आता फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठात बनवा ढीगभर कुरकुरे,कुरकुरीत व चटपटीत होण्यासाठी आजीची खास पद्धत...

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #KurkureRecipe #Snacksrecipe #कुरकुरे_रेसिपी
    साहित्य-
    1 वाटी तांदूळ पीठ
    1/4 वाटी बेसन पीठ
    2 चमचे गव्हाचे पीठ
    1 चमचा कॉर्न फ्लोअर
    चवीनुसार मीठ
    4-5 चिमुट खायचा सोडा
    तेल
    1मोठा चमचा लाल मिरची पावडर
    चवीनुसार मीठ
    1 tsp चाट मसाला
    2-3 चिमुट गरम मसाला

Komentáře • 324