभा निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवली असती तर कदाचित बरं झालं असतं.वारंवार आपण पक्ष बदलता अशी टिका टिप्पणी झाली नसती.
    असो आपण स्वगृही आलात खुप खुप शुभेच्छा
    जय महाराष्ट्र 🙏