आजींच्या या खास पद्धतीने बनवा दुपारच्या सुट्टीत शाळेबाहेर मिळणारे मऊमऊ रसरशीत लाल गुलाबजाम...

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #DryRasgulla #Thaen_mittai #Honeycandy
    साहित्य-
    १ वाटी तांदुळ
    १/४ वाटी उडीद डाळ
    १ वाटी साखर
    खायचा लाल रंग
    १ वाटी पाणी
    १/२ tsp बेकिंग पावडर
    थोडीशी साखर
    Ingredients-
    १ bowl rice
    1/4 bowl urad Dal
    1 bowl sugar
    Food colour
    1 bowl water
    1/2 bowl water
    1/2 tsp baking powder
    Sugar

Komentáře • 1,7K

  • @kritikachavan4259
    @kritikachavan4259 Před 5 měsíci +7

    1रुपयाला ४ भेटायचे शाळेचा बाजूच्या दुकानात..रोज मधल्या सुट्टीत खायला जायचो..परत कधी खायलाच भेटले नाही.. धन्यवाद आजी..मी आता घरी करून बघेल.. माझा लहानपणीचा आवडता खाऊ ❤😊

  • @sanjayprakashpandit4260
    @sanjayprakashpandit4260 Před 3 lety +22

    खुपच छान सांगितली रेसिपी आणि लाल गुलाबजामुन पण मस्त खरच शाळेची आठवण आली आज ...

    • @uday801-
      @uday801- Před 3 lety

      czcams.com/video/LTrpuxxWsAI/video.html

  • @sandipshidam
    @sandipshidam Před 3 lety +35

    अहो आज्जी, लहान मुलांचं सोडा हो आम्हीच तुटून पडू यांवर 😀 लहानपणीची गोड आठवण आहे ती आमची... एवढ्या वर्षानंतर रेसिपी माहिती झाली.
    धन्यवाद आज्जी ❤️❤️❤️

  • @shitalrajput2469
    @shitalrajput2469 Před 3 lety +32

    शाळेतील माझा आवडता खाऊ लाल गुलाबजाम आणि तिखट समोसे😍

  • @rutikaharde4391
    @rutikaharde4391 Před 3 lety +47

    आजी मला तुमची रेसिपी खूप छान वाटली आज ना मी ही रेसिपी करणार आहे तुम्ही मला शाळेची आठवण काढून दिली दुकानात सर्वात आवडता पदार्थ म्हणजे लाल गुलाबजाम आजी तुम्ही खूप बेस्ट आहात ☺️

  • @25kanchan
    @25kanchan Před 3 lety +8

    खुप खुप आभार आजी.....🙏🙏🙏..माझी आवडती रेसिपी दिली..शाळेत मी हेच गुलगुले दुकानातुन घ्यायचे... मी याची रेसिपी खुप शोधली पण मला सापडली नाही।। आज तुमची रेसिपी पाहुन खुप आनंद झाला।.. मी नक्कीच करणार आहे हे गुलाबजामुन....

  • @rekhapawar7405
    @rekhapawar7405 Před 3 lety +292

    प्राथमिक शाळा ते उच्च माध्यमिक शाळा परेंत माझा आवडता खाऊ 😊😘😘

  • @misspooja110
    @misspooja110 Před 3 lety +11

    वाहहहह आजी मी सुद्धा शाळेत असताना खुप खाल्लं आहेthank for the recepi ❤️❤️

  • @amitpatil8760
    @amitpatil8760 Před 3 lety +52

    Aajini mst nav thevlay ..!
    गुलाबजांबू 😄❤️

  • @devyanisuryavanshi3851
    @devyanisuryavanshi3851 Před 3 lety +1

    सर्वात महत्वाचे हे गुलाबजाम बाहेरुन घ्यावे लागत असे पण ते कसे बनवता हे आपल्याला माहीत नसते पण आजी तुमच्या मुळे हे घरी कसे बनवायचे ते कळाले तुमचे खुप खुप खुप धन्यवाद😊😊😊

  • @tejaswiughade213
    @tejaswiughade213 Před 3 lety +216

    आंज्जी खूपच छान आहेत. मला माहिती नव्हते की ते तांदूळ आणि उडिद दाळीचे बनतात . खरोखरच आज लहानपणीची आठवण करून दिली. धन्यवाद .

    • @vikassidam5156
      @vikassidam5156 Před 3 lety +1

      Awesome comments brother

    • @uday801-
      @uday801- Před 3 lety

      czcams.com/video/LTrpuxxWsAI/video.html

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 Před 3 lety

      @@uday801- czcams.com/video/pT_9N8GId9A/video.html

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 Před 3 lety

      @@vikassidam5156 czcams.com/video/pT_9N8GId9A/video.html

  • @komalkate4595
    @komalkate4595 Před 3 lety +1

    लय भारी गूलाबजांबु रेसिपी

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 Před 3 lety +38

    खुपच मस्तच, शाळेतील दिवस आठवले हे 😋😋😋😋 बघून ताजे झाले ते दिवस तुमच्यामूळे आजी यासाठी एक लाईक खुप छान ☺☺👌👌🙏🙏

    • @uday801-
      @uday801- Před 3 lety +1

      czcams.com/video/LTrpuxxWsAI/video.html

  • @sharayukoyande5055
    @sharayukoyande5055 Před 3 lety +1

    खरच किती सोप्पे आहे.. नक्की बनवणार... Thank you आजी

  • @ajay-uq7jc
    @ajay-uq7jc Před 3 lety +118

    खूप छान आजी आज तुमच्यामुळे शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या , खूप छान रेसिपी आजी, आणि तुम्ही तिखट समोसे याची रेसिपी पण बनवून दाखवा please.

  • @smitamehetre972
    @smitamehetre972 Před 3 lety +4

    आजी खूप छान आणि सोपी रेसिपी आहे .. मी बनवले होती घरी खूप छान झाले होते ☺️☺️

  • @payalchandgude6103
    @payalchandgude6103 Před 3 lety +246

    आजी शाळेबाहेर मिळणारा तिखट दोडका ( बांबु ) आणि छोटे तिखट समोसे याची रेसिपी पण बनवून दाखवा. आणि आता मी हे गुलाबजाम बनवणार आहे

    • @kashyapkulkarni307
      @kashyapkulkarni307 Před 3 lety +1

      czcams.com/video/jY49nDYhkec/video.html

    • @aruandmumma5290
      @aruandmumma5290 Před 3 lety +17

      हो ना ही रेसिपी दाखवा ना आजी तीखट समोसा

    • @sarthaknalawade4659
      @sarthaknalawade4659 Před 3 lety +2

      हा आजी please हे बांबू ची recipe banva na 1.I am so excited.........

    • @sweetsparckle2921
      @sweetsparckle2921 Před 3 lety +4

      तिखट समोसे दाखवा ना आजी करून

    • @aartiliman7358
      @aartiliman7358 Před 5 měsíci

      Hona 😊

  • @rupalihire253
    @rupalihire253 Před 3 lety +11

    मी आज केले खुप छान झाले आहेत, घरातील सर्व सदस्यांना खुप आवडले,
    शाळेतील आठवणी ताज्या झाल्या.
    🙂 THANK YOU AAJI 🙂

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Před 3 lety +31

    आजी हे गुलाबजाम मला फार आवडतात खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा खूपच छान केले गुलाबजाम आजी जितके कौतुक करावे तितके कमी आहे आजी सलाम हाय तुम्हाला🙏💐💫✨👌👌👍🙏

  • @chaitalipatil1843
    @chaitalipatil1843 Před 3 lety +1

    खूप छान वाटलं आजी तुम्ही ही रेसिपी आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल धन्यवाद🙏मी नक्कीच करून बघेल कारण हे मला खूप आवडतात आणि मी हे अजूनही खाते😋😋

  • @rameshbhise9672
    @rameshbhise9672 Před 3 lety +113

    आजी शाळेमध्येली आठवण करून दिली 🥰🥰🥰😂

  • @user-me1xv1fp2w
    @user-me1xv1fp2w Před 3 lety +2

    *माझ्या शाळेबाहेर अशीच एक आजी हेच गुलाबजाम विकायची त्या आजी सोबत विशेष असे अनोखे नाते होते आज या आजीला बघून तिच भावना जाग्रुतझाली मला हे गुलाबजाम खूप खूप आणी खूपच आवडायचे कारण त्यात आजीचे प्रेमे मिक्स असायचे अनेक वर्ष झाली हे गुलाबजाम बघीतले देखिल नाही पण आता प्रत्यक्षात मी स्वतः तयार करून ख़ाणार आणी सागळ्यांना खावू देखिल घालणार आजी आणी शाळे बाहेरचे उनाड दिवस पुन्हा पुन्हा आणी पुन्हा अनुभवणार धन्यवाद आजी* 🙏🙏

  • @kavitakhilari7563
    @kavitakhilari7563 Před 3 lety +8

    खरचं आजी शाळेची आठवण नक्कीच झाली अस वाटत परत ते दिवस यावे आणि लहान होऊन पुन्हा शाळेत जावे

  • @punaas-art_1681
    @punaas-art_1681 Před 3 lety +2

    Aaji khup mst sngta tumhi.. Ani ekdm easy sngta... Ani maazi aaji sngtey ass vatty🥰

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 Před 3 lety +24

    खुप खुप धन्यवाद आजी या रेसिपी साठी ,अगदी शाळेची आठवण झाली, खूप खाल्लेले आहेत पण आजपर्यंत कळलं नाही कशापासून बनतं ते, त्यासाठी तुमचे खुप खुप धन्यवाद🙏🏻🙏🏻🌹

  • @rupalivarma7136
    @rupalivarma7136 Před 3 lety +1

    Kupach chan kharach khup devsani aathval aamch lahanpan .....thanks aaji mast recipe shikvali tumhi manapasun aabhar ......

  • @user-gt7up9dm5n
    @user-gt7up9dm5n Před 3 lety +22

    आजी खूप मस्त गुलाबजाम बनवले तुम्ही फार तोंडाला चव आली

    • @shivcreative1280
      @shivcreative1280 Před 3 lety

      गु खा झाट्या मजी आजून चव लागल

  • @AnuS-xl8nh
    @AnuS-xl8nh Před 3 lety

    Aajji tumche khup khup aabhar...mi khup divsan pasun hi recipe shodhat hote...lahan pani khup khallet pn tyala kay mhantat mahiti navhta pn jaam aavdayche...Sadhhya kuthehi milat nahit he...thank you so much aajji 😘🥰

  • @shraddhanarkar6943
    @shraddhanarkar6943 Před 3 lety +6

    खूप छान गुलाबजाम रेसिपी समजली आजी ना खूप खूप धन्यवाद आम्ही तुमच्या नवीन रेसिपी ची वाट पहात असतो

  • @vanitak380
    @vanitak380 Před 3 lety +16

    खुप छान आजी तुमच्यामुळे शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. 👌👌🙏🙏

  • @Jayeshbbasavat
    @Jayeshbbasavat Před 7 měsíci +1

    आजी खरच तुम्ही खूप छान गुलाबजाम बनवलं 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pujanandoskar258
    @pujanandoskar258 Před 3 lety +5

    Aaji khup chan 👌Ani tumhi Gulabjambu bolata te pan khup cute vtatah😘

  • @RahulRathod-dk3bb
    @RahulRathod-dk3bb Před 3 lety +2

    आजी तुमचा आवाज पण गुलाब जामसारखा गोड आहे

  • @chaitralishinde5341
    @chaitralishinde5341 Před 3 lety +39

    खूप छान मला हीच रेसेपी पाहिजे होती थँक्यू आजी ❤❤👌👌😋

  • @foodietraveler_sourabh
    @foodietraveler_sourabh Před měsícem

    असे गुलाबजामून बनवण्यासाठी yutube वर खूप शोधले आणि खूप गुलाबजामुन ट्राय केले.पण काय सर्च करू कळत न्हवते,मला माहीत पण न्हवते की हे गुलाबजामून तांदळापासून बनतात.पण बहुतेक यूट्यूब ने माझ्य मनातले ऐकले.आणि ही recepe आपोआप आली.धन्यवाद

  • @onlycalm786
    @onlycalm786 Před 3 lety +14

    आजी खरंच असलं भारी वाटलं कि शाळा पुन्हा यावं आणि हेच गुलाबजाम मिळावे

  • @saritakamble5393
    @saritakamble5393 Před 3 lety

    आजी खूप छान गुलाब जाम बनवलेत तोंडाला पाणी सुटल बघून, खूपच सोप करून सांगितले, मी पण करून पाहणार आहे. धन्यवाद आजी.

  • @tejasri8473
    @tejasri8473 Před 3 lety +17

    लई छान दाखवली रेसिपी आजीबाई शाळेची आठवण झाली मी नक्की करून बघेन रेसिपी नमस्कार आजी

  • @momandson651
    @momandson651 Před 3 lety +1

    Me aaj pahilyanda ya gulabjam chi recipy bghte ,me khup khush zale bghun,mla khup avdtat he,me pn ata nki bnaun bgnar

  • @rutujachougule3934
    @rutujachougule3934 Před 3 lety +30

    आजी मी केले होते गुलाबजाम. खूप छान झाले होते.. 😘😘

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 Před 2 lety +1

    एक नंबर लागतात रसगुले
    शाळेत असताना खाल्लेत

  • @divinely111
    @divinely111 Před 3 lety +6

    How cute.. Aajji boltat gulabjambu🤣☺

  • @jeevansonawane5985
    @jeevansonawane5985 Před 3 lety +1

    May fevret dhish mast 👍🙏

  • @mandasarak7080
    @mandasarak7080 Před 3 lety +16

    शाळेची आठवण झाली गुलाबजाम बघून मस्त आजी.

  • @gousiyashaikh4430
    @gousiyashaikh4430 Před 3 lety +1

    Khup chaan ajji ❤️💞 super se bhi uper apli recipe Lal gulab jamun

  • @sandipgadage2203
    @sandipgadage2203 Před 3 lety +4

    👍👍दादी गुलाबजाम मस्त झाले

  • @Ashu-ce2kk
    @Ashu-ce2kk Před 2 lety

    Me khup divas jhale hi receipe shodhat hote... Aaj ch bazaratun anle n receipe hi sapadli... Thnku... Nkki try krte

  • @anjuvairage343
    @anjuvairage343 Před 3 lety +5

    आजी खुप छान लहानपणीची आठवण झाली आम्ही शाळेत असताना खुप खायचो

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 Před 3 lety

    खुप छान मी लहान आसतान खाल्ले पाच पैशाला ऐक मिळायचा मस्त आई

  • @artijadhav3384
    @artijadhav3384 Před 3 lety +11

    आजी खुप छान मला ही रेसीपी खुप आवडली 😊😍😋

  • @WasimKhan-ln5dq
    @WasimKhan-ln5dq Před 2 lety

    Aaji bai aaple bolne aaplya gulaab jaamun itkech goodh aahe.. faar chaan hoti hi recipe.... thanks for sharing... God bless.. 😘👌

  • @its...v722
    @its...v722 Před 3 lety +20

    आजी ही रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले 😋😋😍❤

  • @pinkupihu6472
    @pinkupihu6472 Před 3 lety

    Me Aajun majhya lahan mula barobar khate ..school time ha majha favorite hota ..❤

  • @shaunak1963
    @shaunak1963 Před 3 lety +10

    Looking appetizing 😘😘🥰🥰😚😚

  • @sanskrutithete
    @sanskrutithete Před 3 lety +1

    शाळेत रोज खायचे गुलाबजाम ... ❤️ धन्यवाद हि रेसिपी दिल्याबद्दल आज्जी 😊❤️

  • @priyankadhanwate4923
    @priyankadhanwate4923 Před 3 lety +22

    😘धन्यवाद आज्जी 😘मला खुप आवडतात हे गुलाब जाम ..वाटल नवत ही रेसिपी मिळेल कधी

  • @anitachavan3566
    @anitachavan3566 Před 3 lety

    मला हे गुलाबजाम बघून माझ्या शाळेची आठवण आली. असेच गुलाबजाम त्यावेळी मिळायचे. मी हे नक्की करून बघेन.👍👌

  • @smitawarpe3411
    @smitawarpe3411 Před 3 lety +16

    Khup Chan aaji

  • @user-om5fi9im2m
    @user-om5fi9im2m Před 3 lety +1

    Khup chhan... 👍🙏..mi hi receipi शोधत होते..thanks ajji

  • @santoshpaikrao770
    @santoshpaikrao770 Před rokem

    आजी तुम्हीच बनवायल्या आणि तुम्हीच खायाल्यात आम्हाला कधी खाऊ घालता तोंडाला पाणी सुटतय आम्हचा खूप छान बनवता आजीमाय

  • @amandhole6712
    @amandhole6712 Před 3 lety +15

    Recipe उत्तम आहे थँक्यू for the recipe. आजी please तिखट छोटे समोसे ची रेसिपी शेअर करा ना ☺️

  • @letsstudywithhappily3525

    आजी हे गुलाबजाम खुपच चविष्ट आहे.मी बनवले खुपच चविष्ट व छान झाले👍🙏

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  Před 2 lety

      कमेंट वाचून बरं वाटलं बाळा

  • @yogitasangramyadav5449
    @yogitasangramyadav5449 Před 3 lety +3

    आजी तुम्ही खुप छान बोलता 😊 रेसिपी पण छान सांगता 🙏

  • @rajshribhawar427
    @rajshribhawar427 Před 3 lety +1

    Khupach chan, dhanyavad 🙏🏿🙏🏿😋😋

  • @Shaah7866
    @Shaah7866 Před 3 lety +6

    मला ते गुलाब जामुन तर आवडलेच पण तुमची बोलण्याची पध्दत त्यातला आपलेपणा खूप आवडला.....❤️

  • @hemabarge6168
    @hemabarge6168 Před měsícem

    Ekdam mast👌👌👍👍😊😊🤗🤗 aahet he gulabjam aajji tumhi banavlele..

  • @shreyasawant6435
    @shreyasawant6435 Před 3 lety +16

    आजी किती गोड आहेस तू गुलाबजांबू सारखी😘😘

  • @archananetanrao163
    @archananetanrao163 Před 3 lety

    मी शाळेत असताना खूप खायचे हे गुलाबजाम...☺️त्या बालपणीच्या आठवणी तुमच्यामुळे पुन्हा आठवल्या.आज्जी मस्त 👍

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes Před 3 lety +5

    Bhari gulab jabu, aajibai😊 greetings from Scotland 🌻 Have a wonderful day everyone 🌻❤️

  • @surajgadekar3916
    @surajgadekar3916 Před 3 lety +1

    लय भारी

  • @dhanashreethakare5723
    @dhanashreethakare5723 Před 3 lety +44

    आणखीन ही तोंडावर विरघळतील अशी बिस्कीट मिळायची पिवळा आणि नारिंगी मिक्स वाली ती ही रेसिपी येत असेल तुम्हांला तर नक्की दाखवा.❤️

    • @Sagar-uk4dq
      @Sagar-uk4dq Před 3 lety +5

      True. Ti milat nahit ata. Very tasty that biscuits. Mi aajun te sodhato dukanat. Pan nahi milat aahet

    • @truptigaikwad9779
      @truptigaikwad9779 Před 3 lety +1

      Mi sudha biscuit shodhte but nhi milat kuthe

    • @sona.gaikwaid
      @sona.gaikwaid Před 3 lety +2

      Narangi ani pivli biscuits tondat patkan virghalnaari gol biscuits nakkich daakhwa na Aajji plz

    • @arshadpathan3519
      @arshadpathan3519 Před 3 lety

      Hi

    • @soniyavikkas6278
      @soniyavikkas6278 Před 3 lety

      @@Sagar-uk4dq amchya ithe miltat .Panvel, navi mumbai

  • @shubhangishete9278
    @shubhangishete9278 Před 2 lety

    khupach mast aahe ...o aajji receipe ...aani my all time favourite ....

  • @abdulkalam-we8is
    @abdulkalam-we8is Před 3 lety +7

    Khupach chan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @hemabarge6168
    @hemabarge6168 Před měsícem

    Aajji me he lal gulabjam shalet astana khup khalle aahet"khup testi 😋👌👌lagtat..

  • @shilpagaikwad3220
    @shilpagaikwad3220 Před 3 lety +8

    Mlaa na khuuuuuupppp awadatatt😄 thank you Aaji 💕

  • @ushanair1940
    @ushanair1940 Před 3 lety +1

    Khupach chaan.....lagech banevta...thank you maushi...

  • @amolkhese
    @amolkhese Před 3 lety +11

    भारीच बनला आहे आजचा video. Thanks
    आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा

  • @Sanskrutipawar93225
    @Sanskrutipawar93225 Před 3 lety +1

    Wow ! 😋😋 Very nice khupa tastay aali 👌👍

  • @sanikaagarkar8290
    @sanikaagarkar8290 Před 3 lety +8

    This mesmerise me my school days 🥲

  • @tanujadesai4757
    @tanujadesai4757 Před 3 lety +2

    आजी अतिशय चविष्ट रेसिपी आहे 👍👌

  • @alkagadekar484
    @alkagadekar484 Před 3 lety +4

    खूप छान
    आजी शाळेची आठवण करून दिली,,

  • @nilamgosavi43
    @nilamgosavi43 Před 3 lety

    Aaji gulabjamun tr bharich jhale pn tumhi gulabjamun peksha god aahat tumhi lay bhari bolta 😘

  • @khushbugaikwad8710
    @khushbugaikwad8710 Před 3 lety +15

    Wow it's tempting 🤤

  • @jayshrisanap9863
    @jayshrisanap9863 Před 2 lety

    Khup mast lagtat te jamun mi pn try kele thank u aaji bai

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  Před 2 lety

      समाधान वाटलं बाळा सांगत जा

  • @sunitahalgekar689
    @sunitahalgekar689 Před 3 lety +4

    आजी तुमच्या रेसिपी खूप सोप्या आणि छान असतात अगदी तुमच्या सारख्या.

  • @truptipatil2941
    @truptipatil2941 Před 3 lety

    Aajji gulabjambu tar chanach zalet😋👌🏻 pan tumchi ti pitalechi parat , fulpatra chotas khupch najuk👌🏻 mast distahet pitalechi bhandi

  • @poonamrane8943
    @poonamrane8943 Před 3 lety +3

    छान रेसिपी आजी हे बघून शाळेची आठवण आली
    लहानपणी ची 😋😋👌👌

  • @rekhashinde3233
    @rekhashinde3233 Před 3 lety

    Ekach no aaji bai ata lockdown aslyapasun shala band ahet tumhchi hi resipi bghun shaletlya sutti gulabjamun khaychi aathvn zali he gulabjam aamhi nkki banvun khau resipi sangitlya badhl khup khup aabhar aaji....🙏🙏 Tumhi keleli resipi aamhala khup aavdhli...👌🏻👌🏻

  • @pratibhachavan2842
    @pratibhachavan2842 Před 3 lety +6

    आजी खूप खूप धन्यवाद माझा आवडता खाऊ होता लहानपणी👌👌👍

  • @savitarameshbhawar514
    @savitarameshbhawar514 Před 3 lety +1

    Very nice i like it very much and I'm so happy for you 😇😍😛😋💓

  • @poonamshaha6600
    @poonamshaha6600 Před 3 lety +4

    अरे वाह.... आजी, हेपण येतं तुम्हाला... मस्तच 🙂🙂 गोळ्या बिस्किटवाली शाळेबाहेरच्या आजीची आठवण आली परत एकदा 😘

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před 2 lety +2

    आजी खुप छान आहे रेसिपी लहानपणीची आठवण झाली

  • @Shitalchinchkhede
    @Shitalchinchkhede Před 3 lety +10

    आजी मी पण खालेले आहेत.😍 तुझ्यामुळे मला आज आठवण झाली माझ्या शाळेची 😊

  • @sunitakshirsagar938
    @sunitakshirsagar938 Před 3 lety +1

    खूप छान दिसत आहेत गुलाबजांबू

  • @arpnamali5182
    @arpnamali5182 Před 3 lety +14

    आजी शाळेच्या आठवणी आठवल्या, धन्यवाद आजी

  • @tanaz29
    @tanaz29 Před měsícem

    आजी तुम्हाला खुप खूप धन्यवाद लहनपनी ची आठवान करून द्यायला आनी मि ही रेसिपी बनवाली खूप छान बनली होती सगल्याणा आवाडली 😊

  • @angle3300
    @angle3300 Před 3 lety +126

    आज्जी.... आता गोड मिरच्या करा ना

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 Před 3 lety

    Aaji bai tumchi bhasha mala khup awadli. Aani uchaar dekhil. Asaych raha kayam.

  • @kolhapuri_recipe
    @kolhapuri_recipe Před 3 lety +11

    आपली आजी नाही, माझी आजी आहे. 1 नंबर आजी

  • @shivrajhotte6321
    @shivrajhotte6321 Před 2 lety

    आजी खूप भारी झाले जामुन मी करून खाले तुम्ही जसे म्हणाला होतात तसे . आजी तुम्ही लय भारी आहात . 👍👍🙏🙏🙏