मत्स्यपालन अनुदान योजना, पोकरा | Matsyapalan anudan 2022 | matsyasheti

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 01. 2022
  • मत्स्यपालन अनुदान योजना, पोकरा
    Matsyapalan anudan 2022 #matsyasheti
    मत्स्यशेती अनुदान पोकरा
    राज्यातील कोरडवाहू शेती क्षेत्रात मध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहीर, पाझर तलाव, गावतळी, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते. सिंचन बरोबरच शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्य शेती करण्यासाठी वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थ सहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये सामाविष्ट केलेला आहे.
    पोकरा नोंदणी
    • Video
    पात्र गाव
    • Video
    #PrabhuDeva
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ CZcams - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती
    मत्स्यव्यवसाय माहिती
    तलाव ठेका
    मत्स्य व्यवसाय कायदा
    कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
    मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र

Komentáře • 41

  • @sami_dhanse
    @sami_dhanse Před 4 měsíci

    Saheb shet tale khodkaam krun faqt ready aahay... No astri Karan..no vij connection .... Tar aadhi konta arz karailaa laagnaar...??? Viz connection ka astri karnaacha.....??? Pls reply

  • @irwantjarikote687
    @irwantjarikote687 Před 2 lety +2

    जय शिवराय दादा🙏🙏

  • @adamshaikh1466
    @adamshaikh1466 Před 2 lety +1

    Frist watch

  • @keshavg34
    @keshavg34 Před 2 lety

    Sir talava madhe tilapia kinva pangasius mase sodu shakto ka.

  • @s.b..4808
    @s.b..4808 Před 2 lety

    Jalana jilaha sathi solar pump kadhi suru hotil

  • @Nikhilvlog435
    @Nikhilvlog435 Před 2 lety +1

    Konte 18jille ahet sanga ko sir

  • @onkarbhukan9320
    @onkarbhukan9320 Před 2 lety

    Pipe line ani krushi yantra sathi. tumhi form bharta ka

  • @shamimkhatib787
    @shamimkhatib787 Před 2 lety

    Kolhapur yeto ka pocra madhye?

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 Před 2 lety +1

    सर या योजनेत जालना जिल्ह्या आहे का आणी
    माझे गाव पोखरा योजनेत नाही

  • @prernahatwar3855
    @prernahatwar3855 Před 2 lety +2

    गोडाऊन बांधकाम योज्नछि माहीती द्यावें. तुमच्या play लिस्ट मध्यें नाही आहे

  • @s_a_n_j_u_2137
    @s_a_n_j_u_2137 Před 2 lety

    Sir tumacha dyana

  • @dnyanujadhav8403
    @dnyanujadhav8403 Před 2 lety

    Sir MahaDBT shishyavarti site band zali ka

  • @akashpayghan4471
    @akashpayghan4471 Před 11 měsíci

    मला शेत्ळयावरि जाळि पाहिजे

  • @nileshgunjal3012
    @nileshgunjal3012 Před 9 měsíci

    सर निवडी ची पद्धत कशी आहे व अर्ज कधी करू शकतो

  • @rahulgavit5080
    @rahulgavit5080 Před 2 lety

    सर. एकत्रित अपंग पेंशन केव्हा भेटेल.

  • @mhaskepatil9283
    @mhaskepatil9283 Před 2 lety +1

    सर सोलर पंप ऑनलाईन चालू आहे पण 7.5 hp साठी ऑनलाईन होत नाहीय तेयासाठी एकाच गटा मधी 2 हेक्टर जमीन पाहिजे का

  • @parmeshavarghemde2597
    @parmeshavarghemde2597 Před 2 lety

    कुसुम.सोलर.पंप.पेमेट.आशन.कधियेल

  • @prernahatwar3855
    @prernahatwar3855 Před 2 lety

    भंडारा जिल्याछ् नावचं नाही आहे , पण हा प्रयोग करणे आहे तर काय करावे

  • @faktshetkri5415
    @faktshetkri5415 Před 2 lety +1

    Vihir yojana kadi chalu hoil pokra madun

  • @vijayborhade545
    @vijayborhade545 Před 2 lety +1

    ही योजना pokra गावसाठी आहे की सर्वच

  • @Akshaygaikwad45
    @Akshaygaikwad45 Před 2 lety

    पॉक्रामधुन विहिरीचा आर्ज कसा भरावा

  • @abakendre632
    @abakendre632 Před 2 lety

    माझे वयक्तिक शेततळे 25/25/3मी आहे.तर मी याचा लाभ घेऊ शकतो का.तसेच माझी 7हेक्टर जमीन आहे.

  • @babankamble1801
    @babankamble1801 Před 2 lety +1

    पोकरा तून नवीन विहिरीला आर्ज कसा करायचा

  • @jivankolamkar8408
    @jivankolamkar8408 Před 2 lety

    सर कपाशीभाव वाढतील का?
    वाढतील तर अंदाजे जास्तीत जास्त दर किती राहू शकतो?व बाजारभाव जी पुढची दिशा काय असेल याबद्दल काही आपण मार्गदर्शन कराव..हि विनंती..धन्यवाद

  • @sbro8992
    @sbro8992 Před 2 lety

    सर पोकरा अनुदान कधी येणार

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 lety +1

      आले ना भाऊ
      अपडेट पहात नाहीत बहुदा

  • @gorakhpawarntvnewsvaijapur1774

    सर फक्त 25 हजार रुपये अनुदान दिले आहे पोकरा योजने अंतर्गत 20 गुंठे शेततळ्यासाठी

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před rokem

      Ho barobar ३२ हजार मिळतात

  • @anantadahiphale3922
    @anantadahiphale3922 Před 13 dny

    Sir तुमचा नंबर भेटेल का

  • @ganeshburande1673
    @ganeshburande1673 Před 2 lety +1

    50

  • @user-rx7xt2pr5i
    @user-rx7xt2pr5i Před 10 měsíci

    मच्छि बजी मिलेगा

    • @pratiksirsufale2580.
      @pratiksirsufale2580. Před měsícem

      मला पाहिजे

    • @pratiksirsufale2580.
      @pratiksirsufale2580. Před měsícem

      कोठे मिळेल मला योग्य मार्गदर्शन पाहिजे

  • @jitushinde58
    @jitushinde58 Před rokem

    Apla mobile number milel ka sir?